अनुभव भेट : शेती सोबत करतात बोकड पालन, नवीन शेलिपलकांसाठी आदर्श उदाहरण. Goat Farm Visit.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 เม.ย. 2024
- Follow us on;
Instagram:
shashvatfar...
Facebook:
shashvatfood...
Shashvat Farms Google Page:
g.co/kgs/bHnmGLG
#shelipalanmahiti #shelipalankasekarave #शेळीपालन #शेळी #shelipalanshed #goatfarming #नवीनशेळीपालन
Lay bhari sir ❤❤❤❤❤
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली आहे🙏
खूप छान उपक्रम आहे ......शाश्वत फार्मस व विनायक दादा यांचे मनापासून आभार
विनायक पाटील दादा फार्म राजापूरवाडी हा फार्म प्रगतीवर आहे❤❤🚩🚩
धन्यवाद भाऊ ❤
खूप छान मुलाकात घेतला दादा,👌👍🐄 कालवड कितला घेतला तुम्ही दादा मला पण एक किल्लारी कालवड पाहिजेत होते पाळण्यासाठी
Nice initiative to invite experienced people and sharing their journey.
खुपच छान आहे धन्यवाद सर
Jay shivray 🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती धन्यवाद दादा🙏🙏🌹🌹
Very good spech. 👌
Lay bhari
Khup must
👍👍
🙏👌👌
👌👌👌🙏
Nice
Thanks
❤❤
🎉🎉🎉💐💐
भाऊ चार महिन्यांचा खुराक आठसे रुपयात भेटतो कुठे सांगा तरी
किती शेति आहे
Khatik khup Kami bhav magni kartat manun viknysathi ky tri side pahije
बरोबर, त्यांना खटकाना विकणे परवडत आहे पण आपण आपल्याला कोणते मार्केट सोईचे पडते ते ठरवावे लागेल. या विषयावरही बोलणार आहोत आपण.
पाळलेले बोकड दाखवा भाऊ
कमीत कमी तीन हजार खर्च होतो
त्यांनी फक्त खुरकाचा खर्च सांगितला आहे हिरवा चारा वैरण घरची आहे त्यांची
सर विनायक भाऊ चा फोन नंबर टाका
दादा व्हिडिओ मध्ये दिलेला आहे
मित्रा बोकड तर दाखवलेच नाहीत
सुरुवातीलाच दाखवले आहेत दादा, पुन्हा एकदा पाहून घ्या 🙏🏻
अहो साहेब लहान बोकड सहसा कोण विकत नाही
लहान बोकड विकत नाहीत ते, ३-४ महिन्याचे बोकड आणून ४-५ महिने सांभाळून मग विकतात.