मुर्शतपुर फाटा परिसरात अतिशय वेगाने रेल्वेचे काम चालू # बीड रेल्वे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @mahadevkajale6805
    @mahadevkajale6805 29 วันที่ผ่านมา +4

    जालना बीड धाराशिव रेल्वे मार्ग मंजुरी साठी आपन पाठपुरावा करावा लागेल महादेव काजळेदादा कोंड ता धाराशिव

  • @allrounder1559
    @allrounder1559 29 วันที่ผ่านมา +3

    खूप चांगली माहिती दिली. अशीच माहीत बीड रेल्वे स्टेशन परिसरात नगर साईड ला किती काम बाकी आहे या वर व्हिडिओ बनवा.

  • @bhimajawale7164
    @bhimajawale7164 29 วันที่ผ่านมา +1

    कामाची चांगली माहिती देतात तुम्ही सर

  • @superindian7161
    @superindian7161 29 วันที่ผ่านมา

    Nice information and very good update sir.

  • @maheshmalkhare3800
    @maheshmalkhare3800 29 วันที่ผ่านมา

    खडी अंथरण्या ठिकाणाचा व्हिडिओ दाखवायला हवा होता...🙏🙏
    छान व्हिडिओ..👍👍

  • @sudhakaryadav2442
    @sudhakaryadav2442 29 วันที่ผ่านมา +1

    गॅप किती अंतराचा आहे

  • @abhishekbhurale4845
    @abhishekbhurale4845 29 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली दादा. रेल्वे पटरी घेऊन आलेली रेल्वे पुढे सरकली की त्याचाही एक व्हिडिओ बनवा.

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 29 วันที่ผ่านมา

    Nice video... Thanks for important update

  • @superindian7161
    @superindian7161 29 วันที่ผ่านมา

    Yeh wahi location hai sir jaha pe last time aapne shooting ki thi relway bridge.

  • @Mh23Onlymrathwada
    @Mh23Onlymrathwada 29 วันที่ผ่านมา

    Mh23❤❤❤❤❤

  • @afjalmaniyar6254
    @afjalmaniyar6254 29 วันที่ผ่านมา

    नवगन राजुरी ते बीड पर्यत रेल्वे रूळ अंथरण्याचे किती जागी काम शील्लक आहे

  • @subhashmaid143
    @subhashmaid143 28 วันที่ผ่านมา

    मुर्शीतपुर फाटा ते बीड रेल्वे स्थानक कीती अंतर आहे