माझे Celebrity Ft. प्रमिला लोदगेकर I Sandeep Pathak Actor | Marathi Gappa |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 เม.ย. 2023
  • तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
    #SandeepPathak #Gappa #Marathi
    _______________________
    For Brand Collaborations, Partnerships or inviting us to your place, drop an email to: contact@sandeeppathak.in
    ___________________________
    Sandeep Pathak is an Indian film, television and theatre actor in Marathi and Hindi Language.
    Connect with me on :
    Instagram: mesandeeppathak...
    Facebook: sandeep.path...
    Twitter: mesandeeppathak?t...
    ____________________________
    DISCLAIMER: This is the official TH-cam Channel of Sandeep Pathak. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
    __________________________________

ความคิดเห็น • 34

  • @VinayakGurav8410
    @VinayakGurav8410 หลายเดือนก่อน

    एकदम मस्त

  • @MalhariGajbhari
    @MalhariGajbhari 19 วันที่ผ่านมา

    छान मुलखात व् छान कला

  • @akashjadhav1307
    @akashjadhav1307 24 วันที่ผ่านมา

    मा.सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त जी लावणी तुम्ही सादर केली ती मोबाईल वर बघितली अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 😢

  • @bhajansandhya938
    @bhajansandhya938 3 หลายเดือนก่อน +1

    संदीप पाठक तुमच मनापासून अभिनंदन. लावणी लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी तुमचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे.

  • @azharshaikh3070
    @azharshaikh3070 หลายเดือนก่อน

    लई दिवसा पासुन बघु वाटत होत

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 4 หลายเดือนก่อน

    संदीप दादा छान कार्यक्रम बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. अशीच कलाकारांना व्यक्त होण्याची संधी द्या. धन्यवाद.

  • @sanjayrandive7692
    @sanjayrandive7692 ปีที่แล้ว

    खूप छान सर ❤ आपल्यामुळे आम्हाला सगळ्या तळागाळातल्या लोककलावंतांची माहिती, त्यांची struggle, त्यांच्या समस्या, त्यांच्या विषयीची सखोल माहिती मिळते... ऐकायला आणि बघायला खूप छान वाटत.. Proud of you सर ❤

  • @Mechanical114
    @Mechanical114 4 หลายเดือนก่อน

    excellent

  • @prabhakarsalegaonkar5258
    @prabhakarsalegaonkar5258 ปีที่แล้ว

    चांगले प्रश्न ...संदीपजी ....अतिशय समर्पक उत्तरे ...प्रमिलाताई...

  • @Donate_Blood_Save_Live
    @Donate_Blood_Save_Live ปีที่แล้ว

    संदीप दादा आपण जे पारंपरिक गोष्टी, कलावंत, आणि जून ते सोन आहे हे आपल्या द्वारे सगळ्या पुढे मांडत आहेत, एक दिवस नक्की आपण ही कला पुन्हा पडद्यावर आणनार हे मात्र तेवढंच खरं आहे 💯🙏🏻❣️

  • @sanjaybhuhre
    @sanjaybhuhre ปีที่แล้ว

    Khup chan Mulakat , Lavni baddal khup mahiti milalali, Sangit Bari ,khadi lavni, bathakichi lavni baddal mahiti milalali , lok kala japnyasthi he kalakar kiti kasht ghetat yachi janiv Manala zali khup khup dhanywad ,aani maze celebrity madhe hech khare celebrity , khup Shubhechha

  • @prashantbadve
    @prashantbadve ปีที่แล้ว

    मस्त एकदम

  • @kishorjoglekar8276
    @kishorjoglekar8276 ปีที่แล้ว

    Great going... Keep it up डियर💝👍🌺👌👏

  • @gajanangondhali902
    @gajanangondhali902 ปีที่แล้ว

    💗💗

  • @subhashjadhav7587
    @subhashjadhav7587 3 หลายเดือนก่อน

    बिस्मिल्ला खान विजेता भारत सरकार, प्रमिला ताई लोदगेकर ❤

  • @shivmatsangeet6075
    @shivmatsangeet6075 ปีที่แล้ว

    प्रमीलाजी आपली संपुर्ण मुलाखत ऐकली.सदीऺपजी पाठक यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आपण खूप समर्पक उत्तरे देऊन पारंपरिक लावणीची अतीशय सुक्ष्म व सखोलपणे माहिती लावणी रसीकाना दिली आहे. अतीशय प्रतीकुल परिस्थिती मधुन सुद्धा आपण आपली पारंपरिक लावणी जपलेली आहे.आपल्या मुलाखतीमधुन लावणी विषयी सखोल माहिती महाराष्ट्रातील लावणी रसीकाना मिळाली आहे. त्याचबरोबर आपण आपल्या गरुविषयी सांगीतलेली कृतज्ञता व अकलूज लावणी स्पर्धेतून आपण केलेले सादरीकरण लावणी रसीक कधीच विसरणार नाहीत. बैठकीच्या लावणीतुन शेवटच्या वर्षातील पोटतीडकीने सादर केलेली लावणी व संयोजकांविषयी असणारी कृतज्ञता व जाणीव प्रेक्षक केव्हाही विसरणार नाहीत.
    आपणास पहिल्यांदा प्रथम क्रमांक मिळाला होता त्यावर्षी मी संगीतबद्ध केलेली होळी विषयीची लावणी ( सण होळीचा आला की राया , चला जाऊ रंग खेळाया,)आपल्या ग्रुपने सादर केली होती या विषयी मला नक्कीच अभिमान आहे.
    लावणीच्या विषयी जे काही आपले स्वप्न आहे ते परीपुर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
    संगीतकार
    बाळासाहेब माने पुणे

    • @sandeeppathakkofficial
      @sandeeppathakkofficial  ปีที่แล้ว +1

      मानेजी मनापासून आभार 🙏

    • @shivmatsangeet6075
      @shivmatsangeet6075 ปีที่แล้ว

      @@sandeeppathakkofficial आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमातून अनेक प्रतिभावंत व प्रसीध्धी पराणमुख कलावंत लोकांना माहिती होतील .व त्यांना प्रसिद्धी मिळेल . आपल्या या कार्यास माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा संदीपजी .

  • @parlhadmangnale1679
    @parlhadmangnale1679 5 หลายเดือนก่อน

    🌹👌👌

  • @dnyeshwaraurgand3508
    @dnyeshwaraurgand3508 4 หลายเดือนก่อน

    मी पण आहे आणी माझ्या परभणी च्या कलावंताना भेटण्याची खूप इच्छा आहे 💐👌💐मि पण आज 2024 च्या होळी च्या च दिवसी बघतो प्रमिला तस खुप वर्षे पासुन बघतो पण मला माहीत नहोत आपण परभणी च्या आहात तबेदीची काळजी घ्यावी 💐🌹🙏🌹💐ऐक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @RaoshebWarkad-er8lj
    @RaoshebWarkad-er8lj 4 หลายเดือนก่อน

    You are great lavni artist

  • @rameshwarkarade6623
    @rameshwarkarade6623 ปีที่แล้ว

    Very nice

  • @mahindrajadhav5100
    @mahindrajadhav5100 4 หลายเดือนก่อน

    संदिप दादा एकदम मस्त

  • @DividasMadne-or9gw
    @DividasMadne-or9gw 5 หลายเดือนก่อน

    संदीप दादा मस्त आदाकारी

  • @Priyabang_1234
    @Priyabang_1234 ปีที่แล้ว

    Nice❤

  • @ramprasadtaur3881
    @ramprasadtaur3881 4 หลายเดือนก่อน

    छान मुलाखत.

  • @user-ho5ly8to2f
    @user-ho5ly8to2f 5 หลายเดือนก่อน

    Proud of you tai 👍🙏

  • @prabhakarsalegaonkar5258
    @prabhakarsalegaonkar5258 ปีที่แล้ว

    मुळ परभणीचे दोन कलावंत....

  • @gopalmadane1634
    @gopalmadane1634 ปีที่แล้ว

    khup chhan sandeep Sir, you are doing something best... all the best!