Vinod Tawde vs Hitendra Thakur: हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले? Exclusive

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 445

  • @darshanpatil1093
    @darshanpatil1093 หลายเดือนก่อน +174

    न्यायव्यवस्था,पोलिस,इलेक्शन कमिशन सध्या सगळं manage आहे.. काही नाही होणार हे प्रकरण लवकरच दाबले जाईल

    • @makarand7925
      @makarand7925 หลายเดือนก่อน +1

      हा ठाकुर काय लायकीचा आहे.त्याचे काय धंदे आहेत.गुडागर्दी करुन मोठा झालाय आणी हा काय सांगतोय मॅनेज करण्याच्या गोष्टी.याचा एक धंदा तरी कायदेशीर आहे का?सगळं मॅनेज करुनच करतो ना?

  • @omkardalvi714
    @omkardalvi714 หลายเดือนก่อน +183

    कुठे आहे ed ,cbi, इलेक्शन कमिशन, किरीट सोमय्या

    • @nitinjain2089
      @nitinjain2089 หลายเดือนก่อน

      *अरे बाबा गाढ झोपले आहेत ते.. Don't disturb them*

  • @djsolutionkhalidbhai873
    @djsolutionkhalidbhai873 หลายเดือนก่อน +191

    देवेंद्र फडणवीस याने तावडे याचा विनोद केला 😂😂😂😂

    • @suryakantkamble1706
      @suryakantkamble1706 หลายเดือนก่อน +6

      Correct

    • @shaikhhaneef2020
      @shaikhhaneef2020 หลายเดือนก่อน +1

      Vinod tawde chya action cha reaction mhanjch side effect mhatlo tar chukiche nahi na honar?

  • @anilbapat5202
    @anilbapat5202 หลายเดือนก่อน +219

    सब गोलमाल है भाई सब गोलमाल है.😂😂😂

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 หลายเดือนก่อน

      SAGLE EKACH AAHET. 😅😅😅

  • @sayalipathare6929
    @sayalipathare6929 หลายเดือนก่อน +87

    गोलमाल हैं सब लोकांनी प्लीज. ह्यावेळेस बदल केलाच पाहिजे

    • @sumit-mn6ys
      @sumit-mn6ys หลายเดือนก่อน +3

      Kuch nhi h golmal😂sarv paksh paise vatat mhit nh ky Phila veli bghty ky paise vatanna😂amchya ithe mashal baan wale vattat tyt ky srv party hech kartat Navin nh khich

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 หลายเดือนก่อน +104

    देशात सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग पोलीस प्रशासन, ED, CBI, IT मेलेले आहे.

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 หลายเดือนก่อน

      SAGLE MANAGE ZAALET 😢😅😅

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 หลายเดือนก่อน +94

    Election commission AND सुप्रीम कोर्ट fail 😡😡😡😡

  • @RohitRanpise-yq3cm7rd4v
    @RohitRanpise-yq3cm7rd4v หลายเดือนก่อน +88

    300 500 साठी स्वाभिमान विकणाऱ्यांचा जाहीर निषेध!

    • @mailsureshchavhan
      @mailsureshchavhan หลายเดือนก่อน +1

      300 किंव्हा 500 नाही 300k 3 lakh. 500k paach lakh

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind หลายเดือนก่อน

      एवढे पैसे एका मताला? काका म्हणाले होते मला महाराष्ट्राचा चेहरामोहराच बदलायचा आहे..​@@mailsureshchavhan

    • @vinayasankhe3102
      @vinayasankhe3102 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🚩

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 หลายเดือนก่อน +252

    विनोद तावडे,तुला फडणवीस ने पार बुडवले

  • @dipakmane3599
    @dipakmane3599 หลายเดือนก่อน +62

    मला तर वाटते
    महाराष्ट्र पॉलिटिक्स वर वर्ल्ड wide ek web series यायला पाहिजे😂😂😂😂

    • @VIJAYJADHAV-qi7bk
      @VIJAYJADHAV-qi7bk หลายเดือนก่อน +1

      गिनीज बुकमध्ये world record वाहायला पाहिजे की सगळ्यात वाईट महाराष्ट्र राजकारण

    • @anilvaykole8843
      @anilvaykole8843 หลายเดือนก่อน +2

      Congress pasun te shivsena sare mantri chor ahet

    • @Jaimahrashtra
      @Jaimahrashtra หลายเดือนก่อน

      सुषमा ताई म्हणल्या आहेत, आपल सरकार येऊद्या फक्त, ह्या गद्दार आमदार वर आपण पण दमदार चित्रपट banavnaर आहे...😂

  • @narendrapatil273
    @narendrapatil273 หลายเดือนก่อน +129

    भाजपा शिवाय पैसे आणखी कोण वाटते, शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना तीन हजार पॅकेट भाजपने दिलं

    • @anilvaykole8843
      @anilvaykole8843 หลายเดือนก่อน +2

      Tumhala milale hote ka?

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 หลายเดือนก่อน

      PROOOOOOOOOOOF ?????????????? JUST DO NOT IMAGINE AND BLAME

    • @milindpatankar2510
      @milindpatankar2510 หลายเดือนก่อน

      तीन नव्हे पाच हजार आणि पदवीधर तीन हजार

  • @vinodbhandari9865
    @vinodbhandari9865 หลายเดือนก่อน +228

    याचा ‌फटका महायुती ला भयंकर ‌महागात पडणार हे १०० % सत्य

    • @yashshah_94
      @yashshah_94 หลายเดือนก่อน +2

      Ganta kuch nai hoga, 23rd ko aana comment karne yaha dekhta hu kaun jeeta hai 😂😂

    • @anilvaykole8843
      @anilvaykole8843 หลายเดือนก่อน +1

      He serve hitendra thakurche karsthan ahe

    • @35858
      @35858 หลายเดือนก่อน

      ​@@anilvaykole8843 mg to tavdya kay hitendra thakur chi xx chokayla ala hota ka re chatya kiti chatato BJP chi

    • @35858
      @35858 หลายเดือนก่อน

      ​@@yashshah_94 Tula BJP ani BJP chya netyani tuzya tondat xx jarai dili tri tu kay mst ice cream hot mhananaryatil ahes.

    • @yashdesai9571
      @yashdesai9571 หลายเดือนก่อน

      Paise kashe aalet mag​@@anilvaykole8843

  • @powerofcompounding123
    @powerofcompounding123 หลายเดือนก่อน +107

    मोदी :-नोट बंदी से भ्रष्टाचार और काला धन खत्म करेंगे.... 😂😂भ्रष्टाचार सभी इन्की पार्टी मे ही है 😂😂

    • @vinayasankhe3102
      @vinayasankhe3102 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर पक्षाचे प्रमुख धर्माच्या नावाने ढोल बडवतात आणी ed लावतात आणी त्याचे नेते भ्रष्टाचार करतात पक्ष तोडाफोडीची कामे करीत आहेत काय पण हा भाजप धुतल्या तांदळाचा पक्ष हवं का उघडा डोळे पाहा एकदा जनतेने

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 หลายเดือนก่อน

      CORRUPTION MOTHER IS CONG AND THE DANCER LADY
      MUST USE COMMON SENSE BEFORE BLAMING OTHERS

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn หลายเดือนก่อน +39

    जगी तोड नाही देवा भाऊ ला 🚩सुफडा साफ 🚩🚩🚩🚩

  • @मैत्रेयीMusic
    @मैत्रेयीMusic หลายเดือนก่อน +166

    हितेंद्र ठाकूर यांना टीप देणारा भाजप नेता कोण ?😅

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 หลายเดือนก่อน +55

    हितेंद्र ठाकूर हे सत्य बोलत आहेत.

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 หลายเดือนก่อน +2

      Bhajpchya netyache nav sang mhnav ki mag

    • @tejkumardesale3580
      @tejkumardesale3580 หลายเดือนก่อน +6

      आणि स्वतः किती वाटले

    • @bm8292
      @bm8292 หลายเดือนก่อน +2

      He himself takes rate@per square foot for each flat from the builders
      Earlier SIT was declared to be formed. What happened?

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 หลายเดือนก่อน +1

      ​@@tejkumardesale3580DUSRYAKADE BOTE DAKHAVAYATANA 4 BOTE APLYAKADE ASTAT 😂😢😮😅😅😅😅😅

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 หลายเดือนก่อน

      ​@@bm8292GUNDAGIRI ,DHAMKAVUN SiT la manage kartat 😅😅😅

  • @ichchharams
    @ichchharams หลายเดือนก่อน +84

    ठाकुर साहेबांनी bjp नेते ज्यांनी टीप दिली त्या महान नेत्याच नाव उघड करावं

    • @Syg1908
      @Syg1908 หลายเดือนก่อน +13

      F20😂😂😂

    • @lavudevalekar869
      @lavudevalekar869 หลายเดือนก่อน +3

      फडतूस

    • @varshapise1767
      @varshapise1767 หลายเดือนก่อน +1

      thayn dbl dele astel nav n sangnayacha 10 kote 🤭

    • @bhavanachavan82
      @bhavanachavan82 หลายเดือนก่อน

      ते असलं तर करतील ना

    • @35858
      @35858 หลายเดือนก่อน +1

      Fadanvis

  • @jitendrashirsath7462
    @jitendrashirsath7462 หลายเดือนก่อน +22

    फडणवीस ने अजून एक बहूजन नेत्याला /मराठा नेत्याला संपवलं...

  • @GKSarkar-m8d
    @GKSarkar-m8d หลายเดือนก่อน +18

    राज साहेब काही बोलले नाही आज...

  • @pushpasagare9152
    @pushpasagare9152 หลายเดือนก่อน +6

    सामान्य माणसाला शिक्षा होते परंतु VIP लोकाना शिक्षा होते का?

  • @ArvindTawar-s6x
    @ArvindTawar-s6x หลายเดือนก่อน +2

    ठाकुर निवडुन आले यांना बिजेपीनेच मदत केली, सब गोलमाल है

  • @comancitizen5015
    @comancitizen5015 หลายเดือนก่อน +31

    एक हमाम में सब नंगे 😅😂 सब गड़बड़ गोलमाल है । एक ही थाली के सब चट्टे बट्टे 😂😅

  • @sandeep1d
    @sandeep1d หลายเดือนก่อน +11

    आज किरीट सोमैया अणि फडणवीस झोपले आहेत 😄

  • @vazeershaikh2857
    @vazeershaikh2857 หลายเดือนก่อน +23

    यांनीच तावडेना तेथून काढून घालवायला गेले. यातून काय दिसून येते

  • @Amisha-s2j
    @Amisha-s2j หลายเดือนก่อน +16

    हा पक्ष च तसा आहे . फक्त पैशावर येणार

  • @AmolKulkarni-kx2qr
    @AmolKulkarni-kx2qr หลายเดือนก่อน +17

    तावडे ने डीवचल नवीन चेहरा म्हणून ...जुन्या चेहऱ्या ने (फडणवीस)तुझा चेहरा उघडा पाडला...

  • @omprakashgandole4406
    @omprakashgandole4406 หลายเดือนก่อน +8

    पक्ष असावा तर असा वारे बीजे पी सर्वात निच पार्टी आहे अस दाखवून दिल
    आणि या पक्षाचा महाराष्ट्राचा सरदार सर्व राजकारणी लोकांत नीच प्रवृतीचा आहे

  • @DrYogeshPopalghat
    @DrYogeshPopalghat หลายเดือนก่อน +28

    डोळे बंद केल्यावर अस वाटत अजित पवार नी डब केलाय 😂

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 หลายเดือนก่อน +20

    निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी ही नम्र विनंती.

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 หลายเดือนก่อน +2

      तो पण manage होईल

  • @swayambhucreation6222
    @swayambhucreation6222 หลายเดือนก่อน +9

    नोटबंदी नंतर मोदी बोलले होते की जर ब्लॅक मनी सापडला तर मला चौकात फाशी द्या... आता कोणत्या चौकात तयारी चालू आहे फाशी देण्याची एवढी माहिती लोकांपर्यंत पोचवावी.

  • @bharatpatil5668
    @bharatpatil5668 หลายเดือนก่อน +3

    Sir/Madam, Now all the police force should come together and carry the investigation deeply and within seven days this matter should be solved immediately or otherwise the police personnels should resign from their respective posts. People should please take note of this and demand for the same. The person who is involved should be immediately arrested and sent to jail. Thanks and God bless.

  • @devd582
    @devd582 หลายเดือนก่อน +19

    दया कुछ तो गडबड है, विनोद तावडे यांना बळीचा बकरा बनविला, बहुतेक हा सीन क्रिएट करायचेच ठाकूर यांना रक्कम भेटली असू शकते.

    • @vijaysawant2596
      @vijaysawant2596 หลายเดือนก่อน

      होय... हितेंद्र ठाकूर यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून हा गेम केला आहे 😢😢😢

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 หลายเดือนก่อน +1

      सांगलं तर टांगलं
      शाब्बास रे पंठया
      किती चतुर आहेस.

  • @subwaysurfers5963
    @subwaysurfers5963 หลายเดือนก่อน +13

    एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्तीने अशी कामे करणे शोभत नाही. तावडे चे पैसा वाटपाचे बातमीने त्यांचे पक्षाचे मतदानावर मोठा परिणाम होईल.

    • @tejkumardesale3580
      @tejkumardesale3580 หลายเดือนก่อน

      काहीच पुरावा नाही, कार्यकर्त्यांना जेवण नष्ट कोण देते मग

    • @sudharshanpatil8112
      @sudharshanpatil8112 หลายเดือนก่อน +1

      GADDHA OF CONG SAID RS 8500 PER AFTER LECTION IS OVER ....... WHERE IS MONEY ????????????? शोभत नाही

  • @sandeshsandeshh6438
    @sandeshsandeshh6438 หลายเดือนก่อน +1

    महायुती = ED + CBI + bjp +EVM मशीन + शिवशेन शिंदे + राष्ट्रवादी अजित

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 หลายเดือนก่อน +20

    4 कोटी आदीच वाटून झाले होते त्याचे। उशीर झाला नाहीतर सर्व मिळाले

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 หลายเดือนก่อน +1

    न्यायलयात दोषी ठरलेल्या लोकांना न्यायालय शासन होईल

  • @amartyarandive6078
    @amartyarandive6078 หลายเดือนก่อน +5

    ह्या माणसाला १०० वर्षे आयुष्य दे देवा
    ठाकूर ❤ साहेब

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 หลายเดือนก่อน +1

      सेवा चाकरी कोण करेल.
      शाप तर देत नाही ना.
      तुमची भावना चांगलीच आहे.

  • @sushantpatil7669
    @sushantpatil7669 หลายเดือนก่อน +8

    बीजेपी सत्तेसाठी काही करू शकते.
    भारताची वाटचाल रशियाच्या दिशेने चालू असून बीजेपी भारतात पुतिन झाला आहेत.

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 หลายเดือนก่อน +8

    पैसे वाटप करायला केंद्रीय नेता येतो का? लहान मूल सांगेल. बवीआ चा नेता सुरेश पडवी bjp ला समर्थन/प्रवेश ही बोलणी करायला मोठा नेता गेला. बाकी तपास होईल..

  • @violetrrose
    @violetrrose หลายเดือนก่อน +16

    वसई वाल्यांना सोबत घेऊन आपल्याच माणसाला वसईत नेऊन निपटवला.

  • @namdeonawale4686
    @namdeonawale4686 หลายเดือนก่อน

    सही बात कही।

  • @ShahikantJadhav-b1d
    @ShahikantJadhav-b1d หลายเดือนก่อน +31

    बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव

    • @Dharmrakshak52
      @Dharmrakshak52 หลายเดือนก่อน +1

      Bhai ek bar Google kar k search k dekho hindu pichle 30saal mai kitne ghate hai aur muslim kitne badh gaye hai maharashtra mai, aur ek bar inko support krne wali party Maharashtra Mai aa gaye to hamare tumhare aane wali pidhi inke zulm jhelenge

    • @dc1571
      @dc1571 หลายเดือนก่อน +3

      आणि कोणाला मुस्लिम पक्षाला अनायचं का?? UBT

    • @zakigarel1386
      @zakigarel1386 หลายเดือนก่อน

      ​@@dc1571 Hoy

  • @abduljabbargondalia2484
    @abduljabbargondalia2484 หลายเดือนก่อน +13

    काई नाई हे अगदी खरं आहे EVM la सेटिंग आहे.???

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 หลายเดือนก่อน +2

      लोकसभेच्या वेळी EVM नव्हतं का 😊😊😊
      की तेव्हा मेले होते आपण 😊😊

    • @starvisionelectronics2025
      @starvisionelectronics2025 หลายเดือนก่อน +1

      Evm ला सेटिंग असते तर एवढ्या सभा घ्यायची गरज नव्हती. EVM सेटिंग करून जिंकता आले असते

    • @amolsonawane3460
      @amolsonawane3460 หลายเดือนก่อน

      @@starvisionelectronics2025 EVM ला बदनाम करणारी एक जमात अगोदरसूनच इथ तयार आहे.
      लोकसभेच्या वेळी थोबडवर पडली ही जमात तरीही सुधरत नाहीत ...

  • @ashishhal4243
    @ashishhal4243 หลายเดือนก่อน

    आजपर्यंत हे ठाकूर साहेब आणि त्यांचा परिवार हेच करून निवडून येत होते, सर्वांना माहीत आहेत हे साहेब किती शुद्ध चारित्र्याची आहे !!

  • @Bhaktigitasaar
    @Bhaktigitasaar หลายเดือนก่อน +17

    bjp हात वरती करणार लटकले की लगेच हात वर दम नाही 😂😂😂😂

  • @H99509
    @H99509 หลายเดือนก่อน +3

    सुरवात तुम्ही केली जमीनी बळकावल्या खुन केले आता गप्प बसा

  • @sou2910
    @sou2910 หลายเดือนก่อน +11

    🔥🔥फसू नका या सगळ्या नाटकाला..ज्यांनी मेट्रो बधल्या, जल युक्त शिवार दिले, समृद्धी महामार्ग दिला.. त्यांना मत द्या.. इतके भाबडे राहू नका... महाराष्ट्र देशाची दिशा ठरवतो.. 🚩🇮🇳

    • @vaibhavpodjale1202
      @vaibhavpodjale1202 หลายเดือนก่อน

      Hoy ky😂😂😂

    • @krushna401
      @krushna401 หลายเดือนก่อน +1

      यांचा सत्कार करा कोणीतरी 😅😅😅😅😅

  • @abduljabbargondalia2484
    @abduljabbargondalia2484 หลายเดือนก่อน +7

    हे उदाहरण आहे पैसे काडणे आहे त्यांचे हे कार्य केले जाते आणि मग डिमांड वाढली आहेत

  • @VinayakMohite-b2r
    @VinayakMohite-b2r หลายเดือนก่อน +4

    भाजप -काँग्रेस -शिवसेना -राष्ट्रवादी
    ला लोकांनी नाकारून..नवीन पक्ष आणि नवीन उमेदवाराला संधी द्यावी महाराष्ट्राज्याने......
    वंचित बहुजन आघाडीला मते द्यावी
    सरळ गॅस सिलिंडर वर बटण दाबून मोकळे व्हा🧯🧯🧯🧯..😂😂😂😂😂

  • @shobhamarathe269
    @shobhamarathe269 หลายเดือนก่อน

    👍👍👍🙏

  • @BhausahebPradhan-sw2lu
    @BhausahebPradhan-sw2lu หลายเดือนก่อน

    Very nice 👍

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 หลายเดือนก่อน +2

    या प्रसंगाच्या वेळेस कोणते कपडे शिवायचे या चिंतेत शिंपी असतील..

  • @armanraut609
    @armanraut609 หลายเดือนก่อน

    🔥🔥🔥🔥

  • @sanjayjamdar7910
    @sanjayjamdar7910 หลายเดือนก่อน +2

    मला आठवते ते स्वर्गीय बाळासाहेबांचं वाक्य ते रागात म्हणायचे सगळ्याच ठिकाणी भ्रष्टाचारा शिवाय जर काय होतच नसेल तर तो अधिकृत करावा, तसाच भ्रष्टाचारात वाटला जाणारा पैसाही.कारण, पैसे वाटणारे या नालायक, राज्यकर्त्यांच, जनता काहीही करू शकत नाही,

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर आहे.

  • @gogsays
    @gogsays หลายเดือนก่อน +17

    Tawde Tujhe Aata Laagle ❤️ De 🤪

  • @mujeebdeshmukh6653
    @mujeebdeshmukh6653 หลายเดือนก่อน +2

    वेज बिर्याणी होती की नॉन वेज ?? 😅😅

  • @AegissTechnologies
    @AegissTechnologies หลายเดือนก่อน

    right

  • @saisharlawar1996
    @saisharlawar1996 หลายเดือนก่อน +8

    यांचं बोलण्याचा कॉन्फिडन्स वरून वाटतंय किती खोटं बोलताय, खोटं बोला पण रेटून बोला, हितेंद्र ठाकूर ने कारस्थान केलेला आहे. आ पूर्व नियोजित कारस्थान आहे. निवडणुकीचा स्टंट.

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive หลายเดือนก่อน +5

    13 00 कोटी कुणाचे होते

  • @aminbabu7144
    @aminbabu7144 หลายเดือนก่อน

    Number 1

  • @harshadkundaikar4724
    @harshadkundaikar4724 หลายเดือนก่อน

    पण एवढे व्हिडियो वायरल झाले,समोरा समोर तरी उलटे प्राशन विचारतात हितेंद्रठाकूरांना ते विनोद तावडे ना का नाही विचारलं

  • @shahritesh1922
    @shahritesh1922 หลายเดือนก่อน +3

    Khoti बातम्या चालवल्या ची कारवाई पण करावी ...एन निवडणूक चे दिवशी लोका ना आपली मत फिरवावी म्हणून ब्लास्ट बातमी करायचं बेत फोकात गेलं.....हिंदू ना आजुन किती तोडायचे आहेत....
    एकच ध्यास.....अबकी बार ...हिंदवी सरकार....🚩🚩🚩
    जय शिवराय...🚩🚩🚩
    जयते अखंड हिंदवी स्वराज्य 🚩🚩🚩

  • @shashisatpute2610
    @shashisatpute2610 หลายเดือนก่อน

    ठाकूर यांचा सीडीआर तपासले तर कोणी टिप दिली की यांनीच trap लावला हे समोर येईल.

  • @ganeshpune258
    @ganeshpune258 หลายเดือนก่อน +2

    इतक्याशा बॅगेत ५ कोटी येतात का ?

  • @ranajeetkadam9135
    @ranajeetkadam9135 หลายเดือนก่อน +8

    विधान परिषदेला भाजपला मदत कोणी केली त्या वेळी कोणी कोटी घेतले

  • @asifshaikh508
    @asifshaikh508 หลายเดือนก่อน +5

    दैवेद्र फडवीसने तावडेचा चागलाच गेम केला आता तर फिक्स बुडाली भाजपा

  • @deepakwagle5107
    @deepakwagle5107 หลายเดือนก่อน +2

    AGENDA

  • @mahadevkate6948
    @mahadevkate6948 หลายเดือนก่อน +2

    जनता जनार्दन सुज्ञान आहे.हा झुमला आहे. हे एवढ सविस्तर सांगतात म्हणजे समजून हा झुमला आहे.हे जनतेला मूर्खच समजतात.

  • @shahritesh1922
    @shahritesh1922 หลายเดือนก่อน +2

    ह्याने सोडले गाडीतून...कसे...मग ह्याला हवं होत ते सापडला की नाही....त्याच फोन पण घ्या कोण ऑपरेटर आहे समजेल की...लोकमत एवेडन्स चे व्हिडिओ कोणतेच नाही...फेक प्रायोजित..सर्व..

  • @rajanmane4506
    @rajanmane4506 หลายเดือนก่อน

    कसलं काय ? एकत्र गाडीतून जाताना काय तरी मान्दावालीझाली असणार . दुसर काय.

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc หลายเดือนก่อน +11

    देवभाऊ ❤❤❤

  • @sachinalmeida3292
    @sachinalmeida3292 หลายเดือนก่อน

    भाजप आणि बीबीएचं मिळून रचलेला नाटक

  • @kumudininikarge4882
    @kumudininikarge4882 หลายเดือนก่อน

    ह्यावर काही कारवाई होईल असे वाटत नाही.

  • @दीपकमनोरमापरशुरामवार्डे

    निकालात जागा कळली

  • @Pune456
    @Pune456 หลายเดือนก่อน +4

    इलेक्शन होऊद्या ठाकूर ची भाईगिरी दिल्ल्ली वरून निघणार

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 หลายเดือนก่อน +1

    ही कॅश वाटण्याची होती हा गवगवा झाला त्याचा पुरावा काय ? भाजपच्या नावाने शिंदेंच्या माणसाने फोन केला नसेल..? भाजप आतून फुटलाच आहे तो आता पूर्ण फुटलाय..सरळ दिल्लीच्या सत्तेला शह..त्यांचा माणूस तावडे...ठाकूर यांची माणूसकी याची कमाल..भाजप संपवण्याचा डाव नसेल..?
    ?

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp หลายเดือนก่อน +10

    नाव सांगा ना तुम्हाला कोणी सांगितले 5 कोटी रुपये घेऊन येणार आहे फालतू बडबड कशासाठी

  • @sharadpawaskar1102
    @sharadpawaskar1102 หลายเดือนก่อน +1

    Yala kiti milale

  • @digvijayj9
    @digvijayj9 หลายเดือนก่อน +1

    आप्पा ने निवडणूक फिरवली 😂😂😂

  • @laksh2396
    @laksh2396 หลายเดือนก่อน +1

    गरिबांना पैसे देतायत त्यात वाईट काय

  • @ajitmohite2762
    @ajitmohite2762 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही लय धुतल्या तांदळाचे आहेत आम्ही ओळखत नाही होय तुम्हाला.😂 सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली.😂

  • @avinashpatil935
    @avinashpatil935 หลายเดือนก่อน

    तुम्ही त्यांना सोडायला काय घेतले ते सांगा... काय डील केली ते सांगा 😂🤣🤣

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 หลายเดือนก่อน

    हितेंद्रभाऊ , आता तरी टिप देणारयाच नावं जनतेला सागाल का ?

  • @devmahadik4823
    @devmahadik4823 หลายเดือนก่อน +1

    Aata bolun kay upyog...kal samora samor prakaran hote...tevhach sarvanchi naave ughad karayala pahije hoti...pan varun sarkhe phone yet yete yatach sarv gupit lapale hote...aani mag Thakur yani samanjash bhumika ghevun Tawade na sukhrup baher sodu asa soor lavala....

  • @aniketgaikwad276
    @aniketgaikwad276 หลายเดือนก่อน +1

    Ha swata bhaiya

  • @sudhiradhav4670
    @sudhiradhav4670 หลายเดือนก่อน

    Supreme court take sumoto action against those who involved in this case

  • @vasughute8461
    @vasughute8461 หลายเดือนก่อน

    कोणी तरी जिल्हा च नेता असेल?

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 หลายเดือนก่อน

    अगदी शंभर टक्के हे प्रकरण दाबून टाकले जाईल. कारण निवडणूक आयुक्त विकला गेलेला आहे. सरकार भाजपचे आहे तेव्हा हे प्रकरण दाबले जाणार आहे.

  • @sanjaygangurde4173
    @sanjaygangurde4173 หลายเดือนก่อน

    प्रकरण दाबले असे समजा ...

  • @niteshdalvi84
    @niteshdalvi84 หลายเดือนก่อน

    सर्व नाटक आहे, नंतर दोघेही एकाच गाडीतून जेवायला गेले

  • @chandrakantbhandurge9320
    @chandrakantbhandurge9320 หลายเดือนก่อน +6

    Are Hitendra, tu Kay aahes , te Aamhala Mahit aahe.

  • @krishnatkerbasavant3887
    @krishnatkerbasavant3887 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे साहेब कारण भारतीय जनता पक्ष हा सगळी प्रकरण दाबून धरले

  • @adeshmhatre157
    @adeshmhatre157 หลายเดือนก่อน

    कोणता पक्ष निवडणूकीत पैसे वाटत नाही ते सांगा.आरोप करणारा पैसे वाटत नाही काय.भेटला तो चोर

  • @abhiii2006
    @abhiii2006 หลายเดือนก่อน +9

    Annaji pantane sangitla🎉

  • @sandeepdeshmukhturbo
    @sandeepdeshmukhturbo หลายเดือนก่อน +1

    Tip dili sangun divide ani rule cha formula aahe

  • @pratappratap7365
    @pratappratap7365 หลายเดือนก่อน

    Ise kehte he rajniti

  • @vishwanathdangare5337
    @vishwanathdangare5337 หลายเดือนก่อน

    हयाला सोयीस्कर पणे वाचवणार एवढ नक्की. 😢

  • @ambleannad3056
    @ambleannad3056 หลายเดือนก่อน +3

    Hitendr Thakur blackmail krnar

  • @prakashbhalerao1542
    @prakashbhalerao1542 หลายเดือนก่อน

    त्याला गाडीतून पोहोचविण्याची काय गरज होती, सरळ लोकांच्या हाती सोपवायचे ना, का तुमचेच काही साटेलोटे आहे कारण मागे तुम्ही एकदा विधान परिषद निवडणुकीत भा ज प ला मतदान केलेच होते ना