युवक दादा तुम्हाला नेहमी अस निसर्गाच्या सानिध्यात असता,तुम्ही प्रेक्षकांसाठी एवढी मेहनत घेता त्यासाठी अडीअडचणी, संकट यांना तोंड देता त्याबद्दल आभारी.नेहमी नवीन नवीन ठिकाण आणि चांगले व्हिडीओ टाकत असता.स्वतःची ही काळजी घेत चला आणि हो 1 सेफ्टी शूज घेऊन टाका सर.🙏
दादा मस्करी नाही करत आम्ही सुद्धा खाडी मदि. खेकडे पकडायला जात असताना आमच्या सोबत पन खाडी मधे असे घडले होते. आमच्या इकडे याला चेष्टाल बोलतात आनि दादा तूझ्या videoखप छान असतात LOVE FROM PANVEL ✨
हिच खरी मेहनत आहे.. ऊन आणि अंधाराला विसरून आपल्या कलेला महत्व देणारे युवक सर.. गळला चुकून लागलेला छोटा मासा परत पाण्यात सोडण्यात दाखवलेली आपुलकी.. आणि बरेच काही जे एकाच विडिओ मध्ये पाहायला भेटतंय.. ❤️
hello yuvak sir video ekdam zakkas ahe 👌👌 sir tumhana ya video madhe khup vela lagal ahe, 1st tumcha hatala gal lagla, nantar tyre puncture repair kit t-handle tool paya madhe ghusla, nantar paya madhe kaata hi ghusla sir tumhi swata chi kalji ghya n safety materials use kara!!! aaj cha video overall khup mast hota!! bhavi karyas shubhechha 👍👍
U r great sir.. nice fishing.... Like discovry.. n mi pn pan manat nahi bhut vaigre.... Pan one think jas aapl astitv aahe tas tyanch pan astitv asu shakt.... Take care....
कॅमेरात खास दिसले नाही. कॅमेरात माणूस असल्याचे दिसते. पण तुम्ही दोघांनी चेहरा बघितला. त्यावरून अंदाज लावू शकता. होती तर ती व्यक्तीच... पण अशा ठिकाणी जंगलात फिरणाऱ्यामध्ये प्रकार असतात. आमच्याकडे अशा माणसाला बनेल(शिकाऊ/शिकलेला) आहे असं म्हणतात. जे माणसाच्या पलीकडे असतात.
तुम्ही नेहमीच अडचणीच्या ठिकाणी व्हिडिओ बनवता काळजी घ्या,, आणि शक्यतो अंधार पडायच्या अगोदर,,वस्तीवरती येत जा सर,,,दिवसमान चांगले राहिले नाही,,खरच काळजी घ्या 🙏🤝👍
संध्याकाळ आणि पाणवठा अशा ठिकाण यासाठीच असतात. विश्वास नाही म्हणता तुमचा... असो.. पण आम्हाला नवीन विडिओ पाहता यावेत म्हनून तरी काळजी घ्या. स्वामींची विभूती सोबत ठेवा. 🙏
Dada raw kalaji ghya swotachi, jast krun ashya thikani akthe javu nka ,ast kahi tri baherch, je aplyala mahit nst tya thikanache kahich , dada rav mi video pahila to tyachya angavr kpde nahi disat koni tri adivasi vatto jangala mdhe rahtat te Baki ,all the best 👍, ❤️ love from kolhapurkr ❤️😊
Lay ushir prant mase dhru nka kalji ghya kahi veli timing wrong yeo shakto nice recipe mala flikart war te fihing lure magwych ahe konte rangach frog la maral lagte
Muuchstac Beard Growth Oil and Ocean Face Wash:-
Amazon: amzn.to/3MeX5iz
Flipkart: bit.ly/O42225fkbgofw
meesho: bit.ly/O42225msbgofw
Muuchstac Beard Growth Oil:-
Amazon: amzn.to/3JXVnAs
Flipkart: bit.ly/O42225fkbgo
Muuchstac Ocean Face Wash:-
Amazon: amzn.to/3JWqDQf
Flipkart: bit.ly/O42256fkfw
Order On WhatsApp:- bit.ly/O42225wabgofw
Muuchstac (Beard Oil) Amazon Dubai: amzn.to/3vurgeS
Muuchstac (Face Wash) Amazon Dubai : amzn.to/3uZK7Q2
Muuchstac (Beard oil & Face wash) Amazon Dubai : amzn.to/3JZIhCX
Call Muuchstac customer care (9892599660)
Muuchstac Instagram: bit.ly/Muuchstac
*HORROR NIGHTS HINDI ह्या चँनेल वरून हे बगयेला आलो आहे दादा काडजी घ्या .. हे लोकेशन कुठे आहे Exact समजू शकेल ??*
बऱ्याच वेळा wildlife photography ला गेलो असताना असे अनेक अनुभव आले पण हे मात्र भयंकर होत एक टॉर्च सोबत ठेवत जा भाऊ 💙♥️
युवक दादा तुम्हाला नेहमी अस निसर्गाच्या सानिध्यात असता,तुम्ही प्रेक्षकांसाठी एवढी मेहनत घेता त्यासाठी अडीअडचणी, संकट यांना तोंड देता त्याबद्दल आभारी.नेहमी नवीन नवीन ठिकाण आणि चांगले व्हिडीओ टाकत असता.स्वतःची ही काळजी घेत चला आणि हो 1 सेफ्टी शूज घेऊन टाका सर.🙏
जय हिंद युवक भाऊ, आज व्हिडिओ छान आहे. तुम्ही भुताटकी की ला मानत नाही आणि मी देखिल पण निसर्गाच्या सानिध्यात कधी तरी अशी घटना घडतात...
आभारी आहे sir.👍 video टाकल्याबद्दल
काय होतं माहिती नाही पण अशा ठिकाणी जाणं जरा टाळा तुमची काळजी घ्या आपले सगळे व्हिडिओ खूप छान आसतात 👌
Hi dada
दादा मस्करी नाही करत आम्ही सुद्धा खाडी मदि. खेकडे पकडायला जात असताना आमच्या सोबत पन खाडी मधे असे घडले होते. आमच्या इकडे याला चेष्टाल बोलतात आनि दादा तूझ्या videoखप छान असतात LOVE FROM PANVEL ✨
हिच खरी मेहनत आहे.. ऊन आणि अंधाराला विसरून आपल्या कलेला महत्व देणारे युवक सर.. गळला चुकून लागलेला छोटा मासा परत पाण्यात सोडण्यात दाखवलेली आपुलकी.. आणि बरेच काही जे एकाच विडिओ मध्ये पाहायला भेटतंय.. ❤️
hello yuvak sir video ekdam zakkas ahe 👌👌
sir tumhana ya video madhe khup vela lagal ahe, 1st tumcha hatala gal lagla, nantar tyre puncture repair kit t-handle tool paya madhe ghusla, nantar paya madhe kaata hi ghusla
sir tumhi swata chi kalji ghya n safety materials use kara!!!
aaj cha video overall khup mast hota!!
bhavi karyas shubhechha 👍👍
.... अतिशय छान विडीओ... सॅन्डविच तर एकदम भारी..😋😋😋😋😋😋
दादा झाडामागे कोणी तरी होतं
मला पळताना दिसले
हो आमला दिसले 😱
नदी काठी असल्या अनोळखी गोष्टी होताच असतात टीप:- उशिरापर्यन्त एकटे नदि काठी थांबू नका, आणि उशिरा पर्यंत जायचे असेल तर सांगतीला कोण तरी न्हया
Masha Allah Big catch sir 👍👌🔥
Dada खरच झाडामागे काहीतरी होत ,पळताना दिसलं.खूप भयानक drush होत. माझ्या अंगावर काटा आला.
Chakava nntr cha thararak anubhav....💯💯💯💯
U r great sir.. nice fishing.... Like discovry.. n mi pn pan manat nahi bhut vaigre.... Pan one think jas aapl astitv aahe tas tyanch pan astitv asu shakt.... Take care....
sir nice vlg I like aasech aalele prasang tumhi dakhvta khup chan vatat baghyla khupch chan👌
First cmnt dada ....khup exited hoto aaj chya video sathi thanks
खूपच सुंदर व्हिडिओ दादा आणि,,,😱😱
Khup sundar video 👍👍👍
खुपचं छान रेसिपी बनवली युवक दादा तोंडाला पाणी सुटलं 😋
खतरनाक वीडियो आहे 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Masha allah behtaren bhai 🙏 ❤ ♥ 😊 💖
जबरदस्त विडिओ बनवला आहे धन्यवाद
खूप छान 👌👌👌👍😊
Ekdam zhakkas catch up and video editing is also good bro
Best video sir🔥🔥🔥
Hard work 🔥🔥🤟
Nice catches bhai 👍👏👌
Ek no Shikar bhai ❤
खूप छान व्हिडिओ होता
Sir tumche video mast astat mala pan fishin khup awdte mala tumchya sobat particepet karaila khup awdel
Dada mla 1 divas yayche ahe tumchyasobat.. Mla tumchi recipe khup aawdte..
Good catches n Nice video
Chan video jhala👍👍
किती भयानक आहे:.... कोण तरी पळताना दिसले...बरे झाले तुम्ही तीघे होता.मणुण पळाला तो तुमचा मागावरच होता... भयानक
Ha
Love from kerala 🤩🤩😘😘
मलाच नाय कल्लात तुम्ही लोकांना येडे समजत असाल.....i m conform bro...u r the best bt hai me aja pahila mhunun boltoy....Ani कोकणा madhun आहे दादा...,
Nice ..video..yuvak sir
मस्त
नमस्कार युवक सर तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात आणि हाही व्हिडिओ खूप छान आहे
Oo kay video hota sir😮😮❤❤❤
Take care Sir 💗
Nice Fishing 🎣
Love you from Bangladesh 🇧🇩
कॅमेरात खास दिसले नाही. कॅमेरात माणूस असल्याचे दिसते. पण तुम्ही दोघांनी चेहरा बघितला. त्यावरून अंदाज लावू शकता. होती तर ती व्यक्तीच... पण अशा ठिकाणी जंगलात फिरणाऱ्यामध्ये प्रकार असतात. आमच्याकडे अशा माणसाला बनेल(शिकाऊ/शिकलेला) आहे असं म्हणतात. जे माणसाच्या पलीकडे असतात.
Congratulations dads tumhi nukes top 10 var feature zale
Nice video
सर कोणी कशी पण कंमेंट करो फरक पडत नाय, you Continue
यूवक सर तुमचे सगळे व्हीडिओ भारी असतात, मस्त,
आम्ही गाळाला गव्हाचं पीठ किंवा गांडूळ लावत असतो तुम्ही काय लावता सर
Zakaas receipe❤ actually felt like eating it.
Bro you was mentioned in nukes top 5 video
Be safe sir
Mashallah good fishing bhai and you take care🤲🤲🤲
Ek number sir.
अशा ठिकाणी जायाचे टाळा मला तुमचे व्हिडिओ आवडतात
🤗🤗🤗 SAR to hun Manus Navata😮😮😮
Niceeeeee ❤️
Very nice dada
Came right from Nukes Top 5 - Congrats.
Welcome Sid❤❤❤
Me too lol
Very dengerous.....
NYC Vlog Dada ❤️💯
ह्या गोष्टी खऱ्या आहेत विश्वास ठेवा देव आहे भूत पण आहे मी अनुभवलंय माझ्या गावात या मी दाखवतो मित्रा
कोणत गाव तुमचं
Super video dada
चोर होता तो... भूत अस माणसा सारख लपत नाही
एक नंबर सर
युवक दादा कोकणातील जंगल ट्रॅकिंग फिशिंग आणि कुकिंग या वर 1 मोठा विडिओ बनवा
तो कोणतरी माणूस होता.... चोर असावा बहुतेक
सर मी पाहीले कोणीतरी पळाले तेथुन काहीतरी हाेत कपडे घातले नवते असले ठिकाणी खूप वेळ थांबत जाऊ नका ।।।।।।।
युवक साहेब सोबत एक किसान टाॅर्च ठेवा.🔦
दादा खुप छान वाटतंय तू अशे व्हिडिओस आमच्यासाठी घेऊन येतोस थोडी काळजी घेत जा कारण विडिओ मागची मेहनत आम्ही बघतोय तुझी💖
कोण हॉरर हिंदी नाईटस चॅनल वर व्हिडिओ पाहून आलंय
Same here😂😂
Can you please go to back to place and explore? i am interested...... because whatever was that it's not human please think about it
💯💯💯
Awesome brother
तुम्ही नेहमीच अडचणीच्या ठिकाणी व्हिडिओ बनवता काळजी घ्या,, आणि शक्यतो अंधार पडायच्या अगोदर,,वस्तीवरती येत जा सर,,,दिवसमान चांगले राहिले नाही,,खरच काळजी घ्या 🙏🤝👍
🙏दादा काळजी घेत जा, जपत जा स्वतःला आणि सोनू, मोनूला. 👌👌👌 विडिओ आहे.
Are to haagayla (sandaas)basla hota yaar
😂😂😂
काका अशा जागी नका जाउ 🥺
Mst vdo sir,kutla spot ahe..
Nice video sir
संध्याकाळ आणि पाणवठा अशा ठिकाण यासाठीच असतात. विश्वास नाही म्हणता तुमचा... असो.. पण आम्हाला नवीन विडिओ पाहता यावेत म्हनून तरी काळजी घ्या. स्वामींची विभूती सोबत ठेवा. 🙏
एक नंबर
छुपं हत्यार जवळ बाळगत चलां … पायाला लावून कींवा खांद्यावर, हाताला हत्यार एकदम धारदार नसावं. पण शक्तीचा वापर करून समोरच्याला जखमी करता येईल असं ठेवां.
Op video sar
Are sambhlun kiti cust ghatos.💕💕
Evd risk wow sir Dearing aahe sir
Konti movie ve sir ❤️🙏
Dada raw kalaji ghya swotachi, jast krun ashya thikani akthe javu nka ,ast kahi tri baherch, je aplyala mahit nst tya thikanache kahich ,
dada rav mi video pahila to tyachya angavr kpde nahi disat koni tri adivasi vatto jangala mdhe rahtat te
Baki ,all the best 👍,
❤️ love from kolhapurkr ❤️😊
13:36 😆😂🤣
काय दिवस आलेत...आधी दाढी कशी कमी होईल याचे उपाय शोधले जायचे, आता ती कशी वाढेल यासाठी औषध आलियेत. कमाल 😂
Amhi pan jato mashe pakdayla nadit junglamadhe pan kahi spot horror astat amhala pan khup vela asa anubhav aala
Beard oil chi Kay gerranty... Aani दाढी मध्ये जे patch आहेत तिथे दाढी yeyil काय नक्की..
आपल्या बरोबर ही असा अनुभव झालेला आहे वेळ द़ूपारची १:३० अनोळखी एक अचानक डोऴय़ा समोर म़ुलगा आला आणि ह़ाक मारत़ाच ग़ायब झाल़ा
Ek gost lakshyat theva sir....jevha tumhi chukichya jagi asta tevha...Nisarg tumhala adhich sanket denyacha prayatn krto...ki dhoka ahe aaj bghitlach.....te hook lagane.... puncture kit lagne....kata ghusne he sanket astat......hya gostiche......💯✌️
Exactly right
🤣🤣🤣
Am here because of Nuke top 5 then i love fishing as well 🤣
Well come Alex ❤❤
Me too after watching nukes video
But I like this channel and fortunately its my own language
Well come Vaibhav 👍👍
@@crazyaboutfishing Dada kalpasun nuste tumchech videos baghto ahe 😅
Me too😅🔥😂
But didnt understand anything you said tho😅
Lay ushir prant mase dhru nka kalji ghya kahi veli timing wrong yeo shakto nice recipe mala flikart war te fihing lure magwych ahe konte rangach frog la maral lagte
Black, green
Frog chi link pathwa filpkart
Take care sir
Mla tr kahich nay disl 🙄🥰
काळजी घ्या सर माझा पण विश्वास नाही भूत या गोष्टीवर पन काळजी घ्या तुम्ही ❤
Dada me pan pahil pltana Khali vakun kochi Tari plal