Pune Heavy Rain | पुण्यात पावसाचा तडाखा, २००हून अधिक लोकं अडकली, सायरन वाजवून सतर्कतेचा इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #zee24taas #pune #punerain #rain #rainfall #maharashtra
    खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड रोडवरील नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय. एकता नगर परिसरातील सोसायट्या, रस्ते, दुकानं पाण्याखाली गेलेत. मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्व सूचना प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    Like Page - zee24taas
    Subscribe Us - / zee24taas
    Follow Us - zee24taasnews
    Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 17