shetkari majha | पाऊसाळी वातावरणात द्राक्ष बागेत काय काळजी घ्यावी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
- @shetkarimajha
@shetkarimajha
व्हीडीओ चा विषय :पाऊसाळी वातावरणात द्राक्ष बागेत काय काळजी घ्यावी
माझ्या बद्दल माहिती : मी श्रीहरी घुमरे मी गेली 12 /13 वर्षा पासून द्राक्ष शेतीत काम करत आहे. मी द्राक्ष शेतीत एक मार्गदर्शक म्हणून काम करत आलो आहे . द्राक्ष बरोबर इतर पिकामध्ये सातत्याने माहिती देणे पीक पद्धती शिकवणे असे काम मी करत आलो आहे . ह्या ठिकाणी मी फक्त द्राक्ष शेती बद्दल माहिती देत असतो .
शेतकरी माझा चे इतर सोशीयल मिडिया लिंक
फेसबुक : / shrihari.ghumare
इनस्टाग्राम : / shrihari_ghumare
टिव्टर : / setkarimaja
#द्राक्ष_शेती #द्राक्षशेती #grape #grapefruitjuice #grapes #grapeframing #grape
अहो ज्याचे हार्वेस्टिंग बाकी आहे त्यांच्यासाठी सांगा