गणपती अथर्वशीर्ष शिका व्हिडिओतून . आणि करा गणपतीसमोर आवर्तने .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • गणपती अथर्वशीर्ष शिका व्हिडिओतून . आणि करा गणपतीसमोर आवर्तने . या व्हिडिओमध्ये आपणास गणपती अथर्वशीर्ष शुद्ध रूपात कसे म्हणावे हे विस्तृत माहिती दिली आहे . व्हिडिओमध्ये ऐकून अथर्वशीर्षाचे sarav करा .

ความคิดเห็น • 132

  • @prof.sharmilagurjar9452
    @prof.sharmilagurjar9452 2 หลายเดือนก่อน +5

    दादा खूप खूप धन्यवाद विनंती आहे असेच रामरक्षा स्तोत्र ही शुद्ध उच्चारा सहित सांगा
    खूप खूप धन्यवाद🙏💐💐💐

    • @prof.sharmilagurjar9452
      @prof.sharmilagurjar9452 หลายเดือนก่อน +1

      दादा हा व्हिडिओ 3 वर्षा पूर्वीचा आहे मी अलीकडेच पाहीला खूप छान उच्चारण सांगितले प्रॅक्टिस सुरू आहे कृपया रामरक्षा देखील लौकर सांगा
      धन्यवाद

  • @sanjaymankar6124
    @sanjaymankar6124 22 วันที่ผ่านมา +1

    छान छान महाराज

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 3 ปีที่แล้ว +5

    अथर्वशीर्ष बरेच वर्ष म्हणत आहे. पण आपल्या video मुळे ते म्हणण्यातल्या चुका समजल्या.
    Thanks for this video. याच पध्दतीने
    श्री सूक्तावर ही video केलात तर बरे होईल.
    👌👌👌👌👌

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. श्री सुक्ता्वर सुद्धा विडिओ आपल्या चँनेलवरती आहे.

  • @rajeshjoshi6156
    @rajeshjoshi6156 3 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @shreemanjrekar6048
    @shreemanjrekar6048 9 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम मार्गदर्शन गुरुजी.... आपण सांगितलेल्या सर्व barkavyansahit लिहून काढणार आणि सुरुवात करणार... आशीर्वाद असावेत.. 🙏🙏🙏धन्यवाद! 🌺ॐ गं गणपतये नमः🌺

  • @umakulkarni3277
    @umakulkarni3277 4 ปีที่แล้ว +7

    गुरुजी अप्रतिम व्हिडिओ प्रत्येक चरणांचे सोप्या पद्धतीने कसे उच्चारण करावे याचे अतिशय सुंदर असे मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 3 ปีที่แล้ว +5

    मी गेली साठ वर्षे अथर्वशीर्ष म्हणतो पण येवढं सुस्पष्ट कधी ऐकले नाही.धन्यवाद गुरूजी

  • @dattawaghmare639
    @dattawaghmare639 3 ปีที่แล้ว +2

    खूपचं सुंदर आवाज, स्पष्टीकरण आणि अर्थपूर्ण असे अथर्वशीर्ष ऐकायला मिळाले.

  • @AvamGurudev1934
    @AvamGurudev1934 หลายเดือนก่อน +1

    छान

  • @pramilachavan967
    @pramilachavan967 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान.

  • @shubhranaik7761
    @shubhranaik7761 หลายเดือนก่อน +1

    Guruji aapla video khup chhan aahe.. Aamchya sarkhya sanskrit na kalnaryasathi aapan stotra easy karun dile.. Thank u very much.

  • @vasupatil6639
    @vasupatil6639 ปีที่แล้ว +2

    Simplified pronunciation in natural way excellent teaching

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद

  • @sujatadeshpande7684
    @sujatadeshpande7684 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर मार्गदर्शन केले. धन्यवाद.

  • @shrikantjoshi3946
    @shrikantjoshi3946 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान विसलेशण केले, ओम गं गणपतये नमः, शुभ प्रभात

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद खुप खुप

  • @manishas1459
    @manishas1459 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान गुरुजी खरंय मराठी सर्वाना येते पण संस्कृत अवघड आहे धन्यवाद ह्या व्हीडिओ साठी 🙏🙏

  • @smitajadhav1999
    @smitajadhav1999 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद गुरुजी 🙏 खूप छान माहिती दिली🙏🙏

  • @harshaljoshi-qq2ex
    @harshaljoshi-qq2ex ปีที่แล้ว +1

    Guruji khup mast ahe video

  • @mangalkulkarni2744
    @mangalkulkarni2744 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान शिकवले आहे
    पुरुष सूक्त व देवी कवच शिकवणे ही विनंती
    आभारी आहे. namaskar.

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. नक्कीच प्रयत्न करू

  • @neal061119
    @neal061119 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान गुरुजी.. उच्चारणात ज्या छोट्या छोट्या चुका होतात त्या अगदी सफाईदार पणे सांगितल्या आपण..

  • @manishabhosale5749
    @manishabhosale5749 10 หลายเดือนก่อน +1

    छान मार्गदर्शन केले गुरूजी आपण. बरेच दिवस झाले मला शिकायचे होते पण जमतच नव्ह ते तुम्ही एवढ्या सोप्या पध्दतीने शिकवलत आता निदान मला प्रयत्न तरी करता येऊ लागला आता नक्कीच माझे पाठांतर उत्तम होईल आणि उच्चार देखील योगय प्रकारे करता येतील.

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  10 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद खुप खुप आपले. असेच धार्मिक बना आणि बनवा

  • @santoshpandav513
    @santoshpandav513 3 ปีที่แล้ว +1

    Namskar Gurujee, khupach chaan aahe information... aapan ganesh chaturthi pujan che sudha aashich information share karana... karan tya veli gurujee available hot nahit ... mala khup issha aahe shiknyachi ... khup years try karat aahe pan hya video sarkhe information mi kutheych ekli nahi... tumhchya hya praytnas khup khup manah purvak chubhekchya...

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. जमेल तितके सहकार्य करू

  • @Dansersiddhika7691
    @Dansersiddhika7691 4 ปีที่แล้ว +1

    माहिती खूप छान दिलात गुरुजी 💖🙏

  • @user-mm5xb4sm2e
    @user-mm5xb4sm2e 3 ปีที่แล้ว +1

    गणपती बाप्पा मोरया प्रणाम गुरुजी

  • @pradnyaajabe4833
    @pradnyaajabe4833 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान समजून सांगितले आहे आपण. एक विनंती आहे आपणास अथर्वशीर्ष च्या आधी आणि नंतरची फल श्रुती आहे ती पण सांगावी

  • @girish4398
    @girish4398 3 ปีที่แล้ว +2

    Excellent thank you very much

  • @vijaybhate8723
    @vijaybhate8723 4 หลายเดือนก่อน

    अत्यंत चांगले विवेचन आहे. एकच विचारायचे होते की जेव्हा पुढे च वर्गाचे व्यंजन येते तेव्हा अनुस्वाराचा ञ् हा उच्चार कसा करायचा? उदाहरणार्थ व्यञ्जन.

  • @monalihingmire9949
    @monalihingmire9949 11 หลายเดือนก่อน +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @vandanagawde3117
    @vandanagawde3117 3 ปีที่แล้ว

    छान मार्गदर्शन गुरुजी 🙏धन्यवाद

  • @shobhajadhao2888
    @shobhajadhao2888 10 หลายเดือนก่อน +2

    गुरुजी फार छान स्मार्ट सोपे उच्चारण
    रामरक्षा शिकवा त्याचा vidio आहे का तोही पाठवा
    जयश्रीराम🙏

  • @sanjaypandit8636
    @sanjaypandit8636 ปีที่แล้ว +1

    sunder prayatna

  • @vaibhavthakur2179
    @vaibhavthakur2179 5 หลายเดือนก่อน

    छान गुरजी

  • @sudhathote2929
    @sudhathote2929 ปีที่แล้ว +1

    गण गण गणात बोते 🙏🌹

  • @vanitajoshi8216
    @vanitajoshi8216 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान👏✊👍 गुरूजी

  • @vasupatil6639
    @vasupatil6639 ปีที่แล้ว +1

    Excellent and simply pronunciate chanting compatant teaching

  • @akshaybhoite199
    @akshaybhoite199 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गुरुजी 👌👌🙏🙏

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान विडियो आहे

  • @ratanmoghe7668
    @ratanmoghe7668 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @dilipkashalkar8601
    @dilipkashalkar8601 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उत्तम.माझ्या चुका समजल्या विष्णु सहस्त्र नामा वर सुद्धा असाच व्हिडिओ तयार करावा .व प्रत्येक श्लोकाचा अर्थ विषद करावा.

  • @dineshdeo-ft7yl
    @dineshdeo-ft7yl 9 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सागितले

    • @dineshdeo-ft7yl
      @dineshdeo-ft7yl 9 หลายเดือนก่อน

      असेच इतर सुक्त बाबतीत माहिती दिली तर खूप बरे होईल

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  9 หลายเดือนก่อน

      प्रयत्न करू नक्की

  • @shobhajadhao2888
    @shobhajadhao2888 10 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार . गुरुजी
    आपण स्पष्ट शिकविता आमच्या चुका आम्हाना कळल्या परंतु एक विनंती आहे .
    शिकवताना स्क्रिनवर अर्थव शिर्षाच्या ओळी दिसल्या तर फार सोपे होईल शिकायला
    online कोणी शिकवते का तेमी शोधत होती आता मला उच्चारण शिकता येईल ( बाळा) गुरुजी
    खूपखूप धन्यवाद
    जयश्रीराम🙏🌺🌺🌺

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद खुप खुप

    • @shobhajadhao2888
      @shobhajadhao2888 10 หลายเดือนก่อน

      गुरुजी '
      जय श्रीराम
      रामरक्षा व गणपती स्तोत्र शिकवाल का
      त्याचा vidio मीळेल का कृपया कळवाल का तुमचे स्पष्ट उच्चारण फारछान समजतात
      ॥ जय श्रीराम ॥

  • @vanitajoshi8216
    @vanitajoshi8216 5 หลายเดือนก่อน +1

    गुरूजी असाच संध्या व्हिडिओ कराल ❓

  • @himanshudeshmukh6647
    @himanshudeshmukh6647 ปีที่แล้ว +1

    छान सांगीतले आहे

  • @poonamkadu
    @poonamkadu 7 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @nareshbapat3258
    @nareshbapat3258 2 ปีที่แล้ว

    Guruji khup khup dhnyavad

  • @sujatakunkerkar8301
    @sujatakunkerkar8301 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @nareshbapat3258
    @nareshbapat3258 2 ปีที่แล้ว +1

    Ganpati puja aani Shree sukt pan shikava

  • @AvamGurudev1934
    @AvamGurudev1934 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @shivajimurumkar1233
    @shivajimurumkar1233 2 ปีที่แล้ว +1

    खुप चांगल्या प्रकारे
    राम कृष्ण हरि

  • @shubhranaik7761
    @shubhranaik7761 หลายเดือนก่อน +1

    Guruji... Ramraksha video kara na pls...

  • @bhagwangunjkar9585
    @bhagwangunjkar9585 ปีที่แล้ว

    आम्हाला श्री सुक्त पुरुषसूक्त शिकवा

  • @chetanjoshiavdhutchintansh7933
    @chetanjoshiavdhutchintansh7933 4 ปีที่แล้ว +2

    संस्कृत अनुनासिका

  • @astrologershubhank6771
    @astrologershubhank6771 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @jyotikhan8841
    @jyotikhan8841 3 ปีที่แล้ว +4

    Please upload in your voice with lyrics 🙏🙏

  • @sachin24-ip5zk
    @sachin24-ip5zk 2 หลายเดือนก่อน +1

    अर्थ पण स्पस्ट करा पल्ज़

  • @virendraghadigaonkar2693
    @virendraghadigaonkar2693 7 หลายเดือนก่อน

    गुरुजी कृपया घोरकष्टोद्धारण स्तोत्र योग्य उच्चारात म्हणून व्हिडिओ लवकर पाठवा. तुमच्या उच्चारा प्रमाणे मी १००८ अथर्वशीर्षाचा संकल्प केला आणि लवकरच तो पूर्ण होईल. Please... please.. please.. lavkar kara

    • @sachinmal557
      @sachinmal557 2 วันที่ผ่านมา

      Zala ka sankalp.. Anubhav kaay aale

  • @sunandapatil7453
    @sunandapatil7453 2 ปีที่แล้ว

    तुम्ही खुप छान शिकवता.....रामरक्षा ही शिकवा ना गुरूजी

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद आपले. अवश्य रामरक्षा शिकवु.

  • @pushpa_dixit
    @pushpa_dixit 3 ปีที่แล้ว +2

    गुरूजी श्री सुक्त चा पण विडिओ बनवा

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว

      श्री सुक्ताचा पण विडिओ आपल्या चँनेलवरती आहे. तो पाहून घ्यावा

  • @chitradusane8583
    @chitradusane8583 ปีที่แล้ว

    Lyrics must be there so it will be easy for us

  • @Akshay-du2tv
    @Akshay-du2tv 2 ปีที่แล้ว +1

    त्वमेव केवलं हर्तासि चा उच्चार त्वमेव केवलव हर्तासि असा होतो का

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      केवलव असा नाही त्या अनुस्वार नुसार उच्चारण असते. केवलं हर्तासि अस उच्चारण होते

  • @ramkrishnahari108
    @ramkrishnahari108 3 ปีที่แล้ว +1

    गुरुजी आपण कुठे राहता

  • @amrutachaugule2749
    @amrutachaugule2749 2 ปีที่แล้ว +1

    गुरुजी गणपती अथर्वशीर्ष मराठीत वाचलेले तर चालेल का कारण संस्कृती उच्चार व्यवस्थित येत नाही म्हणून

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धार्मिक ऊर्जा ही संस्कृत मंत्रातुनच येते त्यामुळे आपल्या चँनेलवरून तुम्ही अथर्वशीर्ष शिकु शकता

  • @shirishphadke8577
    @shirishphadke8577 3 ปีที่แล้ว +1

    🙏 धन्यवाद अतिशय उत्तम आणि याची खरोखरच अत्यंत गरज होती.असेच आपण गायत्रीमंत्राचा व्हिडिओ केलाय का? त्याची खुप आवश्यकता आहे.आपणास कसे contact करशकेन.

  • @abhirajdesai1995
    @abhirajdesai1995 ปีที่แล้ว

    Om gam ,gan gang which one is correct?

  • @JayashreeZodge
    @JayashreeZodge 2 ปีที่แล้ว

    🙏 देवी अथर्वशीर्ष देखील शिकवा

  • @user-ps9sm5db3p
    @user-ps9sm5db3p หลายเดือนก่อน

    Online shikvta ka mulana

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  หลายเดือนก่อน +1

      सुरुवात करणार आहे

  • @geetamishra3523
    @geetamishra3523 3 ปีที่แล้ว +1

    Please upload in ur own voice with lyrics स्वर सहित 🙏

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว

      Ok नक्कीच. लवकरचं प्रयत्न करतो .

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      हा विडिओ पहा गणेश अथर्वशीर्ष टेक्स्ट सोबत th-cam.com/video/4wM9YtOQMlM/w-d-xo.html

  • @rameshdeo8454
    @rameshdeo8454 11 หลายเดือนก่อน

    अव पश्चात तात् - ह्यातील शेवटचा त अर्धा म्हणजेच पाय मोडलेला आहे. पण आपण त्या त चा उच्चार अर्धा न करता पूर्ण करीत आहात. हे चुकीचे नाही का ?

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  11 หลายเดือนก่อน

      वैदीक पद्धती नुसार उच्चारण तसे होते. आपल्या साध्या भाषेतून तुम्ही म्हणता तसे उच्चारण होइल.

  • @rohitdarade9089
    @rohitdarade9089 2 ปีที่แล้ว

    मला राम रक्ष शिकावा

  • @prasadbhoite4844
    @prasadbhoite4844 3 ปีที่แล้ว

    atharvshirsha ch ek video tumchya awajat uplode kara

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว

      हो अवश्य करून देऊ

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/4wM9YtOQMlM/w-d-xo.html

  • @rameshdeo8454
    @rameshdeo8454 2 ปีที่แล้ว +1

    तात् शब्दामधील शेवटी अर्धा त् आहे. तेथे त् चा अर्धा उच्चार हवा. तो आपण पूर्ण केलेला दिसतो.

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे तो त् चा उच्चार पुर्ण आहे वैदिक पद्धतीने.

    • @SanskritinEnglishbyAarti
      @SanskritinEnglishbyAarti 13 วันที่ผ่านมา

      ​मलाही हाच प्रश्न होता. शब्द रूप हे अर्ध्या त् चे आहे.@@onlinepandit2811

  • @rameshdeo8454
    @rameshdeo8454 2 ปีที่แล้ว

    शेवटच्या ह्रस्व वेलांट्यांचा उच्चारही ह्रस्व हवा.

  • @sahadevnanwate9791
    @sahadevnanwate9791 7 หลายเดือนก่อน

    गणपती श्लोक गोरा नको फार कठोर याचा मराठीत

  • @nishadehspande9453
    @nishadehspande9453 3 ปีที่แล้ว +1

    Textपण दाखवले तर बरे झाले असते

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  3 ปีที่แล้ว +1

      पुढील वेळी प्रयत्न नक्की करू मँडम.

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      हा विडिओ पहा गणेश अथर्वशीर्ष टेक्स्ट सोबत

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/4wM9YtOQMlM/w-d-xo.html

  • @mandeshinews260
    @mandeshinews260 ปีที่แล้ว

    ब्राम्हण इतरांना हा आहे का...

  • @vaishalidali9064
    @vaishalidali9064 2 ปีที่แล้ว +1

    Thode Sanskrit madhe शब्दा चे अर्थ पण

  • @mangeshgothankar8931
    @mangeshgothankar8931 4 ปีที่แล้ว

    Japmalet kiti mani asavet 108 ki 109?

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  4 ปีที่แล้ว

      मालासंस्कारात हे सर्व काही सांगितले आहे.

    • @mangeshgothankar8931
      @mangeshgothankar8931 4 ปีที่แล้ว

      @@onlinepandit2811 mani mojtana meru mani dhrun 108 na ki meru mani sodun 108?

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  4 ปีที่แล้ว

      @@mangeshgothankar8931 हो

    • @mangeshgothankar8931
      @mangeshgothankar8931 4 ปีที่แล้ว

      @@onlinepandit2811 nkki kase te sanga guruji?
      Meru mani dharun 108 ki meru mani sodun 108?

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  4 ปีที่แล้ว +1

      @@mangeshgothankar8931 मेरूमणी सोडून

  • @narendrakawathekar5634
    @narendrakawathekar5634 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

    • @onlinepandit2811
      @onlinepandit2811  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद खुप खुप

  • @ankitajoshimokashi7035
    @ankitajoshimokashi7035 4 ปีที่แล้ว +1

    Khup chaan