ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Ayodhya Ram Mandir अयोध्येला जायचंय? पुण्यावरून आहेत ट्रेनचे ‘हे’ पर्याय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ย. 2023
  • अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे. या मंदिर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. लवकरच श्री राम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. आता अयोध्येतल्या राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे देशभरातील भाविक श्रीराम जन्मभूमी अयोध्येकडे मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पुण्यातील भाविकसुद्धा अयोध्येला जाण्यासाठी आतूर आहेत. पुण्यातून अयोध्येला रेल्वेमार्गाने कसे जाता येईल? कोणकोणत्या ट्रेन्स उपलब्ध आहेत? त्यासाठी वेळ किती लागेल? तिकीट किती असणार? आणि एकूणच प्रवासाचा मार्ग कसा असेल यासंबंधीची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
    #ayodhyarammandir #punerailwaystation #ayodhya
    #maharashtranews18 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

ความคิดเห็น • 44

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 6 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद न्युज 18 लोकमत >>>>>>>
    फारच उपयुक्त ठरेल असा विवेचनपुर्ण माहितीपट,,यात शंकाच नाही!.
    फार आभार! 卐ॐ卐

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 7 หลายเดือนก่อน +25

    सध्या कोणीही जाण्याची घाई करू नये आयोध्या आपल्यासाठी तिथेच आहे आपण वर्षांनी महिन्याने दोन महिने निवांत जाऊ शकतात

    • @jayshankarsanidhya
      @jayshankarsanidhya 6 หลายเดือนก่อน

      उद्घटनाचीच घाई झाली फार

  • @rohitbarge
    @rohitbarge 7 หลายเดือนก่อน +8

    usefull information... धन्यवाद
    जय श्री राम 🚩

  • @lalmanyodavc9299
    @lalmanyodavc9299 7 หลายเดือนก่อน +5

    जय श्री राम

  • @mahesh_YT_007
    @mahesh_YT_007 7 หลายเดือนก่อน +6

    जय श्री राम❤

  • @prajwalkamble3923
    @prajwalkamble3923 7 หลายเดือนก่อน +2

    Jai shree Ram 🙏🚩🇮🇳

  • @RoshanChalke-mt4wh
    @RoshanChalke-mt4wh หลายเดือนก่อน

    Jay shree Ram ❤

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 7 หลายเดือนก่อน +3

    ज्यांना अयोध्या ला जायचे आहे त्यांनी पुढच्या महिन्यात जावे .

  • @sandhyapacharne1238
    @sandhyapacharne1238 7 หลายเดือนก่อน +1

    Jai shree Ram saglyache rakshan Kara 🙏🙏🙏

  • @dnyandevmundhe7513
    @dnyandevmundhe7513 4 หลายเดือนก่อน

  • @MahaverMugdum
    @MahaverMugdum 6 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 7 หลายเดือนก่อน +4

    सध्या जावु नये भयंकर गर्दी होणार,

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 7 หลายเดือนก่อน

      श्री राम अयोध्येला आहे,,,,
      परंतु,,,, साई राम उर्फ चांद मियां अमर अकबर अँथनी फिल्मी ची पैदास वाले दुकानात व होटेल मध्ये घूसवू न ठेवलं आहे पुणे स्टेशन वर साई😂 राम ,,,,
      महामुर्ख अश्या प्रकारे मिरवत आहे

  • @prajwalkamble3923
    @prajwalkamble3923 7 หลายเดือนก่อน +1

    Jai Sanatan Dharm 🙏🚩🇮🇳

  • @rajendranpatil39
    @rajendranpatil39 7 หลายเดือนก่อน

    Jai shriram❤

  • @funkyman9637
    @funkyman9637 7 หลายเดือนก่อน

    Jai shree ram🚩🚩

  • @sanjaybochare5088
    @sanjaybochare5088 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद😊

  • @ashoksadafale566
    @ashoksadafale566 7 หลายเดือนก่อน

    बढीया

  • @rajeshpaipal284
    @rajeshpaipal284 11 หลายเดือนก่อน +5

    Mysore to Varanasi in daund junction is comeing to morning 6:30 & next day 8:30 a.m.

  • @pranavdoke8675
    @pranavdoke8675 6 หลายเดือนก่อน

    Jay shree ram ❤

  • @maheshgholap5243
    @maheshgholap5243 7 หลายเดือนก่อน

    Good

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 6 หลายเดือนก่อน

    मुलींनो ते मनकापुर नाही,ते मानकपुर आहे. पुणे ते लखनऊ रेल्वे हा एक रेल्वेचा पर्याय उपलब्ध आहे. लखनऊ शहर दोन दिवस मुक्काम करून पाहण्यासारखे आहे.

  • @abhisheklatpate7322
    @abhisheklatpate7322 4 หลายเดือนก่อน

    मला एक गोष्ट सांगा की अयोध्येत जवळ पास कोण कोणती ठिकाणे जाताय येते याची संपुर्ण माहिती द्या ❤❤

  • @sureshjaiwal9952
    @sureshjaiwal9952 7 หลายเดือนก่อน

    😮

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 7 หลายเดือนก่อน +1

    Pune..ayodhya...nagpur.ayodhya.....wardha..varanasi.ya.navin.railwaytrain.chalu.kara.hi.vinanti.terach.maharadtratil.jantela.labh.hoil

  • @santoshsarode6018
    @santoshsarode6018 7 หลายเดือนก่อน

    Chalu kara train

  • @vankteshpachtake2809
    @vankteshpachtake2809 6 หลายเดือนก่อน

    ड्रेसच्या बटन निघलेला आहे तीन नंबर

  • @salunkhejalindar2099
    @salunkhejalindar2099 6 หลายเดือนก่อน

    इथे लाखो राम मंदिर आहेत

  • @gajananwagh1616
    @gajananwagh1616 7 หลายเดือนก่อน +2

    पुणे ते वैष्णवी देवी

  • @NCLK52
    @NCLK52 6 หลายเดือนก่อน

    चालत

  • @ranjitmalvi8171
    @ranjitmalvi8171 7 หลายเดือนก่อน

    नागपूर ते अयोध्या कसे जायचे ते सांगा

  • @user-bw9pl9fs1h
    @user-bw9pl9fs1h 6 หลายเดือนก่อน

    Kashala manamd varun direct train aahe 4 train aahe

  • @satish-826
    @satish-826 6 หลายเดือนก่อน

    Hii

  • @user-jn9jp4wg4t
    @user-jn9jp4wg4t 7 หลายเดือนก่อน

    Bina sit booking che tikit किती aahe...

  • @AtulMallav
    @AtulMallav 7 หลายเดือนก่อน

    🌷👏🚩☝️👌✌️👍🚩🌷👏

  • @vankteshpachtake2809
    @vankteshpachtake2809 6 หลายเดือนก่อน

    मॅडम पहिला तुम्ही जाऊन या अयोध्येला मग सांगा😅

  • @pravinkasar8808
    @pravinkasar8808 7 หลายเดือนก่อน

    free ticket nahi ka madam

  • @jayshankarsanidhya
    @jayshankarsanidhya 6 หลายเดือนก่อน

    पुणे जबलपूर ट्रेन जात नाही अयोध्येला , चुकीची माहिती देऊ नका

  • @chandrashekharmore1436
    @chandrashekharmore1436 7 หลายเดือนก่อน

    काही जरुरी आहे का? नाही गेलं तर कोणतं संकट कोसळणार आहे? बातम्या द्या बातम्या.भलतच काही पसरवण सुरू आहे

  • @rameshnaik8779
    @rameshnaik8779 7 หลายเดือนก่อน

    श्रीराम प्रभू चा हवामान करू नका

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 7 หลายเดือนก่อน

      पुणे स्टेशन वर च साई 😂राम उर्फ चांद मियां चे होटेल उपलब्ध आहेत जिथे,,, काही देणे घेणे नाही

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 7 หลายเดือนก่อน

      स्टेशन वर च पीर बाबाची दर्गा मजार उगवलं आहे,,,,,
      कोणत्या ही पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही 😂