लकी तुझ्या vlog मध्ये वारियटी असते एकच विषय नसतो म्हणून मस्त वाटते vlog बगायला. आणि छान vlog मी पण कोकणातला आहे पण आजोबा 14 वर्षाचे असताना गाव सोडल घरात भांडून मुंबई ला आले आहे मुंबई चे झाले पण पप्पाना गाव दाखवलं नाही. पण खूप ओढ आहे गावाची मध्ये मध्ये येतो देवगड ला आणि रवालनात देवाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
Mitraa khup chaan video banavlaas
अतिशय सुंदर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
घरबसल्या देवीआईचे दर्शन घेतले
देव बरे करो
Great Dada mast video
खूप छान व्हिडिओ सर्व देवांचे दर्शन झाले 👍🙏🙏
तुझ्या निमित्ताने देवांचे दर्शन झाले धन्यवाद
Shree Devi Bhadrakali Kashi kalyanni namaha🌸🌸🙏🙏
Jai Devi Bhagwati.... Jai Shree Rameshwar....
khup sunder.... kharach khup sunder .... thank you lucky
🎉लकी दादा या विडियो च्या माध्यमातून सर्व देवांचे घर बसल्या दर्शन भद्रकाली देवी की जय रामेश्वर महाराज की जय देव बरे करो 👍👍👌👌🙏🙏
खुप छान ❤🙏🙏
Chhan,lai bhari .kiman 60 varsha purvichya athavani jagya zalya. Amhi kolambala rahat hoto tyaveli aai vadil bhau ani sarv bahini snalala alo hoto.ti maja vegali hoti. aaj mazya vyatirikt konihi hayat nahit.
सोमवती अमावास्या सोमवारी येते. या अमावास्येला महोदय पर्व होत. त्यामुळे महोदय पर्व असं लिहा. 🙏🏻
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
Very nice, mast
💐💐💐💐💐💐💐💐💐
लकी तुझ्या vlog मध्ये वारियटी असते एकच विषय नसतो म्हणून मस्त वाटते vlog बगायला. आणि छान vlog मी पण कोकणातला आहे पण आजोबा 14 वर्षाचे असताना गाव सोडल घरात भांडून मुंबई ला आले आहे मुंबई चे झाले पण पप्पाना गाव दाखवलं नाही. पण खूप ओढ आहे गावाची मध्ये मध्ये येतो देवगड ला आणि रवालनात देवाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
👌👌🙏🙏
Lucky,
Dev bare karo, mast
🌺👍👌🙏
❤🙏
डावी बाजू च मंदिर का बंद आहे जाळी लावली आहे ते.2:11
Tujhi bayko European ani tu Malvani ???
अमावस्या शुक्रवारी होती.तर ती सोमवती अमावश्या का म्हणतात.जर अधिक माहिती दिली तर खूप छान
Dada Waari yetat techa videos shoot karun tak
सोमवती अमावस्या नाही, मौनी अमावास्या साहेब, सोमवती अमावास्या सोमवारची येते तिला बोलतात
Sagle pap-mukta zale😅😅😅😅