मोहळ / मध काढणे व त्यापासून मेण तयार करण्यापर्यंत संपूर्ण माहिती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- मोहळ / मधाचे पोळे काढण्यापासून त्यापासून मेन तयार करण्यापर्यंत संपूर्ण माहिती vlog
#मोहोळ
#महू
#honeycomb
#honey
#मोहळ
#dhangar
#dhagarijivan
#dhangarwada
#birhad
#balumama
#siduhake
#siduhakevlog
#shepherd
शुद्ध मध, वा. वहिनींनी मेण ही छान बनवून दाखवला आता खरे कळले. माझी आई मेण वापरायची कुंकू लावण्यासाठी. परंतु हल्ली कोणी कुंकू वापरात नाही, आपली जुनी संस्कृती जपायला हवीय. धनगरी समाज ती जपत आहे, खुप अभिमान वाटतो तुमचा.
खूप छान व्हिडिओ दादा काढला मोहोळचा मुलं पण आनंदित होते एक नंबरच पूर्ण शुद्ध मध खूप नशीबवान तुमच्यावर सदैव कृपा राहो बाळुमामाची असाच खूप खूप पुढे
ख्वाडा चित्रपटाची आठवण आली ❤️🥀
आजचा व्हिडीओ खूप महिती पूर्ण झाला आहे आज पहिल्यांदा मेण कसं बनवतात हे समजलं खूप छान आवडलं.
Balu Mama Cha navan chaang bhal🙏
पतंजली , डाबर , गोदरेज अशा ब्रॉडेड मधा पेक्षा शुद्ध ताज चांगल मध सेवन केलात खुपच छान , लहान असतान कोणी किती पण मध घेतल तर चालेल मी सर्वात मागे थांबायचो कारण काठीचा पूर्ण मधासाठी , त्यात मला खुप आनंद वाटायचा
😍👍🙏
वहिनी छान कलेबाज आहे
पोरांचा आनंद पाहून खूप छान वाटल
🙏👍
खूप छान माहिती दाखवली दादा तुम्ही
ताई नी मस्त बनवलं मेण
खूप छान माहिती दिली भाऊ
खूप छान...👌👌🙏🙏
लय भारी विडियो 👌👌👍♥
लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌
धनगरी नृत्य व धनगरी पोषाख
काठी घोंगडी फेटा कसा बांधायचा याच्यावरही विडिओ बनवा..👌👌✌🙏
अप्रतिम व्हिडिओ असतात दादा तुमचे
खुप छान माहिती मेण बनविण्यासाठी. व विडीयो पण अतिशय सुंदर ...धन्यवाद🙏
🙏🙏
Wa re bhau mast video..
Mazya lahanpanichi Athavan taji zali..
👍🙏
खुप मोलाचा ठेवा तुमच्याद्वारे जपला जातोय खुप छान ताई तुमची मोलाची साथ आहे दादांना
वावा
टाच दुखीवर पन गुणकारी आहे मेण खूप छान विडीओ
धूळ देवाच्या नावानं चांगभलं जय मल्हार दादा 🙏
Jai Bharat Jai Savidhan Jai Dhamma Vipassana Practice Prachar Prasar kara 🤧🗣️✍️
जय मल्हार हाके भाऊ खूप छान
नाद नाही करायचा आमचं
Only धनगर समाज 👍
भिवाई धुळूबाचं चांगभल
Khup changli mahiti dili. Dhanyavad
🙏
खरंच लय भारी, सगळं बालपण आठवलं, फक्त आम्ही खेड्यातील घरात राहत होतो, माझे धनगर बांधव ऊन वारा आणि पाऊसात उघड्यावर राहतात. हे जीवनाचं वेगळे आहे ,या जीवनात कष्ट आहेत पण जे सुख आहे ते कुठेच मिळणार नाही
🙏
Dada रोज तुम्ही व्हिडिओ टाकत जावा . 👍👌
Mst
तुमचा मुलगा छान आहे दादा
ह्या मनावर कुंकू लावल की लवकर निघत नाही सगळीच काम लई मेहनतीची आहे त भारी व्हिडिओ
Khupch chan….😊👌🏻👌🏻👌🏻👌🏻
🙏
खूप छान माहिती ! धन्यवाद 👍👍
🙏🙏
Gret Bhau
🙏
वा वा छान 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
🙏
खुप छान माहिती दिलीत थँक्यू
🙏
छान आहे
Khup Chan Mahiti Dada 👍
🙏🙏
very nice
Thank you, tumchya Kadun khup changli mahiti milte ! 😊
धन्यवाद 🙏
खूप छान ,मला समजलं की मेन कसं पडतात ते
अशे नवीन नवीन व्हिडीओ टका आणि खूप पुढें जावा 🙂
🙏🙏👍
बाणाई वहिनी कष्ठाळुआणि सुगरणही आहेत,मुलांना अभ्यास करताना पाहून आनंद आणि समाधान वाटल दादा 👍👍
खूपच छान
Khup chan
Khup chan dada
जय मल्हार दादा 🙏🙏
वहीणी लय भारी झालय म्यान
भाऊ मी पण धनगर समाजाचा आहे आम्ही पण खूप मध खाल्ल आज पर्यंत मोहोळ काढताना आणि खाताना एक वेगळीच मज्जा असते खुपच छान भाऊ
🙏🙏
व्वा कती मस्त आहे 👌👌
Khup chhan
Vidhan karo na babu difficult ka mausam
जय मल्हार भाऊ
Best video ...
🙏
जय मल्हार.
Kup chan,
🙏
छान👌👌👌👍
🙏
Lay bhari
🙏🙏
Nice 👍
ओरीजनल मध खूप छान
लय भारी दादा मस्त मध
व्हिडीओची वाट पहात होते Thank you
Very nice 👍🏻 😊👍🏻
🙏🙏
Number dya bhau tumcha
मला माझ्या आईची आठवण झाली माझी आई कुंकू लावणे साठी घरी मेन करताना मी लहान असताना बघितले होते अगदी banai सारखे आई ne मेन काढले होते ❤🙏
माझी पण सेम अवस्था झाली व्हिडिओ पाहून. ❤
Nice
बाळूमामा च्या नावानं चागभलं 🌷
दादा खूप छान
मस्त बनवले मेन मद ऐक नंबर आहे
हुशार banai मध,मेण,सर्व माहिती आहे त्याना.❤🎉😅
लाय भारी लाय भारी लाय भार लाय भारी लाय भारी लाय भारी लाय भारी
Nice 🔥🔥💫
🙏
👌👌
दादा खुप छान आहे मोहोळ आम्हाला पाठवा मद
👌👌Chan Dada
👌👌👌👌👌
Mast
🙏
नका खडु दादा खुप जिवाची तळ तळ असती राव मि सुधा लय काढले मध पण लय वाईट अनुभव आला आहे 🙏🙏
Jay balumama
नमस्कार दादा आणि वहिनी 🙏🙏🙏🙏🙏
👌👌💖💖💐💐💐💐💐
🙏
हे अस आमच्या गावात पण करतात वाेके 🙏🙏🙏🙏
👌
🙏
👌👌🙏
मला बानाई ने बनवलेले सर्व खुप आवडते
दादा मोहळ काढल्या नंतर पोळ हि तिथंच टाकून द्यावी म्हणजे मधमाशीच्या दुसरी पिढी तयार होईल
7:12 डबल हात पुढे करतोय😂😂
माझं लक्षच नव्हत गेल 😄😄🤣🤣👍
👌🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
घरी नाही गेले का आजुन .पाऊस आहे की नाही. लक्ष राहू दया जनवरकडे पाण्या पाऊसाचे दिवस आहे तुम्ही पण कळजि घ्या
Te ghari gelet pan dusrya ghari
Khor la gelet
मौहाळ मस्त सापडल लई छान
बरं हाय दादा. मेंढया चारताचन रान मेवा पण खायला मिळतोय. 😄😄💐💐💐
खूपच छान माहिती 🙏 मेण करण्यासाठी त्यातील नेमका कोणता भाग वापरतात
चगळून राहिलेला भाग👍
दादा मी पण धनगर समाजाचा आहे
Khup chan dada video
Kuthe rahta tumhi??
व्हिडिओ छान आहे आम्ही पण असेच मध काढतो व्हिडिओ रोज टाकत जावा आम्ही व्हिडीओ वाट बघत असतो
आमच्या वहिनी पण खुप मेहनती आहेत.... एकदा भेटायला येते वहिनींना...
🥰🥰
🙏
👍
I'm also
Banai farach hushar stree ahe. Sarv neet samjaun sangte. Mulanna madh neet watoon dila
नमस्ते फार छान मग शुद्ध मत पण भारी मदमध सोलापूर काय होतं अर्धा तासावर मोहोळ सोलापूर अर्धा तास या या बाय-बाय चला
दादा वहिनी खरं म्हणजे तुम्ही लहान आहात माझ्या पेक्षा पण ठिक वाटते हेच बोलायला मला ताई रोज जे काही जेवण बनवालते म्हणजे भाजी व जवसाची चटनी सांगा ना ताई 🙏🏻🙏🏻🙏🏻
धुपट केले की सर्व माशा लगेच जातात दादा
😋😋😋
Majhi aai pan ghari men banvaychi kunku lavnyasathi