प्रकल्पग्रस्त आरक्षण । विवाहित मुलींसाठी महत्वाचा GR - शासन निर्णय । By - Bapu Gaikwad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 89

  • @noble9723
    @noble9723 7 หลายเดือนก่อน +3

    माझ्या बहिणीचा प्रकल्पग्रस्त दाखला नाही आहे तो वडीलांच्या नावावर आहे तो wrd मध्ये अणि mpsc ला अपलोड केला आहे तिथे दोन्ही कडे सिलेक्शन होऊ शकते असे मार्क्स आहे आम्ही नवीन प्रकल्पग्रस्त दाखल्यासाठी अर्ज केला आहे परंतु तो मिळण्यासाठी कमीत कमी 1-2 महीने लागू शकतात अणि तो दाखला मिळाल्यानंतर हि त्यावर तारीख नवीन येईल तर ती पात्र होईल की अपात्र जे असेल ते सांगा सर नाहीतर दुसर्‍या परीक्षेसाठी तयारी करायला..

  • @MahendraSuryavanshi-i6s
    @MahendraSuryavanshi-i6s 2 หลายเดือนก่อน

    आम्हाला त्याचा फायदा लवकरात लवकर हो. अशी मत्र्यांस विनीती आहे

  • @devindranagrale6276
    @devindranagrale6276 8 หลายเดือนก่อน +3

    Sir EWS चा उमेदवार न मिळाल्यास EWS OPEN कॅटेगरी मध्ये CONVERT होते काय? मार्गदर्शन करावं.

  • @thakaresharad2854
    @thakaresharad2854 8 หลายเดือนก่อน +13

    सर मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते की प्रकल्प ग्रस्त यांना direct नोकरी देणार त्याचे काय झालं

    • @jackintosh6225
      @jackintosh6225 8 หลายเดือนก่อน +1

      दहीहंडी वाले पण तेच विचारतात ये😂😅

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 8 หลายเดือนก่อน

      😂😂 मोदी जी चे २० लाख अठव, तीच ही योजना आहे,

    • @rajnishwagh8521
      @rajnishwagh8521 8 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @anilmote9884
      @anilmote9884 16 วันที่ผ่านมา

      यांना मतदान करू नका मित्रांनो हे आपल्याला आश्वासन देऊन आपली फसवणुक करतात...

  • @chetangulhane-li6kb
    @chetangulhane-li6kb 5 หลายเดือนก่อน

    सर मी भूमि अभिलेख नागपूर विभागामध्ये Project affected OBC वेटिंग लिस्ट मध्ये आहोत, sir तुम्ही एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्ही Earthquake affected बद्दल GR समजून सांगितला होता जर एखादा Earthquake affected candidate उपलब्ध नाही झाला तर ती जागा त्या प्रवर्गाच्या project affected मधून भरल्या जाते परंतु जवळपास एक वर्ष झाला तरीसुद्धा नागपूर विभागांनी Earthquake affected OBC ही जागा vacant ठेवलेली आहे. दोनदा डिपार्टमेंटला भेट देऊन सुद्धा ते असे म्हणतात की आम्हाला महसूल व वन विभाग (पुनर्वसन कक्षा) मधून अद्याप permission मिळालेली नाही त्यामुळे ती जागा project affected OBC मध्ये आम्हाला कन्व्हर्ट करता येणार नाही. Sir please याबद्दल थोडं Guide करा

  • @Atleast641
    @Atleast641 3 หลายเดือนก่อน +2

    सर विवाहित मुलीच्या नवऱ्याला मिळेल का फायदा नोकरी मध्ये
    Please reply❤❤

  • @sofiyapathan-sp23
    @sofiyapathan-sp23 8 หลายเดือนก่อน

    सर सोलापूर जिल्ह्यासाठी खुला महिला गट साठी noncremylayer certificate मागितलं आहे जे निघत नाही ... मग काय करायचं सर... please reply sir 🙏🙏

  • @manjurshaikh0124
    @manjurshaikh0124 2 หลายเดือนก่อน +2

    भूकपग्रस्त प्रमाणपत्र मुलीच्या मुलाला मिळते का .

  • @gajananbhalerao5132
    @gajananbhalerao5132 7 หลายเดือนก่อน +2

    Sir majhi jamin 1977-78 madhe 1 hector 44 R jamin pazar talavasathi sampadit zaleli ahe pn amhala prakalpgrast cirtificate milal navt mg mi ata 2019 madhe prakalpgrast cirtificate kadhayala gelo astana mala punarwasan adhikaryani sangitle ki tumchi jamin sampadit houn aaj 36 varsh zaleli ahet ani asa G. R. Ahe tr he prakalpgrast adhikaryach kam ahe ki project zalyananter cirtificate den karan tya kalat majhe aajoba adnyan tasech vadil sudhha lahan hote mg aata jab konala magayach v aaj mala nokrichi khup garaj ahe karan mi khup garib ahe sir please🙏 reply please🙏

  • @NageshKulkarni-qf7mk
    @NageshKulkarni-qf7mk 3 หลายเดือนก่อน

    प्रकल्प ग्रस्त नौकरी साठी वय सांगा. तिसरी कॉमेंट आहे रिप्लाय द्या

  • @vikasbobde2274
    @vikasbobde2274 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट वडिलांची नावे असेल तर परीक्षेला त्याच नावावर बसता येईल का किंवा संबंधित मुलीला प्रमाणपत्र स्वतःच्या नावाची बनवावी लागेल वडिलांचे नावावरून

  • @यमाजीशिवाजीहोळबे
    @यमाजीशिवाजीहोळबे 7 หลายเดือนก่อน +2

    सर प्रकल्प ग्रस्ताना थेट नोकरी भरती बदल माहिती आहे का

    • @anilmote9884
      @anilmote9884 16 วันที่ผ่านมา

      अनुकंपा प्रमाणे प्रकल्पग्रस्त यांना नौकरी द्यायला पाहिजे मागणी करणे जरुरी आहे सर्वांना मिळुन लढाव लागेल....उपोषण करणे जरुरी आहे जास्तीत जास्त मुद्दा उचलावा लागेल तेव्हा हे काहीतरी निर्णय घेतील.

  • @Dipakborate-cl7yw
    @Dipakborate-cl7yw 9 วันที่ผ่านมา

    12 vi pass Aasel tar prkalp grast nokri milel ka

  • @vaibhavbhai8042
    @vaibhavbhai8042 14 วันที่ผ่านมา

    सर आपला मो. न.देऊ शकता का pop certificate साठी थोडी माहिती पाहिजेत आहे

  • @sandeshsolanke9154
    @sandeshsolanke9154 8 หลายเดือนก่อน

    सर,, MIDC मध्ये जमीन गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त मिळत नाही म्हणतात कोर्टात जावे का ❓plzz proper information dya 🙏

  • @nishikantgosavi5125
    @nishikantgosavi5125 8 หลายเดือนก่อน

    Sir NT category chya jaga aantar parivartaniy astat mag ekhada candidate patra nay zala tar ti jaga NT - A, B, C, D madhe merit var dili jate ka?

  • @prashantsargar3456
    @prashantsargar3456 8 หลายเดือนก่อน

    सर कृपया करून अनाथ आरक्षणा संबंधीत (विवाहीत महिला) व्हिडीओ बनवा 🙏

  • @MahendraSuryavanshi-i6s
    @MahendraSuryavanshi-i6s 2 หลายเดือนก่อน

    Sir माझ्या नावचे प्रकल्प चां दाखला असून मला त्याचा मला व माझ्या मुलांना काही फायदा झाला नाही. ना कॉलेजला ना काम मधे तर तो कुटे वापर होईल

  • @vijaym2636
    @vijaym2636 7 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र विवाहित मुलीच्या नावे मिळत आहे. तर भूकंपग्रस्त प्रमाणपत्र विवाहित मुलीच्या नावे मिळेल का तसा शासन निर्णय G R आहे का

  • @india24723
    @india24723 8 หลายเดือนก่อน

    Sir,2010 पुर्वी जमिन संपादन झाली असणार ,तर Gr 2010 लागू होणार की 1980 चा?100%जमीन संपादन झालेली नाही म्हणून Project Affected certificate देण्यास नकार देण्यात आला आहे

  • @sandhyasanjaykasbe8138
    @sandhyasanjaykasbe8138 8 หลายเดือนก่อน

    Sir anshkalin padvidhar Kay aste...jyani korona काळामधी काम केल त्यांना काही concession मिळेल का

  • @hopescreativitymotivations
    @hopescreativitymotivations 8 หลายเดือนก่อน +1

    Think before widow ladies Har struggle her study education but no one can look to her and there in the form feeling time there is no any option for widow ladies how will she feel in the form,and how she will collect the reservation like this post??

  • @नादगंगा
    @नादगंगा 2 หลายเดือนก่อน

    Nice👌

  • @narwatemahesh
    @narwatemahesh 7 หลายเดือนก่อน

    Sir Ha GR Aata Govt Cha Site var Available nahi ase Dakhvat aahe. Please Guide us

  • @karishmalogade5113
    @karishmalogade5113 8 หลายเดือนก่อน

    Sir category ani open PA la donhi thikani form bharu shakto ka, sir

  • @tejashriiwabale
    @tejashriiwabale 8 หลายเดือนก่อน

    Sir ..to sarvat adhicha gr Jo tumhi dakhvla..te pahun mi prakalpgrastach certificate nahi kadhl..mi vivahit ahe..ani vadilanchi jamin geleli ahe..nashik jilhyasathi form bharla hota talathicha..ajun result lagla nahi...tar kahi karta yeil ka...atta prakalpgrastacha certificate deun vagaire..

  • @mangeshparihar8662
    @mangeshparihar8662 7 หลายเดือนก่อน +1

    आत्या च certificate च use करता येईल का sir

  • @dipalidahalke9285
    @dipalidahalke9285 8 หลายเดือนก่อน +2

    Thank you so much sir 😊

    • @ignitempscsaralseva
      @ignitempscsaralseva  8 หลายเดือนก่อน

      Most welcome

    • @ganeshdhanawade9885
      @ganeshdhanawade9885 8 หลายเดือนก่อน

      सर आमचे घरात प्रकल्पग्रस्त दाखला आहे ज्यात आमच्या आजोबांची मूळ जमीन गेली होती व त्यात आमच्या वडलांचे नाव देखील आहे तर मला त्या दाखल्याचा वापर करता येईल का कारण आजोबा वारले आहेत आणि घरत एक चुलता आणि एक आत्त्या आहे पण कौटुंबिक वादा मुळे बोलत नाही आणि इकडे तहसील वाले म्हणत आहेत की जर या दाखल्यावर तुमचे नाव चढवायचे असेल तर तुम्ही आत्त्या v चुलत्याचे समत्तीपत्र द्यावे लागेल पण ते लोक सही द्यायला तयार नाहीत आणि दाखल्यावर आजोबा आणि माझे वडील यांचेच नाव आहे मग मला त्याचा लाभ घेता येईल का pleas मार्गदर्शन करा🙏

    • @yuvrajpawar8016
      @yuvrajpawar8016 4 หลายเดือนก่อน

      Sir तहसील मधे हस्तांतर होतो का दाखला??​@@ganeshdhanawade9885

  • @Krushidharma
    @Krushidharma 7 หลายเดือนก่อน

    Sir open amravati 110 marks aahe krushi sevak la tr chance aahe ka waiting la aahe aamhi
    PAP aahe ...

  • @rajjadhao9715
    @rajjadhao9715 8 หลายเดือนก่อน +1

    Dhanywad. Sir aaple khup khup aabhar.

  • @janapawar1964
    @janapawar1964 8 หลายเดือนก่อน +1

    सर एका कुटुंबात प्रकल्पग्रस्त किती वेळा वापरले जाऊ शकते.

    • @noble9723
      @noble9723 7 หลายเดือนก่อน

      Ekda

  • @yashodakhokale67
    @yashodakhokale67 8 หลายเดือนก่อน

    Sir mi st ahe forest guard ch fom mahila arkshn tun takl pn tahashil wale boltat st ch mahila arkshn pramanptr night nahi

  • @punambobade-wh5qo
    @punambobade-wh5qo 2 หลายเดือนก่อน

    सर पणंतू सुनेला मिळते का

  • @pallavisankpal7059
    @pallavisankpal7059 8 หลายเดือนก่อน

    Sir plz bhukampgrast baddal pn plz sanga na.patan talukyach bhukampgrast baddal.

  • @लिनापाटील
    @लिनापाटील 3 หลายเดือนก่อน

    Sar mseb che pap che kay?

  • @vijayapatil9088
    @vijayapatil9088 8 หลายเดือนก่อน

    Sir sti che form kdhi sutnar

  • @panditraomaske5590
    @panditraomaske5590 8 หลายเดือนก่อน

    Pap sathi mpsc madhe konti konti pade arxit ahet

  • @Shreemant_its
    @Shreemant_its 7 หลายเดือนก่อน +1

    Sir prakalpgrasht dakhla milane band zale ahe ka karan collector office mde ass mla sangitl ki jrr tumchi jamin ata latest project sathi gele asel trch bhetel jrr adhi geli asel trr milnar nahi amchi jamin 1970 mde geli ahe pn koni project affected ch cirtificate ghetl nahi. ani jrr mla te hav ahe trr te boltat ata adhi jamin gelelynna nahi bhetat. Ky kru Sirr reply

    • @gajananbhalerao5132
      @gajananbhalerao5132 7 หลายเดือนก่อน

      Maza pn same problem ahe bhau

    • @gajananbhalerao5132
      @gajananbhalerao5132 7 หลายเดือนก่อน

      Mazi jamin 1977-78 madhe sampadit zaleli ahe aaplyala prakalpgrast cirtificate milayalach pahije yasathi aapan ekatra yayala pahijet

    • @gajananbhalerao5132
      @gajananbhalerao5132 3 หลายเดือนก่อน

      Majha pan same problem ahe

  • @Anil_N0761
    @Anil_N0761 8 หลายเดือนก่อน +1

    जावयाला धरणग्रस्त प्रमाण पत्राचा फायदा घेता येतो का ?

    • @jitendrapatil9221
      @jitendrapatil9221 8 หลายเดือนก่อน

      तुम्ही कडले का

    • @noble9723
      @noble9723 7 หลายเดือนก่อน

      Nhi

  • @jaijawanjaikisan8013
    @jaijawanjaikisan8013 8 หลายเดือนก่อน

    हॅलो सर ,विवाहित महिला ने जर तिच्या वडिलांच्या जमिनी वरून प्रकल्पग्रस्थ काढलं आहे तर मग त्या महिलांच्या मुलाला त्या certificate लाभ घायचा असेल तर त्या मुलाच्या नावावर काढावं लागेल का certificate कि महिला च्या नावावर वर च चालू शकत

    • @bapugaikwad85
      @bapugaikwad85 8 หลายเดือนก่อน

      चालू शकते 👍

    • @omkarlondhe7101
      @omkarlondhe7101 8 หลายเดือนก่อน

      Jar husbaandal

  • @vijayapatil9088
    @vijayapatil9088 8 หลายเดือนก่อน

    Sir majya ajobacha dakhla ahe to vdilanchya navaar ahe to majya navavr hoil ka ...mi vivahit ahe please reply sir

    • @noble9723
      @noble9723 7 หลายเดือนก่อน

      Hoil

  • @moredipali7873
    @moredipali7873 8 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @anjalivanve3846
    @anjalivanve3846 8 หลายเดือนก่อน +1

    Handicap visay video banva na sir please

  • @ajitmali8217
    @ajitmali8217 8 หลายเดือนก่อน

    Bhukampgrast grast sathi pn lagu ahe ka ha gr

  • @VijaykumarBhalerao
    @VijaykumarBhalerao 2 หลายเดือนก่อน

    Till date Implementation has not done by The Government. Please Implementation is Essential

  • @ashakhillare9340
    @ashakhillare9340 8 หลายเดือนก่อน

    Sir widow la aarshan aste ka

  • @ashwinisurnar1595
    @ashwinisurnar1595 8 หลายเดือนก่อน

    Sir result kdhi lagel..

  • @advikaasonwane2812
    @advikaasonwane2812 7 หลายเดือนก่อน

    सर हा gr असेल तर सेंड करावा चॅनल वर किंवा no

  • @amolgondane2160
    @amolgondane2160 8 หลายเดือนก่อน

    Sir..bhawachya navane certificate ahe tr Mla use karta yenar ka...

    • @noble9723
      @noble9723 7 หลายเดือนก่อน

      Nhi

  • @govindkale1195
    @govindkale1195 8 หลายเดือนก่อน +1

    Sir,माझ्या आजोबांच्या नावावर आहे,त्यावर फक्त माझ्या father चे नाव आहे ,माझे नाव नाही .मला प्रकल्पग्रस्त चा फायदा घेता येईल.प्रकल्पग्रस्त बाधित व्यक्तीचा नातु आहे मी.

    • @shantaramjankar1365
      @shantaramjankar1365 8 หลายเดือนก่อน +1

      100/ hoo

    • @sandeshsolanke9154
      @sandeshsolanke9154 8 หลายเดือนก่อน

      ​@@shantaramjankar1365सर,, MIDC मध्ये जमीन गेल्यानंतर प्रकल्पग्रस्त मिळत नाही म्हणतात कोर्टात जावे का ❓plzz proper information dya 🙏

    • @ganeshdhanawade9885
      @ganeshdhanawade9885 8 หลายเดือนก่อน

      सर आमचे घरात प्रकल्पग्रस्त दाखला आहे ज्यात आमच्या आजोबांची मूळ जमीन गेली होती व त्यात आमच्या वडलांचे नाव देखील आहे तर मला त्या दाखल्याचा वापर करता येईल का कारण आजोबा वारले आहेत आणि घरत एक चुलता आणि एक आत्त्या आहे पण कौटुंबिक वादा मुळे बोलत नाही आणि इकडे तहसील वाले म्हणत आहेत की जर या दाखल्यावर तुमचे नाव चढवायचे असेल तर तुम्ही आत्त्या v चुलत्याचे समत्तीपत्र द्यावे लागेल पण ते लोक सही द्यायला तयार नाहीत आणि दाखल्यावर आजोबा आणि माझे वडील यांचेच नाव आहे मग मला त्याचा लाभ घेता येईल का pleas मार्गदर्शन करा🙏

    • @aakashkatore7858
      @aakashkatore7858 8 หลายเดือนก่อน +1

      Asach karava lagel​@@ganeshdhanawade9885

    • @kamblesachin9884
      @kamblesachin9884 7 หลายเดือนก่อน

      Maj pan same ahe

  • @panditchaure4906
    @panditchaure4906 8 หลายเดือนก่อน

    प्रकल्पग्रस्त शेतजमीन ही आजोबा यांच्या नावाने आहे, आणि सदर प्रकल्पग्रस्त दाखला हा नातवाच्या नावाने काढण्यात आले आहे, तरी सदरील प्रकल्पग्रस्त दाखला चा उपयोग केला नाही, तर ह्या दाखल्याचा उपयोग नात सुनेला करता येईल का? कृपया मार्गदर्शन मिळावे, ही विनंती.

  • @sambhajideshmukh7513
    @sambhajideshmukh7513 8 หลายเดือนก่อน

    Project affected certificate kiti veles vaparata yete

  • @ganeshdhanawade9885
    @ganeshdhanawade9885 8 หลายเดือนก่อน

    सर आमचे घरात प्रकल्पग्रस्त दाखला आहे ज्यात आमच्या आजोबांची मूळ जमीन गेली होती व त्यात आमच्या वडलांचे नाव देखील आहे तर मला त्या दाखल्याचा वापर करता येईल का कारण आजोबा वारले आहेत आणि घरत एक चुलता आणि एक आत्त्या आहे पण कौटुंबिक वादा मुळे बोलत नाही आणि इकडे तहसील वाले म्हणत आहेत की जर या दाखल्यावर तुमचे नाव चढवायचे असेल तर तुम्ही आत्त्या v चुलत्याचे समत्तीपत्र द्यावे लागेल पण ते लोक सही द्यायला तयार नाहीत आणि दाखल्यावर आजोबा आणि माझे वडील यांचेच नाव आहे मग मला त्याचा लाभ घेता येईल का pleas मार्गदर्शन करा🙏

    • @GaneshThorat-uv6vq
      @GaneshThorat-uv6vq 8 หลายเดือนก่อน

      भावा संमतीपत्र लागत
      पन त्यांनी सह्या नाही दिल्या तर फाईलला त्यांचे आधार कार्ड जोड आणि तूच सह्या कर

    • @bhaleraopawar5497
      @bhaleraopawar5497 7 หลายเดือนก่อน

      माझ्या कडे आत्या चे certificate ahe ti tayar ahe द्यायला पण process Kay tech mahit nahi plz margdarshan karal ka

    • @ganeshdhanawade9885
      @ganeshdhanawade9885 7 หลายเดือนก่อน

      ​@@GaneshThorat-uv6vqतसे केले तर चालते का

  • @MAHADEOSHIREKAR
    @MAHADEOSHIREKAR 8 หลายเดือนก่อน

    Talathi pesa jilhacha nikal kadhi yenar

  • @ShradTodmal
    @ShradTodmal 8 หลายเดือนก่อน

    पतीला मिळेल का त्याचा फायदा

  • @alex.132
    @alex.132 7 หลายเดือนก่อน

    Yacha gr mule mala bhetala ahe ...

  • @vishal-ug9ks
    @vishal-ug9ks 8 หลายเดือนก่อน

    सर्व आरक्षण मुलीना दया। मग मूल मजूर करायला जातात। म्हणून तर मुलींचे भाव वाढले आहे। मुलगा सरकारी नौकरी पहिए नहीतर पैसे आनी handsome असला पहिजे। शेम ऑन यू बीजेपी

  • @gireshpadvi7417
    @gireshpadvi7417 8 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir..