मित्रानो🌿 'मोह लागला 🌿' साँग कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा आणि आवडल असेल तर चॅनल ला सपोर्ट करा अशेच तुमचा मनोरंजन साठी नवीन नवीन साँग आणत जाऊ... धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🫰🏻🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
वाडा तालुक्यातील निसर्गसंपन्न गावात शूट झालेलं हे Song पाहून खूप छान वाटलं ! ग्रामीण भागातील घरे, जीवनशैली, त्यात पावसाळ्यातली हिरवळ आणि सर्वांचा थकवा दूर करून मन मोहून घेणारा "केदारकडा" हा धबधबा पहिल्यांदाच dron च्या नजरेतून पाहता आला. ❤❤❤
भाई काय भारी सोंग आणलाय मनाला वेड लावलं दिवसातून किती वेळा ऐकला तरी काय सांगू पुन्हा पुन्हा ऐकावं असा सोंग . आणि व्हिडिओ पण खूपच भारी आहे काहिक गोष्टी नवीन नवीन दाखवलय. गायकांनी आवाजात काय जादू आहे काय माहित पण खुपचं मधुर आवाज आहे.
Nice song nilesh bhava chan ashi corografi rohit bhava chi tr ektting lay bhari aani sarvani khupch chagl kaam kela aahe aani chan as nisarga vatavarn baghayla bhetla
मित्रानो🌿 'मोह लागला 🌿' साँग कसा वाटला नक्की कॉमेंट करून कळवा आणि आवडल असेल तर चॅनल ला सपोर्ट करा अशेच तुमचा मनोरंजन साठी नवीन नवीन साँग आणत जाऊ... धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️🫰🏻🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
मस्त सोंग आहे भाई फूल सपोर्ट आहे भाई अपला एसेच नवीन नवीन सोंग आनत जा
वाडा तालुक्यातील निसर्गसंपन्न गावात शूट झालेलं हे Song पाहून खूप छान वाटलं ! ग्रामीण भागातील घरे, जीवनशैली, त्यात पावसाळ्यातली हिरवळ आणि सर्वांचा थकवा दूर करून मन मोहून घेणारा "केदारकडा" हा धबधबा पहिल्यांदाच dron च्या नजरेतून पाहता आला. ❤❤❤
भारी आहे गाणं.😍
कोन-कोन पालघर जिल्हा मधून आहे?❤
❤ वा काय जगदीश भाऊ काय आवाज गोड आहे रोशन भाई चा रेकॉर्ड तोड दिया❤
अप्रतिम सादरीकरण Nil Bhau..❤❤ सगळं काही super duper.. झालंय.. specially Nature bhari capture केलंय..Direction aani choreography jabardast..💦🫰🌿
Hii
Hii@@HareshJadhav-hd1ht
अतिशय अप्रतिम सौंदर्य निर्मळ आवाज खूप छान साँग झाल आहे
मनमोहक आहे सगळं...repeat मध्ये ऐकावं असं गाणं.....direction आणि shoot 👌👌
Khup Mast lyrics Ahe Rajkumar Gimbhal Bro ❤
Choreography Editing khup mast ahe
Overall Mast ahe ❤
Asech song yet rahu dya ❤
खुप मस्त song आहे....दर्शना आणि रोहित खूप छान Acting केली आहे....Nil भावा Direction n Choreography 💥💥💥.... N Song ची Editing Next Level ahe 💥💥❤️❤️❤️
खूप सुदंर सोगं आहे, भावा आणि स्टोरी खुपच छान हे, गाने मध्ये स्टोरी वारूवार पाहावस मन लागत, मी पन आभार मानतो❤❤❤❤...
Khup chan n sundar song banvlay aani rohit n darshana khup chan acting 🎭 keliy keep it up ❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Ek number bhava @ jagdish bhusara
खुपच सुंदर गाणं आहे ❤❤
धन्यवाद सर्व टीम चे 🙏
ह्या गाण्यामध्ये 1:34 सेकंद ची म्युझिक आहे ती मला फारच आवडली ...ज्यांनी पण ती म्युझिक वाजवली खास त्याच्या साठी❤❤❤❤ 👈 सुपर से उपर..🙏
Super Song Bhai ❤
भाई काय भारी सोंग आणलाय मनाला वेड लावलं दिवसातून किती वेळा ऐकला तरी काय सांगू पुन्हा पुन्हा ऐकावं असा सोंग . आणि व्हिडिओ पण खूपच भारी आहे काहिक गोष्टी नवीन नवीन दाखवलय. गायकांनी आवाजात काय जादू आहे काय माहित पण खुपचं मधुर आवाज आहे.
चांगला आहे हार मानू नका तुमच्या चॅनला खुप स्पुट आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤ मस्त
Rohit bro🎉🎉kdk Act❤
Khupch Sundar nishrg 🎉🎉kahitari ya song madhe Navin pahayala bhetale ❤❤masht song ahe
Nambar 1 song ❤
Ek number Bhai ❤❤❤
मोह लागला ❤️ गाण्याचा मोहच लागून गेला. खुप सुंदर
छान रोहित आणि निलेश 👌🏻👌🏻
Verry nice location and videography.....❤❤❤
Nice song ❤❤🎉🎉Nil Da & rohit da❤❤❤
Khup mast song ahe ❤❤❤❤❤shoot direction acting ❤❤ location khup bhari 🥳🥳🥳
You did something different...nice song..keep it up all of u..
खुप सुंदर ❤❤❤
सगळं एकदम कडक ❤❤❤
खुप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना निल दादा ❤❤❤
Kdddk song ❤❤❤❤❤❤❤
Khupach Bhari song ❤
खूपच सुंदर गाणं आहे आणि ठिकाणे पण छान निवडलीत ❤🎉❤🎉.
Kahi tari aaj navin baghayla milal aahe ya ganyat mast chan ❤
🔥🔥🔥🔥
Mast song zaly all team god work 👌👌
खूप छान ❤✨☘️
❤❤❤
वा क्या बात है निळ बोंरो एक नंबर सोंगं झालय बगाला ऐयकायला बर वाटतय 👌👌👌👍👍👍♥️♥️♥️💘💘💘💃🕺✊🕺💃🕺💃
Nice songe❤👌🏻
Khup chan ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Mst song aahe bhava 👌❤️
Nice song 🔥😍❤❤
खुप सुंदर गाण आहे शूट छान झालाय ड्रोन चा वापर छान केलाय सुरुवातीलाच जे थेंब दिसले मला वाह खूप कौतुक तुम्हा सर्वांचा....
👍🌷💝 सुपरहिट
Mast aahe song ❤😍
Nice lyrics bhai.❤🎉
खूप छान rohit & nil
Wow mst song ahe..🎶❤️
🎉🎉🎉❤❤❤❤
एक नंबर आहे गाणं ❤❤👍🙏🥰
जगदीश भुसारा यांचा खूप सुंदर आवाज आहे.❤❤
अतिशय सुंदर 💜🌺💞 निल sir and all team great work 💕👍🏻
Nice song aahe bhava 🎉🎉❤❤❤😊
खुप सुंदर बनवल गाण भावांनो 🎉🎉❤
Nice song nilesh bhava chan ashi corografi rohit bhava chi tr ektting lay bhari aani sarvani khupch chagl kaam kela aahe aani chan as nisarga vatavarn baghayla bhetla
Mast 🎉
Bhari aahe
❤❤khup changal song aahe ❤❤❤
सुंदर सोंग 🙏🙏🙏जय आदिवासी जय जोहार
मस्त सोंग आहे ❤
खुप सुंदर Love Song Expretio
n loketion and Direction
❤❤
खुप खूप छान 👍👍👌👌🌹🙏
आज गाणा आयकुन माला पन आयकायचा मोह लागला....एक सुपरहिट गाणा खतरनाक ❤
Nice song bro..❤
ग्रेट टीम वर्क ❤❤❤
Location n bhau mast aahe t gaon cha naa mast vatat aahe song pan mast aahe ❤
Vicky Bhai mast song aahe
खून शान झाले आहे song
Nice song dada ❤❤❤❤
Nice song dada 💯
खुप भारी गाना बनवलाय भावा मी रोज आयकतो गाना
Mayur khup mast Dances karto ❤❤❤
Nice ❤❤song
❤❤खुप खुप छान साँग आहे ❤❤❤❤
Nice ❤ song music osm.. lovly
Changal songs aahe🎉🎉
खुप छान आहे
Very beutiful song
Nice song
Bhari song aahe ❤❤❤
खूप शान अति सुंदर 👌 काहीतरी नवीन कानावर पडले
गीत रचना खूप सुंदर आहे
Nice song 💋💋💋❤️❤️❤️😍😍😍
Nitesh bhai bas ❤❤❤dusra kon nay
हाई
खुप छान भावा
Nice song❤
जगदीश भाऊ काय आवाज आहे खुप छान
एक नंबर सोंग फर्स्ट टाईम अलग गाणा. मस्त वाटलं रोज मी आयेकतो काय तरी नवीन वाटत गाणा मध्ये
Nice song..👌👌
Agdi chhan aahe
Good song Dada Tai
❤❤
Nice song❤❤❤
खुप छान ❤❤❤❤❤
Khupch chan
Khup Chan gan aahe❤❤😊😊
❤❤❤❤❤❤
हिरो पेशा हिरोईन भारी
Nice song dada