||गवळ्या घरी बोबाट ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वराडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • ||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan||गवळ्या घरी जोमात ऊठले 🥰||मालवणी भजन||बुवा.महेश वाडकर,पखवाज वादक.अजित मार्गी,#vengurla#adeli#malvan

ความคิดเห็น • 112

  • @VikasGawade-nw7jm
    @VikasGawade-nw7jm 5 วันที่ผ่านมา +1

    गजराचे नोटेशन मिळेल का

  • @nitindesai7082
    @nitindesai7082 10 หลายเดือนก่อน +43

    गवळ्या घरी बोभाट उठले ।
    माठ दह्याचे फोडू नको
    कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको॥ ध्रु॥
    रागीट तुझा पिता नंदा
    मार तयाचा खाऊ नको
    आली गौळण रागीट राधा,
    तिच्या घरामध्ये तू जाऊ नको..॥१॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
    पाळण्यात घालूनी झोके देते,
    आता मुळी तू रडू नको
    वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा,
    ह्यांच्या डावामध्ये खेळू नको... ॥२॥
    कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
    नामा म्हणे पतित पावना,
    ह्यांच्या नामा तू विसरू नको.. ॥३॥
    कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
    कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।

    • @sagarsangvekar5706
      @sagarsangvekar5706 10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद लिहून पाटवली त्याबद्दल 🙏🙏

    • @satayvankarmalkar1305
      @satayvankarmalkar1305 9 หลายเดือนก่อน

      ❤you

    • @rupeshmestri5781
      @rupeshmestri5781 8 หลายเดือนก่อน

    • @MultiTrushant
      @MultiTrushant 2 หลายเดือนก่อน

      ❤🙏💐

    • @prabhakarnaik7463
      @prabhakarnaik7463 2 หลายเดือนก่อน

      स्केल काय आहे?

  • @suhasnarvekar4321
    @suhasnarvekar4321 26 วันที่ผ่านมา +1

    सुंदर चाल..❤

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 7 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan.khup khup shubhechha.

  • @PrathameshMorye
    @PrathameshMorye หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @RAVINDRADHOND-yu1mm
    @RAVINDRADHOND-yu1mm 12 วันที่ผ่านมา +1

    बुवा नोटेशन टाका

  • @deepakbhosle8460
    @deepakbhosle8460 3 หลายเดือนก่อน +11

    आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. कृपया हेच गाणे पुन्हा चांगल्या माईकवर सादर करून यु ट्यूब वर टाकावे

    • @जेंटलमॅन-घ2व
      @जेंटलमॅन-घ2व หลายเดือนก่อน

      स्पीकर घरा बाहेर आहेत आणि विडिओ घरात केलाय त्यामुळे ऑडिओ स्पष्ट आला नाहीय त्यासाठी दोन्ही सेपरेट रेकॉर्ड करावं लागेल

  • @prashantnavale3839
    @prashantnavale3839 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @ShrihariParkar
    @ShrihariParkar หลายเดือนก่อน +1

    माऊली सावंत (गुरुजी) खूप छान वादन

  • @sudarshanbgurav5930
    @sudarshanbgurav5930 11 หลายเดือนก่อน +5

    Gavlan lyrics miltil ka bhajan मंडळी

  • @deepakbhosle8460
    @deepakbhosle8460 3 หลายเดือนก่อน +2

    प्रसाद घाडगे यांनी म्हटल्याप्रमाणे ही गवळण लिखित स्वरूपात उपलब्ध झाली तर बरं होईल

  • @santoshsatam-mum
    @santoshsatam-mum 9 หลายเดือนก่อน +4

    बुवा खुपच छान..सतत ऐकत राहावे असे आपले सर्व भजन आहे.. कोरस छान..इतर सर्व छान..

  • @WARRIORFF752
    @WARRIORFF752 หลายเดือนก่อน +3

    तुमची ही गवळण मी खूप आवडीने ऐकतो खूप खूप छान

  • @sagarsangvekar5706
    @sagarsangvekar5706 11 หลายเดือนก่อน +2

    हि गवळण लिखित हवी आहे बगा जरा भेटेल का plz

    • @nitindesai7082
      @nitindesai7082 10 หลายเดือนก่อน +2

      गवळ्या घरी बोभाट उठले ।
      माठ दह्याचे फोडू नको
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
      कुणाच्या घरी कधी जाऊ नको॥ ध्रु॥
      रागीट तुझा पिता नंदा
      मार तयाचा खाऊ नको
      आली गौळण रागीट राधा,
      तिच्या घरामध्ये तू जाऊ नको..॥१॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
      पाळण्यात घालूनी झोके देते,
      आता मुळी तू रडू नको
      वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा,
      ह्यांच्या डावामध्ये खेळू नको... ॥२॥
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
      नामा म्हणे पतित पावना,
      ह्यांच्या नामा तू विसरू नको.. ॥३॥
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
      कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।

  • @YogeshGawas-e6b
    @YogeshGawas-e6b 19 วันที่ผ่านมา +2

    Spasht clear Bhajan surekh ekdam ❤

  • @sudhakargangaramkudtarkark783
    @sudhakargangaramkudtarkark783 2 หลายเดือนก่อน +1

    Buvancha aavaj khupach chhan petila barobar match hotoy apli sarv bhajan no..1 ahet..buvanu tumka ani tumchya bhajan mandalala manapasun trivar ABHAR ABHAR ABHAR...SHREE SWAMI SAMRTH SWAMI SAMRTH 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @krishnasangvekar9907
    @krishnasangvekar9907 11 หลายเดือนก่อน +5

    छान गौळण गायन राग कोणता आहे

  • @vishalkarle1445
    @vishalkarle1445 17 วันที่ผ่านมา +1

    Bhava mast tuzya pudil vatchalisathi khup khup shubhechha ❤❤❤❤

  • @nileshberde1492
    @nileshberde1492 2 หลายเดือนก่อน +1

    बुवा आवाज स्पस्ट येत नाही, खूप सुंदर चाल आहे, कृपया परत टाकावी गौळण बुवा

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 3 หลายเดือนก่อน +2

    माऊली अतिशय सुंदर अभंग सादरीकरण नमस्कार आणि मृदुंग ,कोरस सर्व अप्रतिम

  • @meghnapanchal2226
    @meghnapanchal2226 6 หลายเดือนก่อน +3

    Khup chan ahe bhajani mandalinche
    Khup khup abhar 👍👌👌👌👌👌💐

  • @mai.malvani.magic.masala
    @mai.malvani.magic.masala 11 หลายเดือนก่อน +3

    👌👌🙏जबरदस्त, सुपरहिट चाल, छान साथ

  • @subhashrane6830
    @subhashrane6830 7 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन अप्रतिम आवाजातील गौळण सादरीकरण छान

  • @arjunnaik1089
    @arjunnaik1089 5 หลายเดือนก่อน +1

    कृपया गवळणीचे पूर्णपणे बोल लिहून पाठवावे

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 2 หลายเดือนก่อน +1

    Buva ,gaulan atishay chhan pan kan barik karunahi aiku yet nahi .mukhya mhanje harmonium atishay sunder ahe . Swar changale ahet.

  • @prabhakarnaik7463
    @prabhakarnaik7463 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सादरीकरण बुवा खरच खुप छान गौळण गायलात आपण

  • @shrikantghogale9169
    @shrikantghogale9169 4 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर!अप्रतिम माऊली!!❤

  • @satayvankarmalkar1305
    @satayvankarmalkar1305 9 หลายเดือนก่อน +3

    VA kiti god gaovln chal apratim 30 Vela aikli

  • @omkarlad5384
    @omkarlad5384 11 หลายเดือนก่อน +4

    Lyrics milel ka

  • @ghanshyamsawant769
    @ghanshyamsawant769 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बुवा,या गौळनीचे नोटेशन मिळेल का?

  • @sanjayparab5861
    @sanjayparab5861 21 วันที่ผ่านมา +2

    खुप छान

  • @suhasnemlekar5949
    @suhasnemlekar5949 10 หลายเดือนก่อน +2

    बुवांचा नंबर मिळेल काय

  • @sudhakargangaramkudtarkark783
    @sudhakargangaramkudtarkark783 2 หลายเดือนก่อน +1

    me sarv bhajan bagitli apli buvancha avaj apratim...👌👌👌🙏🙏👍👍👍

  • @ranjanachavan7756
    @ranjanachavan7756 หลายเดือนก่อน +2

    Buva kup sundar👌👌👌👌👌

  • @deepakbhosle8460
    @deepakbhosle8460 3 หลายเดือนก่อน +2

    सुंदर आवाज सुंदर चाल

  • @sushilburte2162
    @sushilburte2162 2 หลายเดือนก่อน +1

    gavalnichi chal kontya ganyavar ahe? sangave.

  • @chandrakantambolkar6499
    @chandrakantambolkar6499 2 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर गवळण आहे

  • @kishormore3023
    @kishormore3023 2 หลายเดือนก่อน +1

    धृव पद आणि फक्त एक कडव्याचे नोटेशन पाठवा

  • @subhashtawade293
    @subhashtawade293 8 หลายเดือนก่อน +2

    Avaj Chan ahe. Sunder gavlan. ❤ 3:17

  • @amolpadave6821
    @amolpadave6821 2 หลายเดือนก่อน +1

    वा बुवा खूप सुंदर पेटीला आवाज सुंदर मॅच केला

  • @NS-eo4gc
    @NS-eo4gc 8 หลายเดือนก่อน +2

    Please notation dya🙏

  • @deepakbhosle8460
    @deepakbhosle8460 3 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर चाल कोरस पखवाज सर्वच सुंदर

  • @PanchganiInn
    @PanchganiInn 2 หลายเดือนก่อน +1

    नोटेशन शब्द रचना मिळेल का

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 11 หลายเดือนก่อน +4

    जोरात बोला.

  • @VishalDurgawali-r2k
    @VishalDurgawali-r2k 3 หลายเดือนก่อน +1

    kup chan buva gavlan ahe likhit milel kay saheb

  • @deepakbhosle8460
    @deepakbhosle8460 3 หลายเดือนก่อน +2

    बुवा खतरनाक चाल लावली

  • @omkarlad5384
    @omkarlad5384 11 หลายเดือนก่อน +4

    1 no .chal v Gayan v gavlan sudha

    • @omkarlad5384
      @omkarlad5384 11 หลายเดือนก่อน +1

      Lyrics milel ka

    • @nitindesai7082
      @nitindesai7082 10 หลายเดือนก่อน

      गवळ्या घरी बोभाट उठले ।
      माठ दह्याचे फोडू नको
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
      कुणाच्या घरी कधी जाऊ नको॥ ध्रु॥
      रागीट तुझा पिता नंदा
      मार तयाचा खाऊ नको
      आली गौळण रागीट राधा,
      तिच्या घरामध्ये तू जाऊ नको..॥१॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
      पाळण्यात घालूनी झोके देते,
      आता मुळी तू रडू नको
      वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा,
      ह्यांच्या डावामध्ये खेळू नको... ॥२॥
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
      नामा म्हणे पतित पावना,
      ह्यांच्या नामा तू विसरू नको.. ॥३॥
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
      कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।

  • @ascreation9079
    @ascreation9079 2 หลายเดือนก่อน +1

    बुवा मी बिग फॅन आसय तुझो. 😍😍😍सुंदर आवाज.❤

  • @SatishChoukekar
    @SatishChoukekar หลายเดือนก่อน +1

    Buwancha No bhetal ka

  • @kishormore3023
    @kishormore3023 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान बुवा आवाज तुमचा आणि लटक

  • @ganeshmore45
    @ganeshmore45 2 หลายเดือนก่อน +2

    Khup chan aavaj

  • @kishormore3023
    @kishormore3023 2 หลายเดือนก่อน +1

    नोटेशन पाठवा प्लिज माऊली

  • @sachindhebe1997
    @sachindhebe1997 2 หลายเดือนก่อน +1

    Buwa lyrics miltil ka

  • @prashantchavan377
    @prashantchavan377 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान 👌👌

  • @nitinlatye6946
    @nitinlatye6946 หลายเดือนก่อน +1

    सुंदर आवाज सुंदर चाल

  • @milindkadane6090
    @milindkadane6090 11 หลายเดือนก่อน +2

    Khup masst buva please lyrics send kara please

    • @milindkadane6090
      @milindkadane6090 11 หลายเดือนก่อน

      Request karun pan tumi lyrics se karat nahi.

    • @milindkadane6090
      @milindkadane6090 2 หลายเดือนก่อน

      Dhanyawad, lyrics dilya baddal.

  • @santoshchandarkar7693
    @santoshchandarkar7693 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम चाल बुवा.... ❤️❤️❤️

  • @amolpalav1801
    @amolpalav1801 หลายเดือนก่อน +1

    Mast buva ❤

  • @suhasnemlekar5949
    @suhasnemlekar5949 10 หลายเดือนก่อน +3

    खूप सुदंर माऊली

  • @maheshvelkar165
    @maheshvelkar165 หลายเดือนก่อน +1

    जोमात नाय रे...बोभाट

  • @maheshvelkar165
    @maheshvelkar165 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम...मस्त

  • @ShashikantMarye
    @ShashikantMarye 4 หลายเดือนก่อน +1

    Buvanche. Nav kay

  • @balaramdabade9974
    @balaramdabade9974 หลายเดือนก่อน +1

    गौळण खूप छान गायली आहे

  • @ajit7092
    @ajit7092 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर बुवा

  • @kishormore3023
    @kishormore3023 2 หลายเดือนก่อน +1

    नोटेशन पाठवा बुवा

  • @pravingurav1988
    @pravingurav1988 8 หลายเดือนก่อน +1

    Buwa tumache guru kon aahet???

  • @deepakbhosle8460
    @deepakbhosle8460 3 หลายเดือนก่อน +1

    नितीन देसाई धन्यवाद

  • @vasudevparab197
    @vasudevparab197 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

  • @NARAYANAKERAKAR
    @NARAYANAKERAKAR 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम बुवा

  • @prasadghate861
    @prasadghate861 11 หลายเดือนก่อน +12

    गौळण खूप सुंदर गायिली आहे. लिखित मिळेल का plse

    • @SHIVBHAKTYTCHANNEL
      @SHIVBHAKTYTCHANNEL  11 หลายเดือนก่อน +2

      Ha

    • @manojbhise185
      @manojbhise185 11 หลายเดือนก่อน +1

      Kute bhetel

    • @virajraut42
      @virajraut42 10 หลายเดือนก่อน +1

      मला lyrics पाठवाल का

    • @nitindesai7082
      @nitindesai7082 10 หลายเดือนก่อน +8

      गवळ्या घरी बोभाट उठले ।
      माठ दह्याचे फोडू नको
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
      कुणाच्या घरी कधी जाऊ नको॥ ध्रु॥
      रागीट तुझा पिता नंदा
      मार तयाचा खाऊ नको
      आली गौळण रागीट राधा,
      तिच्या घरामध्ये तू जाऊ नको..॥१॥ कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
      पाळण्यात घालूनी झोके देते,
      आता मुळी तू रडू नको
      वरद्या वाकड्या पेंद्या सुदामा,
      ह्यांच्या डावामध्ये खेळू नको... ॥२॥
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते....
      नामा म्हणे पतित पावना,
      ह्यांच्या नामा तू विसरू नको.. ॥३॥
      कृष्णा कान्हा तुला ताकीद करते,
      कुणाच्या घरी कधी जाऊ नको ।

    • @SHIVBHAKTYTCHANNEL
      @SHIVBHAKTYTCHANNEL  10 หลายเดือนก่อน +2

      No Di

  • @sureshgawade2152
    @sureshgawade2152 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माऊली मन प्रसन्न झाले

  • @PanchganiInn
    @PanchganiInn 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गवळण आहे

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 9 หลายเดือนก่อน +2

    Chhan

  • @Malvanigoals-hc1nx
    @Malvanigoals-hc1nx หลายเดือนก่อน +1

    Wa khup chan bhava

  • @DhaneshChopa
    @DhaneshChopa หลายเดือนก่อน +1

    खूप छान...

  • @sachingolatkar7428
    @sachingolatkar7428 2 หลายเดือนก่อน +1

    Sundar goulan ahe

  • @MaheshVaradkar
    @MaheshVaradkar 11 หลายเดือนก่อน +2

    Thanks all my friends

  • @vijaytamhanekar3746
    @vijaytamhanekar3746 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @deepakrawool1519
    @deepakrawool1519 หลายเดือนก่อน +1

  • @sangramdhuri9248
    @sangramdhuri9248 9 หลายเดือนก่อน +2

    वा खूप छान

  • @PriteshParap
    @PriteshParap 2 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌🙏🙏

  • @laxmanmore5923
    @laxmanmore5923 หลายเดือนก่อน +1

    Chan❤

  • @advsushantkubal6543
    @advsushantkubal6543 9 หลายเดือนก่อน +3

    बुवा राग कुठला सांगाल का