माझ्या कडे ५ ते ६ रोपं आहेत. ५० बिया आहेत. अजून फुलं आली नाहीत. त्या साठी काय केले पाहिजे? मधु कामिनीची फुलं वर्षभर येतात हे नव्याने कळले. फुलं येण्यासाठी काय करू, हे नक्की कळवा. धन्यवाद. 🙏
रोपे जमिनीत आहेत की कुंडीत? किती वर्षाचे ? जमिनीत असतील तर मातीची उकरी करुन झाडाच्या वयानुसार शेणखत किंवा गांडूळखत घाला.सुगंधी फूलझाडांना शेणखत आवश्यक असते. जर कुंडीत असतील तर तीन पेक्षा जास्त वर्षं झाली असतील तर रिपाॅटिंग करण्याची गरज आहे का बघा.माती घट्ट झाली असेल , पाण्याचा निचरा होत नसेल , मातीचा कस कमी झालेला असू शकेल . त्याप्रमाणे उपाय करा . कुंडीत असतील तर कुंडीचा आकार केवढा आहे तेही महत्वाचे.कमीत कमी एक फूट उंच कुंडी असावी . बिया कोठून मिळाल्या ? तुमच्याकडील झाडाच्या आहेत की बाहेरुन मागवल्या आहेत ?
माझ्या कडे पण मधू कामिनी झाडे आहेत दोन कुंडीत दोन झाडे आहे जमीनीतील झाडा खाली रोप आले होते ते आणून लावले फुल तर येतात पण फुलं छोटेच येतात . जमीनीतील झाडांची फुलं बघीतली आहेत मोठे फुलं येतात .
मोगऱ्याचा बहर उन्हाळ्यात असतो .त्याची नैसर्गिकपणे , पुरेशी वाढ होऊ द्या. पुढच्या वर्षी लागतील फूले . फेब्रुवारीच्या सुमारास हलकीशी छाटणी करा . फक्त एखाद इंच एवढंच. नवीन फांद्या फूटून त्याना फूले लागतील.
माझ्या कडे आहे कामिनी चे झाड. खुप छान फुलत.
तुम्ही खुप शास्त्रीय माहिती सांगता त्यामुळे तुमच video सगळे बघते.
कटिंग लागत माहिती नव्हते.
धन्यवाद. असे कॉमेंट उत्साह वाढवतात. कटिंग लावण्याचा प्रयत्न जरूर करा.
मधुबन च्या व्हिडीओ मधून प्रत्येक रोपाची भरपूर माहिती मिळते. हेच या चॅनलचे वैशिष्ट आहे.
धन्यवाद 🙂
मधु कामीनी बद्दल खूपच छान माहिती
धन्यवाद 🙂
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती माधवी ताई.... खुप छान
धन्यवाद ! पोचपावती मिळाली की पुन्हा उमेद येते.
खूप छान माहिती दिली... माधवी ताई... ❤❤
नेहमी सारखा अत्यंत उपयोगी आणि पूर्ण माहिती सह आहे ताई. उत्तम.
धन्यवाद. असे कॉमेंट पपुढचा व्हिडीओ करण्यासाठी प्रेरित करतात.
सुगंध दरवळला!! माझे अत्यंत आवडते झाड. खुप छान माहिती दिलीत. खुप सुंदर व्हिडिओ झालाय.
धन्यवाद ! असे कॉमेंट वाचून खूप बरं वाटतं.
वाह 👌नेहमीप्रमाणे च छान परिपूर्ण माहिती
धन्यवाद !
मधुबन चे व्हिडीओ खूपच माहिती पूर्ण असतात
धन्यवाद.. अशीच स्फूर्ती देत रहा.
खूप सुंदर माहिती, व्हिडिओ खूपच सुंदर 👌👌
धन्यवाद. आवर्जून लिहिलेली कॉमेंट पाहिली की खूप सार्थक वाटते.
नेहमी प्रमाणे खूपच छान विडिओ
धन्यवाद. असे कॉमेंट पपुढचा व्हिडीओ करण्यासाठी प्रेरित करतात.
Very nice information
Thank you so much ❤ 🤗
So nice of you
खूपच छान माहिती दिली
धन्यवाद. असे कॉमेंट पपुढचा व्हिडीओ करण्यासाठी प्रेरित करतात.
खुप शास्त्र शुद्ध माहिती
धन्यवाद सर 🙂
खूप छान video
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली मला मधूकामीनी चे झाड दिसले वेरूळ ला पन काड़ी लागते हे माहिती नवते विडीयो अत्ता झाले 😅
मीही आताच लावले आहेत पहिल्यांदी. पाहूया, पाने तर फ्रेश आहेत अजून. बहुदा लागू होतील. ऋतूही चांगला आहे सध्या. कॉमेंटसाठी धन्यवाद.
❤🙏👌👍
मुंबईत कुठे मिळेल
Common झाड आहे. कोणत्याही नर्सरीमध्ये मिळेल. पण मी कोल्हापूर जिल्ह्य़ात राहत असल्याने मुंबईतील फारशी माहिती नाही.
मधुकामिनी व मधुमालती वेगळे आहेत का सुदर मला खुप आवड आहे फुलाचा बहर कधी असतो
मधुमालतीची फुले मोठ्य्स गुच्छयात खाली लोंबणारी आणि लांबीला जास्त असतात. रंगही लालसर असतो
ताई झाडा चि बिया लावता येता का
हो येतात.
माझ्या कडे ५ ते ६ रोपं आहेत. ५० बिया आहेत. अजून फुलं आली नाहीत. त्या साठी काय केले पाहिजे?
मधु कामिनीची फुलं वर्षभर येतात हे नव्याने कळले. फुलं येण्यासाठी काय करू, हे नक्की कळवा. धन्यवाद. 🙏
th-cam.com/video/yQjHNLL0U8I/w-d-xo.html
रोपे जमिनीत आहेत की कुंडीत? किती वर्षाचे ?
जमिनीत असतील तर मातीची उकरी करुन झाडाच्या वयानुसार शेणखत किंवा गांडूळखत घाला.सुगंधी फूलझाडांना शेणखत आवश्यक असते.
जर कुंडीत असतील तर तीन पेक्षा जास्त वर्षं झाली असतील तर रिपाॅटिंग करण्याची गरज आहे का बघा.माती घट्ट झाली असेल , पाण्याचा निचरा होत नसेल , मातीचा कस कमी झालेला असू शकेल .
त्याप्रमाणे उपाय करा .
कुंडीत असतील तर कुंडीचा आकार केवढा आहे तेही महत्वाचे.कमीत कमी एक फूट उंच कुंडी असावी .
बिया कोठून मिळाल्या ? तुमच्याकडील झाडाच्या आहेत की बाहेरुन मागवल्या आहेत ?
माझ्या कडे पण मधू कामिनी झाडे आहेत दोन कुंडीत दोन झाडे आहे जमीनीतील झाडा खाली रोप आले होते ते आणून लावले फुल तर येतात पण फुलं छोटेच येतात . जमीनीतील झाडांची फुलं बघीतली आहेत मोठे फुलं येतात .
खतपाणी करत रहावे . पुरेशी वाढ झाली की येतील मोठी फूले .
तुमच्याकडे आहे हे ऐकून आनंद झाला. माहिती कशी वाटली?
नमस्कार मॅडम मी ऐक मोगराचे रोपटे चार महिन्यांपूर्वी आनले आहे.पण ते फक्त सरळ वाढत आहेत. पण त्याला फुले नाही आलीत. कृपया मार्गदर्शन करा.🙏🙏🙏
मोगऱ्याचा बहर उन्हाळ्यात असतो .त्याची नैसर्गिकपणे , पुरेशी वाढ होऊ द्या.
पुढच्या वर्षी लागतील फूले .
फेब्रुवारीच्या सुमारास हलकीशी छाटणी करा . फक्त एखाद इंच एवढंच.
नवीन फांद्या फूटून त्याना फूले लागतील.
@MadhubanGarden thank you very much mam 🙏 😊
welcome
मी,लावल, आहे, कटिंग
OK.