साक्षात दिंडी डोळ्यासमोर उभी राहिली . मी पण त्या दिंडीत कसा सामील झालो ते मलाही कळले नाही . शेवटी जी लय पकडली आहेना तीचे कौतुक करावे तेवढे थोडे . साक्षात पांडुरंगाची भेट घडवली. तुझे किती आणि कसे आभार मानावे. ते कळत नाही. तुला आणि मनिषाला आशीर्वाद . खरच आज काही वेगळाच चमत्कार घडला. त्या विठूरायाला साष्टांग दंडवत. माऊली माऊली.
आषाढी एकादशीच्या सकाळी खुप छान श्रवण, दर्शन लाभ या गीता द्वारे झाला, विठू माऊलीचं अलौकिक दर्शन, आप्पा महाराजांचा आशीर्वाद, बहिणाबाईंचं अद्भुत काव्य, कल्याणी ताईंचा सुमधुर आवाज, आणि मनीषाताईंचा बहिणाबाईंच्या भूमिकेतला तेजस्वी चेहरा सर्वच काही अवर्णनीय.धन्यवाद!
कल्याणी मॅडम याच्या दैवी अद्भुत आवाजात बहिणााईंच्या सुंदर रचना ऐकताना प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतल्याची अनुभूती झाली. जय जय राम कृष्ण हरी.
वाह वाह....अतिशय सुंदर, पंढरीची दिंडी डोळ्यासमोर उभी राहिली.
धन्यवाद 🌹🙏🏻
क्या बात है, दिंडीची आठवण झाली. उत्तम कोरस, राम कृष्ण हरी.
धन्यवाद 🌹🙏🏻
Khupch sundar manisha
धन्यवाद 🌹🙏🏻
सर्वांगसुंदर गीत... खूप छान गीत, संगीत आणि गायन...
धन्यवाद 🌹🙏🏻
तुम्ही अद्भुत, उत्कृष्ट, आश्चर्यकारक, विलक्षण आहात.
धन्यवाद 🌹🙏🏻
सुंदर खूप च छान
धन्यवाद 🌹🙏🏻
मी पण रोल केला आहे या गाण्यात 😘
करच खूप छान झाले आहे गाणे
धन्यवाद 🌹🙏🏻
साक्षात दिंडी डोळ्यासमोर उभी राहिली . मी पण त्या दिंडीत कसा सामील झालो ते मलाही कळले नाही . शेवटी जी लय पकडली आहेना तीचे कौतुक करावे तेवढे थोडे . साक्षात पांडुरंगाची भेट घडवली. तुझे किती आणि कसे आभार मानावे. ते कळत नाही. तुला आणि मनिषाला आशीर्वाद . खरच आज काही वेगळाच चमत्कार घडला. त्या विठूरायाला साष्टांग दंडवत. माऊली माऊली.
धन्यवाद 🌹🙏🏻
अतिशय सुंदर.
धन्यवाद 🌹🙏🏻
जय जय रामकृष्ण हरी💐
धन्यवाद 🌹🙏🏻
आषाढी एकादशीच्या सकाळी खुप छान श्रवण, दर्शन लाभ या गीता द्वारे झाला, विठू माऊलीचं अलौकिक दर्शन, आप्पा महाराजांचा आशीर्वाद, बहिणाबाईंचं अद्भुत काव्य, कल्याणी ताईंचा सुमधुर आवाज, आणि मनीषाताईंचा बहिणाबाईंच्या भूमिकेतला तेजस्वी चेहरा सर्वच काही अवर्णनीय.धन्यवाद!
धन्यवाद 🌹🙏🏻
देवानंद खूप छान
धन्यवाद 🌹🙏🏻
मनीषा ,कल्याणी ताई खूप छान 💐💐💐
धन्यवाद 🌹🙏🏻
प्रणाम
🌹🙏🏻
मनीषा खूप छान कल्याणी ताईंचा आवाज अप्रतिम
धन्यवाद 🌹🙏🏻
खूप सुरेख 👌👌
धन्यवाद 🌹🙏🏻
सुंदर ❤
धन्यवाद 🙏🏻🌹
गीतातील वेगळेपण छान जपले आहे आणि स्वरातून पण गायलय
धन्यवाद 🌹🙏🏻
BEST 🙏🕉🙏
धन्यवाद 🌹🙏🏻
खूप छान भक्ती गीत. पंढरी ची वारी करुन आल्या सारखे वाटले . कल्याणीताईंचे मधुर आवाज आणि धुन अप्रतिम, भक्तिविभोर करणारे .
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🙏
धन्यवाद 🙏🏻🌹
कल्याणी मॅडम याच्या दैवी अद्भुत आवाजात बहिणााईंच्या सुंदर रचना ऐकताना प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतल्याची अनुभूती झाली. जय जय राम कृष्ण हरी.
धन्यवाद 🌹🙏🏻
वाह ताई क्या बात है. तुमचा आवाज़ आणि बहिणाबाई चा अभंग दोन्ही अप्रतिम आहे. खूप छान. 👌👌👌👌👌💐💐👏👏👏
धन्यवाद 🌹🙏🏻
खूप छान सादरीकरण 👌👌
जय हरी माऊली 🙏💐
धन्यवाद 🌹🙏🏻
मनिषा, उत्कृष्ट ...सर्व बाबतीत.. कल्याणी ताईंचं ही विशेष अभिनंदन!! आषाढी एकादशी च्या शुभेच्छा!! पांडुरंग हरी!!💐💐
धन्यवाद 🌹🙏🏻
Jay Jay ram krishna hari
धन्यवाद 🌹🙏🏻
Tumaca avaja gambhirapane madhura ahe, phakta tumaci gani avadatata
धन्यवाद 🌹🙏🏻