Hatkanangle Lok Sabha | Uddhav Thackeray यांचे जाधव धैर्यशील मानेंना भारी पडणार? | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 207

  • @सत्य-द2र
    @सत्य-द2र ปีที่แล้ว +81

    ठाकरे गट शिंदे गट मध्ये भांडण लावुन पसवणीस सगळे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला आहे पण तमाम जनता ओरीजणल शिवसेनेसोबतच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे विजयी सलामी ❤❤❤

  • @छत्रपतीशासन-ल1ड
    @छत्रपतीशासन-ल1ड ปีที่แล้ว +129

    धैर्यशील माने पडणार त्यासाठी कोणीही चालेल

    • @pramodsawant57
      @pramodsawant57 ปีที่แล้ว +4

      100%माने पडणार , जाधव भावी आमदार हे माझ्या मते तरी,

  • @sharadwagh8739
    @sharadwagh8739 ปีที่แล้ว +121

    धैर्यशील माने ला 50000 मतदान पडन मुश्किल आहे

  • @nikhilsuryavanshi5546
    @nikhilsuryavanshi5546 ปีที่แล้ว +126

    मुरलीधर जाधव हे नक्कीच पराभव करतील माने चा

  • @rameshmore9352
    @rameshmore9352 ปีที่แล้ว +156

    मिंधेचा एकही खासदार येणार नाही .आणि समजा कोणी येत असेल तर त्याला अनाजी पाडणार एवढं नक्की

    • @amarshinde3976
      @amarshinde3976 ปีที่แล้ว

      1 no

    • @porstuvwzyz
      @porstuvwzyz ปีที่แล้ว +1

      महाराष्ट्र मध्ये ठाकरे व पवार घराण्यांनी लोकांना आपली एवढी सवय लागली आहे की लोकांना पण या घराण्या पलीकडे सोडून दुसरा सामान्य कोण पुढे चालला की लोक त्याच्यावर जळतात,त्याला लगेच लोक नावे ठेवतात,हे बदलायला हवे आता.

  • @mahendrashindemahendrashin4159
    @mahendrashindemahendrashin4159 ปีที่แล้ว +88

    100% भारी पडणार

  • @udaykoli7649
    @udaykoli7649 ปีที่แล้ว +27

    धैर्यशील माने यांचे दिपोजीत जप्त होणारं

  • @sachinchougale3432
    @sachinchougale3432 ปีที่แล้ว +167

    मुरलीधर जाधव 100% माने यांचा पराभव करणार

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 ปีที่แล้ว +45

    जय हो जाधवसाहेब❤

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 ปีที่แล้ว +39

    धर्यशिलच मनापासून धर्य खचला, तो आता माजी खासदार होईलच

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 ปีที่แล้ว +14

    100% भारी पन्ना ठाकरे चे उमेदवार

  • @suhaspatil8439
    @suhaspatil8439 ปีที่แล้ว +64

    माने चा बाजार होनार

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 ปีที่แล้ว +71

    सर्वच खोकेवाल्यांना ठाकरे गटाचे उमेदवार भारी पडणार आहेत

  • @ImtiyajMujawar-hd7hz
    @ImtiyajMujawar-hd7hz ปีที่แล้ว +13

    मुरलीथर दादा आगे बढो हम तुम्हारे साथ हैं

  • @vishnupatil3222
    @vishnupatil3222 ปีที่แล้ว +25

    मानेचा पराभव नक्की आहे.

  • @nitindeshmukh4291
    @nitindeshmukh4291 ปีที่แล้ว +21

    जय महाराष्ट्र

  • @vishwajeetpatil8720
    @vishwajeetpatil8720 ปีที่แล้ว +44

    मुरलीधर जाधव

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. ปีที่แล้ว +32

    गद्दारांना थारा नाही

  • @RkStatus-gg9wr
    @RkStatus-gg9wr ปีที่แล้ว +6

    इथे उमेदवार कोण पण असो फक्त धैर्यशील माने निवडून येणार नाही आम्ही कट्टर आहोत बंडखोर आणि गद्दार ला माफ करणार नाही

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 ปีที่แล้ว +33

    Only Shivsena
    Udhav thakare

  • @RAJPADALKAR
    @RAJPADALKAR ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र
    मा. उद्धवजी ठाकरे साहेब झिंदाबाद

  • @Sunilmaingade.
    @Sunilmaingade. ปีที่แล้ว +13

    मा श्री. सत्यजित पाटील भावी आमदार ❤

  • @ganeshchalke4434
    @ganeshchalke4434 ปีที่แล้ว +5

    धैर्यशील माने यांचा पत्ता नक्की कट आहे

  • @gamerplyer8738
    @gamerplyer8738 ปีที่แล้ว +2

    माने पङणार पण शेट्टी सारखा तगङा ऊमेदवार पाहीजे

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 ปีที่แล้ว +12

    Uddhav Thackeray

  • @chetankhondre7821
    @chetankhondre7821 11 หลายเดือนก่อน +1

    माने विजयी होने कठीण आहे

  • @arunpatil5282
    @arunpatil5282 ปีที่แล้ว +17

    गद्दाराना तेनची जागा दाखवून देऊ. जय महाराष्ट्र

  • @atulpatil3238
    @atulpatil3238 ปีที่แล้ว +9

    नक्कीच 👍

  • @santoshvharambale9193
    @santoshvharambale9193 ปีที่แล้ว +20

    Jay Maharashtra saheb jay Uddhav saheb 🚩🚩🚩🚩🚩

  • @pratikbandgar8366
    @pratikbandgar8366 ปีที่แล้ว +3

    मुरलीधर जाधव 👑💯❤ निष्ठावंत शिवसैनिक

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 ปีที่แล้ว +10

    सगळ्या गद्दारांचा असाच गेम होणार.... पडणार सगळे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 ปีที่แล้ว +19

    माने तो गय्यो 😂😂😂

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +2

    2024 ते नवीन खासदार जाधव साहेब

  • @rampatil4108
    @rampatil4108 ปีที่แล้ว +5

    आपल्या मतदारसंघातील कोण कोण आहेत बगुया , जेन्हा मानेला पडायचे त्यांनी फक्त ठाकरे आसे पाटवा , आता माने माजी खाजदार करायचे आहे

  • @rahimmujawar2726
    @rahimmujawar2726 ปีที่แล้ว +9

    टार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,कण फाटणार मिधे गटाची हातकणंगलेकर मतदारानो जागे व्हा

  • @SachinPatil-gv2ig
    @SachinPatil-gv2ig ปีที่แล้ว +6

    मानेला कोणीही मतदान करणार नाही

  • @Raju_shetti_untold_story
    @Raju_shetti_untold_story ปีที่แล้ว +3

    खासदार राजू शेट्टी ❤

  • @sambhajigonugade6223
    @sambhajigonugade6223 ปีที่แล้ว +2

    पहिल्यांदा मानेला पाडायचा आहे

  • @vijayzende2694
    @vijayzende2694 ปีที่แล้ว +11

    होय भारी पडनार

  • @suniltakalkar9445
    @suniltakalkar9445 ปีที่แล้ว +1

    हो पडतील भारी

  • @chandudon3200
    @chandudon3200 ปีที่แล้ว +2

    ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✌✌✌

  • @vishwassalunkhe4591
    @vishwassalunkhe4591 ปีที่แล้ว +6

    उध्वव साहेब🙏🙏

  • @hotelshivratna6607
    @hotelshivratna6607 ปีที่แล้ว +4

    विषय आहे का एक्का च येणार
    ठाकरे देतील तो 👍

  • @anilsumb9696
    @anilsumb9696 ปีที่แล้ว +7

    👌👌👌

  • @ManojPatil-qj2jj
    @ManojPatil-qj2jj ปีที่แล้ว +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +2

    धैर्यशील माने ज्या दिवशी शिंदे गटात गेले त्या दिवशीच कोल्हापूरची जनता खपवून घेत नाही

  • @anitadesai6714
    @anitadesai6714 ปีที่แล้ว +12

    Murlidhar bhau aahe badho ham aapke sath hai

  • @santoshgholap4256
    @santoshgholap4256 ปีที่แล้ว +1

    नक्कीच भारी पडणार..नव्हे जाधव निवडून येणारं..

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 ปีที่แล้ว +4

    माने आता इतिहास जमा होणार.. इथून पुढे मानेंना कुणीही मत देणार नाही

  • @vikrampatil520
    @vikrampatil520 ปีที่แล้ว +2

    D...माने...... परत नाही होणार खासदार.. आता फक्त स्वप्न पडतील

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 ปีที่แล้ว +8

    "Muralidhar Jadhav Saheb" jay Maharatra 🚩🚩🚩

  • @uvg8171
    @uvg8171 ปีที่แล้ว +5

    माने यांचा पराभव निश्चित आहे

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 ปีที่แล้ว +4

    नक्कीच भारी पडायला पाहिजेत

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 ปีที่แล้ว +7

    Simple आहे, असेच करत शिंदे आणि BJP चे एकही उमेदवार राज्यात निवडून येतील असे वाटत नाही. झीरो. वंचित factor,gas सिलिंडर स्वस्त नाही या गोष्टी जड जाणार.

  • @prafulrane8743
    @prafulrane8743 6 หลายเดือนก่อน

    उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 ปีที่แล้ว +7

    🙏💯👌👍👍👍

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 ปีที่แล้ว +2

    गद्दार माफी नाही

  • @mohankamble3939
    @mohankamble3939 ปีที่แล้ว +8

    गद्दार आम्हाला नको आहेत

  • @prajwalpowar6762
    @prajwalpowar6762 ปีที่แล้ว +2

    मानेनी आता घरी बसायच

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal ปีที่แล้ว +1

    नक्की जाधव साहेब येनार

  • @NikhilPatil-z7f
    @NikhilPatil-z7f 11 หลายเดือนก่อน

    सर्वच समाजातील शेतकरी , कष्टकरी , शेतीवर आधारित उद्योग या सर्वांच्याच कल्याणासाठी , रस्त्यावर उतरून लढणारा एक सर्वसामान्य माणूस , राजू शेट्टी साहेब खासदार झाले पाहिजेत 🌱🌾

  • @shreyasakpal3098
    @shreyasakpal3098 ปีที่แล้ว +1

    कोण कोणाला भारी पडणार हे बाजूला राहुद्या. पण हे सत्य आहे की जनतेचा कौल उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना आहे, हाव तर तुम्ही रिपोर्टर सर्व सामान्य जनतेत मिसळून, sarw प्रवास करू खात्री करून घ्या

  • @pandurangkosamkar7722
    @pandurangkosamkar7722 ปีที่แล้ว +2

    yes

  • @mahadevdewade839
    @mahadevdewade839 ปีที่แล้ว +1

    Only Original Shiv Sena...Great Udhavji Thackeray...brand..

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 ปีที่แล้ว +3

    जाधव साहेब खासदार होतील

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 ปีที่แล้ว +2

    मिंदे बरोबर गेलेल्या माने याला लोकसभा निवडणुकीत पाडणार

  • @dattamalavi4663
    @dattamalavi4663 ปีที่แล้ว +2

    पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात म वी आ चे उमेदवार निवडून येतील (लोकसभा+विधानसभा)

  • @ShabbirTamboli-i5w
    @ShabbirTamboli-i5w 6 หลายเดือนก่อน

    शेट्टी। MVA। बरोबर। यायला। पाहिजे। होते
    आसुदे। आता। सत्यजीत सत्य। की। जीत

  • @narayankumbhar157
    @narayankumbhar157 ปีที่แล้ว +2

    जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव मानेंना भारी जिंकेपर्यंत लढणार अन् निवडून पन येणार

  • @santoshkadam666
    @santoshkadam666 6 หลายเดือนก่อน

    धेरयशील माने हरणार यात काही शंका नाही सत्यजीत आभा जिंकणार यात शंका नाही शंभर टक्के

  • @swapnilmahadik2031
    @swapnilmahadik2031 ปีที่แล้ว +2

    नक्कीच

  • @Royalstar2024
    @Royalstar2024 ปีที่แล้ว +4

    Good

  • @sakshi7880
    @sakshi7880 ปีที่แล้ว +4

    3024 Only uddav balasaheb Thakare

  • @bmudhale3588
    @bmudhale3588 ปีที่แล้ว

    100%निवडून येणार ठाकरे च्या वाग मुरलीधर जाधव दादा जिल्हा प्रमुख शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sagardhere5304
    @sagardhere5304 ปีที่แล้ว +12

    Mane 100% padanar gaddar

  • @bhimraokesarkar7480
    @bhimraokesarkar7480 ปีที่แล้ว

    आम्ही शाहू वाडी तालुका शिवसेनेच्या पाठी

  • @Mr.Aj7677
    @Mr.Aj7677 ปีที่แล้ว +6

    Fix seat ....🥳

  • @AA-jx1nz
    @AA-jx1nz ปีที่แล้ว +6

    माने गट विषय कट 🚩🚩🚩

  • @महाराष्ट्राचवैभव

    रणवीर गायकवाड ✌️🔥

  • @shubhsvlogsofficial4501
    @shubhsvlogsofficial4501 ปีที่แล้ว +2

    खासदार धैर्यशील माने दादा....२०२४👑✌️

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj ปีที่แล้ว +5

    धर्यशील माने साहेब माफ करा पण 5 वर्षात तुमच्या कडून हातकणंगले बस स्टॅन्ड समोरचा रस्ता पण झाला नाही. आह्मी तुमच्या वर विश्वास कसा ठेवायचा. पुढे तुमच्या कडून नवीन राहू दे जुनी तरी कामे होतील.

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @mangeshkamble1951
    @mangeshkamble1951 ปีที่แล้ว +1

    धैर्यशील माने 101% हारणार आहे येत्या निवडणुकीत

  • @shivajiaghav7125
    @shivajiaghav7125 ปีที่แล้ว

    👌👌👌🙏

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg ปีที่แล้ว

    हातकणंगले मध्ये मुरलीधर जाधव निश्चित खासदार होणार

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 ปีที่แล้ว +2

    कोणताही सर्वसामान्य निष्ठावंटास निष्ठावंतांस उभं करा यश नक्कीच पदरात पडेल ...
    हि निवडणूक "निष्ठा विरुद्ध गद्दारी"" अशीच समझून जनता डोक्यावर घेणार महाराष्ट्र्रात ....🚩🚩🚩🙏🇮🇳🇮🇳💪

  • @foreignpolicy7984
    @foreignpolicy7984 ปีที่แล้ว +3

    Mane tasa pn nivdun yenar navta .....😂😂

  • @vishnukantsawant5299
    @vishnukantsawant5299 6 หลายเดือนก่อน

    Udhav Thakre zindabad

  • @vasantnarvekar1571
    @vasantnarvekar1571 ปีที่แล้ว +2

    नककी भारीपडणार जाधव

  • @gundupednekar7374
    @gundupednekar7374 ปีที่แล้ว

    हो,

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 ปีที่แล้ว

    नक्कीच मुरलीधर जाधव हे उध्दव ठाकरे यांच्या पक्षाकडून निवडून येतील.

  • @amarshinde3976
    @amarshinde3976 ปีที่แล้ว

    Nakki

  • @balkrishnajadhav6387
    @balkrishnajadhav6387 ปีที่แล้ว +3

    Knowing ourselves saying but politics is being changed every days and minutes 😴

  • @SampatPatil-l2z
    @SampatPatil-l2z 6 หลายเดือนก่อน

    सत्यजित पाटील आबा फिक्स खासदार

  • @अनिलचौगले-ढ5ह
    @अनिलचौगले-ढ5ह ปีที่แล้ว

    Muralidharn jadhav sahebana umedvari dy🐅🐅🐅⛳⛳⛳

  • @SANTOSHPATIL-cc5pj
    @SANTOSHPATIL-cc5pj ปีที่แล้ว

    हो

  • @vilasdhanavade2296
    @vilasdhanavade2296 ปีที่แล้ว +3

    चीतपट करणार

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 9 หลายเดือนก่อน

    होय supada साफसफाई करणार जाधव साहेब

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว

    महाराष्ट्र मध्ये ठाकरे व पवार घराण्यांनी लोकांना आपली एवढी सवय लागली आहे की लोकांना पण या घराण्या पलीकडे सोडून दुसरा सामान्य कोण पुढे चालला की लोक त्याच्यावर जळतात,त्याला लगेच लोक नावे ठेवतात,हे बदलायला हवे आता.

  • @anilpawar4911
    @anilpawar4911 ปีที่แล้ว +1

    100% jadhavsaheb win