ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
ऐकतच रहाव अस वाटत तुमचे प्रत्येक अभंग वेरी नाइस माऊली
व्वा महाराज,,,, १० वर्षा पुर्वीचा आपला आवाज आणि आजचा आवाज, अगदी तसाच आहे,,, आणि विशेषतः इतरांपेक्षा खुपच वेगळा आहे, आणि अतिशय गोड आहे,,,,,
अतिशय सुंदर व गोड आवाज मन प्रसन्न झाले भया
@@Ganeshrc07 धन्यवाद....🙏
गोड आवाज ! पुन्हा पुन्हा ऐकतोय ! जयहरी
Ati Uttam.
Thanks for such a nice video. Sweet song.
खुप छान सुमधूर आवाजात गौळण गायली महाराज
अप्रतिम माऊली
सुंदर खूपच सुंदर 🙏🏻🌹🌹🙏🏻
धन्यवाद मॅम....🙏
अप्रतिम सांप्रदायिक गवळण आहे
लय भारी सुंदर 🙏🏼 नमस्कार 🙏🏽 नोटेशन टाका महाराज स्वर ताल लय साथ योग्य आहे 👍🏾🙏🏽 राम कृष्ण हरी महाराज 🙏🏽🙏🏽 जय हरी माऊली सुंदर 🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी माउली 🙏🏼🙏🏾
खुपच सुंदर 🙏
Maauli Namskar ❤
@@vinayakshirke8778 नमस्कार सर...🙏🙏
Khupach sundar awaj ahep
वाहवा बाबाजी मन प्रसन्न झाले ऐकुन राम कृष्ण हरि🙏🙏
फारच सुंदर गौवळण
Mast
महाराज जयहरीरोज अनेकवेळा ऐकतोय !
धन्यवाद...🙏
खुप सुंदर गायन सर 🙏
खुप सुंदर
Very good
1:03 😮
Sundar
❤❤
Kupach sundar avaj tumcha
आनंद अश्रू येतात एकतान
दिनेश.चिकटे.जय.हरी
Sir nice voice
Apratim aavaj aahye maharaja
माऊली ,अतिशय छानच गवळण.नोटेशन देता आले तर द्यावे...बरे होईलगडयानों राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं ।नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥खेळूं हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी ।आतां चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी ।कडे घेऊं सावकासी । आतां बहु भितो यासी ॥४॥आम्ही तुम्ही सवें जाऊं । गाई वळावया जाऊं ।त्याचे मानेंत बुक्या देऊं । जवळीं जावयासी भिऊं ॥५॥नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनी उभे राहूं ।पाया पडून मागून घेऊं । जनींवनीं तोचि कृष्णजी ध्याऊं ॥६॥
कुठला राग आहे
गौळन लिखित स्वरूपात पटवा कृपया
गडयानों राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं ।नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥खेळूं हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी ।आतां चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी ।कडे घेऊं सावकासी । आतां बहु भितो यासी ॥४॥आम्ही तुम्ही सवें जाऊं । गाई वळावया जाऊं ।त्याचे मानेंत बुक्या देऊं । जवळीं जावयासी भिऊं ॥५॥नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनी उभे राहूं ।पाया पडून मागून घेऊं । जनींवनीं तोचि कृष्णजी ध्याऊं ॥६॥
Guruji ha rag konta sanga please
राग पहाडी...
Maruti buva bagade
या गोली रोटेशन पाहिजे मला
सहमत आहे.माऊली पाठवा नोटेशन
खूप सुंदर
खूप छान
ऐकतच रहाव अस वाटत तुमचे प्रत्येक अभंग वेरी नाइस माऊली
व्वा महाराज,,,, १० वर्षा पुर्वीचा आपला आवाज आणि आजचा आवाज, अगदी तसाच आहे,,, आणि विशेषतः इतरांपेक्षा खुपच वेगळा आहे, आणि अतिशय गोड आहे,,,,,
अतिशय सुंदर व गोड आवाज मन प्रसन्न झाले भया
@@Ganeshrc07 धन्यवाद....🙏
गोड आवाज ! पुन्हा पुन्हा ऐकतोय ! जयहरी
Ati Uttam.
Thanks for such a nice video. Sweet song.
खुप छान सुमधूर आवाजात गौळण गायली महाराज
अप्रतिम माऊली
सुंदर खूपच सुंदर 🙏🏻🌹🌹🙏🏻
धन्यवाद मॅम....🙏
अप्रतिम सांप्रदायिक गवळण आहे
लय भारी सुंदर 🙏🏼 नमस्कार 🙏🏽 नोटेशन टाका महाराज स्वर ताल लय साथ योग्य आहे 👍🏾🙏🏽 राम कृष्ण हरी महाराज 🙏🏽🙏🏽 जय हरी माऊली सुंदर 🙏🏼🙏🏼 राम कृष्ण हरी माउली 🙏🏼🙏🏾
खुपच सुंदर 🙏
Maauli Namskar ❤
@@vinayakshirke8778 नमस्कार सर...🙏🙏
Khupach sundar awaj ahep
वाहवा बाबाजी मन प्रसन्न झाले ऐकुन राम कृष्ण हरि🙏🙏
फारच सुंदर गौवळण
Mast
महाराज जयहरी
रोज अनेकवेळा ऐकतोय !
धन्यवाद...🙏
खुप सुंदर गायन सर 🙏
खुप सुंदर
Very good
1:03 😮
Sundar
❤❤
Kupach sundar avaj tumcha
आनंद अश्रू येतात एकतान
दिनेश.चिकटे.जय.हरी
Sir nice voice
Apratim aavaj aahye maharaja
माऊली ,अतिशय छानच गवळण.
नोटेशन देता आले तर द्यावे...बरे होईल
गडयानों राजा की रे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥
पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं ।
नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥
खेळूं हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी ।
आतां चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥
कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी ।
कडे घेऊं सावकासी । आतां बहु भितो यासी ॥४॥
आम्ही तुम्ही सवें जाऊं । गाई वळावया जाऊं ।
त्याचे मानेंत बुक्या देऊं । जवळीं जावयासी भिऊं ॥५॥
नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनी उभे राहूं ।
पाया पडून मागून घेऊं । जनींवनीं तोचि कृष्णजी ध्याऊं ॥६॥