खूप छान सर.अशा सोप्या पद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर महाराष्ट्रात गणिताबद्दल विद्यार्थी मनात नक्कीच आवड निर्माण होईल सर! परिणामी गळतीचे पमाण कमी व्हायला मदतच होईल.धन्यवाद सर
10:33 नमस्कार सर एक गणित से.शि.असून मी आपले खूप व्हिडिओ बघितले.से.नि.होऊन आजमितीला १५ वर्षं झालीत तरी सुध्दा ज्ञानार्जन करण्याची इच्छा लोप पावली नाही.असे व्हिडिओ अध्यापन करतांना अतिशय उपयुक्त ठरतात. वैशिष्ट्य हे की आपली समजावून सांगण्याची पद्धत अतिशय छान नव्हे दर्जेदार आहेच. स्वयंनिर्मित ट्रिक्सचा अध्यापन करतांना खूप उपयोग होतो. विषयाचे ज्ञान , सादरीकरण, ट्रिक्स, कौशल्य आपणात जाणवते. माझ्या मते... A person who can explain the true meaning of colour to the blind can explain any thing. I am proud that you are among them. Congratulations Sir.
खूप छान सर.अशा सोप्या पद्धती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर महाराष्ट्रात गणिताबद्दल विद्यार्थी मनात नक्कीच आवड निर्माण होईल सर! परिणामी गळतीचे पमाण कमी व्हायला मदतच होईल.धन्यवाद सर
Guruji tumhi khup chhan shikavata🎉🎉🙏🙏
Bhari😊
Very nice sir I'm proud of you 👏
मजेदार 😊
एकदम सोपी पद्धत आहे वाह!
Excellent
छान वाटलं
समजलं मला
Very nice
Mast, khup Chan.
Thanks sir😊😊
10:33 नमस्कार सर
एक गणित से.शि.असून मी आपले खूप व्हिडिओ बघितले.से.नि.होऊन
आजमितीला १५ वर्षं झालीत तरी
सुध्दा ज्ञानार्जन करण्याची इच्छा लोप पावली नाही.असे व्हिडिओ
अध्यापन करतांना अतिशय उपयुक्त ठरतात.
वैशिष्ट्य हे की आपली समजावून
सांगण्याची पद्धत अतिशय छान
नव्हे दर्जेदार आहेच.
स्वयंनिर्मित ट्रिक्सचा अध्यापन
करतांना खूप उपयोग होतो.
विषयाचे ज्ञान , सादरीकरण, ट्रिक्स,
कौशल्य आपणात जाणवते.
माझ्या मते...
A person who can explain the true meaning of colour to the blind can explain any thing.
I am proud that you are among them.
Congratulations Sir.
खूप खूप धन्यवाद.
mast....
Good
एकदम मस्त।
खुपच सोपं, मस्त सर.
नमस्ते सर, सर कृपया रेकंचेभागुबेव व सोपे रुप द्या यावर व्हिडिओ बनवा सर.
याच महिन्यात दिला आहे असा व्हिडीओ.नक्की पहा.
Thanks sir
Welcome
Very nice👍
👍😂😂
सर जर 551 संख्या असेल तर 500 किंवा 600 संख्या घ्यायची ते सांगा,माहिती फारच महत्त्वाची आहे
Sir 999 square sanga
559ya sankhecha varg kasa karavayacha