सर आमच्याकडे एकच एकर शेती आहे आणि त्यामध्येच कपाशीचाप्लॉट लावतो आणि यावेळेस त्याचे खालचे पान हे लालल झालेले आहेत वाढ सुद्धा अपेक्षित होत नाहीये तर त्याचं काही उपाय सांगा
Bhau mi pahil khat 10 26 26 dil tar ata 10 divsani mycorrhiza humic acid aslel raligold ani uriya ani magnesium sulphate deu shktoka Ani tyachat ssp 1 bag vaparu shktoka
सर आमचे शेत गावाजवळ आहे त्या मध्ये वरचा मातीचा थर पांढऱ्या मातीचा आहे त्या मध्ये कपाशी लवकर वाढ होत नाही आणि पिवळी पडते . सोयाबीन पिवळी पडून वळून जाते .त्या शेतात कापशी चे च पीक घेतो
सर मला मैक्रोनुट्रल मधे पशुराच अमेझ मिळालं आहे ते वापरलं तर चालेल का? का result कमी येईल
Sir ghari banvata yenare विषयी सांगा
Dada amchya kapasila 5mahinyani nond futtami pane lalasar zaleli aahe upay suvhva.
Sir mi 1 mahinyacha kapus ahe pn tya vr profex spry kel tyamul tyachi vadh hot nai ye kay karave reply please
Amhi 19:19:19 npk consortia ani planto ch himic acid chi drinching Keli tarihi pn result 💯 takke nhi
Sir potash che praman jast zale tr ka hoil. Please reply
Dada hulala aani mono marla tar aani tya madye burshi nashak favari drvare
सर आमच्याकडे एकच एकर शेती आहे आणि त्यामध्येच कपाशीचाप्लॉट लावतो आणि यावेळेस त्याचे खालचे पान हे लालल झालेले आहेत वाढ सुद्धा अपेक्षित होत नाहीये तर त्याचं काही उपाय सांगा
भाऊ माझे पण तसच झाले
Bhau mi pahil khat 10 26 26 dil tar ata 10 divsani mycorrhiza humic acid aslel raligold ani uriya ani magnesium sulphate deu shktoka
Ani tyachat ssp 1 bag vaparu shktoka
Sir micro Newton +mono+atara+urea aaj favarni Keli aahe rijet milel ka
Bhawa kapashi mdhe trianthema portulacastrum he tan zal ahe tr tyavr Oxygold ( oxyfluorfen) favarl tr chalel ka
Sir ya 3 combo madhe 191919 use kel tr chalel ka
हो चालेल
Bhau tya sathi mi amibion aani Dr Norway aanal ahe chalel ka sanga plz🙏
हो चालेल
Me 19-19-19 + tricodarma + raibizime ani nomboli ark ase combination gyatcha vichar ahe tr kase rahil
Sandeep Bhai Ferrous aani zinc sulphate wapra
सर हुमनी पांढऱ्या मुळ्या खात असेल का
Humic gel , v coc Ani 19:19:19 chi drinching Keli ahe,,,,,,,,, Ani combo chi pan drinching Keli ter चालेल का
हो चालेल
Kiti divsani fawarni karayachi
नमस्कार दादा कापूस वर खंत चांगले कोणते ते कळवा. .धन्यवाद.
10:26:26 टाका
@@shetkariputra_10 10 26.SSP.युरीया व मँग.सल्पेट कसं राहील दादा.किंवा 15 15 15.
सर पहिली फवारणी करताना चुकून 2/4 d चा पंप आला तर काय फवारावे कपाशीचे पान भेंडी सारखी झालीत
Ulala आणि humic वापरलं तर चालेल का,
का अजुन काही वापरावे लागेल
हो चालेल
धन्यवाद
युनिक + रायझामिका + 19.19.19 फवारणी पण आणि दिंचिक पण केली आहेस किती दिवसात परक दिसेल दादा पीस सांगा ना 🙏
पडला का फरक
Thanks bhau
🙏❤️
Soyabean pertana 18 18 10 he khat takle tr chalel ka sir??
हो चालेल
👌🙏
🙏❤️
Sir thibak ne yekri kiti praman ghyave
Humic gel 1kg
Combo 500gm
Saff 1kg
ठिबक ने सोडलं तर चालत का ..
हो चालेल
योग्य वेळी आपले मार्गदशन लाभले सर
🙏❤️
Humic gel काय kg आहे , औरंगाबाद ला भेटत नाही ?
18002588141 कॉल करा.
माझ्या कापसावर कोकडा येऊन राहिला कोणते कीटकनाशक फवारावे
Midia
Sir dusari favarani cha video lavkar patava
हो
अहो सर मी देवराव राठोड तीन वर्षे झाले आहे कापूस लावतो तरी पन हा रोग फार कमी आहे तर कारण काय आहे कळवा
व्हाॅटसप ग्रूप आहे का तुमचा
कापूस झाडे लाल पिवळा पडुन मरत आहेत उपाय सांगा लवकर
Dranching करा.
18002588141 कॉल करा.
👌
Thank you 🙏❤️
सर तुमचं शिक्षण किती आहे.
Bhau video khup let ala tumcha
ठिबक सिंचन ने सोडले तर चालेल का आणि मात्रा
हो चालेल
ह्युमिक जेल v combo kiti प्रमाण घ्यावं ड्रिप मधून एकरी ते सांगा १९१९१९ सोबत सोडलं तर चालेल का
Humic gel 1kg
Combo 500gm
19:19:19 3kg
@@shetkariputra_dreeching karata kiti liter panyat mix karun ghyave he dravan thibak ne dyayla
🌷धन्यवाद 🌷
🙏❤️
Sobat Yaat 19:19:19 takale chalel ka ??
हो चालेल
100% बरोबर आहे आम्ही ज्या शेतामध्ये फरदड ठेवले होते १ एकर शेतामध्ये हा लाल रोग भरपूर आढळून येत आहे
👍🏻
Coc plus streptocyline and humic acid drenching karto
👌👌
Thank you 🙏❤️
सर माझ्या कापुस पिवळसर आणि पांढरा होत आहे त्यावर उपाय सांगा प्लिज
व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय करा.
@@shetkariputra_ धन्यवाद सर
He product amcha ekde milt nahi hya product valyancha no. Dya sir ❤️🙏
18002588141 varad crop science
नमक पठब
Monocil and Pegasus vaparle tar
हो चालेल
Marathi language
19-19-19 आणि WiFi aani favatla
Sir tumcha no. Dya mahtvach kam Aahe . Please🙏
पावसाळ्यात कापूस होता पण उनहल्यात मक्का पीक होत तरी कापूस पान लाल होतात व झाड सुकून जात तर काय करावं
द्रिप मधून काय सोडू
हुमिक एसिड v combo drip मधून किती प्रमाण ग्याव एकरी प्रमाण सांगा
Humic gel 1kg
Combo 500gm
Thank u for your support...❤
Thank you too
सर तुमचा नंबर द्या प्लिज लई गरज आहे महत्वाचं काम आहे पर्सनल ❤🙏 मी खूप कमेंट करतोय please द्या
सर आमचे शेत गावाजवळ आहे त्या मध्ये वरचा मातीचा थर पांढऱ्या मातीचा आहे त्या मध्ये कपाशी लवकर वाढ होत नाही आणि पिवळी पडते . सोयाबीन पिवळी पडून वळून जाते .त्या शेतात कापशी चे च पीक घेतो
उपाय सांगा
खतामध्ये जिप्सम चा वापर करत चला
Ok patil.....
Majh pn shet tashech aahe....
Majhya anubahavanusar sangto
Ti jamin kadak asate tyamdhe mulanchi wadh hot nahi laal padte pivdi padte bond barik astat patigal hote
Tysathi...
Tumhi zink feras sulfhate aani humic asid chi kami asate😎
औ😊😊😊
मागच्या वर्षी नव्हते तरीही लाल आणि वाढ होत नाही
उपाय सांगा
Sar me bid
दादा माझ्या शेतातील कापूस वाढत नाही आहे
धन्यवाद धन्यवाद
मोबाईल नंबर मिळेल का शेळके सर
तुमचा no. पाठवा
तुमचा नंबर पाठवा मोबाईल नंबर