Maharashtra Assembly Election Live : मतदानाआधी कोण-कोण सापडलं अडचणीत?| Vinod Tawde | Hitendra Thakur
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#MaharashtraElection2024 #VinodTawde #HintendraThakur
मोठी बातमी LIVE : तावडे, भाजप आणि फडणवीस, मतदानाआधी पैसे वाटपाच्या आरोपावरून कोण-कोण सापडलं अडचणीत?
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
विनोद तावडे यांना अडकवले गेले आहे भाजप कडूनच कारण मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं नाव खूप पुढे होत
विनोद लवडे हा फडणवीस यांच्या बायकोला अमृत पाजतो तसेच आपला नवरा राजकारणात उच्च पदा पर्यंत पोहचवा ह्यासासाठी ती रोज कोणाकोणाचे अमृत तोंडात घेऊन पिते खरंच अमृता किती अमृत व गोड आहे त्या साठी ती तिची पाठी मागची डीकी नेहमी खुली ठेवते 😅😅😅😅
हा तावडे सरचटणीस आहे की ऑफिस बेअरर आहे शेम
@@shreynique7538 बाजारात तुरी... प्रकारात मोडते ते पद आता.
अभिनंदन मुंबई तक, खरी बातमि कवर kelya बद्दल 🎉
मीडिया पण आपली योग्य भूमिका मांडत नाहीत ही सर्वात मोठी शोकांतिका आहे
साहेब आपण समजून घ्यावे मीडिया ही विकली गेलेली आहे
म्हणून आपल्याला BJP नको आहे
सध्या हुकूम शाही चालू आहे
@@djsolutionkhalidbhai873chodi media
@@vilaskadam9966 ते 'खाल्या' मिठाचा सत्याग्रह करत असतात.
अन्नाजी पंतांची माणसाने तावडे साहेब यांचा गेम केला
सीसीटीव्ही बंद राहणे किती घातक आहे
बंद मुद्दाम करून ठेवतात
सीसीटीव्ही नव्हे तर शी शी टीव्ही म्हणले पाहिजे
MVA=160-180
MY=100-120
OTHERS =5-8
बराच अचूक अंदाज आहे असे वाटते.
@@sunilphatak6663तूप भात वाल्याना घरात ,act बसून काय कळणार..ऑनलाईन जुगार खेळणारे घरात बसून् तुम्ही,,ज्यावेळी धर्म ,नी अस्तित्वाची लढाई येते तुमची जात दरवाजे बंद करून जप करत बसते..लायकीन बोलायचं..obc जागा आहे..मटण खाणारे बाम्हण..
Tuza pot dukhla kay andaj baghun😂😂 mungeri lal
आपला अंदाज अचुक निघावा हीच ईक्ष्वर प्रार्थना
मी महायुतीच्या आणखीन 10-15 जागा इतर अपक्षाना देईन
अरे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे रे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र...
Did cm has done this?
@@MarutiKarnepossible
Gujarat
असच गोपीनाथ मुंडे ना उडविले. वंजारी हो डोळ्यात चटणी पडली का???
बरोबर
लवकर जातीचा उल्लेख हटव..नाहीतर तक्रार करावी लागेल
लवकर करा भाऊ@@Ash22702
फडणवीस ने फसवल
तावडे चा करेक्ट कार्यक्रम केला फडणवीस ने
साहेब या आनाजीपंत ने महाराष्ट्राच राजकारन नासवल याला याची शिक्षा मिळालीच पाहिजे
😂😂
टरबूज याने महाराष्ट्र नाचवला रे बावा
तावडे मराठा 💐असल्याने फडणवीस चा कपटी डाव आहे...❤🎉.
आहो पुर्ण महाराष्ट्रात पैशाचा नंगानाच सुरू आहे... एका मताला 2000 रूपये ओपन मध्ये वाटत आहे.
दोन हजार नाही दहा हजार रुपये रेट चाललाय आहात कुठे
Karad madhe Atul Baba 3000 rs pratyek matala rate det ahe.
Ek gharat 4 matala 12 hazar 😂 full vatap
Paisa Batenge to jitenge
आम्हाला कसे मिळत नाहीत कधी पैसे
Bhavano apn young generation ne change kela pahije...kute bhetatil paise vatnare tr uchla tyana
कुठून येतो एवढा पैसा आपलाच लुटलेला
लोकशाही संपली आहे . सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत
कुठलाही पक्ष जर मत वीकत घेत असेल तर तो आपल्या महाराष्ट्राच तसेच देसाच कधीच वीकास करनार नाही. हे जनतेनी समजून घेतलं पाहिजे.
हे पैसे वाटप प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे
शिवसेना फक्त एक उध्दव बाळासाहेब ठाकरे
विनोद तावडे यांची टीप देऊन आपली अडचण दूर करणारा नेता कोण....😂
Tadfadnvis
🍉😀😀😀😀😀😀😀
तरबुज
Fadan20
कुजलेले टरबूज
भाजपा मध्ये काही लोग स्वतःच्या पक्षाच्याही लोकाना अडकवतात... असा विचार पुढे येत आहे...
परत एकदा तावडेचा पत्ता कट केला
तावडेचा game झाला की केला कोण तो bjp चा नेता ठाकुरणा ph करणारा
साहिल सर फडणवीस यांचा गेम पक्षाने केला आहे
तर फडणवीस पक्षाचा गेम का करणार नाहीत याचा विचार तुम्ही केलात का ओ
गोलमाल है भाई गोलमाल है
महायुती कडुन एकेका मताला सावंतवाडी मध्ये ३०००/- रू देताहेत
अख्या सिंधुदुर्ग मधे पैसाच पाऊस पडतो आहे.
Pkda na paise varnaryana
कोणीच अडचणीत येणार नाही ! हे प्रकरण सकाळीच रफादफा होईल !! फक्त जनतेला मुर्ख बनविण्याचे उध्दोग !!
काय आणि कसे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे,
कृपया सद्दविवेक बुध्दीला स्मरुन जनतेने मतदान करावे .
आणि आपली जनते प्रती निष्ठा सदैव जागृत ठेवावी ही मनोमन प्रार्थना ❤❤
मग ही बातमी श्री.ठाकूर ह्यांच्या पर्यंत कोणी व का केली हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित राहतो
लूट का माल छूट में 😂😂😂😂
अहो आम्हाला कोणीच नाही देत एकही पैसा
आम्हाला द्या हो चारपाच हजार एका मताचे😂😂😂
एकनाथ शिंदे ना कळुन चुकले आहे की भाजप त्यांच्या आमदाराला वोट ट्रान्सफर करणार नाही , २० ते २५ आमदार ही येणार नाहीत …मग मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही .. म्हणुन त्यांनीच टीप दिली असावी … निकालानंतर केंद्रात ही ७ खासदार पाठींबा काढुन घेतील …
असली खेळ तो साहेब कर रहे है . तावडे असली मैं किसका आदमी है . ढूँढ निकालो
तथ्य आहे
modi. bjp. hato. desh. bacho
Bjp 70-72
shinde -18-20
ajit-12-15
नाशिकला पण ताज हॉटेल मध्ये 5 कोटी पकडले यांना पैसे देता कुठून
महाराष्ट्रात मतदारांना पैसे देऊन विकत घेतले आहे हेका महाराष्ट्राचा विकास करणार आहे
अगदी स्वच्छ बातमी दिल्या बद्दल तुमचे आभार कारण आता पर्यंत कोणीच खरी माहिती दिली नव्हती 🙏🏻
Ek ur Maratha leader ka game over by party
तावडेला.बरोबर.तडीला.लावला.
हा नियतीचा खेळ आहे भोगा आपल्या कर्माची फळे. ह्या सगळ्या राजकारण्याची दृष्ट काढली पाहिजे.
साहिल, हे कायदा व्यवस्थाच फाट्यावर मारतात त्यांना काहीच होत नाही, किती लफडी बाहेर पडत आहेत त्याची
शिवसेना ठाकरे सो🎉🎉🎉🎉🎉
साहिल सर मगाशी आज तक च्या स्टुडिओत दंगल करत होते, आता लगेच मुंबई तक ला पोहचले. सो फास्ट 😂
फडणवीस यांनी गेम केला
एकढे लोकांना पैशांचे वाटप करतात मग जे घे नाहीत त्यांचे मत फुकट गेल्यावर त्या मतदाराने मतदान का करावे?
" मराठा समाजाचे नेतृत्व संपविण्यासाठी हा प्रयत्न आहे , मराठा समाजाने विचार करणे आता जरूर विचार करणे आहे .
ऐक मराठा , लाख मराठा !!
येवढं होऊन पण जे कोणी बोलत आहे न BJP किंव्हा राजकीय नेते आसं करू शकत नाही त्यांना अडकवल जात आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
15:55 मी बुडणार हे निश्चित असेलतर त्यालाही घेऊन बुडतो असे कोणाला तरी वाटत असेल की मी बुडणारच असेल तर कशाला हवी पक्षाला सत्ता?
सर्व सामान्य लोकांकडे जर या वेळी अशी रक्कम मिळाली असती तर त्याचे किती हाल झाले असते. यांच्याबाबतीत ही निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी कारवाई केली पाहिजे
विनोद तावडे साहेबांनी, भावी मुख्यमंत्री या विषयी सुतोवाच केल्यानंतर फडणवीस साहेबांनी मुलाखतीमध्ये सांगितले होते की ते देशाचे मोठे नेते आहेत म्हणून फडणवीस साहेबांनी त्यांचा गेम केला
साहिल महाराष्ट्र मध्ये सध्या राजरोस खुलेआम पैसे वाटप होत आहे, कायद्याची भीतीच नाही कुणाला,
विनोद तावडे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करून मोठी चुक केली. बल्लाळ सारखे पत्रकार हे मला असे वाटत नाही हे वारंवार का बोलत आहेत हे समजत नाही.
12:25 म्हणजे आतापर्यंत जर त्या मतदारसंघात 30 लाखाचा खर्च इसीआय ला दाखवला असेल तर सापडलेली रक्कम ही 40 लाखातून शिल्लक राहीलेली रक्कम होती असा पवित्रा घेतला जाईल.
तावडे ना विचारा cash कोठून आले dairy त कोणाची नावे serious गोष्ट
तावडे हा किती लाज शर्म sodali ahe.
लोकांना याची सवय झाली आहे.
इतकं राजकारण गच्याळ झाले आहे की लाज वाटते आहे मे गोष्ट ही आहे की आपला निवडणूक आयोग एकदम बिगर कामाचा झाला आहे कारण की निवडणूक कोणतीही असो पाण्यासारखा पैसा व्हात आहे मग आपुण खरोखरच लोकशाही आहे का हाच प्रश्न पडतो आहे.
लोकांनी अश्या घटनांची नोद घेऊन मतदान करावे.सर्व उगडं असताना जर आपण काही केलेच नाही असे जेव्हा घडते तेव्हा काय करावे याबद्दल विचार होणे फार गरजेचं आहे.
अहो साहेब ही काय राजकारणी लोकांना कितपत खालची पातली गाठली आहे हे सर्व सामान्य माणसाना परवठनारी हे राजकारणी लोक पैशाचा किती आणि कसा वापर करत आहेत हे माणसे विकत घेऊन सता मिळविण्याचा पर्यनथ करत आहेत हे खरे असे वाटते
तुम्ही कितीपण बडबडत बसा काही फरक पडत नाही मतदारांना फक्त पैसे पाहीजेत
Nakkich
तावडे निर्दोष सुटणार 😪🇮🇳
🙏💯👍👍
हे सगळे झाल्या नंतर जेवायला दोघे एकत्र गेले पकडणार आणि पकडून देणारा
बाकी पक्ष पुन्हा फुटणार.....आता फक्त राज ठाकरे!!!....#मनसे❤❤❤❤
अहो राज ठाकरे तर बिनशर्ट इन शेर्ट आताच झालाय. तो तर त्यांच्या पुढे लोटांगण घालतोय. येडझव.
गुनसे कडे आमदार नाही फुटायचा कारण नाही
एवढे मोठे नेते तिथे जाता फिटिंग मीटिंग का घेता त्याच्या सुरक्षेचा विषय म्हणजे महाराष्ट्राला मूर्ख बनवायचे काम आहे
महाराष्ट्रातील सर्व प्रसारमाध्यमे आणि जनता फक्त याच विषयावर ठाम आहे आणि भाजप काहीतरी मोठे नियोजन करत आहे...असेही घडू शकते..मला नाही वाटत भाजप एवढी मोठी चूक करू शकेल...
असं चोरुन पैसे वाटण्या पेक्षा शेतकऱ्यांना कर्ज माफी केली असती तर बळीराजा सुखी झाला असता
Very serious 😨
Mumbai Tak - Khup Abhar IMP issues positively interpritesion by channel. Hats up to all your ancors.
विश्वास घातकी भष्टाचार पारठी संपुष्टात येईल
कुठे आहे ed ,cbi, इलेक्शन कमिशन, किरीट सोमय्या
मतदानाच्या पूर्वसंध्येला तावडेंचा मुद्दा चर्चेत आणून महविकास आघाडीला गाफील ठेवण्याचा तर प्रयत्न नाही ना.
हे फक्त समोर आले परंतु प्रत्येक मतदारसंघात पैशांचे वाटप करण्यात आलेले आहेत ते कोण चौकशी करणार
स्वतःचा पक्ष पण ठेवणार नाही 😂😂
सर्व पत्रकार देवेंद्र फडणवीस यांचा हात मानतात फक्त मुंबई तक लाच फडणवीस दोषी वाटत नाही
साहिल सर निवडणूक अधिकारी याच्यावर काही निर्णय देतील का किती विश्वास ठेवावा यामध्ये इडी सीबीआयची एन्ट्री होईल
हा गेम गाजरेंद्र पक्ष् फोडणविष याचाच असु शकेल ? एकनाथ खडसे चा जसा गेम केला.
हा काळा पैसा अडाणी चा असु शकतो?
विचार करण्या सारखी गोष्ट आहे, जर भाजप पक्षाला पैसे वाटायचेच असतील तर त्यांनी ते २-३ अगोदर सुध्दा वाटू शकले असते. आणि बहुतेक सर्वच पक्षांनी वाटले देखील असतील. या करिता हा दिवस कोणी तरी निवडला असता का ? मला तर विरोधी पक्षाचे हे षडयंत्र असावे असे वाटते.
जे असेल ते असेल, पण या प्रकरणाची आता सीबीआय कडून चौकशी व्हावी आणि या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे शोधून त्याची तुरुंगात रवानगी केली पाहिजे.
साहीलजी कितीही भाजपची वकिली करायची ठरवीलीत तरी मतरांना योग्य तो मेसेज गेलेला आहे. तुमच्या सारवासारवीने काही उपयोग नाही
हा सर
आनाजी पंत नि गेम केली 😂
दुसऱ्यादां स्वप्नं भंग झाले ,कुणी केले ?
लोकांना पन्नास (50) खोके ऐकून आता सवय झालेली आहे. त्यामुळे अशा गोष्टींची सवय झाली आहे.
परवा परवा पर्यंत महाराष्ट्र सू संस्कृत, सभ्य,शालीन,, शांत, सहनशील असा होता. पण आता ते सगळे धुळीस मिळाले आहे.वाट लागली आहे
राष्ट्रीय स्तरावरील एक प्रमुख नेता, एका तालुक्यातील कार्यकर्त्यांना निवडणूक विषयक मार्गदर्शनासाठी मतदानाच्या अगोदर केवळ एक दिवस जातो हे कोणाला तरी पटेल का ???
हे एक कुटिल कारस्थान आहे, दहा लाख रुपये ही रक्कम नगण्य आहे मला वाटतं ह्याचा परिणाम शून्य होईल असे वाटते. विनोद तावडे यांना केंद्रात पाठवले जाईल.
सर तुम्हाला माहीत नाही ग्रामीण भागातील अनुभव सांगतो. सन १९८४ पासून मी निवडणूक प्रक्रियात आहे. पैसे घेऊन च मतदान केले जात आहे
Adarsha acharsahita lagu zalyavar
Star campionar la ashi miting gheta yeti ka
🎉
कोणता FIR मध्ये नाव आहे ते सांगा
विनोद तावडे यांनी दोन दिवसा पूर्वी एका मुलाखतीत असे विधान केले आहे की , चर्चेतील नांवा पैकी तिसरा मुख्यमंत्री होऊ शकतो..याचा अर्थ असा होता की , ते स्वतः मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत हा संदेश त्यांनी दिला..त्यामुळे राज्यातील आणि केंद्रातील त्यांच्या विरोधकांनी जाणीव पूर्वक षडयंत्र घडवले आहे..
माहिती देणारा भाजप मधला नेता कोण आहे.
फडणवीस साहेबांनी हा गेम विनोद तावडे यांच्यावर केला आहे.... आता विनोद तावडे यांना महाराष्ट्रामध्ये बोलावलं जाणार नाही
14:39 अडकलेत कुठे? उलटपक्षी, वो पैसै बाटेंगे तो हम उनको पिटेंगे या बविआच्या घोषणेवर उपाय म्हणून पोलीसांनी त्यांना ठाकूरांच्याच गाडीत घरी पाठवले.
आप्पा, मला वाचवा 😂
विनोद तावडे ला अडकवण्यात देवेंद्र फडवणीस खूप मोठा हात आहे
हे त्यांच्या अंतर्गत आहे की नाही हा मुद्दा नाही, BJP chyaaa एका नेत्याने पैसे वाटताना पकडले गेले हे सत्य आहे... त्याचा पत्रकार म्हणून तुम्ही निषेध केला पाहिजे
हे काम देवेंद्र फडणवीसांनी नाही केले,परंतु हे प्रकरण पाहून त्यांना नीच्छिताच आनंद झाला असेल
तावडेंचा ठरवून गेम केला.
विनोद तावडे चा काही होणार नाही कारण यांची सत्ता आहे निवडणूक आयोग सुद्धा काही करणार नाही फक्त आता जनतेची दिशाभूल बातम्या देऊन करतील सत्तेचा फायदा होतच असतो
रेस मधील अजून एक चेहरा संपवला rss न..आदी मुंडे साहेब,अजून बरेच नेते...हितेंद्र ठाकूर मॅनेज झाला 2 तासात..बहुतेक त्याला केंद्रात कॅबिनेट देणार आहेत..😅😅
हरियाणा मध्ये मेयर निवडणुकी मध्ये पण तावडे याचा वर आरोप झाले होते,आता महाराष्ट्र मध्ये पण तावडे हेच आटकले पैसे वाटायचं काम आल् की तावडे च का आसता
जय'महाराष्ट 'कधी'सागतात''500000लाख'सापडले'तर'कधी'सा..पाच''कोटी'सापडले'तर''कधी'''सा''नवू''लाख'''एकच'माणूस'सागत'आहे'आकडे'बदलून 'कोणाच्या 'बोलण्यावर 'विश्वास 'ठेवायचा''सगली अफवा'आहे
देवेंद्र ग्रहमंत्री असलेमुळे हे सर्व प्रकरण दाबून टाकतील किंवा त्यांनीच आपणास कोणी प्रतिस्पर्धी निर्माण होऊनये म्हणून त्यात खत पाणी घालतील व अनाजीपंत नमणिराळे राहतील
पाच कोटिचे नऊ लाखावर बातमी आली बाकीचे पैसे कुठे गेले
पत्रकार परिषद रद्द होणे ह्या मध्ये पुन्हा तावडे यांना सहनुभती मिळेल
बीजेपी हटाव लोकतंत्र बचाव.
महाविकास आघाडी जींदाबाद✌✌✌