अनिकेत भाऊ खुप छान माहिती दिली आपले खुप खुप धन्यवाद मी ठिंबक वर सोयाबीन टोकन केले आहे व आपण सांगितल्या प्रमाणे फवारणी झालेल्या आहेत खुप खुप छान सोयाबीन आहे त्यामुळे मला ठिंबक मधुन 13:00:45 किंवा पाॅली सल्फेट सोडावे वाटते तर कोणते सोडु व प्रमाण सांगा आपले मार्गदर्शन महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अनिकेत सर 🙏आजच ट्रॅक्टरद्वारे फुले संगम ह्या वाणांवर ईसबियाँन + ब्याराझाईड + 13:0:45+ बोरॉन +होमोबार्सीलोनाइड + सिलिकॉन स्टिकर मारले परंतु 1 तासाच्या आतच जोरात पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी लागेल का??? कृपया उत्तर द्यावे ही विनंती 🙏
मी पण बेड ड्रीप वर सोयाबीन केली फुले संगम वाढ 2.5 ते 3 फूट आहे पण रात्री खूप पाऊस झाला 1,2 टक्के खाली पडली आहे जागीजगी काही नुकसान होईल का पूर्ण सोयाबीन खाली पडल्यामुल शेंगा भरत आहेत 68 दिवस झाली😥
दादा सोयाबीन 42 दिवसाचे झाले आहे 15 cm वाढ झाली आहे फुल धारणा 40 टक्के झाली आहे तर सोयाबीन वाढण्यासाठी व फुलधारणा जास्त होण्यासाठी zingo वापरले तर चालेल का मी पहिल्यांदा सोयाबीन केले आहे प्लिझ रिप्लाय द्या 🙏
Sir sheng bahrun akar dist ahe pn sheng nusti chapt dist ahe madhi dane atishay barik hot ahet baher ch tarfal medium jad awshet ahe kahi upay Ahe ka tyavr sheng bharni pakavt honyasathi ani Ali pn padli ahe korajn tyasobt phawarta yete ka
सर माज 2 येकर सोयाबीन आहे पण मी एक एकर मुरुमाता मध्ये लावले आहे पण त्याची हाइट सव्वा फूट वाढली आहे आणि शेंगा पण भरपूर लागल्या आहेत (पण दुसरं एक एकर काळ्या रानात लावले आहे पण त्या झाहाडाची उंची 2.5 अडीच फूट वाढली आहे पण म्हणावं अश्या शेंगा पण नाही लागल्या व फुले पण नाही लागली तर मला जास्त फुले व शेंगा लागण्या साठी कोणतं ओषध फवारले पाहिजे सर प्लीज सांगा मी पहिल्यानंडा सोयाबीन केले आहे मला सांगा प्लीज सर सर
सर जैसे प्रोपिकोनाझोल और डायफेनकोनाझोल fungus को लॉक कर देती है तो सोयाबीन मे दाणे बनते समय दाणे की size को भी लॉक करता है क्या ?? Maturity stej में use कर सकते है की नहीं ???
नमस्कार अनिकेत सर. मी माझ्या सोयाबीन मध्ये पेरणी करतांना कोणतेच खत टाकलेले नव्हते. वान रूची २००१ आहे. आणि जमीन काळी आहे पान चोपण ची. सोयाबिन ची पण वाढ जास्त झाली नाही. प्लिज मला सांगा की आता लास्ट फवारणी कोणती करू की ज्यामुळे शेंगा/ दाना जास्त भरेल
सोयाबीन दुसरी फवारणी काल केली अळी चे प्रमाण कमी दिसत होते म्हणून किटकनाशक matador ( लॕमडा साइहोथ्रीन 4.9 ) घेतले आहे सोबत 12/61 व बायोवीटा घेतले आहे तर फक्त matador ने अळी ला फरक पडतो का / सोयाबीन 10 टक्के फुल अवस्थेत आहे KDS 726 day 46
आप किसानों की जान हो.... अनिकेत भैय्या 🙏😊👌
Thnak you 🤗❤️❤️
खूब छान माहिती दिली अनिकेत दादा 🙏🙏🙏🙏
🤗❤️💫
खुप छान खुप जन कंफ्यूज होत होते
तुम्ही क्लियर केलोत 👌👌👏👏🌹🌹
🤗❤️💫
अनिकेत भाऊ खुप छान माहिती दिली आपले खुप खुप धन्यवाद
मी ठिंबक वर सोयाबीन टोकन केले आहे व आपण सांगितल्या प्रमाणे फवारणी झालेल्या आहेत खुप खुप छान सोयाबीन आहे त्यामुळे मला ठिंबक मधुन 13:00:45 किंवा पाॅली सल्फेट सोडावे वाटते तर कोणते सोडु व प्रमाण सांगा
आपले मार्गदर्शन महत्त्वाचे आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
13:0:45 + बोरॉन सोडा
Khup ase Sundar margadarshan kele sir apan
Thnak you 🤗❤️
Nice information सर ✌️😍....
सर 13:00:45 सोबत... Ampligo घेतले तर चालेल का
हो चालेल
13:00:45 he kontya company che ghetle
Khupach chhan Dada 💐💐🌹💯👌👌
Thanks Dada ❤️
😊✨❤️
Good information Aniket dada👍🙏🏻🙏🏻
❣️😊💫
खुप छान माहिती
🤗❤️💫
Boran कोणता वापरावा please reply sir 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Chileted
Nitrogen chi garaj padat nahi karan sheng vargiy pikat nitrogen havetun fixtion kele jatay mhaun 0 0 50 he best ahe
Aniket भात लावून 25 दिवस झाले आहेत तरी त्याचे फुटवे चांगले झाले नाही त्यासाठी कोणता spray घेवू ... (12 61 + folicular +regent ) चालेल का?
हो चालेल
0:0:50 सोबत बॉरोन चे किती प्रमाण असायला हवे ?
30gm
अनिकेत सर, 13:0:45 आणि 0:0:50 दोन्ही सोबतच दिले तर चालेल का100गराम❓
13.0.45 + ampligo + haru chalel ka.....
Ful avstta aahe tr thodi far ekdum barik shen hoila lagali...
हो चालेल
अनिकेत सर 🙏आजच ट्रॅक्टरद्वारे फुले संगम ह्या वाणांवर ईसबियाँन + ब्याराझाईड + 13:0:45+ बोरॉन +होमोबार्सीलोनाइड + सिलिकॉन स्टिकर मारले परंतु 1 तासाच्या आतच जोरात पाऊस आला तर पुन्हा फवारणी करावी लागेल का??? कृपया उत्तर द्यावे ही विनंती 🙏
शक्यतो नाही गरज पडणार..
@@shetkariputra_ धन्यवाद भाऊ 🙏
Fawarni मात्र 1 no कडक घेतली, result सांगा कसा आला
🌧️🌧️🌧️🌧️ कधी पडेल
आमचा कडे आहे
भैया साहेब तूरीवर वाजं रोग ह्या साठी कोणती फवारणी करावी क्रूपाया मार्गदर्शन करावे 🙏 🌿💐❣️
साफ + biovita x + 12:61:0
सर मी दुसरी फवारणी प्रोफेक्स सुपर ची घेतली आणि सोबत टाटा बहार घेतले पण सोयाबीन च्या शेंगा गळत आहेत त्यावर काय उपाय करावा
Corajen Fmc legend tonic ani 00 00 50 +boron ghetl tr chalel ka
हो चालेल
मी पण बेड ड्रीप वर सोयाबीन केली फुले संगम वाढ 2.5 ते 3 फूट आहे पण रात्री खूप पाऊस झाला 1,2 टक्के खाली पडली आहे जागीजगी काही नुकसान होईल का पूर्ण सोयाबीन खाली पडल्यामुल
शेंगा भरत आहेत 68 दिवस झाली😥
जास्त नाहीं होनार
Thanks
दादा सोयाबीन 42 दिवसाचे झाले आहे 15 cm वाढ झाली आहे फुल धारणा 40 टक्के झाली आहे तर सोयाबीन वाढण्यासाठी व फुलधारणा जास्त होण्यासाठी zingo वापरले तर चालेल का मी पहिल्यांदा सोयाबीन केले आहे प्लिझ रिप्लाय द्या 🙏
13.40.13,korajan , tata bahar chalel ka shenga nuktech banat ahet. Kahi prmanat ful pn ahe
हो चालेल
Sir sheng bahrun akar dist ahe pn sheng nusti chapt dist ahe madhi dane atishay barik hot ahet baher ch tarfal medium jad awshet ahe kahi upay Ahe ka tyavr sheng bharni pakavt honyasathi ani Ali pn padli ahe korajn tyasobt phawarta yete ka
भाऊ मला वाटाणा लागवड करायची आहे कृपया मार्गदर्शन करावे.
Dada 13-00-45 bouran plus empligo kitak nashak use karu shakto ka soyabien sheng avaste madhe ahe
हो चालेल
Sir soyabeen chya shevt chya favarani mde tur futve sathi biovita tonic takl tr chalel ka
हो चालेल
Sir kitknashak. vidravya khat. burshinsshak.boron. sobat vaparle tar chalel ka
Aniket bhau kandyachya ropa sathi 24.24.0 5kg sobat m45 500g takle tar chalel ka? Mar hot aahe
हो चालेल
Boron 20 वापरले तर चालेल का
00.00.50 15 लिटर साठी 100 ग्रॅम तर बोरॉन प्रति पंप किती प्रमाण वापरावे
30gm
👍
सर माज 2 येकर सोयाबीन आहे पण मी एक एकर मुरुमाता मध्ये लावले आहे पण त्याची हाइट सव्वा फूट वाढली आहे आणि शेंगा पण भरपूर लागल्या आहेत
(पण दुसरं एक एकर काळ्या रानात लावले आहे पण त्या झाहाडाची उंची 2.5 अडीच फूट वाढली आहे पण म्हणावं अश्या शेंगा पण नाही लागल्या व फुले पण नाही लागली तर मला जास्त फुले व शेंगा लागण्या साठी कोणतं ओषध फवारले पाहिजे सर प्लीज सांगा मी पहिल्यानंडा सोयाबीन केले आहे मला सांगा प्लीज सर सर
अनिकेत दादा शेवटच्या फवारणी मध्ये 0 0 50 सोबत gsp व्हेस्पा चालेल का
हो चालेल
👌
सर KDS 726सध्या फुल अवस्थेत आहे आणि चट्टे पण आहेत शेंगा पण आहेत त्या साठी 0.0.50 चालेल का
सर सोयाबीन ला 70% पापड्या लागल्या आहेत, आणि 30% कळ्या आहेत आणि कळी ही गळून पडत आहेत त्यासाठी काय करावे प्लीज रिप्लाय. सर
Boron + planoflix ची फवारणी घ्या
@@shetkariputra_ sir planofix +0050 ghetale tar chalel ka.
@@shetkariputra_ praman kiti vaprave.🙏
bhau maza kapusala pate lagatat pan vadh zali nahi kapasachi vadh honya sathi & jast pate laganya sathi kay karu plez reply mi
Ampligo+swadhin+boran+13-00-45 soyabean last spray sathi he combination chalel ka?
हो चालेल
Thank you..
Aniket Bhau ture var Kahi Tari video daya changla fawara Sathi tonic Ali Nashik sanga
🙏भाऊसाहेब, मुगशी शेग आवस्थेत बुरशीनाशक टाकाव का?
हो साफ वापरा
सर तुमच्या कांदा रोप ची व्हिडिओ ची वाट पाहतोय आम्ही..
लवकरच....
@@shetkariputra_ Thanks 🙏
Sir
मग 13 0 45
सागरिका
स्वाधीन fungicide
Emactin किंवा profex हे combination कसें राहील नक्की सांगा
हो चालेल
0.0.50 सोबत.युरिआ१००गम घेता येतो का?
buprofezin 15 + acephate 35 wp profex super+ Tata bhar 70 day कापूस फवारणी केली तर चालेल का
130045 sobat nano uriya liquid vaprle tr chalel ka
सर जैसे प्रोपिकोनाझोल और डायफेनकोनाझोल fungus को लॉक कर देती है तो सोयाबीन मे दाणे बनते समय दाणे की size को भी लॉक करता है क्या ?? Maturity stej में use कर सकते है की नहीं ???
Use kar sake hai
नही करता...
Boran aani 0.0.50 vegl vegl aahe ka
Mi 0.0.50 aanl aani Jibrelic acid pn aanl sobt...
boran pn aanu ka.
Jibrelic acid vapru ki nahi vapru dada...
Tisri favarni aahe mazhya shetat shenga pakdlya...
नाही गरज
Pn aanl aahe mi...
Kahi nuksan hoil ka
Vaprl tr
नमस्कार अनिकेत सर.
मी माझ्या सोयाबीन मध्ये पेरणी करतांना कोणतेच खत टाकलेले नव्हते.
वान रूची २००१ आहे.
आणि जमीन काळी आहे पान चोपण ची.
सोयाबिन ची पण वाढ जास्त झाली नाही.
प्लिज मला सांगा की आता लास्ट फवारणी कोणती करू की ज्यामुळे शेंगा/ दाना जास्त भरेल
Mi pn khat takl navt pn shevtachi favarni mi 13:0:45+ boron getli tumhi pn gya results bhetel.
@@st_cricket_45 boron powder form madhl n 20% ch ?
13:0:45 +GA + evicent
@@shetkariputra_ thank you sir
0 52 34 Mahadhan + Coragen + prixer
सोयाबीन 55 दिवसाची कळी स्टेज चालेल काय
हो चालेल
Rajma pikabaddal margadarshan kara na please aniket dada
Sir, whitefly mule leaf yello hot ahe ani unt alicha pradurbhav ahe soyabean vr konte insecticide best rahil
Plz reply
शेंग अवस्थेत planofix + boron + 0:0:50 चालेल का ?
हो चालेल
भाऊ सोयाबीनच्या शेंगा काहीप्रमाणात जळणी पडल्यासारख्या वाटत आहे
कोराजन बरोबर 13045+बोरॉन वापरले तर चालेल का आणि बोरॉन किती घ्यावे
हो चालेल 30gm
शेग आवस्ते मधी फक्त कोराजन व 00 50 खत 100 ग्रम वापरा
कोराजन 13045 बोरॉन आणि बुरशीनाशक औषधी कोणते
किमाया ७५३या व्हरायटी ला शेंगा किती दिवसांनी लागतात
हळद पिकासाठी मार्गदर्शन हवे
Chan
Ampligo+ 0:0:50+ बॉरोन हे कॉम्बिनेशन चालेल का.
हो चालेल
सर सोयाबीनची(KDS ७२६) वाढ व्यावस्तीस झालेली आहे
आता पीक पूर्णता पुलानंत्तर कळी अवस्तेस्त आहे .तर कोणती फवारणी करावी
EM 1 + 0:0:50 ची फवारणी घ्या.
धन्यवाद सर
सर 13:0:45 = 20 लिटर पंपाला बोरांन किती ग्रायम वापरावे
Cotton vr chalel ka 13.00.45
हो चालेल
कॅल्शियम नायट्रेट+ सल्फर लिक्विड +G.A.+ 13:0:45 याच कॉम्बिनाशन चालेल का सांगा न भया 🙏
नाही
Sir Boron चे किती प्रमाण घ्यावे १५ लिटर पंपासाठी
30gm
13;००:45 पाण्यातून सोडल तर चाललं का
सर फुले संगम ला शेंगा किती दिवसानी लागतात ,62 दीवस झाले माझ्या सोयाबीन ला सध्या फुल आणि शेंगा आहेत.
Reply please
आता लागायला सुरुवात होईल
सोयाबीन ला ६५ ते ७० दिसत झाले आहेत. सोयाबीन ची जात KDS 726 आहे . तिसरी फवारणी करावयाची आहे Amppligo व ०.४८.४७ वापरले तर चालेल का
13:00:45 बरोबर बोरॉन वापरले तर चालेल का
हो चालेल
सोयाबीन दुसरी फवारणी काल केली
अळी चे प्रमाण कमी दिसत होते म्हणून किटकनाशक matador ( लॕमडा साइहोथ्रीन 4.9 ) घेतले आहे सोबत 12/61 व बायोवीटा घेतले आहे तर फक्त matador ने अळी ला फरक पडतो का / सोयाबीन 10 टक्के फुल अवस्थेत आहे KDS 726 day 46
कमेंट ला उत्तर पाहिजे लाईक नको
13:00:45 kontya company ch use kraych
kahi kahi fulavar ahe aani kahi kahi shenga pakdat ahe 58 divs zale perni krun 3ri fawarni kraychi ahe
aani 2rya favarni mdhe mi proclaim he kitaknashak vaparle hote ata 3rya favarni mdhe konte kitaknashak vaprave dada
Mahadhan
दादा मी ००.००.५० प्रोफेक सुपर एमामेक्टीन साफ हे वापरले चागले आहे का कंबिनेशन प्लीज सांगा
हो चालेल
Sir, dap टाकले तर चालेल काय 00.00.50 सोबत
हो चालेल
सोयाबीन मध्ये खूप जास्त प्रमाणात फुलगळ होत आहे कळ्या खूप गळत आहे.
Boron + planoflix ची फवारणी घ्या
पराटी साठी 12 6100 आता वापरावे का दुसऱ्या फवारणीला वापरलेला आहे. जास्त पावसामुळे वाढ कमी आहे
चालेल आत्ता
Phool avastha
राम राम सरजी
मि २० . जुन 2023 लाटोकन केलो आहे मि कसलाही रासायनिक खास पेरला नाही मला फवारणी द्वारे खत द्यायचा आहे कोनते विद्राव्य खत देवू
12:61:0 वापरा
Boron kiti vaprayche
30gm
सोयाबीन शेंग अवस्थेत आहे पण पान पिवळे पडून करपत आहे यासाठी 13.00.45वापरले तर चालेल का❤🌱🙏
हो चालेल सोबत साफ बुरशीनाशक वापरा
धन्यवाद💚
Vadhya nighat aastana chalel ka?
हो चालेल
भाऊ 50/ सोयाबीन कळी आवसतेत आहे 13.00.45 जमेल का
Netiwo sobat 13.0.45 chalel ka
हो चालेल
किती दिवसानंतर 13 00 45 चालेल सोयाबीनला
70 दिवसा नंतर
सर कोराजण 13 00 45 स्वाधीन चालेल का.
हो चालेल
Boron ch praman kiti vaprave?
30gm
झिरो बावन चौतीस हे खत दुसऱ्या औषध यांचे घटक कमी करताय
नाही असं
सर कृषी दुकानदार 12.61.00 कापसला वापरू नका मानतात वाड थांबते सर 12 61.00 मुळे वाड थांबते का कापसाची
सोयाबीन 60 दिवसाची झाली 13 00 45 चालेल का सर ते सांगा
हो चालेल
सर बॉरॉण 15 लिटर पंपासाठी किती वापरावे ?
30gm
दादा 13 0 45 सोबत कोणतं पण कीटक नाशक वापरलं तर चालत का
सोयाबीन निघाल्यावर पुन्हा सोयाबीन घेऊ शकतो का?
हो करु शकता
ampligo prixer 00 00 50 हे चालेल का
आता 65 दिवस झाले
हो चालेल
अनिकेत दादा अपन कांदा रोपवाटिका करता विद्राव्य खत यांचा वापर करू शकतो
19:19::19
12:61
हो करु शकता
बोरॉन किती वापरावे प्रती पन्मापाला
30gm
पांढरी माशी झाली आहे सोयाबीन फुले 753आहे शेंगा लागल्या आहेत कोणते औषध वापरावे
TATA Manik
सोयाबीन 9305 आता 80 दिवस झाले आहे आणि मोझोक वाइरास दिसत आहे ..तर शेंगला काही problem येईल का..
नाहीं
बोरोन कसे व किती वापरावे
30gm
कोराजन+13045+बोरान फवारले
👍😊
13 0 45 व कोराजन आणि बोराँन एकत्र चालेल का
प्रमाण plz
हो चालेल
0.0.50 plane marle tar chalel ka
हो चालेल
सोबत टॉनिक न कीटक नाशक कोणते वापरायचे
Ampligo वापरा
@@shetkariputra_ सर दुसरे चालेल का कीटकनाशक इमामॅक्टिंग,कोराजन, टॉनिक aminoएसिड,Gebaralic acid हे चालेल का माज शॉप आहे…