आमच्याकडे कडधान्य ची भाजी बोललं जातं.चवळीची भाजी, चणा भाजी, वाटाणा भाजी. आणि जी हिरवी वनस्पती असते,जसं की पालक, माट,कुलू,टाकला यांची ही भाजीचं बोललं जातं आणि ज्या कडधान्यात वाटण टाकलं जातं नाही,हळद मसाला तेल मीठ यावरच उकळवून फोडणी दिली जाते त्याला उसळ बोललं जातं. शेवटी प्रत्येक तालुका जिल्हा गाव जशा पद्धती आहेत त्या त्या पद्धतीत ज्याला त्याला काय बोलतात ते आपसूकच आपल्या व्यवहारात शब्द येतात.😊
Khup chhan 😊
Thank you 👍🏻👍🏻
Padarthat ghalaychya vastunchi vegli list det ja.
Very nice recipe.
Thank you
Chiuita bagi
कुठल्याही कडधान्य ची करतात तिला उसळ म्हणतात.भाजी नाही
Thank you
उसळ ही सुकी असते भाजी ही पातळ रस्याची बनवतात.
आमच्याकडे कडधान्य ची भाजी बोललं जातं.चवळीची भाजी, चणा भाजी, वाटाणा भाजी.
आणि जी हिरवी वनस्पती असते,जसं की पालक, माट,कुलू,टाकला यांची ही भाजीचं बोललं जातं
आणि ज्या कडधान्यात वाटण टाकलं जातं नाही,हळद मसाला तेल मीठ यावरच उकळवून फोडणी दिली जाते त्याला उसळ बोललं जातं.
शेवटी प्रत्येक तालुका जिल्हा गाव जशा पद्धती आहेत त्या त्या पद्धतीत ज्याला त्याला काय बोलतात ते आपसूकच आपल्या व्यवहारात शब्द येतात.😊
👌👌
Thank you 🙏🙏
Cocantcy vatan vapart nahika