श्लोकाचे अर्थवर्णन तसे ठीक ठाक, छान होते. पण शेवटी असलेल्या 'दृढभक्तिता' या शब्दाऐवजी 'दृढविनिता' शब्दाचा अर्थ सांगितला आहे. विनय आणि भक्ति दोन शब्दांच अर्थ माझ्यामते वेगवेगळा होतो. चुकून झाले असावे. पाहण्यात थोडी गल्लत झाली असेल म्हणून झाले असावे असे वाटते.☺️ बाकी छान होता अर्थ.🙏🏻☺️🙂 धन्यवाद.🙏🏻😌
🙏🙏🙏
जय शंभुराजे
खूप खूप धन्यवाद दादा.🙏🏻😌
जय शिवराय.🚩जय शंभुराजे.🚩
धन्यवाद
श्लोकाचे अर्थवर्णन तसे ठीक ठाक, छान होते. पण शेवटी असलेल्या 'दृढभक्तिता' या शब्दाऐवजी 'दृढविनिता' शब्दाचा अर्थ सांगितला आहे. विनय आणि भक्ति दोन शब्दांच अर्थ माझ्यामते वेगवेगळा होतो.
चुकून झाले असावे. पाहण्यात थोडी गल्लत झाली असेल म्हणून झाले असावे असे वाटते.☺️
बाकी छान होता अर्थ.🙏🏻☺️🙂
धन्यवाद.🙏🏻😌
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏