शिक्षण सेवक की उपशिक्षक । भावी शिक्षकांची मागणी योग्य कि अयोग्य ? | Pavitra Portal Bharati
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025
- ■ Ignite Academy App डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
play.google.co...
■ Get full TAIT - शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Live + Recorded Batch) Course from ignite academy Now.
Course Link - igniteacademy....
⦿ TAIT - शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (Live + Recorded Batch) ⦿
✻ वैशिष्ट्ये ✻
1) IBPS Expert Faculty
2) नियमित Live लेक्चर
3) Recorded लेक्चर Unlimited Views
4) Notes, Practice Tests
5) Doubts Clearing Session
6) Fees - 4999/- + GST
(40% off 2999/- for first 200 students)
(60% off 1999/- for old TET/TAIT students)
7) Course Validity - 1 year
✻ अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक ✻
∎ विजय शेळके सर - मराठी व मानसशास्र
∎ बाळासाहेब बोडखे सर - इंग्रजी
∎ अमोल गाडेकर सर - परिसर अभ्यास / सामाजिक शास्र
∎ योगेश बोबडे सर - गणित व भूमिती
∎ राजेश जाधव सर - सामान्य विज्ञान
∎ बाळकृष्ण डाके - मानसशास्त्र
■ शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी आमचे Ignite TET/TAIT हे Telegram channel खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा.
t.me/+bdMPjUgr...
■ सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी आमचे Ignite Academy सरळसेवा हे Telegram channel खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करा.
t.me/OLSeducation
☎️Contact : 8888996116 / 8888256117
#शिक्षक_पात्रता_परीक्षा
#शिक्षक_भरती
#pavitra_portal
#tetrecruitment
#शिक्षणसेवक
#शिक्षण_सेवक_की_उपशिक्षक
#भावी_शिक्षकांची_मागणी_योग्य_कि_अयोग्य
#maha_tet
#mahatetexam
#shikshak_bharti_pariksha
#शिक्षक_अभियोग्यता_व_बुद्धिमत्ता_चाचणी
शिक्षण सेवक की उपशिक्षक । भावी शिक्षकांची मागणी योग्य कि अयोग्य ? | Pavitra Portal Bharati
मी नवी मुंबई इथे जॉईन आहे.16k मध्ये फक्त घर भाडे देणं होतय.बाकी काहीच उरत नाही
Kuth
धन्यवाद सर
Thank you 😊🙏🏻
शिक्षण सेवक रद्द झाले पाहिजे
तुम्ही मांडले ते सर्व मुद्दे योग्य आहेत सर
Yabbaddal tumhi aavaj uthvila yababat ignite team che khup khup abhinandan... thanks sir ❤
शिक्षण सेवक पद रद्द करा...खूप अन्याय कारक आहे.....आज आमचे वय 35 आहे....
शिक्षण सेवक पद रद्द झालच पाहिजे
माझं वय 35+ आहे. माझी नेमणूक मुंबई ला झाली आहे. घरभाडे 15000 आहे. 16000 मधे कस भागवायचं कृपया सरकारने मार्गदर्शन करावे 😢
शासनाला शिक्षण सेवक योजना लागू केली पाहिजे
शिक्षण सेवक पद रद्द करायला पाहिजे
सर्व क्षेत्रात पुढे असून शिक्षण क्षेत्रात मागे असण्यास कारण नेते लोग फक्त
धन्यवाद सर हा मुद्दा उचलून धरल्याबद्दल खरंच शिक्षण व सेवक तीन वर्षे काढणे खूप कठीण आहे
मी आधी aided school मध्ये कार्यरत होते एकूण 7 -8 वर्षांचा अनुभव आहे , आता minority aided मध्ये आहे, मध्ये एक वर्षाचा
सेवा खंड आहे, मला शिक्षक सेवक या 3 वर्षांच्या कालावधीतून सुट मिळेल का? प्लीज सांगा.
राजकारण करण्यासाठी दान चालू आहे राज्यात पण भावी पिढी घडवणाऱ्यांना अस्थिर करून अधोगती करताहेत
Right sir
101% अगदी योग्य विश्लेषण, मनापासून धन्यवाद सर 🙏
Sir आमच्या रायगड जिल्ह्यात जोईनिंग लेट्टर वर उपशिक्षक असा उल्लेख केला आहे.
केरळ महाराष्ट्र पेक्षा कितीतरी क्षेत्रात मागे असून शिक्षणात मात्र पुढे आहे
खूप चांगला मुद्दा घेतला सर ,धन्यवाद🎉
नशीब चांगल आहे निवृत्त शिक्षकांचं...पेन्शन प्लस 20000,शिक्षक सेवक प्लस pention नाही.
देशाच्या श्रीमंत राज्याला हे शोभत नाही
धन्यवाद सर आवाज मुद्दा तुम्ही घेतला 🙏
धन्यवाद सर आमचा मुद्दा घेतल्याबद्दल.....खूप छान विश्लेषण केलं!
Thank you sir,tumhi ya विषयावर व्हिडिओ बनविल्या बद्दल
100%
धन्यवाद सर शिक्षण सेवकांचा मुद्दा हाती घेतल्याबद्दल
शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे
1तर भरती वेळेवर केली नाही
खेळ चालवलाय का यांच्या आयुष्याचा
शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे 🙏🙏
2017 ची भरती अजून पूर्ण नाही केली
शासनाची मुस्कट दाबी आहे शिक्षण सेवक
2017 परीक्षा घेऊन भरती 21 मध्ये केली त्या लोकांनी कसं काय करावं आता त्यांचं शिक्षण सेवक पद पूर्ण होत आहे.
Sir ek andolan karayala pahije
हे तेव्हांच व्हायला पाहिजे जेव्हा शासन तिसरी टेट घेऊन 55 हजार शिक्षकांची भरती पूर्ण करेल जर शासनाने हा नियम लागू केला तर पुढे 10 वर्ष भरती पूर्ण होणार नाही
Baat toh sahi
Correct✅✅
Tait confirm ahe ka aani kdhi hoil ek andaj sanga sir plz
Shikshan sevan mhanaje tya shalecha shipping hoay niukt aadeshat shipping padacha sambhadh nahi hi gulamgiri aahe portal Varun gunvatet yeun hi Thatte aahe shikshan sevan Kanda ghatana virodhi aahe mulbhut hakkavar gaya yet Pratibha
Sampanna v hushar Guruvayoor chest aahe welfarestate public dhoranavirudha aahe
रद्द करा... शिकण सेवक
Sir 3rd tait kadhi hoil.....
3rd tait confirm aahe ka sir aani kdhi hoil ek andaj sanga plz
Pahile nokri pahije mag ,,jast paise pahije ...mag promotion pahije..mag pension pahije
Shikshan Sevak radd zale pahije
Sir Tait नक्की होईल ?? सांगा प्लीज
निवृती वय 50 करा
Right sir
शिक्षण सेवक पद रद्द झालंच पाहिजे
शिक्षण सेवक रद्द व्हायलाच पाहिजे