Nitin Bangude Patil Uncut Speech | नवी मुंबईत नितीन बानगुडे पाटील यांचे दमदार भाषण - tv9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2022
- www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
नितीन बानगुडे सर
आदित्य ठाकरे
भास्करराव जाधव
आबांदास दानवे
चांगला महाराष्ट्र पिंजून काढला पाहिजे
भास्करराव जाधव
Khar ahe...
सुषमा अंधारे,,नीलम गोऱ्हे,,व मनीषा कायांदे
अनंत गीते साहेब सुद्धा.....
😀😀😀😂😂😂😂🤦🤦🤦🤦🤦
बानगुडे पाटील साहेब तुमच्या सारखे सच्चे शिवसैनिक उध्दवसाहेबांन बरोबर आहे.हे आम्हा शिवसैनिकांना अभिमान वाटतो तुमचा! जय महाराष्ट्र
Pan gaddari hindtuvasi keli tya var kai bolle maji
महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
Kljk
Kay nay kele thakare ne kam
Bhawnik naka bolu
Chatrapati che nav gheta
Tyanchya gadkilesati kiti nidhi dila development sati
Tomne kay marta
Reality of Maharashtra we again elect & win 260 MLA seat and beat BJP (bhrastachar janta party)
आम्हीपण पाटणचेच आहोत बाळासाहेबांचे शिवसैनिक सच्चा
जय महाराष्ट्र,जय शिवसेना 🚩🔥.
🔥उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो.🔥
उद्धव साहेबांच्या शिवसेनेची लाट आली आहे ,हवा आली आहे 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
😂😂😂
Abe 2024 ल sagto तुला mhawinash agadi कशी येते त
🤣🤣
@@Bhartiyakhanaa झोंबल वाटतंय तुला नको रडू फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना एक नो असेल😂😂
@@Bhartiyakhanaa abe korona kalat प्रशासनाने अविस्मरणीय अशी कामगिरी जर केली नसती न..... तर आज परिस्थिती khub वेगळी असती...... Salut to u उद्धव ठाकरे... 🤞
उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार आहोत
साहेब hotil parat🤪
Yes .. Mr UDAV THAKRE will b again d C.M. of MAHARASHTRA .
Nko baba
Ajit dada kara CM
Mg vikas kay te kalel jantela
नितीन जी तुम्ही किती कळकळीने बोलत आहात पुढील काळात शिवसेनेला यश मिळो असेच शिवसेनेला साथ असावी जय महाराष्ट्र
या सर प्रत्येक मतदार संघात ....तुमचं स्वागत आहे...खूप छान ..सलाम तुमच्या कार्याला
विश्वासघाताच्या पायावर केलेले इमले फार काळ टिकत नाहीत. खरं आहे इमले ढासळले .
गद्दार गेले पण शिवसेत अनमोल रत्न मागे ठेऊन गेले त्य पैकी हे एक शिवसेनेचे अनमोल रत्न नितीन पाटील भानगुडे 🚩जय महाराष्ट्र🚩
Ha pan tyani khasdar raut sahebana keli
Above 45 years shivsaink knows what is roll of udhav for sanghtna
अगदी योग्य विश्लेषण, हेच जनते समोर ठेवण्याची नितात गरज आहे, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी
साहेब, आपला एक एक शब्द अतिशय मोलाचा... ते शिवसैनिकांनी हृदयात कोरून जपून ठेवावा असच आहेत. 💐
की
हृदयस्पर्शी तुफान काळजाला भिडणारे भाषण
उद्धव ठाकरे साहेब यांचा सगळ्यात महत्वपूर्ण निर्णय म्हणजे सुटसुटीत कर्जमाफी होती साहेब तुम्ही ग्रेट आहेत तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात आहेत b j p वाले लबाड आहेत
महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात सर तुमची गरज आहे
़़़़़(
सर तुम्ही आदित्य जीं बरोबर महाराष्ट्र दौरा केला पाहिजे होता, महाराष्ट्रातील जनता खुप आतुरतेने वाट पाहत आहे आपली,
साहेब पंढरपुरात या विठ्ठल नगरीत जनतेच्या मना मनात शिवसेनाचा हा झेंडा कोरण्याच काम आम्हीं पण करू 🙏 फक्त तुमची साथ अशीच असो..
बानगुळे साहेब आपण महाराष्ट्रचा दौरा करा आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे आज आगले मार्गदर्शन ऐकून सर्व शिवसैनीका मध्ये नवचैतन्य येईल
महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
साहेब आज पर्यंत शिवसेनेलाच मानलं बाळासाहेब ठाकरेंमुळे आता सगळं सावळा कारभार चालला आहे
जबरदस्त स्पीच आहे शिवसैनिकामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे जय शिवराय
पूर्ण महाराष्ट्रात सभा घ्या साहेब.... खूप फरक पडेल
😆😆😆😆महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
पाटण चे भावी आमदार निष्ठावंत नितिन बानगुडे पाटिल.
आमदार साहेब
बानगुडे पाटील जबरदस्त शिव सेने साठी आपण जिल्हे मधे सभा घ्या
Nice नितीन बानगुडे पाटील साहेब तुमच्यासारखे नेत्यांशी सर्व शिवसेना आपले आपले मार्गदर्शक आहे असेच चांगले मार्गदर्शन तुम्ही सर्व शिवसैनिक करत राहा महाराष्ट्रात चाळीस गेले तर 150 जागा वर शिवसेनेच्या आमदारांनी तुमची साथ आमच्या आमदार जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
😂😂😂😂 15 पण नाय येत
2024 ला कळेल
शिवसेना म्हणजे काय नाद नाय करायचा शिवसेनेचा
साहेब दसरा मेळाव्यात आवश्य तुमचं भाषण असावं ह्याचा खूप मोठा प्रभाव जनतेवर पडेल👍🙏❤️
नितीन बानगुडे पाटील यांचे भाषण खुप सुंदर आहे
आज या भाषणाने वंदनीय हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याची आठवण आली 😔😔😔
महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
@@ajitgaikwad5707 अरे चुत्या .मि असं म्हणतोय कि या भाषणाने वंदनीय हिन्दू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याची आठवण आली. तु काय म्हणतोय गद्दार उद्धवजी ठाकरे हे काय तुज्या घरी आले होते काय.
😊
बानगुडे पाटील जेव्हा बोलतात तेव्हा आगावर काटे उभारतात जबरदस्त
😆😆😆😆महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
@@ajitgaikwad5707 आरे मित्रा कुस्टबुधी सारखा विचार करू नको कलेला महत्व दे
सर.... अगदी बरोबर आहे...100% उद्धवजी ठाकरेच मुख्यमंत्री होतील..
शिवसेना झिंदाबाद
बानूगडे साहेब मुंबई आपलीच राहणार आपलाच झेंडा फडकणार फक्त हाक द्या
शिवसैनिक वादळ उभे करतील
जय महाराष्ट्र
साहेब आपलं भाषण प्रत्येक गदाराच्या मतदारसंघात होऊद्या 2024 ला सगळे पडलेलं दिसेल 👌
याला फक्त भाषण करता येतंय
एकच वादा अजितदादा
महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
कगदी बरोबर
@@mayanalawade3466 तुला ते पण नाही जमत
शिवसेना ..
उध्दवजी ठाकरे साहेब पुढचे सरकार आपलेच असणार 101%.. जय महाराष्ट्र !
फक्त उद्धवजी ठाकरे bjp ला पाणी पाजनार।जागा हो मराठी माणसा।मुंबई आपला प्राण आहे ती bjp च्या हातात नको जायला।
मा.नितीनसर,
आपण अमरावती, औरंगाबाद, हिंगोलीत
कार्यक्रम घावा ही विनंती.
शिंदे गट संपला
सर तुमच्या सारखेच विचार पाहिजे शिवसेने ला वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्र घडवण्यासाठी
नितीन बानगुडे पाटील तुम्ही केलेलं भाषण अतिशय सुंदर होतं आणि अशा विचारांची शिवसैनिक शिवसेनेमध्ये आपले विचार प्रगट करून उद्धवजी ठाकरे सोबत त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यावर मुंबईत काय महाराष्ट्रात सगळीकडे भगवामय होऊ शकतो जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शिवसेना
पाटील साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन आपले
शिवसेना फक्त ठाकरे ब्रँड लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे
वक्तृत्व कौशल्य आणि आवाज.. ऐक नंबर सर... जय महाराष्ट्र
पाटील साहेब खूपच भाषण छान हृदय भरून आलं अशीच निष्ठेची माणसं या महाराष्ट्राच्या भूमीत निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आहे खरोखरच शुभेच्छा तुम्ही शिवसेना तारणहार ठरणार
असे वकृत्व झाले नाही ,असे वकृत्व होणार नाही.मेलेल्याला ही जिवंत करण्याचे जबरदस्त सामर्थ्य .सलाम नितिनजी.
जय महाराष्ट्र साहेब
कडकं भाषण भाऊ
100% सत्य बोलले साहेब.
आदरणीय पाटील साहेब तुमचं भाषण ऐकून महाराष्ट्रातील नागरिकांच्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या डोळ्यांमध्ये पाणी येतं आणि हे भाषण पूर्ण हृदयामध्ये गोष्ट कारण भाषणाला तेवढी गती आहे तेवढीच निष्ठा आहे आणि तेवढेच प्रकर बोलताय त्यामुळे माणसाला ते खरं वाटून हृदयामध्ये गोष्ट आणि खरोखर डोळ्यातून पाणी येतं तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जे जे उमेदवार महाराष्ट्र मध्ये देशामध्ये उभे करतील तिथं निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातील जनता घेत आहे हे आपणास एक सुशिक्षित नागरिक शब्द देत आहे
🚩जय महाराष्ट्र साहेब 🚩
जबरदस्त भाषण
जय शिवसेना
जय महाराष्ट्र साहेब शिवसैनिक सदैव आपल्या सोबत आहोत साहेब 🏹🥰🙏⛳
खुप छान
साहेब सर्व महाराष्ट्रात सभा घ्या पेटवा मशाल
यश आपले च आहे
जय महाराष्ट्र
भर वाटलं भाषण ऐकून धन्यवाद साहेब त्या गद्दारानां पण हे भाषण ऐकलं पाहिजे जय महाराष्ट्र
त
साहेब तुमच्या भाषण पूर्ण महाराष्ट्र घ्यायला पाहिजे
महाराष्ट्रात शिवसैनिक पुरेसे बलवान आहेत. बानगुडे यांनी विदर्भ मराठवाड्यात कधीही शिवसेना बांधली नाही. आमची उर्जा म्हणजे आदरणीय बाळासाहेब ठाकरे
खरंच नितीन बानगुडे पाटील सर आपण आपल्या भाषणात खर्या शिवसैनिकांची निष्ठा सांगितली..अशाच निष्ठावंत शिवसैनिक वक्त्याची गरज आज या महाराष्ट्राला आहे... जय महाराष्ट्र साहेब... 🚩
जय भवानी जय शिवाजी जय शिवसेना
आदरणीय श्री नितीनजी खुप खुप धन्यवाद ! थेट काळजाला हात घालणारे वक्तव्य केले आहे.निषठा काय आणि कशी असावी याचे स्पष्टीकरण दिले आहे.सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी जे गेलेत त्यांना नक्कीच आत्मचिंतन करायला भाग पाडेल यात तिळमात्र शंका नाही.जयहिंद जय महाराष्ट्र !
😆😆😆😆महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
वा भाऊ रडवीले जय महाराष्ट्र
खुप छान साहेब जय महाराष्ट्र... 🚩🙏
बानगुडे साहेब व्यक्तिमत्त्व great आहे
Hello
@@pradipkadam2329 what?
जय महाराष्ट्र
खूप भारी साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना सर्व महाराष्ट्रात आपण सभा घ्या साहेब 🙏🚩❤️
Great speech Nitin sir 🏹❤️
💪💪
दसरा मेळाव्यात बानगुडे पाटील साहेबांचे भाषण व्हायलाच पाहिजे. आणि पुढे प्रत्येक जिल्हा, तालुका येथेही व्हायला हव्यात. बघा यश आपलेच आहे.
महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
Nakkich
Jhalc paheje
हेच खरे शिव सैनिक
Khupach Chan Sir
साहेब तुमचं भाषण ऐकून रक्त सळसळतं, पण आजची निष्ठा अशी आहे की पैसे मिळाले की आम्ही विकले जातो. आजचे गद्दार असे आहेत की हे निष्ठा काय स्वत: ला विकून टाकतील.
Tyat tumche uddhav saheb pan ahet tyani pan satte sathi NCP Congress sobat yuti Keli.
@@omkarjadhav4429 dada mg BJP tyanchya pekshya pn khalchya tharalà jaun kam kel. ....
@@shubhampunde3304 pmitra mi bjp cha supporter nahi. Pan uddhav sahebani yuti n karta swabalavar ladle aste tar chal ast. Tya mule ya veles fakt Raj thackrey he ekmev jyanchya kdun apeksha ahet.
व्वा...काय विचार आहेत.....महाराष्ट्राला तुमच्या माणसांची गरज आहे....
निवडणुकीसाठी नवीन टॅग लाईन: चाळीस गेले, एकशे चाळीस आणायचेत
खर आहे मराठी माणसासाठी अणि मुंबई साठी शिवसेनाची गरज आहे नाही तर मराठी माणूस मुंबई मध्ये राहणार नाही यार फडणवीस, शेलार हे सगळे बीजेपी che एजेंट आहे याना फक्त स्वताचे राजकारण chamkavayche आहे याना मराठी माणूस अणि मराठी अस्मितेशी काही घेणे देणे नाही आहे यार, बीजेपी हटाओ maharastra अणि मुंबई सह मराठी माणसाला बचाओ असे मला वाटते आहे यार
बरोबर
मी कधी असा अनुभव आपल्या मुखातून ऐकला नाई.
पन आसे
ऐकून br वाटते
भाषण सर्व मराठी जनतेला महाराष्ट्रात ऐकायला मिळावे यासाठी माध्यमा मार्फत पाठवणे अत्यंत गरजेचे आहे.
जय महाराष्ट्र साहेब... तुमचं भाषण खरचं नवीन ऊर्जा देणार
नितीन बानगुडे साहेब ऐकच नबंर जय महाराष्ट्र
Nitin Patil yanna vidhan Parishad che aamdaar banvae shivsena paksh pramukh yaani🏹🏹🏹💞
अतिशय सुंदर साहेब🚩🚩 संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठिशी आहे साहेब🚩🚩 जय महाराष्ट्र🚩
एक नंबर स्पीच ....
जय महाराष्ट्र नितीन साहेब 🚩🚩🚩🚩
गद्दारांना माफी नाही
खुपच छान सर
😆😆😆😆महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
खतरनाक, अप्रतिम 🔥 झोप उड़ाली असेल 50 खोक्याची ची 😂
😆😆😆😆महाविकास आघाडी सरकार जनतेने निवडून दिले होते का?....
भाषण करणे ही यांची कला आहे!..... याचा इमानदारीशी काहीही संबंध नाही.
जनतेने दिलेला कौल धाब्यावर बसूऊन अनैसर्गिक सरकार स्थापन करणाऱ्या गद्दार उद्धव ठाकरे साठी तुम्ही तुमची भाषण कला वापरू नका
Goosebumps speech ❤️💯
जय भिम जय शिवराय जय भवानी जय संविधान जय महाराष्ट्र 🇮🇳🙏🇮🇳
Aala ka bhimdya eth jatiy rajakarn केल्याशिवाय जमतच नाही bhimdyana
जय महाराष्ट्र बालगुडे साहेब
एकच नंबर भाषण........ नितीन बानगुडे पाटील सर
जीव का जाईना शिवसेना शिवसेना शिवसेना जय महाराष्ट्र
Goosebumbs Speech😭
जय महाराष्ट्र
जय शिव सेना
पाटण चे भावी आमदार
ग्रेट स्पीच पाटील साहेब आपली गरज महाराष्ट्र आणि सेने ला
शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩 एकच इच्छा आहे की मा नितीन बानुगडे पाटील यांना आमदार करण्यात यावे
अप्रतिम!
बानुगडे sir
So truthfully said!
हे भाषण नाही सच्चा शिवसैनिकाच्या कसा आतून सध्या तुटतोय हे दिसतंय....... आणि खरंच महाराष्ट्राला पुन्हा आपली गरज आहे.....हे महाराष्ट्राचे तुकडे करायला बसलेत....
1 नंबर साहेब
जबरदस्त 💪💪🏹🏹🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏
पाटील साहेब ईतिहास चा हिरो आहेत
नितीनजी सर आज तुमची शिवसेना आणि महाराष्ट्र ला तुमची गरज आहे तुमच्या सोबत आम्ही कायम एकनिष्ठ शिवसैनिक आहोत जय महाराष्ट्र साहेब जय शिवसेना
Only uddhav Saheb Thackeray
Great shivshainik good speech
फक्त शिवसेना आणि शिवसेना ठाकरे ब्रँड
Waaa inspirational speech💥💥🔥🔥🔥👊👊👊👌👌👌👌DaDa❤️
जबरदस्त भाषण...
जय महाराष्ट्र...
खरा शिवसैनिक
जय महाराष्ट्र 🚩 आम्ही सदैव शिवसेना सोबत 🚩
जय महाराष्ट्र!.
मुळ शिवसेना महाराष्ट्रात काळाची गरज आहे.
शिवसेनेतुन चप्पल तुटे पर्यंत पळालेली
सर्व संपली येणारा काळ हा शिवसेनेचा
आहे.