मधापासून मेण तयार करण्याची आज्जीची सोपी पद्धत😍| How to make Wax at home ❤|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- मेण तयार करण्याची आज्जीची सोपी पद्धत | How to make Wax at home | #Amolkhese #मेण #wax #marathivlog
#आज्जी #ajji #aai #आई #शेतकरी #shetkari #sheti #शेती #purandar #purandhar #saswad
Nice information and content bhava👍
Thanks brother 🙏
👍💯👍🙏💕👍💯👏🏻 आम्ही शेतकरी आहेत माझ्या माहेरी सुद्धा, त्यामुळे हा विडिओ पाहून आईची आठवण झाली,आई अगदी असेच करायची, thanks for sharing this video, आणि इकडे सासरी पण आम्ही असेच करतो👏🏻💯👍💕🙏
खूप छान, सोप्या पद्धतीने समजून सांगितले, धन्यवाद
खूप छानच, मलाही माहिती havi होती, धन्यवाद
खुप सविस्तर माहिती दिली आहे.असेच vedio बनवत रहा.
माझी आई सुद्धा बनवायची.मोठ कुंकू लावायची.माझी पत्नी पण मेण वापरते आणि मोठ कुंकू लावते.आपला व्हिडिओ आवडला.मला पद्धत माहिती होती.पण मला आजीची डबी च आवडली.
खूप छान 👍 आज्जी तुम्ही खूप सोप्पी पद्धत दाखवली आहे 👏💐
Khup khup dhanyawad
उत्सुकता होती घरी मेण कसं बनवतात धन्यवाद 🙏
तुमची चुल खुपच छान आहे कुठे विकत मिळेल.
खूप छान माहिती दिली आजीने❤❤
खूप छान मेण तयार करून दाखवले आजींनी, मी आजही लावते मेणा वर कुंकु, thank u so much for making this video, मी पण करून बघीन मेण
Kute milen mala he
या मेणचा उपयोग टाचाच्या भेगा जाण्यासाठी सुद्धा वापरतात. ढाचा मध्ये भेगा पडले असल्यास रात्री झोपताना मेण, लावून त्यावर कापड बांधावे असे आठ दिवस केल्यास टात्याच्या भेगा पूर्णपणे सपाट होतील पाय छान सुंदर दिसतील.
Khup chhan video....Menache kunku lavnya vyatirikt ajun kahi upyog aahet ka??
खूप छान माहिती दिली 👌धन्यवाद🙏
Hey mene hair oil gharguti madhe banatana ghalu shakto ka.
खूप छान भाऊ
Sunder
लय भारी बनवले आजी मेण
Thanks a lot
Ho mazha sathi pan Navin aahe aajine khup chhan banvl😊
दादा मी आज मेन तयार केल आहे खूप छान झाल आहे मला खूप आनंद झाला आहे मला माहीत नव्हते ना आज्जी चे पाहून केल धन्यवाद दादा, आज्जी.
Thanks a lot ❤️
छान माहिती दिलीत.
तेलाच्या ऐवजी तुप वापरलं तर चालेल का ?
Aaji mla men karayla yet nvte tumchamule me shikle, maza payala bhega aahet tr maza sasubaini men lavayla sangitle hote, thanks aaji,🙏🙏
Thanks
Tel kashach ghetl
छान माहीती दिली सर
खूपच छान
खूप छान धन्यवाद
👌🏻👍🏻
Khupch Chan 👍
Thanks a lot Tai 😊
Thank you dada mi khup divas pasun men banvnyacha prayatn karteey pan aaj parynt kuni nemki mahiti dili nahi
Tumcha mule mi shikle ☺️
Thanks ☺️
मी पण नायगावचे आहे
मधाचे फोळे सुरवातीला ऊनात वाळून घेतात का
Khup Chan
Thanks a lot Tai 😊
Kupp sundar kel ahe pan tay made tel khaych takaych aahe ki khobrych he tumhi sangitlech nahi
भावा.आई.न.मेन.भारी.बनवल👌👌
खुप छान दादा आम्ही कधीची माहीती शोधत होते
Khup khup dhanyavaad 🥰🙏
खुप धन्यवाद
Nice 👍👍🥰
😍
खूपच छान भवा.... असेच काही तरी नवीन दाखवत जा.....!!!!
खुप छान
Thanks ☺️
Mst aajjii ❤️❤️
Thanks a lot
Nice 👌🏻
Thanks taisaheb 😍🙏
Nice
Thanks
माझी आई पण असंच बनवते
तेल कोणतं वापरलं तुम्ही
गोडेतेल
Thanks दादा.
Mala he men courier karal ka,ajji thank you 🙏🙏
kothe rahta tumhi
😄
👌👍
Thanks mitra 🙏
आमची आजी आणि आई दोघेही असे मेन बनवायच्या
@@tanajibodare7116 thanks
chhan
मला पहिले पहील्यादा मी बनवनार आहे आईला देनार आहे
तेल कोणते टाकायचे भाई
गोडेतेल
Thank you so much
Thanks 😊
😘👌👌👌👌👌
Dadya video 4 minutes cha tu banvla 13 cha.
माझे आजोबा पण असे मधापासून मेण तयार करायचे
हो पण आत्ता नवीन पिढीला खूपच कमी माहीत आहे
@@amolkhese तुमच्या मुळे एक सुंदर माहिती लोकांपर्यंत पोहोचेल
दादा भारी विचारता आज्जी la डबी कधी पासून वापरता.
दादा तुम्ही कुठले अहमदनगर जिल्हा का.
Nahi pune jilha.. Purandar taluka
@@amolkhese OK
मला करायच आहे मेन करणार मी आज्जी ch पाहून
@@jyotis8090 nakkich kara sopi Paddhat ahe
Bhava gaav kont tux
Naigaon, purandar, pune
मेण को हिंदी में क्या कहते हैं
दादा मेन भेटेल का??
दादा please reply दे..😊
अरे किती वेळा मित्रांनो...
Arnav shinde.😅😅😅😅😢😊
खूप छान
Khup chan
Thanks a lot
Khup chan
Khup chan