महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनो बर झालं मी एक छोट्या समुदायाचा व्यक्ती आहे आज जर मी मराठा असतो तर मला स्वतःचीच लाज वाटली असती कारण की माझ्याच समुदायातील व्यक्तीसाठी मी काहीच करू शकत नाही याची मला खंत वाटली असती मित्रहो माझ्याvar शिवरायांच्या विचाराचा प्रभाव असल्यामुळे मला हे सण होत नाही तरी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे एकत्र या आणि याच देशmukh व कुटुंबांना न्याय द्या नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरी त्याg करा आता हे सहन होत नाही भगतसिंग शेजारी पाहिजे असले विचार सोडा नाहीतर संतोष देशमुख यांना तुमची लाज वाटेल
800000*140=11.2Crs. without political support itaka zol hou shakato ka , Farmer's police station la hajar zalet, CM ni chair cha vichar karnyapeksha Daagi Minister la out karav.
अरे भाई...कोणता न्याय पाहिजे... आरोपी पकडले आहेत 1 बाकी आहे तो ही पकडल्या जाणार आहे....अरे ताई...न्याय मिळणार आहे ...ते काय खारीक खोबर आहे लगेच लाडू करून खायला... का लगेच सजा द्यायला....यात एखादा आरोपी नसेल तर मग त्याला पण सजा का...? एखाद्याचा गुन्हा नसेल त्यांना पण फाशी का..?ही कुठली मागणी....मिळेल न्याय पण एखादा नसेल त्यात तर त्याला नाही मिळणार सजा..तुम्हाला जे करायचं ते करा..त्या जरंग्याच ऐकून

ताई घाबरु नको आशेच कडक आवाजात बोलत राहा पुरा महाराष्ट्र तुझे मागे आहे
न्याय पाहिजे बाळा😢😢
बरोबर बोलत आहे..तीच शिक्षण सोडून ती न्याय मागते... शांतता संपन्न झाली तिच्या तली आज आणि होणे ही साहजिकच आहे...
संतोष देशमुख ला न्याय मिळालाच पाहिजे 😢😢😢😢
बीड ...बंदुक... बिहार...या कुटुंबातील सदस्यना न्याय मिळाला पाहिजे...😢😢😢
एक नंबर सरकार जिल्हा परिषद दाखवायला पाहिजे
वा ताई प्रत्येक गोष्टीला एक सहनशीलता असते ताई आक्रमक झाली म्हणजे शासनाला निर्णय घ्यावाच लागेल
मुलीचे जेवढे कौतुक कराव तेवढं कमी च असेल आजकाल चे राजकारण्या च तत् मम पप होत मीडिया समोर अगदी लहान असून प्रखड पणे बोलते 🔥🔥😊
वैभवी अशीच बोलत राहा
❤❤❤❤❤❤❤❤❤
वैभवी तू घाबरू नको अशीच कडक आवाजात बोलात राहा
पूर्ण महाराष्ट्र तूझ्या पाठिशी उभा राहील.
बाळा अशीच बोलत रहा ❤❤
आता मात्र मराठ्याला उठाव करावाच लागेल सर्व समाज बांधवांनी रस्त्यावर येवुन या सरपंचाच्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे
संतोष देशमूखला न्याय मिळणारच
निशब्द, खूप अवघड आहे हे, महाराष्ट्र कोठे चाललं आहे हे कळतं नाही
न्याय मिळाला पाहिजे
ताई घाबरु नको आशेच कडक आवाजात बोलत राहा पुरा महाराष्ट्र आहे तूझ्या पाठिशी
खरं आहे ताई
Bilkul correct
वैभवी तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देते वैभविचा फक्त एकच प्रश्न आहे तो म्हणजे न्याय या प्रश्नाचे उत्तर सरकार व प्रशासनाने द्यावं.
ज्ञान दिला पाहिजे बाळा आज ते तुझे ते जन्म दाते गेले तिचे 😢😢
Bapre 😢😢😢
सरकार काही गूंडाना पाठीशी घालतय
महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनो बर झालं मी एक छोट्या समुदायाचा व्यक्ती आहे आज जर मी मराठा असतो तर मला स्वतःचीच लाज वाटली असती कारण की माझ्याच समुदायातील व्यक्तीसाठी मी काहीच करू शकत नाही याची मला खंत वाटली असती मित्रहो माझ्याvar शिवरायांच्या विचाराचा प्रभाव असल्यामुळे मला हे सण होत नाही तरी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे एकत्र या आणि याच देशmukh व कुटुंबांना न्याय द्या नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरी त्याg करा आता हे सहन होत नाही भगतसिंग शेजारी पाहिजे असले विचार सोडा नाहीतर संतोष देशमुख यांना तुमची लाज वाटेल
निर्लज्ज असंवेदनशील सरकार
ताई तू एकदम बरोबर बोलली
Bilkul karect
ताई काळजी करू नकोस मनोज दादा जरांगे पाटील आपल्या सोबत आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा 6 कोटि मराठा
आपण तालिबान मध्ये आहोत का
दुसर्याला बोलुन काय फायदा नाही.आपलाच नासका कांदाय धरनमुत्या आजित पवार
Chan.didi.
Cid यांनी पैसे खाल्ले
😢😢
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने
कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
अटक काय कोण होणार नाही पैसे खाल्ले सर्वांनी पोलीस पासून ते सर्वा नी
चाचा नको म्हणू बाळा काका म्हण 🙏🙏
महाराष्ट्राचे गृहमंत्री चांगले नाहीत
जो पर्यंत पत्रकार सरकार आणि गृहमंत्री चां राजीनामा मागत नाही तो पर्यंत
न्याय द्या न्याय मीनाला चं पाहीजेत
😢
Satkar palat ahe
800000*140=11.2Crs. without political support itaka zol hou shakato ka , Farmer's police station la hajar zalet, CM ni chair cha vichar karnyapeksha Daagi Minister la out karav.
मुख्यमंत्री साहेब याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं नव्हतं आमचे माणसं मारायला
Jarange
Sahebani.jababdare.ghene.jarure.ahe
Ashi lek nashibvalyachya ghari
janmla yet,kiti tampane ladate ahe bapasathi
Modi ji tumhare raj me.nya.milega.kya.nahi
गृहमंत्री झोपेत आहे
हे सगळं राजकारण चालू आहे
Tai modi na विनंती कर टेक करू शकता
Sarkar nalayak ahe
वाल्मीक कराड लां आटक करा
अरे भाई...कोणता न्याय पाहिजे... आरोपी पकडले आहेत 1 बाकी आहे तो ही पकडल्या जाणार आहे....अरे ताई...न्याय मिळणार आहे ...ते काय खारीक खोबर आहे लगेच लाडू करून खायला... का लगेच सजा द्यायला....यात एखादा आरोपी नसेल तर मग त्याला पण सजा का...? एखाद्याचा गुन्हा नसेल त्यांना पण फाशी का..?ही कुठली मागणी....मिळेल न्याय पण एखादा नसेल त्यात तर त्याला नाही मिळणार सजा..तुम्हाला जे करायचं ते करा..त्या जरंग्याच ऐकून
Tu CID madhun ahe ka? Tula kase mahit Gunha ahe ki nahi?
Tuzya ghrcha kuni aasa Marla aasta tr tu aasch bola aasta ka, tya valmik karad vr 302 an mokka la lavla nahi, yach uttar aahe ka tuzya kd