JAY sadguru Tai...aata kaay bolu tujya baddal Tai sabda nhi aata.tula mi pahilya pasun follow kartoy..palgharchya chote khani vlog banvnari ek mulgi Aaj ith parayant zap géte ki motmothya celebrity barobar basun tnycya barobar Jevan karte he Swapna sarkhe aahe aani tuje aanhi Rohan bhu che bharpur kasht aahet.. proud of you Tai 😊😊ajun bharpur pudhe za aani Ashi ch raha down to earth..
Varsha usgaonkar is my favorite 😍 from my childhood. I just love her face figure n expressions. Tyat tyancha aavaj pan kiti sunder aahe gana gatana aaj. samjala. All the best for Hawa Hawai.
नाइस व्हिडिओ काय बोलू आज आम्ही व्हिडिओ बघून एवढे खुश आहोत तर तू किती खुश असणार याची कल्पना आहे आम्हाला .खर तर ताई लोकांना आजचा व्हिडिओ बघून वाटेल किती छान छान सेलिब्रेटी ना भेटते .पण खर सांगायला गेलं तर तुझी ३वर्षाची मेहनत फळाला आली कारण तू खुप स्ट्रगल केलास आणि त्याच फळ तुला मिळतंय खूप छान वाटत .२०२२ खरच तुझ्यासाठी happy new year आहे ऑल the बेस्ट ताई
छान व्हीडिओ, चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा, अशा कार्यक्रमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणारी कलाकार मंडळी आता यू ट्युबर कडे वळली हे सुखदायक आहे. मराठी चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊनच पहायला हवेत.
खूप खूप सुंदर...तू एक व्यक्ती म्हणून खरचं खूप genuine आहेस म्हणुन तुझ्या पाठीवर ईश्वराची थाप आहे..तुझा साधा सरळ स्वभाव या मुळे सर्वांची तू लाडकी बनली आहेस...आहे अशीच रहा ❤️❤️❤️ proud of you ❣️
Ranjeeta khup chan Me khup khush zale. Varshaji great aahat. Mahesh tilekarana me siddhivinayak Mandir madhe pahile hote. Maheshji khup vel baghat hote pan rasta cross karu shakale nahi. Aata tar me Mumbai sodali. Me Nagpurla sthaik zale aahe. Kharach khup aanand zala Rangeeta aplya palghala tyana jevanasadhi bolav . Aplya patalanchi jevnachi mejvani de. 🙏🙏👌👌💕💕
रंजिता ताई, तुझ्याकडून मला सकारत्मक व्यक्ती कशी असते हे समजते. आणि वर्षा ताई माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत. त्यांच्याकडून ही तीच सकारात्मकता पाहण्यास मिळते.(My two angels in one frame)☺️ it's amazing ☺️
रंजीता मला खूप छान वाटलं तुला एवढ्या मोठ्या स्टार सोबत पाहून 👍🏻 खरच तुझा खूप अभिमान वाटतो आम्हाला. अशीच खूप मोठी हो. खरच तुला काल भेटून मला खूपच आनंद झाला असं वाटलं की आपण आपल्या लहानपणाच्या मैत्रिणीलाच नाही तर छोट्या बहिणीला भेटलो आहे. Really proud of you Ranjita ❤️
खरंच खूप खूप सुंदर व्हिडियो, रंजिताजी. हा तुमचा व्हिडियो मला तुमच्या सर्व व्हिडियोंमधला अतिशय स्पेशल असा व्हिडियो वाटला. कारण वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटस्रुष्टीत सर्वाधिक चित्रपटांत काम केलेले आहे. प्रत्येक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेने वर्षा उसगावकरांना मराठी आणि हिंदी चित्रपटस्रुष्टीत एक अजरामर अभिनेत्री म्हणून सिद्ध केलेले आहे. अशा सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह जेवणाचा बेत म्हणजेच सर्वांत मोठे असे Surprise म्हणावे लागेल. वर्षा उसगावकर मॅडम सुद्धा तितक्याच Down to Earth आहेत. जशा तुम्ही आहात. त्यामुळे वर्षा उसगावकरांची भेट झाली हे तुमचं फार मोठं भाग्य आहे. तसंही तुम्ही एक प्रसिद्ध अशा मराठी यूट्यूबर म्हणून प्रसिद्धीच्या उंचीवर पोहचला आहात. त्यामुळेच एकापेक्षा एक अशा सुंदर Opportunities तुमच्याकडे स्वतःहून चालून येत आहेत, या पुढे देखील अशा नविन नविन Opportunities तुम्हाला मिळोत, या प्रेरणादायी शुभेच्छा.... या पुढे पण असेच एकापेक्षा एक असे तुमचे व्हिडियोज् पहायला मिळोत. खूप खूप धन्यवाद रंजिता मॅडम.
Superb vlog ranjita.mi varsha usgaokarana pratyakshyat pahil aahe she is so wonderful and her smile is so beautiful.tuz he yash pahun khup aanand hotoy
खूप छान Ranjita. अशीच प्रगती होऊ दे तुझी. अशीच कायम हसतमुख रहा. Rohan chi अशीच sath लाभो .अजूनही down to earth आहेस v ya पुढेही राहशील. Proud of u dear 😘 ❤️.
Ranjita ekch sangen khupch chan aajcha video Rohan bhau hats off tumhala fakt ranjita sathi tumhi support ahat ani Mahesh sirani sangitle tas tu aamhala variety of foods dakhvtes tar tujhahi pahunchkar jhalach pahije khup chan vatle ani saree tr khupch chan ......keep it up all d best
Mast Mahesh sir ni saglya actress cha Zee Marathi channel var program thevla hota to pn khup Chan hota Hindi Marathi actress hotya salute sir tumacha hawa haway picture nakki baghnar tumhi ladies na respect deta eikun ani baghun bar watla
Tai❤️❣️ खूपच छान वाटल तुला पाहून...मस्तच व्हिडिओ झालाय बघ..11:46 ते सर एकदम बरोबर बोलले 😇😇😇 वर्षा उसगावकर ❣️🤗लहान पणापासून पाहत आलोय त्यांना..त्यांच्यासारखी बबली ॲक्ट्रेस,आणि सगळ्या भूमिकेत एकदम परफेक्ट ❣️😇🤗मला त्या खूप आवडतात..आणि आज तुम्ही त्यांच्यासोबत शूट केल न आम्हाला दाखवलं खुपचं छान वाटल...
😄🙌👌👌💯 अप्रतिम... हा इंटरव्ह्यू खरंच एव्हरग्रीन झाला आहे... अजून थोडा जास्त वेळ पाहिजे होता... 😄 🙌 आपल्या मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज व्यक्ती वर्षा मॅम आणि महेश सर, दोघांच्या कलाकारी आपण लहानपणापासून बघत आलो त्यामुळे एक जास्त उत्सुकता व गप्पा संपूच नये असं वाटत होतं... वर्षा मॅम बद्दल काय बोलायचं, खरंच अजूनही त्यांचा आवाज सौंदर्य चिरतरुण आहे आणि महेश सरांचा वन रूम सारखे कौटुंबिक चित्रपट म्हणजे एक आदर्श विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न... 🙌👌ताईचं अतिशय सुंदर आदरातिथ्य झालेलं पाहून खरंच खूप भारी वाटलं.. पण, ताई आता तुझी एक जबाबदारी वाढली आहे, ती म्हणजे मोठे मोठे मराठी शब्दकोश वाढविले पाहिजे आता.. आपल्या मराठी सिनेसृष्टीतील मोठ्या कलाकारांना पोचपावती् व अनुभव शेअर करायला.. 😬😄 बाकी मस्त होस्ट केलं आहेस... उत्कृष्ट जेवणातील मेन्यू... आणि सरांचं घर देखील... खूप भारी...👌💯 सोबतच रोहन भाऊंच कौतुक ऐकून देखील भारी वाटलं... जय सद्गुरु 🙏
वर्षा उसंगावकर माझ्या खूप छान सुंदर फेवरेट अभिनेत्री आहेत ❤😊🤗आम्ही नक्की बघू चित्रपट 👌🏻👌🏻👍🏻😊💞💞😘 वर्षा मॅम महेश टिळेकर दोघांनाही नमस्कार 🙏🏻🙏🏻💐💐😊😊 मी शितल जाधव🙏
Ranjita tai tuza pravas mi survatipasun pahilay Kas tu chotya restaurant pasun survat keli hoti Ani ata ya saglya kalakrasobat tula tyanch promotion kartana baghtana khup mst bhari Ani proud feel hotay keep going 😘❤️🙏
Mazi sarvat fan asaleli hya varsha usgavkar ani Mahesh sir keep it up ranjita tai tu khup mothi zep ghetles g ashich pudhe ja sadguru pathishi ahetch khup mast vlog zala Ani chitrapat tr naki baghu
Jay sadguru 🙏 vlog bghun khupach anand zala. Khup bhari vtle tula celebrity barobar bghun pn amhchya sathi tu n Rohan celebrity preksha Kami nhi. Feeling so happy n proud.❤️❤️❤️
JAY sadguru Tai...aata kaay bolu tujya baddal Tai sabda nhi aata.tula mi pahilya pasun follow kartoy..palgharchya chote khani vlog banvnari ek mulgi Aaj ith parayant zap géte ki motmothya celebrity barobar basun tnycya barobar Jevan karte he Swapna sarkhe aahe aani tuje aanhi Rohan bhu che bharpur kasht aahet.. proud of you Tai 😊😊ajun bharpur pudhe za aani Ashi ch raha down to earth..
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 असेच प्रेम कायम राहूदे 🙏
एकदम बरोबर दादा...👍👍 खरच ताई ग्रेट आहेस...
@@CrazyFoodyRanjita aamhi nehami tujya pathishi aahot tai🥰🥰😊😊
सलाम तुला ताई
ताई तु नक्किच जा
बरोबर आहे रंजिता, तुझ्या प्रगतीसाठी तुझ्या मिस्टरांना खरंच आम्हा सर्वांकडून धन्यवाद, आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा,🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Love you dear
खरच आहे , घरच्यांचा सपोर्ट असल्याशिवाय यशस्वी होता येत नाही...👌👌व्हिडिओ...
अरे वा celebraty invite करतात तर तुम्ही VVimp celebraty झालाय, टिळेकर हे खूपच down to earth माणूस आहेस, खूप खूप भाग्यवान रंजिता 👍🙋♀️❤🙏
वाव वर्षा उझगावकात च्या घरी रंजिता गेली खूप म्हणजे खूप भारी आणी तिच्या हातचे जेवण 😋नशीबवान आहे आपली रंजिता
🤝🥰
Very nice
शुभ सकाळ🙏 जय सदगुरू🙏 बापरे वर्षा उसगावकरच्या हातचे जेवण म्हणजे ते भाग्यच सिने तारकाण पेक्षा तु काही कमी नाही रंजिता हे दिसतय खरच ग्रेट आहे यार तु🥰🥰😘
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Hi रंजिता तू किती भगवान आहेस एवढे मोठे दीरदर्शक आणि वर्षा ताई तुझा साठी मेजवानी बनवत आहे 👍👌👍👌
Wow रंजीता ताई..तू तर डायरेक्ट वर्षा उसगावकर ना भेटायला गेलेली.. hat's off..कुठे कुठे पोहोचतेस..🙏🌷..भारी वाटलं पण...आम्हाला सुध्दा भेटून..
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Varsha usgaonkar is my favorite 😍 from my childhood. I just love her face figure n expressions. Tyat tyancha aavaj pan kiti sunder aahe gana gatana aaj. samjala. All the best for Hawa Hawai.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
🤝🥰
नाइस व्हिडिओ काय बोलू आज आम्ही व्हिडिओ बघून एवढे खुश आहोत तर तू किती खुश असणार याची कल्पना आहे आम्हाला .खर तर ताई लोकांना आजचा व्हिडिओ बघून वाटेल किती छान छान सेलिब्रेटी ना भेटते .पण खर सांगायला गेलं तर तुझी ३वर्षाची मेहनत फळाला आली कारण तू खुप स्ट्रगल केलास आणि त्याच फळ तुला मिळतंय खूप छान वाटत .२०२२ खरच तुझ्यासाठी happy new year आहे ऑल the बेस्ट ताई
खूप खूप आभारी आहे 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
छान व्हीडिओ, चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा, अशा कार्यक्रमातून आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करणारी कलाकार मंडळी आता यू ट्युबर कडे वळली हे सुखदायक आहे. मराठी चित्रपट प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊनच पहायला हवेत.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
अरे वा वर्षा उसगावकर माझी आवडती हीरोइन आहे रंजीता थँक्यू खूप छान ब्लॉग आहे
खूप खूप सुंदर...तू एक व्यक्ती म्हणून खरचं खूप genuine आहेस म्हणुन तुझ्या पाठीवर ईश्वराची थाप आहे..तुझा साधा सरळ स्वभाव या मुळे सर्वांची तू लाडकी बनली आहेस...आहे अशीच रहा ❤️❤️❤️ proud of you ❣️
मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰🥰
खूप छान व्हिडीओ आणि तु वरषा उसगावरना भेटलीस हे बघून खूप छान वाटल
Thank you🙏
खुप छान व्हीडीओ. रंजिता तुझ्या मुळे वर्षा उसगावकर जेवण बनवते वेळी पाहायला मिळाली.👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🙏
म्हणतात की प्रत्येक पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो पण इथे रजितां ताई तुमच्या बरोबर रोहन दादा आहेत आणि खरच घरच्यांची साथ हि खूप महत्त्वाची असते
रजिता ताई तूझ हे यश बघून खुप अभिमान वाटला अशीच खुप खुप पुढे जा मस्त विडिओ👌👌👌👌👌👌👌👌🙏जय सद्गुरू🙏
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Ranjeeta khup chan
Me khup khush zale.
Varshaji great aahat.
Mahesh tilekarana me siddhivinayak Mandir madhe pahile hote. Maheshji khup vel baghat hote pan rasta cross karu shakale nahi.
Aata tar me Mumbai sodali. Me Nagpurla sthaik zale aahe.
Kharach khup aanand zala
Rangeeta aplya palghala tyana jevanasadhi bolav . Aplya patalanchi jevnachi mejvani de.
🙏🙏👌👌💕💕
🙏🙏
नक्की बघणार सिनेमा सिनेमाच प्रमोशन खूप छान पद्धतीने केले
खुप छान वाटले तिघांच्या गप्पा ऐकुन. वर्षाजी खुप छान दिसतात मला खुप आवडते. रंजितामुळे कुठे काय छान जेवण मिळते हे कळते रंजिता बोलते पण छान.. हवाहवाई पिक्चर नक्की बघणार.
ताई किती छान गं तू अशीच पुढे जा स्वामी तुला खूप खूप खुश ठेवो ताई तुच एक स्टार आहे आमच्या साठी दादा आमच्या ताईला अशीच साथ द्या😊😊
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
तुझ्या बद्दल अजून काय बोलणार शब्दच नाहीत 👍
शुभ सकाळ 😊Thank you🙏
BIGG BOSS घरातली खरी वाघीण..एकटीच खेळली आणि भिडली 👍वर्षा उसगावकर बद्दल चा आदर अजून द्विगुणित झालाय 👍
रंजिता ताई, तुझ्याकडून मला सकारत्मक व्यक्ती कशी असते हे समजते. आणि वर्षा ताई माझ्या खूप चांगल्या मैत्रीण आहेत. त्यांच्याकडून ही तीच सकारात्मकता पाहण्यास मिळते.(My two angels in one frame)☺️ it's amazing ☺️
🥰🥰🥰
जय सद्गुरू रजिंता ताई आणि वर्षा उसगावकर याना तुझया सोबत बघुन खूप छान वाटलं आणि विडयो खूप सुंदर होता👌👌👌
खरंच खूप छान वाटतंय तुझा अभिमान आहे तुझ्या यशाचे मनोरे असेच उंच उंच चढत जाओ. तुझ यश पाहून आम्हाला आनंद होतोय खुप
वर्षा ताई सोबत तुला पाहुण खूप छान👏✊👍
वर्षा ताईना पाहुन खुप आंनद झाला 😘😘😘👍👍👍👍🎉🎉
Thank you🙏
तुमच हसण खुप आवडत मला 🤗🤗🤗😘
Khupch mast vlog ..tai tu ashich khup pragti kr amhala tula pic mdhe bgaychi khup echa ahe .tula bgun cheharya vr smile yete 😍
रंजीता मला खूप छान वाटलं तुला एवढ्या मोठ्या स्टार सोबत पाहून 👍🏻 खरच तुझा खूप अभिमान वाटतो आम्हाला. अशीच खूप मोठी हो. खरच तुला काल भेटून मला खूपच आनंद झाला असं वाटलं की आपण आपल्या लहानपणाच्या मैत्रिणीलाच नाही तर छोट्या बहिणीला भेटलो आहे. Really proud of you Ranjita ❤️
मला पण तुम्हाला भेटून खूप छान वाटलं🥰🥰🥰मनःपूर्वक धन्यवाद 🙏
नक्कीच अगदी नक्कीच पाहणार, ते ही चित्रपटगृहातच.
खरंच खूप खूप सुंदर व्हिडियो, रंजिताजी. हा तुमचा व्हिडियो मला तुमच्या सर्व व्हिडियोंमधला अतिशय स्पेशल असा व्हिडियो वाटला. कारण वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटस्रुष्टीत सर्वाधिक चित्रपटांत काम केलेले आहे. प्रत्येक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेने वर्षा उसगावकरांना मराठी आणि हिंदी चित्रपटस्रुष्टीत एक अजरामर अभिनेत्री म्हणून सिद्ध केलेले आहे. अशा सुप्रसिद्ध अभिनेत्रीसह जेवणाचा बेत म्हणजेच सर्वांत मोठे असे Surprise म्हणावे लागेल. वर्षा उसगावकर मॅडम सुद्धा तितक्याच Down to Earth आहेत. जशा तुम्ही आहात. त्यामुळे वर्षा उसगावकरांची भेट झाली हे तुमचं फार मोठं भाग्य आहे. तसंही तुम्ही एक प्रसिद्ध अशा मराठी यूट्यूबर म्हणून प्रसिद्धीच्या उंचीवर पोहचला आहात. त्यामुळेच एकापेक्षा एक अशा सुंदर Opportunities तुमच्याकडे स्वतःहून चालून येत आहेत, या पुढे देखील अशा नविन नविन Opportunities तुम्हाला मिळोत, या प्रेरणादायी शुभेच्छा.... या पुढे पण असेच एकापेक्षा एक असे तुमचे व्हिडियोज् पहायला मिळोत. खूप खूप धन्यवाद रंजिता मॅडम.
खूप खूप आभारी आहे 🙏
@@CrazyFoodyRanjita You most Welcome Madam.
Waaa ...khupp Chan .. proud feel hoto jewha stri as kahi krte 👌
Mi tuzi khup mothi fan ahe rajita khup garv vatatoy tyacha aaj aapli choice ch lay bhari ahe lv u ranjita
Thank you so much 🥰🥰
🙏 Jai sadguru Ranjita 🙏
Varsha taie govyachya aahet va aamala ticha khoop abhiman aahe
Picture sinema gruhatach baghanar 👍❤️
Superb vlog ranjita.mi varsha usgaokarana pratyakshyat pahil aahe she is so wonderful and her smile is so beautiful.tuz he yash pahun khup aanand hotoy
रंजिताताई खरंच खूप मोठी भरारी घेतलीस मोठमोठ्या कलाकारांसोबत बसून जेवणाचा आनंद घेतेस तूपण त्यांच्याच लेवलची आहेस त्यामुळे स्वतःला अनकंफरटेबल वाटून घेऊ नको
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Khup chan... varsha mam na bagun khup anad jala best of luck for your new project 👍
खूप छान Ranjita. अशीच प्रगती होऊ दे तुझी. अशीच कायम हसतमुख रहा. Rohan chi अशीच sath लाभो .अजूनही down to earth आहेस v ya पुढेही राहशील. Proud of u dear 😘 ❤️.
Old is gold he Varsha Usgaonkar yana agdfi lagu padte, khupach chhan Ranjita vahini
Thank You 😊
खुपच छान वाटले रंजकतेने तुझी प्रगती पाहून. मस्त
Thank you🙏
मस्त रंजीता ताई 👌👌 अभिनंदन तू वर्षा उसगावकरांना भेंटली . तू पण एक दिवस मोठी सिलेब्रिटी बणशील👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Rajita Tu khup bhagwaan aahes. Tula moth mothya mane, varsha USAGAVAKAR barobar chi bhet yek nambar.
Ranjita tai great👍👍👏👏 khri हवाहवाई tr tucha ahes he sagal rohndada mule ahe salam ashya mansala ki jo paddya mage rahun tula puthe karto ahe arthat tuzyamdhehi gats ahet mhnunch pn kharch mast vatal avdal he sagl 👍👍👍👍👌👌👌👌👌
जय सदगुरू🙏🙏🙏 ताई दादा खूप खूप छान ताई वर्षाताई . ला पाहून व्हीडीओ मध्ये खूप छान वाटले मस्त
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
Ranjita ekch sangen khupch chan aajcha video Rohan bhau hats off tumhala fakt ranjita sathi tumhi support ahat ani Mahesh sirani sangitle tas tu aamhala variety of foods dakhvtes tar tujhahi pahunchkar jhalach pahije khup chan vatle ani saree tr khupch chan ......keep it up all d best
रंजीता तुझं स्टार होण, हे रोहन च सप्न पूर्ण होणार लवकरच
🙏🙏
नशिबवान आहे स ताई तु ह्या मोठ्या लोकांना भेटले👌🙏
🙏🙏
ताई तुझी ओळख खूप मोठी मोठी आहे 🥰🙏
khupch chan video. ashich pudhe ja swami tuzya pathishi aahet. god bless you 🌹🌹😘
Thank you so much 🥰🥰
Mast Mahesh sir ni saglya actress cha Zee Marathi channel var program thevla hota to pn khup Chan hota Hindi Marathi actress hotya salute sir tumacha hawa haway picture nakki baghnar tumhi ladies na respect deta eikun ani baghun bar watla
Thank you🙏
Really Great Vlog ❤👶🧿😊😊😇😇 with My Fav Marathi Heroine Varsha Mam Watching her from Childhood 😊😇
Tai❤️❣️ खूपच छान वाटल तुला पाहून...मस्तच व्हिडिओ झालाय बघ..11:46 ते सर एकदम बरोबर बोलले 😇😇😇 वर्षा उसगावकर ❣️🤗लहान पणापासून पाहत आलोय त्यांना..त्यांच्यासारखी बबली ॲक्ट्रेस,आणि सगळ्या भूमिकेत एकदम परफेक्ट ❣️😇🤗मला त्या खूप आवडतात..आणि आज तुम्ही त्यांच्यासोबत शूट केल न आम्हाला दाखवलं खुपचं छान वाटल...
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Madam kamal ahe 😇
Ashich pragiti hot rahudet ani hoilch..
Tujyat ek khubi ahe Ranjita sagli nati asleli nasleli khup chhan japtes ani visart matr konalach nahis.
Varshya Usgavkar. Marthitli Hema malini aj tila bhetlis chakk jevayla bolavl tasch aplya Mandakini Amteni suddha boludet..
Khup khup subhechchya tula...
Jithe jates tithe lahan moth asa bhedbhav n karta saglyana bharbharun prem detes tech prem tula hi milo... 😍🥰
Ovee la pn 😍🥰❤
मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰🥰
शुभ सकाळ 💐🌹जय सद्गुरू 🙏 🙏 आजची सकाळ तर खूपच छान झाली व्हिडिओ बघून तर खूपच छान वाटले रंजीता ताई आहे. 👏👏👌👌👌🌹🌹💐💐
जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰
अजुन पुढच्या छान छान वाटचाली साठी खुप खुप छान छान शुभेंच्छा ..
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
😄🙌👌👌💯 अप्रतिम... हा इंटरव्ह्यू खरंच एव्हरग्रीन झाला आहे... अजून थोडा जास्त वेळ पाहिजे होता... 😄 🙌 आपल्या मराठी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज व्यक्ती वर्षा मॅम आणि महेश सर, दोघांच्या कलाकारी आपण लहानपणापासून बघत आलो त्यामुळे एक जास्त उत्सुकता व गप्पा संपूच नये असं वाटत होतं... वर्षा मॅम बद्दल काय बोलायचं, खरंच अजूनही त्यांचा आवाज सौंदर्य चिरतरुण आहे आणि महेश सरांचा वन रूम सारखे कौटुंबिक चित्रपट म्हणजे एक आदर्श विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न... 🙌👌ताईचं अतिशय सुंदर आदरातिथ्य झालेलं पाहून खरंच खूप भारी वाटलं.. पण, ताई आता तुझी एक जबाबदारी वाढली आहे, ती म्हणजे मोठे मोठे मराठी शब्दकोश वाढविले पाहिजे आता.. आपल्या मराठी सिनेसृष्टीतील मोठ्या कलाकारांना पोचपावती् व अनुभव शेअर करायला.. 😬😄 बाकी मस्त होस्ट केलं आहेस... उत्कृष्ट जेवणातील मेन्यू... आणि सरांचं घर देखील... खूप भारी...👌💯 सोबतच रोहन भाऊंच कौतुक ऐकून देखील भारी वाटलं... जय सद्गुरु 🙏
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Sakal chi suruwat shubh zali..khup positive vibes yetat video baghun...
Thank you🙏
Proud of you Ranjitha❤️👍
रंजिता you are so lucky.तुला वर्षा ताई आणि महेश टिळेकर यांच्या सोबत जेवणाचा अनुभव घेता आला आणि तो अनुभव आमच्याशी शेअर केला धन्यवाद.
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Varshasji Ani director ji tumach natural behaviour ha video rock kela.. jar trailer awdla tar movie theatre madhe ja uu bhagayla
वर्षा उसंगावकर माझ्या खूप छान सुंदर फेवरेट अभिनेत्री आहेत ❤😊🤗आम्ही नक्की बघू चित्रपट 👌🏻👌🏻👍🏻😊💞💞😘
वर्षा मॅम महेश टिळेकर दोघांनाही नमस्कार 🙏🏻🙏🏻💐💐😊😊
मी शितल जाधव🙏
Thank you🙏
Wow ranjita vahini supper congrats for mitting with varsha madam and tilekar sir
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Wow Ranjita tai congratulations for meeting varsha usgaonkar 👍 great aseh ankhi new Star na bhet
Thank you🙏
Varsha was heartthrob in 90s
Khup chan vlog 👌👌 khup nashibvan aahes tai tu Varshajinni tyanchya ghari tula invite kel kiti chan vatal tula Varshajinna bhetun 👍 khup chan family aahe tuzi 👏👏👍
Rangita next time show us varsha 's Goan style fish udamethi and masala bangada . Love from Goa
Khup sunder vlog Ranjeeta. 👍 Celebrity barober Jevan. Wow mast. Congratulations 💐💐
Thank you🙏
!❤!अरे व्वा.खुपच!❤!छानच!❤!व्हिडिओ❤❤!
Thank you🙏
Khupch chan👌 ur great dear tai🙌🥰 warsha mam tr evergreen 😍.... Thanku tai itke chan video dakhwnyasathi🙏
🙏🙏
Ranjita tai tuza pravas mi survatipasun pahilay Kas tu chotya restaurant pasun survat keli hoti Ani ata ya saglya kalakrasobat tula tyanch promotion kartana baghtana khup mst bhari Ani proud feel hotay keep going 😘❤️🙏
खूप खूप आभारी आहे 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@@CrazyFoodyRanjita ❤️😇
Varsha usgavkar madam khup divsani tumhla pahun khup Anand jala 🙏ranjta thanks tu Aaj Mahesh ji varshachji bhet 👌
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Mazi sarvat fan asaleli hya varsha usgavkar ani Mahesh sir keep it up ranjita tai tu khup mothi zep ghetles g ashich pudhe ja sadguru pathishi ahetch khup mast vlog zala Ani chitrapat tr naki baghu
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Jay sadguru 🙏 vlog bghun khupach anand zala. Khup bhari vtle tula celebrity barobar bghun pn amhchya sathi tu n Rohan celebrity preksha Kami nhi. Feeling so happy n proud.❤️❤️❤️
जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏
जय सद्गुरु ताई
आणि मॅडम चा पिक्चर आम्ही फॅमिली सह जाऊन
चित्रपट हा टॉकीज मध्ये जाऊन बघु नक्की!!!
मॅडम तुमचं सुद्धा अभिनंदन
तुमचा मॅडम मी फॅन आहे.
Kup chan tai ashich pragatin kr kup chan vatl aaj ki tu ethaparynt pohchlis beat luck sweet sis❤👌👍👍
Thank you so much 🥰🥰
Varsha Ujagavakar ter chanch pan tu pan kahi Kami nahi ekdam great celebrity Ranjita patil masttt khup masttttttt
All the best Ranjita
Wow,khup chaan Ranjita 👍Tu kahi hi karu shaktes, tu khup hushar ahes.nice vlog.proud of you ❤️
Thank you so much 🥰🥰
Ranjita tu famous hotis ch g pn aata tu ajun famous zalis aani ajun honar 😘😘😘😘
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ....🌺🌺🙏🙏🙏
🙏🙏
प्रगतीचा प्रवास खूपच छान सुरू आहे..शुभेच्छा
Thank you🙏
रंजिता, वर्षाताईंना बघुन मजा आली!
Wow khupach sunder vlog, chhan vatle baghun 👍🏼👌🏼👌🏼👌🏼
Thank you so much 🥰🥰
खरंच, रंजीता खूप नशीबवान आहेस तू.
Very beautiful vlog Ranjita tai ❤️ tu khup bhari aahes ranjita tai tula bhetayla yenarch aahmi ❤️
Thank you so much 🥰🥰नक्की भेटू 🙏
Wwoooooooooooo tai varsha usaogakar la betlis kup kup mast 🥰❤️ aaicha pargati kar aani khup kup moti ho hi bappa cahrni parthana 🙏🥰❤️❤️💃💃💜🥰💚
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूपच सुंदर व्हीडिओ आहे
Excellent! Ranjita. Sundar program. Ashichi pudhe jat ja. God bless you dear
Thank you🙏
WOW nice vlog with Varsha Ushgaonkar and with director, Good Luck for Hava Havai Good Luck for ur Crazy Foody Ranjita channel 🙏👌👌👍👍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Wow thats really great 👍 you deserve it keep rocking Ma'am
खूप छान 👌👌 व्हिडिओ रंजिता खूप छान वाटत खूप मोठी हो जय सदगुरू
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
खूप छान. एक दिवस film मधे रोलही मिळेल तुला.माझ्या खुप खुप शुभेच्छा. लक्षात ठेव माझे शब्द.
Thank you so much 🥰🥰🥰🥰
आता पर्यंतचा सर्वात छान episode होता...
Thank you🙏
जय सद्गुरू ताई वाव सिनेमा ऐकटर सोबत गपा खूप छान
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
Khup chan Ranjita 👌mast progress karte ashich pudhe ja tula khup khup shubheccha 💐
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Wa छान मूवी च प्रोशन ला पण तुला बोलावलं. तुमच्या मार्गे सगळीकडे प्रमोशन होणारं. ह्या प्रवासा साठी पण शुभेच्या.
वर्षा उसगावकर खूप खूप सुंदर आहेत मला खूप आवडतात त्या
खूपच भारी आणि सुंदर व्हिडिओ 😍🙏🏻
Sakal sakal shubha sakal all lovely patil family members...jay sadguru ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ lay bhari
शुभ सकाळ 😊जय सद्गुरू 🙏
ताई खूप छान व्हिडिओ आहे....👌👌❤️❤️❤️🥰🥰
Thank you🙏