Karadana che hya sahebanachya ghari yene jane asanar javalache sambandh aahet ase sangat aahet CID sahebana kara chavakashi purn javalchyanchi mahiti mianar lagech
महाराष्ट्रातील चिमुटभर काही समाज आहेत ते पण पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आले आणि तेच जर एवढ्या मोठ्या मराठा समाजाला टार्गेट करुन दहशत निर्माण करून चिरडण्याचा प्रयत्न करत असेल कायदे पायदळी तुडवून जर शांतता प्रिय कष्टकरी शेतकरी गरीब मराठा समाजाला राजकारणा साठी किंवा वर्चस्वासाठी अशें प्रकार घडवुन आणत असेल तर मराठा समाजाने तरी का कायम कायदा पाळवा नाईलाज होण्याची सरकार ने वाट पाहु नये.....
आजपासून कपाळावर बुट्टा गंध लावणाऱ्या मृत्युवर मी कधीही भरोसा ठेवणार नाही तो कोणी सुद्धा वखरणी खोर सुद्धा असू शकतो हिंदुत्वाचे घोडे नाचणारे हिंदुत्ववादी कुठे गेले आता मी पण हिंदू आहे कपाळावर खेळला नाही लावत म्हणून काय झालं पाप-पुण्य तर मला कळत
सीआयडी डिपार्टमेंटला शंका आली तर ते समर्थकांची सुद्धा चौकशी करतील समर्थकांनी भावनेपोटी समर्थन करू नये अन्यथा सीआयडी डिपार्टमेंटच्या चौकशीला सामोरे जावे लागेल
वाल्या कराड ला हॉस्पिटल मधे पाठवायचं cardac problm सांगायचा नंतर surrender व्हायचं म्हणजे पोलीस काय मरणार नाही बेल मिळेल मोठी चाल आहे धनु भाऊ किती वाचावं
कार्यकर्ते नाही लाभार्थी मलिदा गँग
😂 CID ला सांगायला आले कोणी दोषी कोण नाही
अहो अण्णा भक्त संत वाल्मीक कराड निर्दोष आहेत मग फरार का झाले
फरार का आहे मग आरोपी नाही तर
आत मध्ये पोलिसांनी बिगर लाईटीची रूम ठेवली आहे जा लवकर आत मध्ये😂😂😂😂
😂
😅😅
तूला काय माहीत रे !
मग का बर लपून बसतोय तुमचा कराड 😂😂😂😂
👍😂
यालाच सीआयडी मध्ये घ्या 😂😂
समाजसेवक, अहिंसेचे पुजारी, शांतीदुत, देव संत ह भ प वाल्या चाचा परळीकर
गुन्हा केला नसेल तर फरार का?
CID नि आश्या कार्यकर्त्या कडे सुध्दा नजर फिरवावी ही विनंती
सि आय डी च्या अधिकार्याना भेटणे म्हणजे डायरेक्ट दबाव टाकण्याचा प्रकार आहे
आता हि लोक CID ऑफिसरांना तपास खरा काय आणि खोटा काय हे शिकवणार 😅😅😂😂
😂😂😂😂😂
हे 10 वी नापास वाले 😂
बूथ ताब्यात घेउन निवडून येतोय
वारे समर्थ कदिवसा माणसं उचलून खून करतातआणि आले समर्थन करायलावाह शुद्ध विचार वाले
आश बोलायला लागले कि मी नाही त्यातली काडीला वयातली सत्तेचा माज आहे यांना
शिक्षण आणि संस्काराच्या अभावाचे जीवंत आणि हस्यास्पद उदाहरण😂
हद्द झाली गुंडगिरीची😂😂😂😂
श्री संत खंडणीखोर वाल्मिकी महाराज कराड बोगस व्होटिंग करून निवडून येणे शक्य आहे😅
म्हणजे किती हा निर्लज्जपणा.... जातीच्या बाहेर हे अडाणी लोक कधी येणार... सर्वसामान्य जनता कशी राहते बिड मध्ये काय माहिती.. का सर्व जनताच अशी आहे तिथे
समर्थक ❌ बूट चारणारे ✅
कराड यांच्या वर अवलंबून असलेले हे कार्यकर्ते त्यांचीच बाजू घेणार आहे.यांची बाईट घेऊन नवीन काय ऐकायला मिळणार आहेत.
Karadana che hya sahebanachya ghari yene jane asanar javalache sambandh aahet ase sangat aahet CID sahebana kara chavakashi purn javalchyanchi mahiti mianar lagech
एकदा बीड मध्ये ड्रायव्हिंग करतेवेळी हायवेवर बीड भूमीच्या महतीचा बोर्ड वाचनात आला होता..
"बीड भूमी संतांची, काळजी घ्या जीवाची"
पैकी हेच ते बीड चे संत😂
बरोबर आहे
हो का ? अशिक्षित लोक आहे बीड़ चे गरीब परिस्थिती ऊसतोड करणारे
त्यांचा फायदाहे नगिने कराड मुंडे सारखे लोक घेतात
कसा निवडून आला धन्या ते बघितलय पूर्ण महाराष्ट्राने
हा कायद्यापेक्षा मोठा आहे का
बुथ कॅप्चर करून धनूभाऊ निवडून आलाय ना राव. तुम्हाला माहित नाही का? यावरही बोल ना भावा😢
अरे दादा.. तुडव्याच्या लायकीचे लोक आहेत.. पण काय आहे न महाराष्ट्र टी.. रोजगार, विकास सोडूं.. जाती पाटील मधे बंधन लाऊं.. बीजेपी सत्ता भोगेल
मी आज पर्यंत विचार करत होतो की अजून शरद पवार साहेब यांच नाव कसं कुणी घेतल नाही धन्य आहे
खरं आहे बारामती चिखेळी आहे
यांची मस्ती बघा राव.. म्हंजे मला तर असे वाटते है 20, 25 दिवस पुरावे नस्त करूण निर्दोष सोडातिल की काय अशी भीती आहे..
यांच्या घरच्यांच्या वर वेळ यायला पाहिजे. होती राव
असं वाटतं नाही कुणावर वाईट वेळ येऊ नये पण अशी आवलादी पाहिल्यावर
Yapude yeil chehre samor etaet
खायला प्यायला फुकट मीळतय ,आला मोठा कायदे तज्ञ ,
कोणीच कोणाला संपवत नाही फक्त वेळ सगळ्यांना संपवत असते सत्य हे वेळेची वाट पाहत असतं बाकी सगळी नौटंकी असते🎉
True
कर नाही त्याला डर कशाला!आरोपी नसाल तर त्यांच कोण काय वाकडं करणार नाही!पळपुटे पणा कशाला करायचा!😂
यांच्या मंञ्याचा राजीनामा घेतला आसता तर हा इथपर्यंत आला नसता.
हे उपटसुंभ कशाला आलेत?
वाल्मिक जोशी नाही तर तू फरार का झाला
CID च्या Officers ना भेटून हा सांगणार कोण दोषी आहे कोण नाही 😂
मुख्य विषय divert करण्याचा प्रयत्न चालू आहे...
आधी मुंडे ला काढा मंत्रिमंडळ मधून यांची पाळंमुळं बरोबर सैल होतील
दोषी नसेल तर मग फरार का
हजर व्हायला सांगा
होऊदेत दूध का दूध, पाणी का पाणी
याच्यावर तर मी काही बोलू शकत नाही😂😂
पत्रकार योग्य बोलत आहे जर कराड फरार झाला नसता हा प्रश्नच नव्हता त्याने सी.आय डी च्या कार्यालयात जाऊन जे आहे ते सांगावे
एकच नंबर प्रश्न विचारले तुम्ही
निर्दोष सिद्ध होणार परत हेच म्हणणार हफ्ते घेतले cid ने
ह्या ठिकानी दुसरा काही प्रकार असता तर त्याठीकानी कोणालाही परवानगी दिली नसती.खर काय राजकारण चाललंय लोकांना गोंधळात टाकलंय.
आणि म्हणतो धनंजय मुंढे निवडून आले. लोकांना माहितेय हा का निवडून आला म्हणून. बोगस मतांनी
संतोष देशमुख यांच्या साठी नाही आले पण आता सि आय डी खात्यावर दबाव टाकायला पण घाबरत नाही. वा रे वा बिड ची दादागिरी. 🙏
हजर होतील नाय.. होतील...व्वा
महाराष्ट्रातील चिमुटभर काही समाज आहेत ते पण पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आले आणि तेच जर एवढ्या मोठ्या मराठा समाजाला टार्गेट करुन दहशत निर्माण करून चिरडण्याचा प्रयत्न करत असेल कायदे पायदळी तुडवून जर शांतता प्रिय कष्टकरी शेतकरी गरीब मराठा समाजाला राजकारणा साठी किंवा वर्चस्वासाठी अशें प्रकार घडवुन आणत असेल तर मराठा समाजाने तरी का कायम कायदा पाळवा नाईलाज होण्याची सरकार ने वाट पाहु नये.....
आजपासून कपाळावर बुट्टा गंध लावणाऱ्या मृत्युवर मी कधीही भरोसा ठेवणार नाही तो कोणी सुद्धा वखरणी खोर सुद्धा असू शकतो हिंदुत्वाचे घोडे नाचणारे हिंदुत्ववादी कुठे गेले आता मी पण हिंदू आहे कपाळावर खेळला नाही लावत म्हणून काय झालं पाप-पुण्य तर मला कळत
Fharar ka zalet evdch sanga fhakt
Yana pan at ghya re 😂😂😂😂😂
वाल्मिकी अण्णाला लोकांचे खुणा पाडल्याबद्दल या लोकांना वाटते भारतरत्न पुरस्कार द्यायचा का त्यांना
कोणाला समर्थन द्यावे हे कळत नाही. यांची पण चौकशी व्हावी
सीआयडी डिपार्टमेंटला शंका आली तर ते समर्थकांची सुद्धा चौकशी करतील समर्थकांनी भावनेपोटी समर्थन करू नये अन्यथा सीआयडी डिपार्टमेंटच्या चौकशीला सामोरे जावे लागेल
प्रश्न विचारले कि माहिती नाही तर कशाला आला ऑफिस ला ...
झाली setting वाल्मिक कराड वर फक्त खंडणी ची केस आहे नंतर न्यायालय तून बेल मिळेल
पूर्ण केसेस open करा मग हे पण फरार होणार???
100 बैंक खाती देव माणसाचे किती संपती आशेल कशी कमवली आशेल
अजून 5मिनिट बोला असता तर आला तसा घरी गेला असता, पत्रकार साहबे ऐक नंबर
अशा मुठभर समर्थकांमुळे बीडचा बिहार झाला आहे
कर नाही तर डर कशाला...
वाल्मिक जर साव असेल तर फरार का आहे?
धनु भाऊ आणि त्यांच्या गॅंग चे कायदे जरा वेगळे आहेत हे सांगण्यासाठी ते सीआयडी ऑफिसर ना भेटणार आहेत
असे बोलणाऱ्या ला पोलीस कोठडी द्या बांबू पडले की लगेच खर निघेल उचला
पत्रकार दादा ने बरोबर प्रश्न करता य शेवटी पुणेरी आहे
ह्या बोलण्यावर 307 टाका मग कळेल काय अस्त ते
CID यंत्रणा काय खेळ वाटला काय ह्या संत मंडळीना. असे कसे काय भेटु शकतात. निष्पक्ष पणा कळतो का ह्या समर्थकांना.
समर्थकांनी भारतरत्न पुरस्कार milava म्हणून मागणी केली नाही म्हणजे मिळवलं.
शांती सेना पुढें पाठवली
किती माज आहे बगा कसं बोलतंय
यांचाचा सबंध आहे का याविषयी सखोल चोकशी करायला हवी..
सीआयडी चा कार्यालय आहे ते परळीचे पोलीस स्टेशन नाही
हे जे अजुन अहेत विषारी साप बहेर यांची शुद्ध चौकशी वळवी आणि संपत्ती कधि मिलवाली ती चेक करावी.. कडाचित खंडणी, राखेचा पैसा मिलाला असेल
यांची हिंमत तरी कशी होते .... प्रशासन लाचार आहे ...
त्यांची पण चौकशी करा 😡
निर्लज्जपणाचा कळस आहे,
वाल्या कराड ला हॉस्पिटल मधे पाठवायचं
cardac problm सांगायचा नंतर surrender व्हायचं म्हणजे पोलीस काय मरणार नाही
बेल मिळेल
मोठी चाल आहे
धनु भाऊ किती वाचावं
पत्रकाराने गारच केलं
यांना च धरा व आरोपी कुठ आहे ते विचारा
अरेरे आसे लोकं अजुन पाहिले नव्हते......
समर्थकांच्या घरावर संतोष देशमुख सारखी वेळ यायला पाहिजे मग त्यांना कळेल गुन्हेगारांना वाचवणे कसं असतं
पत्रकार🙌👌👌👌
1500 न येणारा माणूस दीड लाखाने आला याला काय म्हणायचं
Ha. Kon Navin 😅😅😅😅😅
कोणत्याही नेत्याचे अनुयायी व्हा लाळचाटे नाही
स्वतःची स्कॉर्पिओ हे स्कॉर्पिओ अन्नाची
बरोबरच 😍👍👍👍👍
ह्या.. उपट्याना विचारून ठरवा कोन गुन्हेगार
खूप मलिदा खाल्ला वाटतय
आता वाल्मीक आत मध्ये गेल्यावर आता हा भूत एजंट राहील असं वाटतंय😂😂😂😂
गुन्हे गार शुद्ध होणार हेच सत्य आहे..
CID सांगेल तुमचे काय काम आहे इथे
कराड ने पोसलेले कार्यकर्ते वाटतात.
Bhau tu la bolayla kiti dile re 😅😅😅😅😅 1:46
जे लोक अपराध करतात त्याला जात धर्म वगैरे काही नसतो
याला cid चौकशी ला घ्या आता
किती मुजोर आहेत मुंडे,कराडची लोक कारवाई करण्यात आली पाहिजे या लोकांना वर सी आय डी आफीस समोर येणं मंत्रिमंडळ काय कारवाई करणार की नाही
पुच्ची भक्त फरार
अशा परिस्थितीत या लोकांची मुलाखत कशाला घेता....
वाल्या का बिळात जाऊन बसला मग.
भावा सी डी आर तपासा म्हणावं खरं बाहेर येईल मग आरोप कोण करेल
DJ लावा संत महात्मा येत आहे काय चेष्टा आहे rao
टाका यांना पण मध्ये
मग किती दिवस बाहेर आहे