आधी खूप खूप धन्यवाद ताई हृदयाच्या अत्यंत जवळचा आणी मनाचा हळवा असा हा लाडका नाजूक मरवा 💕💕 दोनदा अपयश येऊनही मोह होतंच होता घ्यायला कारण अल्पमाहीती असल्यामुळे कशी काळ्जी घ्यावि. माहिती नव्हती सहज थोडया काळ्जी घेतल्याने मस्त वाढ होते हे समजलं आणी नवीन रोप कसे बनवावे हेही कळलं आता यानंतर काळ्जी घेऊन ही सुगंधा लावू सतत जे अमुच्या मनी🥰🥰 ते ते मिळे मधुबनी💐💐 💕💕ही अनुभूती येते,
खूप छान माहिती सांगितली,आमच्या लहानपणी आम्ही मरवा लावला होता,त्या वेळची आठवण झाली,माझ्या आईला तो फार फार आवडायचा,म्हणून आम्ही त्याला खूप जपायचो,धन्यवाद ताई,तूम्ही छान माहीती दिलीत,आता तो परत लावायची इच्छा झाली!!...😊
होय...... मी गावाला असताना लहानपणी हा मराव्याचा ताटा पाहिलाय एका घरी....... अबोली, मोगरा, कुंदा, गावठी गुलाबांची चंगळं होती त्यांच्या परस बागेत..... पण याचे सुगंधी व ओषधी गुणधर्म वगैरे माहिती नव्हते. आता ( नाईक )त्यांनी नवीन जागी नवीन घर बांधले. नवीन पिढीने तो जुना वृक्ष वारसा जपलेला नाही. तुमची माहिती छान वाटली....👌 धन्यवाद !!!!!
खुपखुप सुंदर माहिती दिली मरवाबाबत मला तर माहितचं नाही की अस झाड आहे जे सुंगधित आहे व औषधी सुदधा आभार तुमचे ताई अशीच वेगवेगऴी इतर झाडांबाबत सांगा 🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद मॅडम. मी इकडे कोल्हापूर जिल्ह्यात राहते.त्यामुळे तिकडच्या भागातील नर्सरीची काही कल्पना नाही. आणि सध्या माझ्याकडची तर रोपे संपली आहेत.तयार झाली की मी इथे मेसेज टाकते.
Madam mi maharashtra t rahate khup prayatn karate paan mala he zaad milat nahi te kuthe aani kase mile plz sanga mala vikat ghyache aahe bee kuthe milel malavikat pahije plz kalava
हो धन्यवाद. मलाही ते नंतर समजलं.पहिल्यांदा पाचू म्हणजे हिरवे रत्न असं वाटलं होतं.पण कुणीतरी सांगितले की पाचू नावाची वनस्पती आहे. तुम्हालाही धन्यवाद. 🙂🌹 बघते कुठे मिळाली तर ..त्यावरही नक्कीच व्हिडिओ होईल.
Hyderabad madhe hyala dunam mhantat kahi varshpurvi gajryat malayce pan ata hi pan gayab zali ahet yaca sughand apratim asto ramnavmila dauna miltoyka ata
दरबार जुना ह्यो, हंड्या - झुंबर नवं! मध्यान्ह रातीला आता,लावा अत्तर दिवं!अंग - अंगी मी, रंग खेळते ए.. ए..! केसांमध्ये मरवा आ... आ..! हो पिकल्या पानाचा, अहो!पिकल्या पानाचा,देठ की ओ हिरवा!पिकल्या पानाचा, देठ की ओ हिरवा!!
धन्यवाद 😄
@@raghunathpasale8363 सुप्रसिद्ध ठुमरी गायिका शोभा ताईंच्या आवाजातील लावणी. 👌
खूप सुंदर माहिती. धन्यवाद ताई.
दवणा आणि पाचू या वनस्पतींची माहिती देखील द्यावी.
धन्यवाद मॅडम 🌹
दवणा येतोय लवकरच 👍.पाचू मला जूनमध्ये मिळणार आहे.
या वनस्पती मला कुठून मिळू शकतील?
@@sharaddeo1052 जवळच्या नर्सरीमध्ये मिळू शकेल.माझ्याकडे रोपे नाहीत .
माझ्या कडे पण मरवा आहे पण वेगळा प्रकार आहे ....दवणा कुठे मिळेल मला पाहिजे आहे
मरवा दुर्गा माताला पण आवडतो
किती सुंदर वर्णन केलय या सुंगधी मरव्याच अता लावायलाच हवा . खूप छान माहिती.
धन्यवाद 😄
आधी खूप खूप धन्यवाद ताई
हृदयाच्या अत्यंत जवळचा आणी मनाचा हळवा असा हा लाडका नाजूक मरवा 💕💕
दोनदा अपयश येऊनही मोह होतंच होता घ्यायला
कारण अल्पमाहीती असल्यामुळे कशी काळ्जी घ्यावि. माहिती नव्हती
सहज थोडया काळ्जी घेतल्याने मस्त वाढ होते हे समजलं आणी नवीन रोप कसे बनवावे हेही कळलं
आता यानंतर काळ्जी घेऊन ही सुगंधा लावू
सतत जे अमुच्या मनी🥰🥰
ते ते मिळे मधुबनी💐💐
💕💕ही अनुभूती येते,
मनःपूर्वक धन्यवाद 🙂🍫
@@bharaticharekar6068 सुकलेल्या सर्व काड्या काढा, पाणी दया, उन्हात ठेऊ नका.
गाण्यात एकलेला मरवा, प्रत्यक्ष पाहिला 👍
व्हिडिओ नेहमीप्रमाणे च सुंदर
धन्यवाद 🌹😊
उत्कृष्ट सादरीकरण सुस्पष्ट उच्चार मधुर आवाज अभ्यास करून केलेले सादरीकरण खुप धन्यवाद अजुन सुंदर व्हिडिओ बनवा
खूप धन्यवाद !
खूप छान माहिती सांगितली,आमच्या लहानपणी आम्ही मरवा लावला होता,त्या वेळची आठवण झाली,माझ्या आईला तो फार फार आवडायचा,म्हणून आम्ही त्याला खूप जपायचो,धन्यवाद ताई,तूम्ही छान माहीती दिलीत,आता तो परत लावायची इच्छा झाली!!...😊
धन्यवाद 🌹
होय...... मी गावाला असताना लहानपणी हा मराव्याचा ताटा पाहिलाय एका घरी....... अबोली, मोगरा, कुंदा, गावठी गुलाबांची चंगळं होती त्यांच्या परस बागेत..... पण याचे सुगंधी व ओषधी गुणधर्म वगैरे माहिती नव्हते. आता ( नाईक )त्यांनी नवीन जागी नवीन घर बांधले. नवीन पिढीने तो जुना वृक्ष वारसा जपलेला नाही.
तुमची माहिती छान वाटली....👌
धन्यवाद !!!!!
धन्यवाद 🙂
तुमच्या मरव्याचा सुगंध आमच्या पर्यंत पोहोचला बरं !!👍👍👍
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.🎉
आवडली ऐकून आनंद वाटतो. धन्यवाद.
उपयुक्त माहिती आहे
धन्यवाद 🌹🙂
नमस्कार ताई, खूप छान आणि नविन झाडाची माहिती मिळाली .नक्कीच हे झाड लावू .धन्यवाद
धन्यवाद 😄
खूपच सुरेख आणि सविस्तर माहिती दिलीत ताई. धन्यवाद 🎉
धन्यवाद 🙂
धन्यवाद 🙂
छान झालाय विडिओ
धन्यवाद 😄
मरव्याबद्दल छान माहिती सांगितली. धन्यवाद.
🙂🌹
Khup chhan mahiti ani visleshan..😊😊😊
धन्यवाद 🙂
Marvyachi chhaan mahiti dili.Dhanyawad
धन्यवाद 🌹
आपण मिळवलेली माहिती खूप सुंदर पद्धतीने सांगितली.
भाषाशैली अप्रतिम आहे.
धन्यवाद
आपले खूप आभार. अशा कॉमेंट आनंद देतात हे मान्य करते.
नेहमीप्रमाणे खुप छान माहितीसह व्हिडीओ 👌👌👍
धन्यवाद सर 🙂
खूप छान माहिती दिली आपण😊🙏
आपले धन्यवाद
धन्यवाद 😊
उपयुक्त माहीती
धन्यवाद 🌹🙂
खूप छान माहिती दिली।।
धन्यवाद 🙂
खुप छान माहिती दिलीत.
धन्यवाद 🙂🌹
Wow, मस्त
धन्यवाद 😄
ताई खुप मस्त माहिती
🍫
Khupch chhan mahiti sangitali manapasun khup khup dhanyawad ♥️♥️♥️👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
😊🌹
मारवा, chan माहीती आहे. Avadali
ताई व्हिडीओ खुप माहीतीपूर्ण...... निवेदन स्पष्ट.... खणखणीत ❤
धन्यवाद ! पोचपावती मिळाली की पुन्हा उमेद येते.
👌मारवा... सुबोध आणि सर्वांगीण माहिती..!!
खूप खूप धन्यवाद.
सुंदर वर्णन ताई❤
धन्यवाद 🙂
माहिती खूप आवडली धन्यवाद
खूप धन्यवाद !
Madam mi. Maravya cha zaad. Shodha re aahe. Paan. Milat. Nahi. Kuthe. Milel plz.saanga 14:16
कळवते.
माधवीताई,मरवा या बद्दल खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद .
Tai khup sunder ha Chand .
Thank you .mahiti khup avadli.
धन्यवाद 🌹🍫🙂
खूप छान आणि नवीन माहिती. ताई खूप खूप धन्यवाद.🙏👌👍
धन्यवाद मॅडम 🙂👍🌹
खुपच सुंदर माहिती 💐💐💐👏👏👏
धन्यवाद 🙂
Khup chan mahite durmel mahite 😊
Thanks a lot 😊👍🌹
खुप छन महिती दिली. अशिच नवीन रोपांची महिती दया
धन्यवाद. अशा कॉमेंट उत्साह वाढवतात.
खूप छान माहिती ताई 💚❤️
मनःपूर्वक धन्यवाद 😊🌹
❤❤❤ bhari video taai🎉🎉 khup shubhechha
Yessss . thanks Priti 🍫
ताई सादर नमस्कार खुपच छान माहिती दिली
धन्यवाद
खुपखुप सुंदर माहिती दिली मरवाबाबत मला तर माहितचं नाही की अस झाड आहे जे सुंगधित आहे व औषधी सुदधा आभार तुमचे ताई अशीच वेगवेगऴी इतर झाडांबाबत सांगा 🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
खूप धन्यवाद !
छान माहिती माझ्याकडे खूपच झाडे आहेत हे पण आणून लावील 💐💐💐🙏🏻🙏🏻👌🏻
क्वचित कधीतरी जवळच्या नर्सरीत मिळतं. बागेची आवड म्हणजे एक रचनात्मक छंद आहे.
खूप सुंदर व्हिडिओ. छान माहिती.उद्याच आणीन रोप.खूप खूप धन्यवाद.
अशा कॉमेंट हुरूप वाढवतात. धन्यवाद.
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💐🙏🏻
असे कॉमेंट उत्साह वाढवतात. धन्यवाद.
Khupach sundar mahiti
धन्यवाद 🌹🙂
छान माहिती दिली आपण.
धन्यवाद
धन्यवाद !
Dhnnyvad tai😊❤🎉
🙏😊🌹
Thanks for best informative video. Keep it up.
Thanks, will do!
👌मारवा... अत्यन्त सुबोध आणि सर्वांगीन माहिती..!!
खूप खूप धन्यवाद.
खुप सुंदर अनुभव आणि माहिती 🙏
खूप धन्यवाद !
Khup chhan mahiti😊
धन्यवाद मॅडम 😊
छान माहिती दिली
धन्यवाद मॅडम 🌹🙂
Sundar video
🍫
Khup chhan mahiti milali. Dhanyawad
आवडली ऐकून आनंद वाटतो. धन्यवाद.
Mi palghar. Talukyat. Rahate. Mala. Marava. Kasa. Milu shakel. Plz.sanga
धन्यवाद मॅडम.
मी इकडे कोल्हापूर जिल्ह्यात राहते.त्यामुळे तिकडच्या भागातील नर्सरीची काही कल्पना नाही.
आणि सध्या माझ्याकडची तर रोपे संपली आहेत.तयार झाली की मी इथे मेसेज टाकते.
छान माहिती धन्यवाद माहितीबद्दल
धन्यवाद
मला मरवा खूप आवडते पण माझे झाड गेले आता परत लावीन,नेहमी सारखच छान माहिती दिलीत धन्यवाद🙏🙏
धन्यवाद 😄
Mast...
धन्यवाद 😄
Tumhi kunikade rahta.khup chhan..biyanansathi vicharl..
धन्यवाद.
👌👌👌👌👌khupach Sundar mahiti
Namaskar Tai🙏
खूप आभार. असे कौतुक लाभले तर आणखी काय हवे ?
माझ्याकडेही मरवा आहे, खूप वर्षांपासून, माझी आई मरवा सुकवून साडीच्या घडीत ठेवायची मंद वास यायचा, पण येवढे उपयोग आज कळले
Sundar Mahiti dilit. Khup chan ..Majha ghari geli 20 varshe hey ropte ahey. Dhanyawad..
खूप धन्यवाद. अशी पोचपावती उत्साह वाढवते.
छान माहिती मँडम 💐
धन्यवाद सर 😊
मस्त खूपच छान
धन्यवाद ! पोचपावती मिळाली की पुन्हा उमेद येते.
Khup chaan mahiti dilit🙏..hey rop pavsalyamafhe lavu shakto ka tai
हो नक्कीच लाऊ शकता . 👍
नक्कीच आवडली
धन्यवाद.
Very very nice👍
Thankyou very much 🙂🌹
👌👌👌सुंदर
धन्यवाद ! :)
सगळ्या गणेशपत्री वर एक व्हिडिओ बनवा
नक्कीच. तुमचा विचार पटला. जमवून आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.
Nature has given us all the beauty
Yes, mother nature
Madam mi maharashtra t rahate khup prayatn karate paan mala he zaad milat nahi te kuthe aani kase mile plz sanga mala vikat ghyache aahe bee kuthe milel malavikat pahije plz kalava
खूप सुंदर ताई.... माधवी ताई.. तुमचे सर्वच मी इतर ग्रुप वर पण देत असते....
होय. तुमची खूप मदत होते. किती धन्यवाद द्यावेत तितके कमी आहेत !
ठाणे मध्ये मरवा, पाचू, दवणा कुठे मिळू शकेल?
ठाणेमधील माहिती नाही मला.
मी इकडे कोल्हापूर जिल्ह्यात राहते.
Taei khup chan mahiti dili tumcha videio baghun mi he rope anle ahe
धन्यवाद. कुठे मिळाले हे सर्वांना सांगा. ती कॉमेंट मी पिन करेन म्हणजे सर्वात वर दिसेल.
खूप छान माहिती
धन्यवाद. अशा कॉमेंटमुळे उत्साह वाढतो.
खूप छान माहिती दिली ताई
धन्यवाद. अशा टिपण्णीमुळे उत्साह वाढतो.
खऊप छान मार्गदर्शन.
शालू हिरवा ,पाच न् मरवा
वेणी तिपेडी घाला
*पाच ही सुद्धा सुगंधी पानांचई वनस्पती आहे.
पहा मिळाली तर.
हो धन्यवाद.
मलाही ते नंतर समजलं.पहिल्यांदा पाचू म्हणजे हिरवे रत्न असं वाटलं होतं.पण कुणीतरी सांगितले की पाचू नावाची वनस्पती आहे.
तुम्हालाही धन्यवाद. 🙂🌹
बघते कुठे मिळाली तर ..त्यावरही नक्कीच व्हिडिओ होईल.
लहानपणीच athwan zaali...shewantichy wenit घालायचो आम्ही बघून आनंद झाला ❤
आवडली ऐकून आनंद वाटतो. धन्यवाद
Tai tumi khup chan mahiti deta ata davana ya zadachi suddha mahiti dya
lavakarach..dhnyavad
Sarv Sugandhi vanaspatinchi mahiti dyavi.
हो, जशा मला मिळतील, व्हिडिओ करत जाईन.
पुणे जिल्ह्यात कुठे मिळेल
माहिती नाही. पण मी इथून कुरियर ने पाठवू शकेन.
Mkhup Chan mahiti ahe
धन्यवाद. अशा कॉमेंट उत्साह द्विगुणित करतात.
नर्सरीत मीळतो मी लावला होता गिप्ट दिला होता फुल सुंदर दिसता ताई 🌹
खूप खूप धन्यवाद.
लहान पणी माहेरी होता त्यावेळी शेवंती किंवा मोग्ऱ्याच्या वेणीत आम्ही गुंफत होतो खूप छान सुगंध असतो.आता कुठे मिळेल
कोल्हापूर परिसरात निमशिरगाव येथील राज नर्सरीमध्ये...
सांगली मिरज रोड गायकवाड नर्सरीमध्ये..
या दोन्ही ठिकाणी मी पाहिले आहे.
Mi Aai paryant 3 Vella marwa plant alley. Pan te tickle nahi
te lahan aste. psarat jate. tyala suryaprakash lagto.
Davana baddal mahiti sanga
हो लवकरच 👍
Hyderabad madhe hyala dunam mhantat kahi varshpurvi gajryat malayce pan ata hi pan gayab zali ahet yaca sughand apratim asto ramnavmila dauna miltoyka ata
दवणा ही वेगळी वनस्पती आहे.
Khup chan mhahiti दिली आहे आणि chan Video full Support big like ताई❤❤❤❤
आवडली ऐकून आनंद वाटतो. धन्यवाद.
Mastpaiki mahiti
Thanks
Can we get this plant in amazon
very beautiful
धन्यवाद मॅडम 🌹🙂
Pratyek devatela vahachya patrinchi sampurn mahiti dyavi.
Ok.thanks.
अप्रतिम महिति .मला मारवाचे रोप हवे आहे ताई.कुठे मिळेल
माझ्याकडे मिळेल.
खूप छान माहिती दिली मरवा रोपं कुठे मिळेलतील
मिळेल, एकच शिल्लक आहे, काय करता येईल पहाते.
Very good information!! Thank you Madhavi!!
Thankyou mam 🌹🙂
मारवा बी कुठे मिळेल
बियांपेक्षा रोप लावले तर बरं होईल.
उपलब्ध होतील थोड्या दिवसांनी..
Dhanywad Thank you🙏🙏🙏 very interesting information😊 aapan kothe rahata me pune fc road la mala rop mile ka please🙏🙏🙏🙏 thanks🌹🌹
धन्यवाद. मी कोल्हापूरला राहते.
मला अत्यंत प्रिय आहे मरवा . आता दुर्मिळ झाला आहे मरवा .
खरेच. मरवा, पाचू, केवडा ही झाडे लावली पाहिजेत.
दिवाळी उटण्यातील एक महत्वाचा घटक...