गवळणीला ह्रुदयात स्थान निर्माण करणारी चाल (संगीतबद्ध केल्यामुळे) लावल्यामुळे ही गवळण सर्वांच्या मनात कायम स्वरुपी आपली जागा करून राहील यात शंका नाही बुवा.
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन निघाली पाण्या गवळण … पायी वाजती रुमझुम पैंजण ठुमकत ठुमकत चालली डोलत वार्याच्या तोलान हासत खुदु खुदु मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाले लगबगीने प्रभात काळी आली नंद अंगणी वाट आडवी शारंगधर सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर … धरू नको मजला रे कन्हैया धरू नको मज लाला उशीर जाहला मला किती किती खोड्या करी श्रीहरी एक राधा एक थी मीरा किती किती खोड्या करी श्रीहरी जाईन लवलाही सांगेन यशोदा बांधीन उम्बरशी मारिन मुसळाने एका जनार्दनी एक ठायी न कळे या गौळणी
घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण पायी वाजती रुमझुम पैंजण ठुमकत ठुमकत चाले डौलत वाऱ्याच्या तोलाने.. हासत खुदुखुदू मोडीत डोळे मनी आठवी कृष्णाचे चाळे लगबगीने ती प्रभात काळी आली नंदाच्या अंगणी. वाट अडवी शारंगधर सोडी कान्हा जाऊ दे लवकर धरू नको पदराला कन्हैया उशीर जाहला मला.. किती किती खोड्या करीसी हरी जाईन लवलाही सांगेन यशोदा बांधीन उखळासी मारीन मुसळाने एका जनार्दनी एक जाणे नकळे या गौळणी (एक राधा, एक मीरा दोनों ने श्याम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलो अंतर क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी…(2))
बुवा गाण खुप सुंदर माईक समोर असता तर ऐकायला क्लिअर साउंड ऐकू आला असता.
बुवा ही गौळण लिहून पाठवा
अप्रतिम👌👌
गवळणीला ह्रुदयात स्थान निर्माण करणारी चाल (संगीतबद्ध केल्यामुळे) लावल्यामुळे ही गवळण सर्वांच्या मनात कायम स्वरुपी आपली जागा करून राहील यात शंका नाही बुवा.
घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन
निघाली पाण्या गवळण …
पायी वाजती रुमझुम पैंजण
ठुमकत ठुमकत चालली डोलत
वार्याच्या तोलान
हासत खुदु खुदु मोडीत डोळे
मनी आठवी कृष्णाचे चाले
लगबगीने प्रभात काळी
आली नंद अंगणी
वाट आडवी शारंगधर
सोड सोड कान्हा जाऊ दे लवकर …
धरू नको मजला रे कन्हैया
धरू नको मज लाला
उशीर जाहला मला
किती किती खोड्या करी श्रीहरी
एक राधा एक थी मीरा
किती किती खोड्या करी श्रीहरी
जाईन लवलाही सांगेन यशोदा
बांधीन उम्बरशी
मारिन मुसळाने
एका जनार्दनी
एक ठायी
न कळे या गौळणी
Khuapch chhan
अप्रतिम भजन संकेत मेस्त्री आणि पखवाज वादक बबन
मेस्त्री अप्रतिम वादन👌👌
Waa buvaa waaa🎉
अप्रतिम सादरीकरण बुवा 👌👌
सुंदर भावा खूप छान
राजसतळावरी गौराई धुन धोती लिहून पाठवा लवकर पाठवा
खूप छान 👌
अप्रतिम
जबरदस्त
बुवा गवळण लिहून पाठवणे 🎉
घागर डोईवरी निघाली पाण्याला गौळण
पायी वाजती रुमझुम पैंजण
ठुमकत ठुमकत चाले डौलत वाऱ्याच्या तोलाने..
हासत खुदुखुदू मोडीत डोळे
मनी आठवी कृष्णाचे चाळे
लगबगीने ती प्रभात काळी आली नंदाच्या अंगणी.
वाट अडवी शारंगधर
सोडी कान्हा जाऊ दे लवकर
धरू नको पदराला कन्हैया उशीर जाहला मला..
किती किती खोड्या करीसी हरी
जाईन लवलाही सांगेन यशोदा
बांधीन उखळासी मारीन मुसळाने
एका जनार्दनी एक जाणे नकळे या गौळणी
(एक राधा, एक मीरा दोनों ने श्याम को चाहा
अंतर क्या दोनों की चाह में बोलो
अंतर क्या दोनों की चाह में बोलो
एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी…(2))
Wa........ek number
❤❤सुंदर❤❤
अप्रतिम 🙏
क्या बात...खूप छान
Nice one ❤
अप्रतिम...छाऺन सुऺदर. ..भजन...सऺकेत बुवा.. ❤😂🎉
Khup sundar
अप्रतिम ❤
छान ...👌👌👌
❤
अप्रतिम सुंदर सादरीकरण बुवा
गवळण लिहून पाठवणे 🎉
Apratim Sadarikaran Buva❤
Dada mala notetion milel kay
Mi Kankawali (pokhran) cha aahe
Khup sunder raag konta ahi
राग किरवानी
नोटेशन द्या 🙏
Lyrics milek ka
Konta rag aahe
Raag konta ahe noteshan milel ka
राग किरवानी
Chaki cha awaj jast yeto
Waaa buaaa❤
अप्रतिम