वॉटर सोलुबल खत चौथ्या दिवशी लागू होतात आणि जवळपास 25 ते 30 दिवसात संपतात.मोसंबी पिकाला फळ असे पर्यंत खताची गरज असते. म्हणून आपण वॉटर सोलुबल खत न वापरता 10.26.26.,12.32.16. सारखे खत वापरावे. जे हळूहळू झाडाला रिलीझ होईल.
@@hitendrajadhav3305 आपण ज्या वेळेस स्टोरज साठी म्हणजे नोव्हेंबर च्या 10 तारखेपर्यंतच झाडाला पाणी देतो त्या वेळेसच ड्रीप मधून खत देणे गरजेचे होते. आता आपण ड्रीप मधून खत दिली खत बाग लीक होईल
सर पाऊस उघडल्यानंतर मोसंबी बागेला तीन पाणी दिलेले आहेत शेवट पाणी 15 नोव्हेंबरला दिले आहे झाडावर नव्हती खूप आहे या बागेला पहिले पाणी कधी दिले पाहिजे कृपया मार्गदर्शन करा
छान माहिती दिलीत
Thanks
सर आज 6 डिसेंबरला सकाळी चांगला पाऊस झाला आता काय करावे बाग तानावर होती
खतनीयोज वर एक व्हिडीयो बनवा सर
Ok
❤
Thanks
खत कसद्याव आणी कोनत द्याव यांच्या वर व्हिडीव्यो बनवा
Ok लवकरच व्हिडिओ बनवू
Nice information sir
Thanks
सर ताण तोडताना आपण भेसळ डोस टाकतो त्या ऐवजी आपण वॉटर सोलेबल् खत ठिबक ने पाण्यासोबत देऊन ताण तोडू शकतो का कळावे. धन्यवाद.
वॉटर सोलुबल खत चौथ्या दिवशी लागू होतात आणि जवळपास 25 ते 30 दिवसात संपतात.मोसंबी पिकाला फळ असे पर्यंत खताची गरज असते. म्हणून आपण वॉटर सोलुबल खत न वापरता 10.26.26.,12.32.16. सारखे खत वापरावे. जे हळूहळू झाडाला रिलीझ होईल.
@laghanepatil प्रत्येक पाण्याला ठिबक ने देता वेळेस त्या सोबत एकरी चार ते पाच किलो खत सोडलं तर काय हरकत आहे.
पाणी देण्या अगोदर कोण कोणते खते टाकावेत याबाबत मार्गदर्शन करावे
@@BalirampatilKapse काही हरकत नाही. पण खताचा बेसल डोज आणि प्रत्येक पाण्याला ठिबक मधून वॉटर सोलुबल खत हे खूप खर्चीक होईल
@@hitendrajadhav3305 आपण ज्या वेळेस स्टोरज साठी म्हणजे नोव्हेंबर च्या 10 तारखेपर्यंतच झाडाला पाणी देतो त्या वेळेसच ड्रीप मधून खत देणे गरजेचे होते. आता आपण ड्रीप मधून खत दिली खत बाग लीक होईल
मांझी भाग22वरषाची आहे माझ्या वडलाच्याहाची बाग आहे त्याच्यामधे तूटहोत आहे खोडाला लेड्या लेड्या येतात झाड़ मरण पवत
9822589928 या नंबर वर खोडाचे फोटो पाठवा
स्प्रिकलरणे पाणी दिले तर चालेल काय
नाही
सर पाऊस उघडल्यानंतर मोसंबी बागेला तीन पाणी दिलेले आहेत शेवट पाणी 15 नोव्हेंबरला दिले आहे झाडावर नव्हती खूप आहे
या बागेला पहिले पाणी कधी दिले पाहिजे कृपया मार्गदर्शन करा
जास्त नवीन शूट असतील तर आपण फवारणी द्वारे शूट मॅचूअर करू शकतो. पाणी शकतो डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात दया
कोणती फवारणी करावी@@laghanepatil