गजरामधे तोडिसतोड प्रतिउत्तर लोके बुवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2022
  • श्री देव मालवीर मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा
    स्थळ : मालवीर मंदिर, पाळेकरवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग,
    तिरंगी भजनाचा जंगी सामना
    बुवा गुंडू सावंत ❌ बुबा संदीप लोके ❌ बुवा संदीप पुजारे
    =====×=====×=====×=====×=====×=====
    नमस्कार मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ 🎥 आवडला असेल तर प्लिज या विडिओ ला लाईक 👍 करा .
    अशीच तुम्हला कोकणातील भजने डबलबारी भजने डबलबारी भाजनातील विनोदी बातावणी पाहायची असेल तर आत्ताच या चॅनेलला 👉👉 SUBSCRIBE करा .
    आमचा नवीन येणारा व्हिडिओ सर्वांत आधी पाहण्यासाठी 🔔 (बेल) आयकॉन वर क्लिक करा .
    =====×××=====×××=====×××=====×××====
    प्लीज प्लीज प्लीज भावांनु तुमचाच एक लहान भाऊ समजून मला इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा 🙏🙏🙏🙏👇👇👇
    tusharshinde533...
    =====×××=====×××=====×××=====×××====
    कोकणात सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो 'भक्तीरसातुन जनमाणसासमोर नतमस्तक होने म्हणजे भजन ' भ म्हणजे भजावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा म्हणजेच भजन होय . त्यातलाच एक प्रकार म्हणजे डबलबारी भजन डबलबारी मधे भजनासोबतच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे काही चुटके सांगितले जातात आणि भजन रसिकांच्या फर्माईश नुसार काही गाण्यांच साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारीसाठी प्रतिस्पर्धक असले तरी बारी संपल्यवार ते एकमेकांचे चांगले मित्र असतात एकमेकांचा आदर करतात .......आम्हाला खात्री आहे कि हा चॅनेल सर्वांना भजनानंद मिळवून देईल .भक्तीरसाने मंत्रमुध कारणारी भजने आणि मनोरंजनाचा खजीना आसणारी डबलबारी भजने पाहताना आपणाला नक्कीच आनंद देऊन जाईल.☺️☺️
    =====×××=====×××=====×××=====×××====
    आपण भजनी बुवा असाल किवा वादक असाल किवा कोणताही कलाकार असाल आणि तुमची कला सर्वांपर्यंत पोचावी अशी आपली इच्छा असेल तर ती व्हिडिओ🎥 आम्ही आमच्या चॅनेल मार्फत प्रसारीत करू शकतो ☺️🙏
    तुम्ही माझ्याशी व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ई-मेल यापैकी कशावरही संपर्क करू शकता
    व्हाट्सअप नंबर
    9403872765
    कॉलिंग नंबर
    9137876412
    फेसबूक आयडी
    profile.php?...
    इंस्टाग्राम आयडी
    tusharshinde533...
    ई-मेल आयडी
    shindetushar5334@.com
    =====×××=====×××=====×××=====×××====
    #Tusharshinde #भजने #dabalbari
    =====×××=====×××=====×××=====×××====
    {Thanks for watching this video🙏🙏}

ความคิดเห็น • 53

  • @manojrane231
    @manojrane231 2 ปีที่แล้ว +22

    सद्याच्या भजनी क्षेत्रात पहाडी आवाजाचे बादशहा श्री. लोके बुवा

    • @padmanathnigudkar8263
      @padmanathnigudkar8263 2 ปีที่แล้ว +2

      लोके बूवा पांचाळ बूवांची आठवण करून दिलीत त्या बद्दल धन्यवाद ! मस्त पहाडी आवाज ऐकायला छान वाटले !

    • @saurabhchalke166
      @saurabhchalke166 2 ปีที่แล้ว +2

      Hoy bhava

  • @babajiloke5849
    @babajiloke5849 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान लोके बुवा 👌 अभिमानाने सांगतोय आमचें बंधु राज लोके बुवा, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद ,💐👌🙏

  • @umeshsatam9704
    @umeshsatam9704 27 วันที่ผ่านมา

    सुंदर

  • @swapnilmore619
    @swapnilmore619 2 ปีที่แล้ว +3

    सुंदर आवाज जुन्या आठवणी जाग्या झाल्या लोके बुवा हे तुम्हीच करू शकता

  • @yogeshpedamkar1163
    @yogeshpedamkar1163 2 ปีที่แล้ว +3

    🙏🙏❤🌹👍👍खूपच छान लोके बुवा. गूंडूबुवांकडे काय बोलतात ते लक्ष देऊ नका. आवाज तुमचाच बुवा. जय शिवराय. जय महाराष्ट्र. 💐💐

  • @sayajidalvi2663
    @sayajidalvi2663 2 ปีที่แล้ว

    एक नंबर लोके माऊली श्याम तांबे लय भारी

  • @jagdishpanchal3794
    @jagdishpanchal3794 2 ปีที่แล้ว +1

    भारूड खूप छान लोके बुवा नाद खुळा 🙏🙏🙏

  • @sharadlabde9737
    @sharadlabde9737 ปีที่แล้ว +1

    Very nice buwa no.1

  • @aniketsawant8400
    @aniketsawant8400 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम लोके बुवा ❤️🙏🙏🙏❤️

  • @sagarsangvekar5706
    @sagarsangvekar5706 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    खूप सुंदर बुवा. 🚩🚩🚩

  • @rupeshbhave9136
    @rupeshbhave9136 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर लोके बुवा

  • @tejasbhatale8710
    @tejasbhatale8710 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंधर लोके बुवा असं भजन पाहिजे

  • @udaykadwaikar2066
    @udaykadwaikar2066 ปีที่แล้ว

    Khupch chan mast buva

  • @vickygurav861
    @vickygurav861 2 ปีที่แล้ว

    Jabardast loke buwa 👌

  • @bablugalole9509
    @bablugalole9509 2 ปีที่แล้ว

    खूप छान महाराज

  • @rajendrapowar7556
    @rajendrapowar7556 2 ปีที่แล้ว +1

    पोवडा खूप छान बुवा 🎉🎉

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 2 ปีที่แล้ว +3

    छान

  • @sushantbidaye2464
    @sushantbidaye2464 2 ปีที่แล้ว +1

    झांज वादक 👌

  • @umeshrawool8007
    @umeshrawool8007 2 ปีที่แล้ว

    भारी बुवा 👍🙏

  • @guruprashadmahajan5353
    @guruprashadmahajan5353 2 ปีที่แล้ว +1

    वा खूप छान आवाज मस्तच वा बुवा

  • @sohampagar19
    @sohampagar19 ปีที่แล้ว +1

    36:45 konte bhajan aahe sangel ka kon??

  • @kunaljoshi1007
    @kunaljoshi1007 2 ปีที่แล้ว

    ♥️🔥Khatrnak 🔥♥️

  • @arunkokate1492
    @arunkokate1492 2 ปีที่แล้ว +1

    Asech buva tarunaela sudarayacha paryant Kara dev tumala udan aush devo hich Partana

  • @sanjayghadi7251
    @sanjayghadi7251 2 ปีที่แล้ว

    कडक

  • @laxmansamant3604
    @laxmansamant3604 2 ปีที่แล้ว

    एक नंबर

  • @pranjalkadam7784
    @pranjalkadam7784 2 ปีที่แล้ว

    मस्त

  • @nareshghadi9160
    @nareshghadi9160 2 ปีที่แล้ว

    आम्हाला गरज नाय हा दोन वाघा ची

  • @rahulgopale9705
    @rahulgopale9705 2 ปีที่แล้ว

    झाज वादक 1.नं

  • @swapnilraut219
    @swapnilraut219 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर लोके बुवा 👌👌

  • @manthankolge592
    @manthankolge592 ปีที่แล้ว

    💞👌❤️

  • @sunilteli6708
    @sunilteli6708 9 หลายเดือนก่อน

    योगेश दादा पाहिजे ❤

  • @amitkhadye129
    @amitkhadye129 2 ปีที่แล้ว +1

    🙏लोके बुवा तूमचा पूर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे. पण....या भजनात योगेश सामंत साहेबांची कमी जानवत आहे.

  • @rushijanak952
    @rushijanak952 2 ปีที่แล้ว

    Prattek buva he aap aapalya jagi shrest aahet

  • @manojrane231
    @manojrane231 2 ปีที่แล้ว +3

    श्री. गुंडू सावंत श्री. संदीप लोके बुवा बस दोनच वाघ..

  • @rakeshvanjare.c
    @rakeshvanjare.c 2 ปีที่แล้ว +2

    Sandip loke bhajanatil pahadi aavajache badshah aahet
    Tyanya trol karanya aadhi tyanchya junya bari search marun paha jara

  • @nitingosavi7556
    @nitingosavi7556 2 ปีที่แล้ว +1

    Abhishek shirsath buva same to same parshuram panchalh buvan sarkhe gatat buva

  • @swapnilgawali5322
    @swapnilgawali5322 2 ปีที่แล้ว

    Buva tumhi akda lagbhag lagbhag he gan ga recvest aahe

  • @prashanttful
    @prashanttful 2 ปีที่แล้ว +3

    कुठे पांचाळ बुवांची गायकी आणि कुठे हे ? कशाला उगाच नाव घ्यायची त्यांची ?

    • @rakeshvanjare.c
      @rakeshvanjare.c 2 ปีที่แล้ว

      Prashant bhau tumhi aadhi bhajana b
      Vishai mahiti karun ghya jata

  • @chandrakantrasam1238
    @chandrakantrasam1238 ปีที่แล้ว

    इंग्रजीत 9 वा मार्क आहे

  • @nareshghadi9160
    @nareshghadi9160 2 ปีที่แล้ว +1

    भारुड म्हणून दाखवा

  • @manojchavan7638
    @manojchavan7638 2 ปีที่แล้ว +7

    पांचाळ बुबा प्रती अभिषेक शिरसाट पुन्हा होने नाही हे सगळे भुरठे बुबा

    • @parab6142
      @parab6142 2 ปีที่แล้ว

      कोण भूरठे

    • @shreyas_tawade.17
      @shreyas_tawade.17 2 ปีที่แล้ว +1

      कोण भुरटे

    • @parab6142
      @parab6142 2 ปีที่แล้ว +5

      पांचाळ बुवांची तुलना कोणा बरोबर करू नको

    • @kunalbirmole1808
      @kunalbirmole1808 2 ปีที่แล้ว

      Manoj tuch Bhurtooo...

    • @chocolateboy9445
      @chocolateboy9445 2 ปีที่แล้ว

      Akdam barobar