वल्लरी तू खरोखरच खूप गोड आहेस.. अल्लड आणि अवखळपणा तुझ्या प्रत्येक हालचालीत दिसून येतो.. तुझ्या चेहऱ्यावर निरागसता आहे. तुझा अभिनय ग्रेट आहे.. प्राउड ऑफ यू
Vallari tu ani tuje baba khup mast ahat , tu tr awdtech mala tuj boln, father's day chya nimittane tula ani tujya bagta aal khup bhari vatl khup changla ahe bond bap leki cha
किती भरून आलं तिला शेवटी!🥹Vallari तू खरचं खूप गोड आहेस! Such a pure soul...❤️ आमची लाडकी Leela😊 बाबांचे विचारही inspiring आहेत 🙌🏻
वल्लरी तू खरोखरच खूप गोड आहेस.. अल्लड आणि अवखळपणा तुझ्या प्रत्येक हालचालीत दिसून येतो.. तुझ्या चेहऱ्यावर निरागसता आहे.
तुझा अभिनय ग्रेट आहे.. प्राउड ऑफ यू
संपूर्ण मुलाखत ऐकली.दोघे मोकळे पणाने बोलले नेहमी प्रमाणे.छान वाटले.दोघांचे अभिनंदन.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
खूप सुंदर वडील व मुलीचं गोड नात 👌👍
आत्ता कळलं की वल्लरी ही आजकालच्या मुलीसारखी नाही असं राकेश बापट का म्हणले बाबांशी नात खूप गोड आहे मस्त ❤
वल्लरी विराज लोंढे असे तिचे पूर्ण नाव आहे निरागसता छान दाखवते
वल्लरी आणि विराज यांचं bonding खूप छान आणि आदर्श आहे.
वल्लरी, हिटलर मधील तूझ काम मला खूप आवङते, खूप छान आहेस तू.
❤ वल्लरी खूप छान ताई नमस्कार बाबा ना श्री स्वामी समर्थ ताई
Kharch Vallari khup गोड मुलगी आहे
Vallari tu ani tuje baba khup mast ahat , tu tr awdtech mala tuj boln, father's day chya nimittane tula ani tujya bagta aal khup bhari vatl khup changla ahe bond bap leki cha
बाबांचे विचार खुप छान ❤
नैसर्गिक अभिनय करते खुप छान
वललरीबददल वडिलांचे प्रेम पाहुन ती जे बोलली तिच्या डोळ्यातले पाणी पाहुन माझ्या डोळ्या तहि पाणी आले हंयाला म्हणतात वडिलांचे प्रेम
तु सुस्पष्ट बोलतेस ते आवडते सिरियल मधे
खूप छान 💐
Vallari tu tuzy baba n sobt sagly gosthi share karte tas me pn kart hote pn maze baba nhi tyn jaun Aaj 3 varsh zale. Khup miss karte me tyna
Vallari ch boln khup masty❤
Khup Chan ❤❤❤❤
छान सुंदर
Bahutek Jan asech kartat.leelacha abhinay khup chaan.
Khup khup bhari vatla ha interview ❤❤vallarine Leela he charector khup chan paddthtine nibhavte ahe 😊All the best 💫✨
Mam video fabulous
Khoop chan
Khup chan
Kiti god ahet dogha
❤❤❤❤❤
I like
खुप छान रिलेशन. मुलीचे आणि vaddilanche. 👌🏼👌🏼👍🏼❤😊
Prattyek mulila vadil jast priy astat.aamchyacade pan tasech hote nate.
पण शेवटी वल्लरीचं अडनाव काय आहे?
❤❤❤❤❤❤❤