सत्ताधारी पक्षाचे आमदारही गळा काढून रडत आहेत, हे विचित्र आहे, एक तर या आमदाराने पक्षश्रेष्टी ना धनंजय मुंढेला मंत्रिमंडळातून काढून टाकायला भाग पडावे, नाहीतर पक्षाचा राजीनामा द्यावा.. बोटीत बसून बोट फोडता येत नाही..
अगदी दादांचे मनापासून धन्यवाद आणि आभार प्रकाश दादाने खूप खूप आणि खूप मोठे काम केले आहे सुरेश दास यांना प्रकाश दादा सोळंके त्याच्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे बावनकुळे सर जितेंद्र आव्हाड साहेब यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद हा गुंडा पकडला हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा गुंडा आहे धनंजय मुंडे हा सर्वात मोठा गुंड आहे धनंजय मुंडे ला अटक करा नसता पूर्ण समाजशास्त्र रस्त्यावर फडणवीस साहेब यांचा विचार करावा तुम्ही होय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
एवढे सिनियर नेता सोळंके साहेब आसताना मंत्रीपद मुंढे परिवारालाच का सोळके साहेबाला का नाही दिल गेल ....एक प्रश्र ...जो नेता तळागळात जनतेशी नाळ जोडलेला आहे ...त्यांना मत्रीपद का नाही ...हा प्रश्र विचारा ...की लोकशाही मध्ये चागल्या नेत्याला वर का येऊ दिल जात नाही ....
इतकी जनता बोलतीये पद सोडून द्या तरी लाज नसल्यासारखं बसून राहिलेत पदावर😢 इतका लाज तरी ठेव..हवरापणा नुसता..😢 वाल्मीक कराडच्या मागे कोण नालायक उभा आहे खरा😢
मंत्री किती निर्लज्ज असतात पहा आरोपी बरोबर आपले लागेबांधे उघड झाले आहेत आपली भागीदारी पेपरवर दिसत आहे तरी मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत मुख्यमंत्री सुद्धा राजीनामा घेत नाहीत गुंडा राज चालु आहे.
धन्यवाद tv9 मराठी... महाराष्ट्र मध्ये तरी लोकशाही जिवंत ठेवण्याच काम आपण केले त्यासाठी धन्यवाद 🙏
प्रकाश मामा सोळंके धन्यवाद
लाभार्थी
लाडका आरोप योजना -वाल्मीक कराड
लाडका मंत्री योजना. - धनंजय मुंडे😢😢
धनंजय मुंडेचा जाहीर निषेध.
धनंजय मुंडे चा जाहीर निषेध 🏴🏴🏴🏴
संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला च पाहिजे
💯 राइट
धन्यवाद प्रकाश दादा
दमदार आमदार प्रकाश दादा. 💯💥
फडतूस आमदार.. आहे..
एक च वादा प्रकाश दादा
एकच वादा प्रकाश दादा
नैतिकता😂😂
अनेक खूनघरदार उद्ध्वस्त करून सुखाने जगणाऱ्याना नैतिकता ती कसली??
दादा. अजित पवार ला. सांगाना. धनूला. बाहेर. काढा. नाही तर. पक्ष. अडचणीत. येणार
प्रकाश दादा आमदार ❤❤❤
विधानसभा निवडणुकी आगोदर बोलले असते तर बरं झालं असतं
International Leader
तुम्ही वाट बघत रहा
मंत्रीपदाची😂😂😂
आणि प्रकाश दादांना मंत्रिपद द्यावे
कामा पुरते मामा सोळंके दादा
सत्ताधारी पक्षाचे आमदारही गळा काढून रडत आहेत, हे विचित्र आहे, एक तर या आमदाराने पक्षश्रेष्टी ना धनंजय मुंढेला मंत्रिमंडळातून काढून टाकायला भाग पडावे, नाहीतर पक्षाचा राजीनामा द्यावा.. बोटीत बसून बोट फोडता येत नाही..
खरे आहे दोघेही मुंडे यांना मंत्रीपद नको
Thank you tv9
अगदी दादांचे मनापासून धन्यवाद आणि आभार प्रकाश दादाने खूप खूप आणि खूप मोठे काम केले आहे सुरेश दास यांना प्रकाश दादा सोळंके त्याच्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे बावनकुळे सर जितेंद्र आव्हाड साहेब यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद हा गुंडा पकडला हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा गुंडा आहे धनंजय मुंडे हा सर्वात मोठा गुंड आहे धनंजय मुंडे ला अटक करा नसता पूर्ण समाजशास्त्र रस्त्यावर फडणवीस साहेब यांचा विचार करावा तुम्ही होय जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
धिस इज माय फादर ऑफ द फ्रीडम फायटर पावर केंद्रशासन पावर
जळू नको प्रकाश तुला भेटल.नाही न्याय माघ ना राजीनामा कश्याला मागतो दोष नसताना
एवढे सिनियर नेता सोळंके साहेब आसताना मंत्रीपद मुंढे परिवारालाच का सोळके साहेबाला का नाही दिल गेल ....एक प्रश्र ...जो नेता तळागळात जनतेशी नाळ जोडलेला आहे ...त्यांना मत्रीपद का नाही ...हा प्रश्र विचारा ...की लोकशाही मध्ये चागल्या नेत्याला वर का येऊ दिल जात नाही ....
तुम्हाला शेवटी तरी मंत्री पद मिळाले असते तर बरं झालं असतं
यांना मंञीपद द्या
चल हट😂😂😂
दादा बदलले
कामपूरते मामा
Ok
दादा योग्य बोलत आहेत
तुला व्हायच आहे का मंत्री... घर जाळल होते तेंव्हा कुठ होता
Santosh deshmukhla nyay dya jaativar nanter bola lokano
तुमचंच पक्षाचे लोक म्हणत आहे राजीनामा द्या थोडी तरी लाज वाटू द्या आणि राजीनामा द्या आता.
Kastdit kay lad purvtat ka pan ata kay pan hote kadhi kadhi palun pan jatat kay hoel dev jane pan polic yentrna khup jabardat ahe kam kru dile pahije
राजीनामा घ्या त्याच्या त्याच्या जीवावरच हे माजले hote 🙋♀️🙋♀️🙋♀️
Ase mantri konya kamache je gunhegarana mothe kartat
Kontahi neta aaso ghanerada aaropi tayala raajkarnath gheu ch nakaa ok
Dada basrober boltat khatecha nikal lage paryant dm ni mantri padaver nahi rahile ter kay sagla karbhar band pdnar nahi
इतकी जनता बोलतीये पद सोडून द्या तरी
लाज नसल्यासारखं बसून राहिलेत पदावर😢
इतका लाज तरी ठेव..हवरापणा नुसता..😢
वाल्मीक कराडच्या मागे कोण नालायक उभा आहे खरा😢
मंत्री किती निर्लज्ज असतात पहा आरोपी बरोबर आपले लागेबांधे उघड झाले आहेत आपली भागीदारी पेपरवर दिसत आहे तरी मंत्रीपदाचा राजीनामा देत नाहीत मुख्यमंत्री सुद्धा राजीनामा घेत नाहीत गुंडा राज चालु आहे.