डोहले जेवण | न विसरणारा दिवस | आई बाबा होण्याचे celebration

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • ओवी पोटात होती कसी असेल कशी दिसत असेल काहीच माहित नव्हते. किती आतूरतेने आपण बाळची वाट बघत असतो सातव्या महिन्यात बाई चे डोहले ठेवतात तो आनंद वेगळ असतो. मग काहीं दिवस गेले की बालाचा जन्म होतो. तो आनंद तर त्या हुन जास्त पन काहीं स्त्रियांना डिप्रेशनमुल हा अनुभव घेता येत नहीं त्यात मि हि एक होते पण बाळ मोठे होते तसे तसे मातृत्व कळत जाते. आणि मग आई पण उमगते.

ความคิดเห็น •