Menstrual Hygiene Day: पाळी काय असते, हे पुरुषांना कसं कळेल? पुरुषांसाठी विशेष सोपी गोष्ट 865

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 205

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 2 หลายเดือนก่อน +38

    हा Video खूप म्हणजे खूपच जास्त महत्वाचा आहे कारण मुलांना यातला काही जास्त माहित पण नसतं आणि घरात कोणी सांगतबपण नाही त्यामुळे ही तुमची Information अतिमहत्वाची आहे !!!

  • @shitalwaghmare630
    @shitalwaghmare630 ปีที่แล้ว +159

    मासिक पाळी..❤️ एका बाई च बाई पण जिथं सिद्ध होत अशी ही एक नैसर्गिक प्रक्रिया..! असाच एक सर्व साधारण ग्रह आपल्या सर्वांचाच आहे पण बाईचं बाई पण सिद्ध करण्यासाठी भावना,प्रेम इतकंच महत्वाचं आहे अस माझं प्रमाणिक मत आहे.😊 बाकी पाळी ही एक अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याच्या माध्यमातून बाईला आईपण ही मिळत आणि तीच शारीरिक आरोग्य ही व्यवस्थित असत.पाळीला आज ही काही लोक दैवी आशीर्वाद समजतात. आणि याच मोठ्या ग्रहात राहून आजही कित्येक स्त्रियांना धार्मिक कार्य करण्यापासून अडवलं जातं, स्त्रियांना देवघरात किंवा धार्मिक विधी मध्ये स्पर्श करून दिला जात नाही. कारण तो दैवी आशीर्वाद जरी असला तरी देवाला त्याचा विटाळ होतो. अशीच मूर्ख भावना आजही आपल्या समाजात मूळ घट्ट करून तळागाळापर्यंत रुजलेली आहे. आजही कित्येक रूढी परंपरा यांच्या नावाखाली स्त्रियांचा मासिक धर्म हा अशुभ समजला जातो.आज Menstrual Hygienic day च्या निमित्ताने या गोष्टींची जनजागृती होणे आवश्यक आहे.पाळी हा काही शाप नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्या घडविण्याची एक सुंदर नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणून त्या संबंधी मनात कोणतेही ग्रह न धरता मनमोकळेपणाने याचा स्वीकार करा..☘💜

    • @Sachu-t5x
      @Sachu-t5x ปีที่แล้ว +6

      Ho tai brobr aahe aamchya ikde aahe hi asi prtha padi aali manje baila vegd zopvlya jate dur tevlya jat

    • @royaldilevery............3397
      @royaldilevery............3397 ปีที่แล้ว +11

      गैरसमज करून घेऊ नका, हे सर्व महिलांच्या आरोग्यासाठी नियम आहेत, आयुर्वेदाचा थोडासा पाठपुरावा करायला हवा.

    • @shitalwaghmare630
      @shitalwaghmare630 ปีที่แล้ว +3

      @@royaldilevery............3397 नक्कीच..👍

    • @shitalwaghmare630
      @shitalwaghmare630 ปีที่แล้ว

      @@Sachu-t5x हेच सर्वच तर थांबवलं पाहिजे.. म्हणजे तिला आराम मिळावा या साठी तिला काही काम करू न देणं हे ठीक आहे, पण तिला रोजच्या जागेपासून वेगळं झोपवन, तिची जागा बदलवून, तिला periods मध्ये खाण्या पिण्या साठी वेगळी भांडी, वेगळं अंथरूण देणं, तीला स्वयंपाक घरात प्रवेश करून न देणं. देवघरात सावली पण पडू न देणं, तिला अपवित्र समजणं हे प्रकार बंद झालेच पाहिजे. कारण पाळी हा काही शाप नाही तर निसर्गाचं वरदान आहे..😊

    • @II-gt3gc
      @II-gt3gc ปีที่แล้ว +2

      खूपच सुंदर माहिती सांगितली ताई....

  • @akshaykare9448
    @akshaykare9448 ปีที่แล้ว +291

    Thnk you @team bbc marathi, एका पुरुष पत्रकाराने या महत्वाच्या मुद्द्यावर बोलल्याबाब 🙏🤗💯

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +66

    Thank you bbc या महत्त्वाच्या विषयावर एका पुरुषाने सोपी गोष्ट केल्याबद्दल ❤❤

  • @onkarbhosale2596
    @onkarbhosale2596 ปีที่แล้ว +9

    खरंच महिलांना सलाम किती हाल होते त्यांचे व प्रेग्नंट वेळी डिलीवरी होताना🙏🙏

  • @ManishTamore1975
    @ManishTamore1975 ปีที่แล้ว +39

    बहुत आसान तरिके से महत्व पूर्ण बात समज़ाइ है। इसको भारत के हर एक होने वाले नागरिक तक सही तरीके से पहुचाना बेहद जरूरी है।

  • @nitingandhi6189
    @nitingandhi6189 ปีที่แล้ว +47

    अशा संवेदनशील बिषयाबाबत आपण जनजागृती करत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.... 🙏

  • @dgstatus4413
    @dgstatus4413 ปีที่แล้ว +8

    Thank you so much sir एका पुरुषला पत्रकाराने माहिती दिली म्हणून... कारण आम्हला कधी या गोष्टी ची इन्फॉर्मेशन नव्हती तुवडी मनानी खूप खूप धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sonalkadam9308
    @sonalkadam9308 ปีที่แล้ว +11

    हा विषय निवडल्याबद्दल आणि चांगल्या प्रकारे मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
    सध्याच्या काळात..जेव्हा नवरा बायको दोघेही दिवसातला जास्तीत जास्त वेळ नोकरी व्यवसायासाठी घराबाहेर असतात..तेव्हा हा विषय ..एकमेकांना समजून घेण्याच्या दृष्टीने ...आणि एकमेका मधील नाते घट्ट करण्यासाठी खूप च महत्त्वाचा आहे... असं मला वाटतं ❤❤

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi ปีที่แล้ว +10

    ❤ भारी व्हिडिओ... मी सुद्धा या काळा स्वयंपाक बनवणे किंवा इतर लहान लहान कामे करतो... ज्यांना आई बहीण आणि पत्नी मुलगी आहे यांना या गोष्टी माहिती असायला पाहिजेत

  • @saisagarmahamuni5943
    @saisagarmahamuni5943 ปีที่แล้ว +14

    खूप छान... अशा माहितीपूर्ण आणि तथ्याधारित माहितीची भविष्यात खूप गरज भासेल...मस्त बीबीसी-मराठी..धन्यवाद

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 ปีที่แล้ว +9

    एक पुरुष आणि दिग्दर्शक म्हणुन हा विचार मी आधी बऱ्यापैकी केला आहे❤

  • @kailasugale2483
    @kailasugale2483 ปีที่แล้ว +18

    खूप सुंदर सर, अजूनही गाव खेड्यात मासिक पाळीमध्ये श्रीयाना सर्व गोष्टीपासून लांब ठेवलं जातं, म्हणजे स्वयंपाक, देवपूजा करू नये अशी प्रथा आहे, पण ही एक जुनी परंपरा असून महिलांना आराम मिळावा त्यांसाठी ही परंपरा आहे. पण त्यामध्ये काळानुसार बदल व्हायला हवेत..

  • @Maharashtra1221
    @Maharashtra1221 ปีที่แล้ว +4

    खरं बोललात तुम्ही आणि तुम्ही जे जे सांगितलं ते तेमला पटलं पण जे जे अहंकारी पुरुष असतील ते या व्हिडीओ ला कानावरून जाऊ देतील किंबहुना या व्हिडीओ ला किंमत पण देणार नाही पणजे संवेदनशील पुरुष असतील ते या व्हिडीओ ला स्वतःचा गुरू मानतील याची मला खात्री आहे .

  • @sachinP1006
    @sachinP1006 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद BBC 🎉लैंगिक शिक्षण आवश्यक आहे.जय हिंद

  • @pratibhatondse7096
    @pratibhatondse7096 ปีที่แล้ว +20

    खूप खूप धन्यवाद या मुद्द्यावर बोलल्याबद्दल.... 😊

    • @bhikajigalande
      @bhikajigalande ปีที่แล้ว

      Maam h janun ghenyasatti ajakal ,,konni aadani nahi and yakk ,,gost sangayachi mhanaje mhatavach ,,ajakal mulala muli milat nasalya Karan ,,koni hi mulila trasa karat nahi good afternoon

  • @snehasrangoliart2970
    @snehasrangoliart2970 ปีที่แล้ว +14

    गुलशन आणि नसिरुद्दीन दोघांचेही खूप खूप धन्यवाद हा महत्वपूर्ण विषय सोप्या शब्दांत मांडल्याबद्दल🙏☺️

  • @mukeshbhoyar8018
    @mukeshbhoyar8018 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान टॉपिक निवडला, या बद्दल जागृत व्हायला पाहिजे..

  • @sameerkoreti6564
    @sameerkoreti6564 ปีที่แล้ว +31

    खूप महत्त्वाची माहिती सर😊

    • @vivekdilpkhedekar
      @vivekdilpkhedekar ปีที่แล้ว

      खूप महत्त्वाची माहिती सर

  • @rashmirangari9599
    @rashmirangari9599 ปีที่แล้ว +8

    Thank you BBC🙏✍️लेखन, Anchoring अप्रतिम 👌

  • @shiv6143
    @shiv6143 ปีที่แล้ว +33

    Thank you very much BBC Team to chosen this subject, it's very important for all of us to know this reality

  • @onkarmahakal2190
    @onkarmahakal2190 ปีที่แล้ว +12

    Real news channel is BBC

  • @RutujaShewale-q9f
    @RutujaShewale-q9f 3 หลายเดือนก่อน +2

    Thank you Dada khup garaj hoti ya video chi 🙏🙏

  • @pankaj_nandkumar25
    @pankaj_nandkumar25 ปีที่แล้ว +14

    Information is given in a very nice way. My knowledge is increasing. Thank you very much for that... BBC Marathi 🙏🤗

  • @rohitkadam1176
    @rohitkadam1176 ปีที่แล้ว +4

    You really deserves respect #bbc
    Khup imp topic anchor Ek purush
    Khup Chan mahiti n presentation ❤

  • @somnathbhosale5013
    @somnathbhosale5013 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिल्याबद्दल.❤❤❤

  • @RahulGupta-xv5px
    @RahulGupta-xv5px ปีที่แล้ว +7

    अतिशय छान व्हिडिओज बनवत आहात.

  • @STTeaching
    @STTeaching ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिली! धन्यवाद!
    मीही या विषयावर शाळा, कॉलेज व महिला मंडळांंमधून 'पाळीचा पहिला अनुभव' निबंध स्पर्धा घेऊन महिलांना लिहिते केले तेव्हा खूपच क्लेशदायक अनुभव वाचण्यात आलेत आणि अंगावर काटे आलेत.

  • @mangeshraut8622
    @mangeshraut8622 ปีที่แล้ว

    अप्रतिम सुंदर असणारी पोस्ट 👌👍👆🤝🙏

  • @vishalbankar567
    @vishalbankar567 ปีที่แล้ว +1

    Thankx यापुढे नक्की असच वागणार मी

  • @abhishekghatnase4307
    @abhishekghatnase4307 ปีที่แล้ว +6

    Very important information! Thank you BBC🙏

  • @prashikwasnik
    @prashikwasnik ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली sir...thank you...👌👌👌

  • @sujitchavan4813
    @sujitchavan4813 ปีที่แล้ว +11

    Good one 👍.. Need this education to be freely accessible at school level..

  • @suraj351
    @suraj351 ปีที่แล้ว

    3:34 खूप छान बोलल ❤

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 ปีที่แล้ว +10

    छान सादरीकरण धन्यवाद सर.

  • @onkar1598
    @onkar1598 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्तम माहिती!!!!👌🏻👌🏻👌🏻keep it up... ❤️❤️

  • @dailyitmforecast
    @dailyitmforecast ปีที่แล้ว +1

    Tumchyasarkh DEVMANASACH garaj ahe lokana ❤❤❤❤❤❤❤

  • @vid553
    @vid553 ปีที่แล้ว +4

    I accept this is only channel to sarve healthy news thank you select important social issues of people,,

  • @rohidasdagale
    @rohidasdagale ปีที่แล้ว +9

    That's Great 👍🏽 Thanks BBC Marathi 💚🌍🙏🏾

  • @anikettupe1988
    @anikettupe1988 ปีที่แล้ว +1

    वा सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @amrutashinde9124
    @amrutashinde9124 ปีที่แล้ว +7

    Thank you for nice information for men's ❤

  • @sunildeorayepatil6285
    @sunildeorayepatil6285 ปีที่แล้ว

    खूप चन माहिती दिली सर धन्यवाद❤️❤️❤️❤️

  • @VaibhavShendkar98
    @VaibhavShendkar98 ปีที่แล้ว +4

    😊❣️ khup chan BBC

  • @MarutiJadhav-n2b
    @MarutiJadhav-n2b 7 หลายเดือนก่อน

    दादा आपण छान माहिती दिली यावरती जनजागृती झाली पाहिजे

  • @vikramnavale1190
    @vikramnavale1190 2 หลายเดือนก่อน

    Khupch chan ... information ...Ani nasiruddin sir tumch awaj explained khup chan vatl

  • @mohitgaikwad6389
    @mohitgaikwad6389 ปีที่แล้ว +1

    Hats off Thanks for best information about women 👍Extremely superb 👌

  • @hiteshbhole
    @hiteshbhole ปีที่แล้ว +7

    Outstanding story

  • @ravindrajawekar3766
    @ravindrajawekar3766 2 หลายเดือนก่อน

    Thank you so much for this video ❤

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 ปีที่แล้ว +1

    Thank you for helpful information 🙏🙏💐💐💐

  • @vishbabaworld5912
    @vishbabaworld5912 2 หลายเดือนก่อน

    स्त्रीला आराम देता येईल असं कार्य प्रत्येक पुरुषाने करणं गरजेचं आहे. मी गेली 16 हून अधिक वर्षे झाले आहेत स्वतःचे कपडे स्वतः धुतो. आई आणि बहिणीला जमेल ती मदत करतो. कारण मला हे सर्व करायला आवडत. आपल्यामुळे स्त्रियांच कष्ट कमी होत असतील तर प्रत्येक मुलाने आणि पुरुषाने त्यात आनंदाने सहभाग घ्यायला हवा. बाकी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ ❤🙏🏻😇

  • @vikram_a_sawant
    @vikram_a_sawant 2 หลายเดือนก่อน

    Great job ❣️🙏

  • @adgaokarpavan4624
    @adgaokarpavan4624 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती🎉

  • @sourabhkamble1599
    @sourabhkamble1599 2 หลายเดือนก่อน +1

    Good informative video...

  • @rutuja.rawool
    @rutuja.rawool ปีที่แล้ว

    Thank you🙏 BBC News kupch chhan mahatvachi mahiti delya baddal

  • @mangeshdabhade9284
    @mangeshdabhade9284 ปีที่แล้ว +4

    Thank you! Really informative.

  • @ChandrakantTupe-j3x
    @ChandrakantTupe-j3x ปีที่แล้ว

    Khup ch chhan sangitl dada ❤❤

  • @Road_shows
    @Road_shows ปีที่แล้ว

    धन्यावाद 🙏खूप छान माहिती दिली

  • @bhauraojambhulkar7596
    @bhauraojambhulkar7596 ปีที่แล้ว

    Chan mahatwaci mahiti dywe dili thanks

  • @shaileshwagh7437
    @shaileshwagh7437 ปีที่แล้ว +3

    Thnks bbc marathi 🙂

  • @panchappakanamuse8675
    @panchappakanamuse8675 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली धन्यवाद सर ❤❤

  • @YehZindagi-jo6ky
    @YehZindagi-jo6ky 2 หลายเดือนก่อน +1

    आजही आपल्या समाजात मासिक पाळी विषयी बरेच गैरसमज आहे , यादरम्यान अनेक बंधने त्यांच्यावर लादलेली आहे.. मी सुध्दा याविषयावर माझ्या TH-cam channel video बनवला आहे.

  • @Sahanshah7
    @Sahanshah7 2 หลายเดือนก่อน

    Super sir ❤❤❤❤❤

  • @milindmore2238
    @milindmore2238 ปีที่แล้ว +8

    Very good information and it must be known to every Men.....

  • @parthjoshi179
    @parthjoshi179 ปีที่แล้ว +5

    Great job ❤🎉

  • @siddhiclassesmanmad6029
    @siddhiclassesmanmad6029 ปีที่แล้ว +4

    Thanks BBC taking this topic

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 ปีที่แล้ว +2

    Thank You So much BBC

  • @nitingaikwad2877
    @nitingaikwad2877 2 หลายเดือนก่อน

    Khup chaan bhai

  • @rahultaur9111
    @rahultaur9111 2 หลายเดือนก่อน

    खूप छान दादा

  • @Abhishekjadhav5070
    @Abhishekjadhav5070 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili , dhanyawad 🙏❤

  • @RohanGaikwad-sc6id
    @RohanGaikwad-sc6id ปีที่แล้ว

    खूप छान माहीती ❤

  • @MeghanaShitap
    @MeghanaShitap ปีที่แล้ว

    Changli mahiti detay

  • @Akdharmekar9545
    @Akdharmekar9545 ปีที่แล้ว +3

    Brilliant sir 👍🏻

  • @niteshkumarmeshram4727
    @niteshkumarmeshram4727 ปีที่แล้ว +1

    Salute to BBC

  • @AtulValvi-p5q
    @AtulValvi-p5q หลายเดือนก่อน

    Your video are very nice 👍🙂

  • @aseriesboyAvi
    @aseriesboyAvi ปีที่แล้ว

    Khup महत्त्वाची बातमी कळाली 👍

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 ปีที่แล้ว +65

    *This education should be given boldly to all males across the country when they are in 10 std be it state board or cbse or icse, and an oral exam or a written test should be conducted on this topic*

    • @bharatiyajagruknagarik2837
      @bharatiyajagruknagarik2837 ปีที่แล้ว +1

      Truely Agree 💯

    • @सार्थकविजयकुमारशिंदेइयत्तापाच
      @सार्थकविजयकुमारशिंदेइयत्तापाच ปีที่แล้ว

      उककषकुकउउउककुकऊ😮कऊ😮खऊकूक😮कऊक😮😮कऊ😢कऊक😮खऊकऊकउछऊचखचखूचखचूचखचखूखखऊखछूऊछऊूछछछूखचखूखखूछऊछछछछूछऊछऊखऊऊछछछछछछूऊछूछूछूछूछछूछऊगगगगगग😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @akshaychikte96
    @akshaychikte96 ปีที่แล้ว

    , खूप छान माहिती

  • @liliplayz5315
    @liliplayz5315 ปีที่แล้ว

    Thank you. Good subject. Ha Vishay sarva shale tun Mulge mhanun samjaylach hava

  • @ranjanakshirsagar5355
    @ranjanakshirsagar5355 ปีที่แล้ว

    👌 ऐकून छान वाटलं.

  • @competitiveexams486
    @competitiveexams486 ปีที่แล้ว

    Very nice ...Thank u soo much❤️👍

  • @shantalande1108
    @shantalande1108 ปีที่แล้ว

    Khup chan subject getla sir tumhi...

  • @omkarkore4000
    @omkarkore4000 ปีที่แล้ว

    Thanks for the information ❤🎉

  • @kavitafadale708
    @kavitafadale708 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @prititandekar8017
    @prititandekar8017 ปีที่แล้ว +1

    Thank you so much 🙏🙏🙏

  • @itsmegaytrimaharashtrasque9246
    @itsmegaytrimaharashtrasque9246 ปีที่แล้ว

    Khup chaan Information Dili Dada tumhi ❤

  • @omkarsabnis9568
    @omkarsabnis9568 10 หลายเดือนก่อน

    Yes its important to support her as a man

  • @manojjaiswal3599
    @manojjaiswal3599 ปีที่แล้ว

    Far changli mahiti dili

  • @maheshjadhav5024
    @maheshjadhav5024 ปีที่แล้ว

    सर खूप छान

  • @RahulPandhare-ph5zv
    @RahulPandhare-ph5zv 6 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @ganeshchaudhari4251
    @ganeshchaudhari4251 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा 💯

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 ปีที่แล้ว

    छान सादरीकरण आहे

  • @chaptesomnath6172
    @chaptesomnath6172 ปีที่แล้ว

    Thanks you great job

  • @b-20jadhavkaranarjun43
    @b-20jadhavkaranarjun43 ปีที่แล้ว

    अप्रतिम❤

  • @anamstory477
    @anamstory477 ปีที่แล้ว +1

    BBC news Marathi please एक एपिसोड मासिक पाळी आणि अंध विश्वास वर पण काढावा कारण मी पुरुष आहे
    आणि खूप वेळा मी पाहिलं आहे मुलीनला किव्हा महीलांला 5 दिवस ऐका छोट्याशा खोलीत कीव्हा कोपऱ्यात दाबून ठेवता आणि घरात कसलाच वावर करण्यात बंदी असते
    हे सगळं देवा धर्माचं नावावर होते आणि हे थांबले पाहिजे 🙏🙏

  • @aparnachavan4589
    @aparnachavan4589 ปีที่แล้ว

    Thanks for sharing 👍

  • @KUMARDONGARE-d6s
    @KUMARDONGARE-d6s 2 หลายเดือนก่อน

    Nice 👏👍

  • @shaikhgous7370
    @shaikhgous7370 ปีที่แล้ว

    Super sir 👌🏻👌🏻

  • @Sangharshtv1
    @Sangharshtv1 ปีที่แล้ว +1

    सुपररर सर

  • @shrikrishnakandalkar4913
    @shrikrishnakandalkar4913 ปีที่แล้ว +1

    Thanks for information

  • @kavitapatil6438
    @kavitapatil6438 ปีที่แล้ว

    Very nice video gulshan