महाराज म्हणतात....हरिनाम सप्ताह; परंतु झालाय "मनोरंजन सप्ताह". कुठंय हरिकथा? महाराज लोकांनी सगळ्या महाराष्ट्रात श्रोत्यांना अज्ञानात ठेवलं आणि सगळा समाज विनोदालाच अध्यात्म समजू लागला. त्यांना धर्म कळेना, काय खावं नि काय प्यावे ते कळेना, शुद्ध राहणं कळेना. यांचा काल्याचा प्रसाद कांद्या-लसणाविना होत नाही. यांना चहा तंबाखू चालते! कसले बुआ हे! हे तर सोंगाडे! हे काय समाज सुशिक्षित करणार...बोंबला ! सगळी लोभाची मांजरं. !!
किर्तन म्हणजे फक्त टाईमपास लोकांना हसविने व सांप्रदायाचे थोर परंपरा असणारा वारकरी संप्रदायाला इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका हि नारदाची गादी व ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी हे इवलेसे रोप लावावे व तुम्ही त्याचे अशा प्रकारे विडंबन करू नका विनंती
Khup Chan maharaj 🙏Ram krishna Hari 🙏🚩
खुप सुंदर किर्तन महाराज
अगदी मनापासून धन्यवाद माऊली 🎉🎉🎉🎉
🌹🙏जय हरी माऊली 🌹🙏
जय हरी 🌹🙏
अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा आवाज आहे पांडुरंग महाराज
एकच नंबर महाराज
जय हारी महाराज.. no 1 कीर्तन..
राम कृष्ण हरी
एकच नंबर महाराज किर्तन झाल 🙏
महाराज म्हणतात....हरिनाम सप्ताह; परंतु झालाय "मनोरंजन सप्ताह". कुठंय हरिकथा? महाराज लोकांनी सगळ्या महाराष्ट्रात श्रोत्यांना अज्ञानात ठेवलं आणि सगळा समाज विनोदालाच अध्यात्म समजू लागला. त्यांना धर्म कळेना, काय खावं नि काय प्यावे ते कळेना, शुद्ध राहणं कळेना. यांचा काल्याचा प्रसाद कांद्या-लसणाविना होत नाही. यांना चहा तंबाखू चालते! कसले बुआ हे! हे तर सोंगाडे! हे काय समाज सुशिक्षित करणार...बोंबला ! सगळी लोभाची मांजरं. !!
जय हरी महाराज ❤
खूप सुंदर कीर्तन
पांडुरंग दादा च किर्तन एक नंबर …🤗☝️😘🙏🏻 अप्रतीम .प्रासादिक वाणी आहे
एकच नंबर
जय हरी माऊली
आमच्या गावाला पण एक वेळेस अवश्य भेट द्या महाराज पारनेर तालुक्यातील छोटेसे गाव आहे देसवडे
राम कृष्ण हरी महाराज किर्तन खूपच आवडलं आवाज खूप गोड आहे
ओऔऔओोौ औऔऔऔ शोोओशओो ओऔऔओोौ
शो औऔऔऔ शशशओश औऔऔऔ ोओऔऔऔऔऔऔौशौऔौश
औऔओओओशौओऔऔऔऔओऔ
औऔऔऔऔऔऔऔऔऔओऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔऔश
ोशऔोोोोोोशशशशओओओशशओशशशशओशश
🙏 रामकृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी दादा
0o,
Kanda and germer 7
0n.7
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी मो.नं.द्या
खुप छान महाराज जय हरी
खुप छान कीर्तन
मस्त आहे
Maharaj tumcha no pahije
भारी कीर्तन करता महाराज राम कृष्ण हरी
very good
जबर दस्त 😂😂😂😂😂
गाई
No. 1
1 number
नाद खुळा महाराज 🙏 रामकृष्ण हरी 🙏
😊😅😊
ढाकणे महाराज नाहीरे कुणाचे कुणी
खूप छान 👌👌 अभिनंदन
Maharaj aaple gav konte
Jay hari maharaj
नंबर पाहीजे होता तुमचा
जय हरी
Ooo
प
Mast kiratan ugle maharaj
कीर्तनकारांनी अभंगावर बोलावे. फालतू विनोदासाठी नारदाच्या गादीचा वापर करू नये.
👌👌👌👌👌
टाळकर्यांचा नंबर द्या
💐👌🏽🙏
इंगळे महाराज कृत दृष्टांत 06.21😂😂
राम कृष्ण हरी
मोबाईल नंबर द्या महाराज
+917499582756
किर्तन म्हणजे फक्त टाईमपास लोकांना हसविने व सांप्रदायाचे थोर परंपरा असणारा वारकरी संप्रदायाला इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका हि नारदाची गादी व ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांनी हे इवलेसे रोप लावावे व तुम्ही त्याचे अशा प्रकारे विडंबन करू नका विनंती
महाराज मोबाईल नंबर मिळेल कीर्तनाची तारीख घ्यायची आहे
+917499582756
0
phone no
Mobile number send kara maharaj.
छान छान किर्तन, राम कृष्ण हरी!!!!!
Jay. Hari
खूप खूप छान कीर्तन
महाराज जेय जय राम कृष्ण हारी महाराज ऋबंकेश्वर पासून १५ कि मिटर गाव आहे २९ /१२/२०२४ तारीख पायजे मिळेल का