सुखदामुळे सहा वर्षानंतर सार्थक आनंदीच फोनवर बोलणं झालं |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • |सुखदामुळे सहा वर्षानंतर सार्थक आनंदीच फोनवर बोलणं झालं |

ความคิดเห็น • 18

  • @NehaPatil-ly2sy
    @NehaPatil-ly2sy 2 หลายเดือนก่อน +2

    Mala sukhada nako anandi pahije

  • @yogeshdabholkar8075
    @yogeshdabholkar8075 2 หลายเดือนก่อน +2

    खरंच यार ह्या सुखदाने आता खूप बोरिंग केल आहे,
    आनंदी आणि सार्थक ची जोडीचं चांगली आहे,
    मी तर सिरीयल बघायचीच सोडली आहे,
    सुखदा खूप ओव्हर acting करते आहे,

  • @mohitsonje6922
    @mohitsonje6922 2 หลายเดือนก่อน +1

    आनंदीचा रोड लवकर घ्या सुखदाता नको

  • @Manishabhoir-io7fw
    @Manishabhoir-io7fw 2 หลายเดือนก่อน +23

    हो ना काय चाललंय सुखदा आता प्रेमात पडणार का sarthkchya आणि sarthk पण मग आनंदी सार्थक कधी एकत्र येणार

  • @AsalGruhini
    @AsalGruhini 2 หลายเดือนก่อน +2

    Sukhdacha payacheAti NatakDakhawatta

  • @jayshreethakore4879
    @jayshreethakore4879 2 หลายเดือนก่อน +1

    Ugach khunchtat Anandi sarthak la laama theun

  • @AjitKasekar-hy4mo
    @AjitKasekar-hy4mo 2 หลายเดือนก่อน +2

    आनंदिच प्रेम हरवू नका

  • @SanjayNirbhawane
    @SanjayNirbhawane 2 หลายเดือนก่อน +1

    सुखदा ला पाठवा घरी लोकांच्या घरी एवढा राहू नये. आनंदी आता एंट्ररी करताना सगळ्यांना सुतासारखा सरळ कर.

  • @yogeshdabholkar8075
    @yogeshdabholkar8075 2 หลายเดือนก่อน

    बोरिंग झाली आहे हि सिरीयल
    आम्ही बघणं सोडून दिल आहे,

  • @NandaJamlekar
    @NandaJamlekar 2 หลายเดือนก่อน +3

    सुखदा ला लवकर नाशिक ला लवकर पाठवा.तिच्यामुळे सीरिअल कंटाळवाणी झाली.

  • @RupaliBhajipale
    @RupaliBhajipale 2 หลายเดือนก่อน +7

    Are aatatri Sarthak v aanandi LA lvkr aktr aana😢

  • @RupaliBhajipale
    @RupaliBhajipale 2 หลายเดือนก่อน

    बंद करा सिरीयल नाहितर आनंदीला आणा लवकर

  • @shailajagdale4984
    @shailajagdale4984 2 หลายเดือนก่อน +2

    सुखदाला हाकलून द्या तीचे अती होतय घरात घुसखोरी .सार्थक व आनंदिला लवकर एकत्र आणा. फालतुपणा बंद करा.

  • @SudhirWagholikar
    @SudhirWagholikar 2 หลายเดือนก่อน

    Please closed siral

  • @neetamhatre7724
    @neetamhatre7724 2 หลายเดือนก่อน +1

    Anandi masta sukhda ,aku ,adarsha ,sarthak murkha

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 2 หลายเดือนก่อน +1

    मला ही मालिका खूप खूप आवडायची पण आता बकवास झाली आहे बिलकुल आवडत नाही आता आंनदी शिवाय

  • @ratnakantrane4080
    @ratnakantrane4080 2 หลายเดือนก่อน +1

    अतिरेक झाला आहे सिरीयलचा दाखवतात एक आणि घडत एक
    बंद करा फालतूपणा कंटाळा आला

  • @MansiKadam-us8te
    @MansiKadam-us8te 2 หลายเดือนก่อน +6

    Sarthak sukhdala murkha bola na first time brbr bola 😮‍💨