iTi ऑफलाईन बॅच 100% माहिती & iTi वर भविष्यात येणाऱ्या संधी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • अधिक माहितीसाठी कॉल/व्हाट्सअप्प करा.
    9657659195
    7410520099
    8983274204
    #ITI #MSEB #MAHATRABSCO #MAHADISCOM #MAHAGENCO
    #METRO
    #Railway

ความคิดเห็น • 44

  • @kendreitimseb.2256
    @kendreitimseb.2256  2 ปีที่แล้ว +5

    प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
    💐 15 मार्च पासून Offline बॅच सुरू होणार.
    💐 काहीपण शँका असेल तर 9657659195 कॉल/व्हाट्सअप्प करा.
    💐 iTi च्या लेव्हल वरील (Tests + मराठी मटेरियल) तुम्हाला सर्वाना भेटणार.
    👍पत्ता-- "Kendre Institute" चिस्तीया चौक , भगवान Paramedical कॉलेज समोर, N-6 , सिडको , औरंगाबाद.

  • @arpita.kul1
    @arpita.kul1 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan samjvta sir 👌🏻👌🏻🙏

  • @sharadshelke8992
    @sharadshelke8992 2 ปีที่แล้ว +5

    सर आमचा क्लास शी काहीही संबंध नसताना आपण आम्हाला तीन तीन तास मार्ग दर्शन केलेले आहे आपण आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलेला आहे याचा खूप मोठा फायदा आम्हाला झालेला आहे आणि आता तर तुमच्याकडून आम्हाला शिकायची संधी पण मिळणार आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि तुम्ही शिकवलेल्या संधीचे आम्ही नक्कीच सोने करू.Thank You So Much Sir🙏

  • @rajeshtat4012
    @rajeshtat4012 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान शिकवता सर तुम्ही
    आणि तुमची टिम पन फार छान आणि फेमस आहे ☺

  • @mayurrajankar4909
    @mayurrajankar4909 2 ปีที่แล้ว +5

    सर तुमच्या मार्गदर्शनाने आम्हाला खुप प्रेरणा मिळते

  • @kishordhindale9277
    @kishordhindale9277 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chaan Teaching kartat sir.

  • @dattajadhav2911
    @dattajadhav2911 2 ปีที่แล้ว +5

    सर तुम्ही विद्यार्थ्यांना समजेल अश्या सरळ आणि सोप्या भाषेत शिकवता. विद्यार्थ्यांना cocept लक्षात राहील अश्या tricks पण खूप छान आहेत सर.
    तुमचे theory चे lecture बघत असताना खूप intresting वाटत सर .
    तुम्ही जर असच शिकवत राहिलात आम्ही नक्कीच आमचे स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.

  • @anitachate8555
    @anitachate8555 2 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही खूप छान शिकवतात , सर तुमची शिकवण्याची पध्दत सर्वांन पेक्षा खुपच वेगळी आहे , सर तुम्ही class लावताना जे आश्वासन देतात ते तुम्ही काहीही झाले तरी पूर्ण करतातच , सर्व कन्सेप्ट तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने समजून सांगतात

  • @dattaramgudekar6235
    @dattaramgudekar6235 2 ปีที่แล้ว +2

    Sir, tumhi khup sofha padatine shikavta aani tymadhe tricks tyamule lagech samjatat tyamule kevhach ratta nahi marav lagt lagech memories hot. Tymadhe every Sunday la Exams hotat. Tyamadhun hi revision hoto te mhange eka questions che 4 options tehi 4 options konache answer aahe he hi samajate.
    Thank you sir.

  • @akashjagtap8565
    @akashjagtap8565 2 ปีที่แล้ว +7

    Sir tumchi teaching ekdm best ahet sir mainly तुमच्या trick logic khup bharii ahet ... tumhi concepts khup easy Clear krunn detaa .... I'm really appreciate for u r teaching Sir

  • @manbdgs60
    @manbdgs60 2 ปีที่แล้ว +6

    ITI चा विद्यार्थी म्हंटले की समाजामध्ये खूप वेगळ्या नजरेने पाहत असतात; मी नेहमीच खचायचो, पण मी सरचे क्लास लावलें, सर खूप छान शिकवतात. एक सकारात्मक विचार निर्माण होतो.
    Thank you sir.

  • @rutikhemke1083
    @rutikhemke1083 2 ปีที่แล้ว +3

    सर तुमची शिकवण्याची पध्दत ही विद्यार्थ्यांना समजेल अशी आहे आणि देशातल्या प्रत्येक शिक्षकाने तुमच्या सारख शिकवलं पाहिजे 💯💯💯
    #kendre_sir you are a great teacher 🙏🙏🙌
    #Salute for you sir💯💯

  • @ganeshdinde2716
    @ganeshdinde2716 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान👍

  • @gangadharkatore556
    @gangadharkatore556 2 ปีที่แล้ว +7

    सर तुमची जी शिकवण्याची जि पद्धत आहे न ती खूपच छान आहे व तुम्ही सागितलेल्या कन्सेप्ट लॉजिक ट्रिक खूपच छान आणि लवकर समजत आहेत

  • @dhammakakde894
    @dhammakakde894 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान शिकवता सर तुम्ही

  • @thesky3407
    @thesky3407 2 ปีที่แล้ว +4

    लक्षात येईल असे असतात.तुमचे धन्यवाद की तुम्ही आमचा साठी एवढी चागली संधी उपलब्ध करून दिली.
    सोप्या आणि आम्हाला समजेल अश्या पद्धतीने तुम्ही शिकवता ...............🙏🙏🙏 आकाश.

  • @akashramne643
    @akashramne643 2 ปีที่แล้ว +3

    सर,तुमचे मानावे तितके आभार कमी🙏,कारण तुम्ही आम्हाला एवढी चांगली संधी उपलब्ध करून दिली.आणि तुम्ही प्रत्येक concept साठी एक लॉजिक वापरता हे विद्यार्थ्यांच्या mind मध्ये लगेच बसत. धन्यवाद सर ऑफलाईन बॅच सुरू केल्याबददल 🙏🙏

  • @chandrashekharpatil4135
    @chandrashekharpatil4135 2 ปีที่แล้ว +4

    सर तुमचे conspect खुप चांगला प्रकारे समजत आहे आणि मार्गदर्शक खुप मोलाचे आहेत

  • @rushikeshbhogle6287
    @rushikeshbhogle6287 2 ปีที่แล้ว +3

    सर तुम्ही खूप छान शिकवता 🙏🙏🙏💐💐

  • @artikhandare6776
    @artikhandare6776 2 ปีที่แล้ว +3

    Sir तुमच्या शिकवण्याच्या trick खूप छान आहेत त्याने पूर्ण concept clear होतात आणि तुम्ही जे दैनंदिन जीवनातील उदाहरण देत असता त्याने concept चांगला समजतो तुमचे lecture attend केल्या पासुन वाटत आपल्याला यशाकडे नेण्याचा योग्य मार्ग भेटला तुम्ही आमच्या साठी नेहमीच प्रेरणा स्थान आहात thank you sir 😊

  • @sinilchavan5380
    @sinilchavan5380 2 ปีที่แล้ว +3

    Very nice teaching sir 👍all consepat is easy clear 🙏

  • @ambbalalsaindane5984
    @ambbalalsaindane5984 2 ปีที่แล้ว +6

    सर तुमच्या शिकवणे हे पूर्ण consept clear होतात.

  • @poojasonawane4437
    @poojasonawane4437 2 ปีที่แล้ว +2

    Sir your teaching is so understanding 👍👍

  • @ganeshkapale8929
    @ganeshkapale8929 2 ปีที่แล้ว +2

    Thank you sir form all ITI students

  • @ganeshkapale8929
    @ganeshkapale8929 2 ปีที่แล้ว +2

    Thank you sir tumhi iti cha mula cha vichar karum iti cha BATCH suru karat aaha. Ta
    Tumhi khup chan shikvta sir 😍

  • @pratikadhau2613
    @pratikadhau2613 2 ปีที่แล้ว +2

    ITI च्या विद्यार्थ्यांचा विचार केल्याबद्दल
    धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @sachinraut6008
    @sachinraut6008 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम शिकवता सर ... तुम्ही अस शिकवत आहेत की मला तुमचा व्हिडिओ पहायचं म्हणल की . अशी ऊर्जा येते . की आज मला वाटत आहे की . मी जॉब ला लागू शकेन म्हणून👌🏻

  • @nitinkale8935
    @nitinkale8935 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan shikvta sir tumhi

  • @sushilshende3761
    @sushilshende3761 2 ปีที่แล้ว +3

    सर Hard विषय सुध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात. सरांची शिकवणी पाहून आत्मविश्वासात प्रचंड वाढ झाली आहे. आता कोणतीही Exam येऊद्या काही भीती नाही आहे..

  • @ganeshbidve2263
    @ganeshbidve2263 2 ปีที่แล้ว +3

    🙏

  • @sandipdahikar3419
    @sandipdahikar3419 2 ปีที่แล้ว +2

    Sir chi shikwanya chi paddahat khup Chan ahe Pratek concept changlaya parakare samjun sangtat ITI made Astana 2 year made yewde Kay shiklo nhi sir Kade class lawlya pasun concept changlaya parkare clear zalaya ahe study karnya made pn interest eet ahe sir chya margdarshaka mule nakhich post kadhu..

  • @amolawarkar5830
    @amolawarkar5830 2 ปีที่แล้ว +3

    सम्पूर्ण concept छी clearity मंजे केंद्रे institute class लवायच्या आधी कधिच या प्रकारे theory समजलि नवती

  • @krushnayenurkar4096
    @krushnayenurkar4096 2 ปีที่แล้ว +4

    खुपच छान शिकवतात सर तुम्ही मी तुमचे क्लास लावले तेव्हा पासून माझे पूर्ण concept clear होत येणाऱ्या काळात नक्की माझे स्वप्न पूर्ण होईल 😊🙏👌

  • @aniketharne3674
    @aniketharne3674 2 ปีที่แล้ว +2

    Sir tumi je topic chi surgery karta tyane basic bild honyas far maddt hote....&.. Tya mule Concept bhari kadte.... 👍👍

  • @SBGPatil007
    @SBGPatil007 2 ปีที่แล้ว +3

    Batch kadhi start honar

  • @mgavit8179
    @mgavit8179 2 ปีที่แล้ว +2

    सर आज पर्यंत तुमच्या सारखा गुरू भेटले नाही आणि भेटणार पण नाही

  • @jawalgevishal4966
    @jawalgevishal4966 2 ปีที่แล้ว +2

    First View

  • @rajashrikendre4336
    @rajashrikendre4336 2 ปีที่แล้ว

    Sir online class suru aahet ka aata

  • @ravijadhav1719
    @ravijadhav1719 2 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi AE sathi class chalu karnar aahat ka

  • @pratuchavhan7640
    @pratuchavhan7640 2 ปีที่แล้ว +1

    Sir online batches nahi ah ka

    • @kendreitimseb.2256
      @kendreitimseb.2256  2 ปีที่แล้ว +1

      9657659195 वर व्हाट्सअप्प करा

  • @naynakamble7086
    @naynakamble7086 ปีที่แล้ว

    Free gheta kay

  • @namothoke5062
    @namothoke5062 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान 👍

  • @parmeshwarsable981
    @parmeshwarsable981 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान 👍