Amol Kolhe | गब्बरचा किस्सा सांगत कोल्हेंची ED, CBI वर टीका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
- Amol Kolhe | गब्बरचा किस्सा सांगत कोल्हेंची ED, CBI वर टीका
#AmolKolhe #PMModi #NCP
#MLCElection TeacherElection #GraduateElection #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
ग्रेट स्पीच कोल्हे साहेब 💪💪🔥🔥
चांगल्या उमेदवार निवडून दिला आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात
आम्ही कोल्हे साहेबांना मत दिलेले आहे त्यामुळे आमचे असे मत झालेले आहे की आमचे मत वाया नाही गेले खूप सुंदर स्पीच असेच हुशार आणि संविधानिक भाषा वापरणारे उमेदवार निवडून दिले पाहिजे जनतेने
बजरंग बाप्पा लय खूष दिसू लागले... अभिनंदन कोल्हे साहेबांचे
अभ्यासपुर्ण भाषण..यांच्यासम हेच..महाराष्ट्राची बुलंद तोफ.
सुप्रिया सुळे , अरविंद सावंत ,अमोल कोल्हे महाराष्टाचे मुद्दे संसदेत ऊठवणारे खरे लोकप्रतीनिधी.
योग्य उमेदवाराची निवड केल्याबद्दल सर्व शिरूर मतदार बंधू / भगिनी यांचे मनापासून आभार 🙏
आम्हाला असाच तरूण तडपदार आणि संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारा खासदार हवा होता. डाॅ.अमोल कोल्हेंना लाख लाख धन्यवाद. जयमहाराष्ट्र. 🙏.👍.
बिडचा वाघ बाप्पा सोनवणे
इथे चालू काय आहे ते पग वाघाचा विषय नाय
लाचार झाले नाही तर मन मोकळेपणाने बोलता येते हे अमोल कोल्हे साहेबांनी दाखवून दिले.
👍👍
माळी समाजाचा बुलंद आवाज अमोल कोल्हे साहेब.
जातीचा अभिमान असलाच पाहिजे पण एका चांगल्या लोकांभिमुख नेत्याला एक जातीत बांधून सकुचित करू नका
बरोबर
Samajachya nasun maharastracha buland avaj dr kolhe saheb
जाती धर्माच्या नावाखाली समाजाचं राजकारण करू नये आपल्या समोर आम्ही भारतीय आहोत ही भावना असावी.
@@yograj3729Kolhe Saheb Amchya Maharashtra che Karyaksham ni Tadafdar Nete Ahet, Krupaya Tyana Eka Samajache Birud lavun "Sankuchit Netrutva" banvu Naka.Kolhe Saheb Nehami sarkhe ch Abhyasu Speech kelet tumhi Janatechya Samasya var . 👌👌👍🙏
अतिशय सुंदर प्रश्नांची मांडणी केल्याबद्दल धन्यवाद कोल्हे साहेब- शिरूर लोकसभेचा बुलंद आवाज
शिरूरच्या जनतेला सलाम चांगला खासदार निवडून दिल्याबद्दल धन्यवाद
सर्वात महत्वाचं म्हणजे शिरूर लोकसभेच्या लोकांचं मनपुर्वक स्वागत,तळमळीने प्रश्न मांडणारे खासदार निवडून दिले,
शेतकऱ्यांचा बुलंद आवाज अमोल कोल्हे
गर्व आहे आम्हाला की आम्ही शिकलेल्या नेत्याला निवडून दिलं हिंदू-मुस्लिम करणाऱ्यांना नाही
एकच नंबर खासदार अमोल कोल्हे
एका चांगल्या व्यक्तिमत्त्वाला पुन्हा संसदेत पाठवल्याबद्दल शिरुर जनतेचे आभार
एकच नंबर कोल्हे साहेब दिल्लीच्या तक्त्यामध्ये शिवछत्रपतींचे मावळे खरे शोभून दिसत आहेत
अमोलजी कोल्हे साहेब
आपल्यासारख्या खासदाराची या देशाला गरज आहे
सुंदर
शिवाजी महाराजांचा खरा मावळा
keep it up
जय शिवराय
खासदार साहेबांनी चांगले चांगले मुद्दे घेतलेत, असेच माणसे निवडून द्यायला पाहिजेत
अतिशय छान प्रश्नांची मांडणी आदरणीय कोल्हे साहेबांनी मांडणी केली 👌👌👏👏🌹🌹
साहेब तुम्ही आज एक उदाहरण द्या
ग्रेट स्पिच लय भारी कोल्हे साहेब💪💪💪
वर्धा यवतमाळ नांदेड रेलवे मार्गाचा प्रश्न उपस्थित केल्या बदल कोल्हे साहेबाचे धन्यवाद
अप्रतिम साहेब. शिक्षणावर जी एस टी लावला भाजपा सरकारने त्या वर बोला. कोल्हे साहेब तुम्ही आम्हाला निराश करनार नाही याची आम्हाला खात्री आहे. शुभेच्छा
कोल्हे सर दुधावर दुधाबद्दल बोलले धन्यवाद
एकदम कडक कोल्हे साहेब
Amol kolhe - Right person,who make his analysis perfect.
Speech to the point.
1 नंबर कोल्हे साहेब 🎉🎉🎉🎉
शिरूर चया मतदारांनो तुम्ही एक उत्कृष्ठ संसद निवडूण पाठवला याचा तुम्हाला अभिमान असेल.
महाराष्ट्राचा बुलंद आवाज योग्य निवड
खूप छान धन्यवाद शिरुरकर
अमोलजी कोल्हे एक नंबर❤
मधू दंडवते.बापूसाहेब काळदाते.रामभाऊ म्हाळगी.वसंतराव साठे.बँ विठ्ठलराव गाडगीळ.यशवंतराव चव्हाण.यांच्यानंतर गेली तीस चाळीस वर्षे संसदेत मराठी खासदार तडफेने व अभ्यासपूर्ण भाषण करताना दिसले नव्हते अमोल कोल्हेचे भाषण सगळेजण ऐकतात हे विशेष आहे
असे खासदर पाहिजे योगय खासदार निवडवु दिला धनय वाद मतदार संघाला
अभिमान वाटतो आम्हाला कि कोल्हे साहेब यांनी शेतकऱ्याचे प्रश्न संसदेत मांडले धन्यवाद साहेब 🤝
एकच नंबर
खरच देशावर कर्ज किती नफा किती तोटा किती हे प्रतेक नागरिकाला माहिती असायलाच हववं🙏
ग्रेट. स्पीच अभिनंदन 👌🌹🙏🌹🔥🔥💐👍
कांदा 40%ड्युटी उठली पाहिजे
शेतकऱ्यांच्या दूध का भाव नाही मिलता शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही मिळत
कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड
मध्ये चित्ता प्राणी उच्छाद मांडला आहे.
महाराष्ट्रात
पुर्ण संसद गाजवणारा एकच खासदार आमचा शिरुर चा खासदार एक च वादा अमोल कोल्हे दादा शिवनेरी दादा
कोल्हे साहेब क्रषीकेंद्र दूकान दार युरीया चे 300 रूपये शेतकऱ्यांकडून घेतलें जातात त्यावर संसदेत सादर केला पाहिजे शेतकऱ्यांची लूट चालू आहे ती थांबवावी
1st speech Ani दूध दर संबधी प्रश्न उपस्थित केला धन्यवाद साहेब
एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व कोले सर
अशा अभ्यासू खासदारांची गरज आहे.
कोल्हे साहेब धन्यवाद शेतकऱ्यांसाठी खूप छान प्रश्न मांडले
अमोल कोल्हे यांचे अभ्यासपूर्ण भाषण . पाठीमागचे नुसतेच पाहत आहेत .
चांगला खासदार आहे
, एकच नंबर कोले साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व
एक नंबर याला म्हणायचं खासदार महाराष्ट्राचा ठसका जय महाराष्ट्र
प्रश्नांची अतिशय छान मांडणी आदरणीय कोल्हे साहेब.
माळी समाजाचा बुलंद आवाज असं नाही इंडिया आघाडी चा बुलंद आवाज व ओबीसी चा बुलंद आवाज जय इंडिया जय महाविकास आघाडी.
शिवनेरीचा.वाघ.
आम्हाला गर्व वाटतो आम्ही कोल्हे साहेबांना मतदान केव❤❤❤
बजरंग बप्पा कसा बसला आहे वाघ जनतेतून निवडून आलेला 🔥🔥
खरा वाघ आमोल कोलहे साहेब
Salute to zredp. Amol ji
Your Representation in hindii is Superfluous.
आपले हिंदीतले भाषण आपल्याला धन्यवाद
नंबर एक कोल्हे साहेब
हे आहे खरे छत्रपति शिवाजी महाराज चे मावले जे दिल्ली च्या शाह ला घाम फोड़ता
अतिशय सुंदर प्रश्नांची मांडणी जबरदस्त भाषण सलाम सर तुमच्या वक्तृत्वाला
Ek number Amol Bhai
अभिनंदन सर तुमचा आम्हाला आभिमान आहे
Great स्पीच कोल्हे साहेब
असे सदस्य पाहिजेत जनतेचे प्रश्न मांडणारे good work sir 👌👌
अमोल कोल्हे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है मराठ्यांचा आवाज तुम्ही विधिमंडळ मध्ये पोहोचवला बुलंद आवाज अमोल कोल्हे साहेब
दिल्लीचं तख्त राखतो महाराष्ट्र माझा 🇮🇳🚩y👌🏻🙏🏻
हे ओरिजनल नेते आहेत भाडेतत्त्वावर नाही आलेले एक नंबर
जरा विरोधी पक्षाच्या मूदा आयकून घेयाला शिका भाजप लक्षात ठेवा तूमाला हा महाराष्ट्र बगतो
Great spich amol kolheji👍🏻
धन्यवाद कोल्हे साहेब
शिरूरचे लोक खरंच खुप भाग्यवान . महाराष्ट्रातून एक बुलंद तोफ रूपी दिल्लीच्या तख्ताला धडकी भरवणारा आवाज पाठवला आहे . नाहीतर आमच्या साताऱ्यात फक्त शपथ घेन्यापूरते, दहा दहा वर्षे खासदार राहून पण शुन्य प्रश्न उपस्थित करणारे बिनडोक माणूस पाठवले
जबरदस्त, कोल्हे साहेब 👍👍
Very well said mp amol kolhe, proud to ellect mp like you. Well going. Keep it up👍💐
ग्रेट स्पिच, साहेब
जय.महाराष्ट्र. कोल्हे. ❤
शेतकऱ्या विषयी बोलत असताना सर्व काही दाबून ठेवता बीजेपी वाले
एक नंबर,भाषण
श्री अमोल कोल्हे साहेब
खासदार कोल्हे साहेब अभिनंदन
1ch no kolhe saheb 👌❤️
कोले साहेब❤
1 nember amol saheb
गोर गरीब जनता हे विरोधि फक्त बोलबच्चन करायच काम आहे तुम्ही निवडून दिले पण फक्त टाईमपास आहे हा
शाल आण जोडे 👌
कोल्हे साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन शेतकऱ्यांचा प्रश्न तुम्ही लोकसभेत लावून धरला
Congratulations kolhe saheb khup chan .....asech bolat rha
उगाच नाय निवडून देत आम्ही साहेबांना❤
मस्तच दादा🎉
धन्यवाद अमोलजी.. तरीही संसदेतील बरीच लाकड वाकडी तिकडी असतात त्यांना असंच वारंवार तासल पाहिजे ..हाच आवाज आणि हेच मुद्दे वारंवार मांडावे लागतील .. शिरूर लोकसभा मतदार संघाच्या वतीने धन्यवाद अमोलजी ...
🙏🙏🙏
Tumi kay kay kela saga agudar
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 ची प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने मा.आ. विद्याताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालातील शिफारशी लागू कराव्यात अशी सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
या राजाची जात पाहु नका ऐक तरूण शुशक्षित डाॅक्टर म्हणून पहा जनतेचे प्रश्न लोकसभेत कशे मांडावेत म्हणून तिन वेळा संसद रत्न
लग्न आणि वाढदिवसाला उपस्थित राहुन जनतेचे प्रश्न सोडवता येत नाही.
सर आप आगे बढो शिक्षित तरूण आपने साथ है
लंके साहेब तुम्ही वेगळे काही बोल
ग्रेट❤
सर्व उमेदवार अमोल कोल्हे यांच्याप्रमाणेच देश हिताचा विचार करणारे असले पाहिजेत
😂माझा सातारमधून आज मुख्यमंत्री आहेत त्यांचा मला अभिमान आहै जय.शिदे जय जाधव सौदरी
दुध किलो.मध्ये नसते लिटर मध्ये असते
आवेशात बोलताना जरा जपून बोलत जा
दुध 20 रूपये लिटर तर दुकानदार आम्हाला का 60/70 रूपये ने देतो
अमोल कोल्हे यांनी महाराजांच्या गड किल्ल्यां बद्दल देखील बोलावे व गड-किल्ल्यांच्या विकासावर कायदे निघावेत
पाण्याची बाटली दहा रुपयाला मिळतीय,तीच बाटली वीस रुपयाला घ्यावी लागते हे बोला साहेब 😢😢😢😢😢