गणेश उत्सव असो की संकष्ट चतुर्थी बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवा ह्या प्रकारे | Manjusha's kitchen ✨|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- ✔️साहीत्य....
1) खोबरं
2) गुळ
3) काजु बदाम
4) देशी तुप
5) विलायची
6) मैदा
7) मोदक तळण्यासाठी तेल
✔️गणेश उत्सव असो की संकष्ट चतुर्थी बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवा ह्या प्रकारे | Manjusha's kitchen ✨|
✨गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌺
✔️सणा सुदिचे पदार्थ असो की रोजच्या जेवणातील पदार्थ Manjusha's kitchen मध्ये ते छान छान रेसिपी बनवण्याचा मी नक्कीच देवाच्या कृपेने प्रयत्न करेल. फक्त विनंती आहे Please Channel ला Subscribe करा & support me!! 😊
✨Thank you 🍁
@Manjushas_Kitchen77