LIVE : Sudhir Salvi यांना Uddhav Thackeray यांनी तिकीट नाकारलं, समर्थकांना काय वाटतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हे सर्व लालबागचा राजा चे कार्यकर्ते आहेत, हे शिवसैनिक नाहीत, यांची दबंग गिरी चालू आहे.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मिंदे आमदार पळवून घेऊन गेला, तेव्हा लालबागचा राजा चे कार्यकर्ते कुठे होते.

    • @nitinshinde9707
      @nitinshinde9707 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      हे शिवसैनिक नाही 😡

  • @maheshbudhe6456
    @maheshbudhe6456 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपली शिवडी आपला बाळा❤

  • @nitinshinde9707
    @nitinshinde9707 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुसरा एकनाथ शिंदे होनार !

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मातोश्रीवर निष्ठेला महत्त्व नाही खोक्याला महत्त्व आहे.असेच रत्नागिरीला पण असेच झाले शिवसेनेशी एकनिष्ठ असलेले उदय बने 45 वर्षे असून आता प्रवेश केलेले बाळ मने यांना तिकीट दिले.

  • @temptechengineering3503
    @temptechengineering3503 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाळा नांदगावकर झिंदाबाद

  • @nitindafal6755
    @nitindafal6755 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nandgaonkar saheb fix

  • @udaydalvi1016
    @udaydalvi1016 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ajay Chaudhary Saheb 2 terms Amdar ahe ya time la swathun magar gheyun Sudhir salvi Yana Sandhu dayala Pahije

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कार्यकरत्याचे मनोबल शिवसेनेसाठी उंचावणारे आणि शिवसैनिकांचा मशाली सारखा जोश वाढणारा असेल तर सुधीर साळवीना उमेदवारी द्यावी उद्धव ठाकरे यांनी याचा जरूर विचार करावा. नवी उमेद नवी ताकत. जय महाराष्ट्र.

    • @sanketkocharekar9200
      @sanketkocharekar9200 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      आमदार की मिळवून फक्त मतदार संघा पूर्ती न राहता मुंबई che महापौर म्हणून सुधीर दादा ni काम करावे असे वाटते.

  • @Starmcgm
    @Starmcgm 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्यांनी गणेशाची सेवा करावी 😂 आमदार बनून काय करणार

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे सर्व दबाव तंत्र आहे.

  • @rajeshhaldankar9581
    @rajeshhaldankar9581 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हि लालबागचा राजाच्या कार्यकर्त्यांची दबंग गिरी आहे, लोक गणपती चे अकरा दिवस सहन करतात, यांच्या दबावाला बळी पडू नका.