यश प्राप्ती उपाय कुठल्याही कामात यश मिळेल सर्वांनी आवर्जून पहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • कुठल्याही कामात यश मिळवण्यासाठी उपाय सर्वांनी आवर्जून पहा
    ज्योतिष मार्गदर्शनाकरिता संपर्क
    wa.me/91997536...
    #पिंपळ #पान #मारुति #उपाय #हनुमान #चालीसा #pimpal #maruti #hanuman #upay #chalisa

ความคิดเห็น • 46

  • @sameekshasandansshiv212
    @sameekshasandansshiv212 2 หลายเดือนก่อน

    Khup khup dhanyavad guruji🙏🙏🙏🙏🙏🌸🌺🌸🌸🌺

  • @swatiborkute7879
    @swatiborkute7879 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev🙏🙏🙏🌹

  • @vaishnavivishnukalbhor1229
    @vaishnavivishnukalbhor1229 หลายเดือนก่อน

    Borobar aahe tai yes

  • @ushakulkarni2018
    @ushakulkarni2018 5 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान सांगता गुरुजी धन्यवाद

  • @amrutasankhe7400
    @amrutasankhe7400 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरूजी

  • @rutujabalsekar7986
    @rutujabalsekar7986 3 หลายเดือนก่อน

    गुरुजी माझी मुलगी कोणाचेच ऐकत नाही. तिचे अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही.ती अभ्यासात अत्यंत कच्ची आहे.तिचे मन अभ्यासात मन लागावे. तिचे चित्त एकाग्र व्हावे. ह्यासाठी काही तरी उपाय सांगावा. आत्ता ती इयाता दाहवी मध्ये आहे. हे वर्ष तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कृपया आपण आम्हाला मार्गदर्शन करून उपकृत करावे ही नम्र विनंती. आपला स्नेहांकित विजय बल से कर आणि परिवार नाशिक

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 หลายเดือนก่อน

      यासाठी यादी तिच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करावा लागेल मग योग्य ती माहिती देता येईल

  • @narayanjagtap1041
    @narayanjagtap1041 ปีที่แล้ว

    Namaskar

  • @poojadevghare-wi7jq
    @poojadevghare-wi7jq หลายเดือนก่อน

    Guruji maje kontehi Kam hot nahi aad adchani yetat kontahi Kam karto tyat yas milat nahi upay kalava

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  หลายเดือนก่อน

      वरील उपाय करा

  • @pravin619
    @pravin619 ปีที่แล้ว

    नमस्कार 🙏🏼

  • @vinasutar9920
    @vinasutar9920 หลายเดือนก่อน

    Hello sir मी कितीही प्रयत्न केला तरी यश येत नाही
    मला सरकारी नोकरी हावी आहे मी अभ्यास करते सलग तीन वर्ष झाली मी अजून तिथेच आहे परीक्षा मध्ये सारखे अपयश येत आहे😢

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  หลายเดือนก่อน

      आपण हा वरील उपाय करू शकता तसेच ज्योतिष मार्गदर्शनासाठी wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @VaibhavPatil-su1ee
    @VaibhavPatil-su1ee 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद गुरुजी कर्ज मुक्ती चे उपाय सांगा

    • @Ganesh_Varad
      @Ganesh_Varad 2 วันที่ผ่านมา

      कुणाकडूनच पैसे घेऊ नका 🤣🤣

  • @dhanshreejagtap950
    @dhanshreejagtap950 11 หลายเดือนก่อน

    Jlm tarik20 7 1972 kort kceri mage ahe kay karave Ashok jagtap name

  • @premshankar759
    @premshankar759 ปีที่แล้ว

    गुरुजी, हिन्दी में भी वीडियो बनाएं कृपया।

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      चॅनल पर हिंदी विषय मे भी व्हिडिओ प्रकाशित किया है

  • @VivoVivo-ge9sw
    @VivoVivo-ge9sw ปีที่แล้ว

    30 सप्टेंबर 1967 जन्मवेळ दुपारी चार सोलापूर

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @Jagtap-lf9sj
    @Jagtap-lf9sj 5 หลายเดือนก่อน

    सुनील जगताप मु पो सुपा
    ता बारामती जि पुणै
    11/7/1972
    संध्याकाळी 5/30
    जन्म झाला मुळगाव सोपा या ठिकाणी
    12-13 वर्षे झाली कुठलेही काम होत नाही

  • @SamikshaMestry-tc1qo
    @SamikshaMestry-tc1qo 6 หลายเดือนก่อน

    01/08/1995 Sameer Mestry ...kamamdhe Yash milat nahi upay sanga

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  6 หลายเดือนก่อน

      व्हिडिओमध्ये जो सांगितलेला उपाय आहे तो सुद्धा करू शकता किंवा wa.me/message/JCGRCBKT6HMGD1 या लिंक मार्फत व्हाट्सअप मेसेज वर संपर्क साधून विचारणा करा

  • @sswami7361
    @sswami7361 7 หลายเดือนก่อน

    माझी मुलगी स्पर्धा परीक्षा देत असुन निवड होऊनही नोकरी मिळत नाही असे का?

  • @archanapawar6177
    @archanapawar6177 2 หลายเดือนก่อน

    जन्म तारीख ५डीसेंबर १९७८ जन्म वेळ रात्री🌙 २ वाजून १४ गि. मी एका संस्थेमध्ये दैनंदिन ठेव जमा करण्याचे काम करत आहे तर माझ्या खातेदारामधे वाढ होत नाही आणि एखाद्या खाते दार मिळाले तर एखादे खाते वंद होते मला माझे दैनंदिन ठेवावे खातरांमधे वाढ करायची आहे तरी आपण मला उपाय सांगा🙏🙏

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  2 หลายเดือนก่อน

      मला आधी तुमच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करावा लागेल व्हाट्सअप वर आपल्या पत्रिकेची माहिती पाठवावी

  • @bhushankulkarni5353
    @bhushankulkarni5353 ปีที่แล้ว

    gharat marutica photo ahe gharat upay kela tar chalel ka.

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      उपाय जसा सांगितला आहे तसाच करा

  • @namdevk2268
    @namdevk2268 ปีที่แล้ว

    Paan thewun lok srimant hotat ka ??? Kahi pn ?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว +2

      आपल्याला ज्या विषयांमध्ये कळत नाही त्यामध्ये बोलू नये असं थोडं मोठ्यांनी देखील सांगितलेला आहे किंवा त्यावर योग्य ती माहिती घेऊनच बोलावं म्हणजे आपलं अज्ञान लोकांना कळत नाही मी व्हिडिओमध्ये कुठेही लोकं श्रीमंत होतील असे सांगितलेले नाही आपले अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय मी सांगितलेला आहे

  • @shraddhadhamanaskar6181
    @shraddhadhamanaskar6181 ปีที่แล้ว

    Ha upay sandhyakali kela tar chalel ka?

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      सकाळी करावा

  • @RaniSomvse
    @RaniSomvse 4 หลายเดือนก่อน

    माझ्या पती चे मन कुठेच स्थिर नाही काय करावे गुरुजी 😢कामासाठी जातात आणी थोडे दिवस करतात आणी वापस येतात काय माहिती परवडत नहीं म्हणून येतात दारु भी पितात काय करु त्यांच्या पशी पैसे कसेच टिकत नहीं

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  4 หลายเดือนก่อน

      वर सांगितलेला उपाय करा आणि अधिक माहितीसाठी मला त्यांचे जन्मपत्रिकेचा अभ्यास करावा लागेल

  • @vishalgangane7747
    @vishalgangane7747 8 หลายเดือนก่อน

    आमचे पैसे चे काम कुठलच होत नाही तर उपाय सांग

  • @namdevk2268
    @namdevk2268 ปีที่แล้ว

    Tata ani ambanin cya kishat he pan satat asawa

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      आपल्याला ज्या विषयांमध्ये कळत नाही त्यामध्ये बोलू नये असं थोडं मोठ्यांनी देखील सांगितलेला आहे किंवा त्यावर योग्य ती माहिती घेऊनच बोलावं म्हणजे आपलं अज्ञान लोकांना कळत नाही मी व्हिडिओमध्ये कुठेही लोकं श्रीमंत होतील असे सांगितलेले नाही आपले अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय मी सांगितलेला आहे राहिला विषय टाटा आणि अंबानी यांचा तर त्यांनी काय करावं किंवा ते काय करतात हे तुम्हाला विचारायला येतात की तुम्हाला सांगतात

  • @savitasolanke5585
    @savitasolanke5585 ปีที่แล้ว

    महिला हनुमान मंदिरात जात नाहीत ...मंदिराच्या उंबरठ्यावर ठेऊ शकतो का...

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      आपणच नियम सांगत आहात आणि आपणच मार्ग सांगत आहात या गोष्टीत किती तथ्य आहे याचा विचार करण्याची गरज आहे जिथे मी सांगत आहे सर्वजण हा उपाय करू शकतात त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात आणि असा कुठला नियम असतात तर याबद्दल मी सांगितले नसते

    • @savitasolanke5585
      @savitasolanke5585 ปีที่แล้ว

      @@RaneGuruji हनुमंताच्या पायाजवळ पान न ठेवता उंबरठ्यावर ठेऊ शकतो का असे म्हणायचे होते...

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  ปีที่แล้ว

      @@savitasolanke5585 मी व्हिडीओ मध्ये जे सांगितले आहे ते करा

  • @anuradhabhosale1348
    @anuradhabhosale1348 4 หลายเดือนก่อน

    मंदिरा त न वाचता हनुमान चालिसाचे वाचन घरी वाचले तर चालेल काय? लेडिजाना मंदिरात बसण्यास अडचणी येतात

    • @RaneGuruji
      @RaneGuruji  3 หลายเดือนก่อน

      अशी कुठलीही अडचण माझ्या माहितीत नाही आणि उपाय जसा सांगितला आहे तसाच करावा जर कोणी मंदिरात तुम्हाला हटकत असेल तर दुसऱ्या मंदिरात जावे