मराठा आरक्षणासंदर्भातली आताची सर्वात मोठी बातमी | maratha reservation big news |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
- #eknathshinde
#manojjarange
#laxmanhake
#maratha
#marathareservation
#marathaaarakshan
#marathareservationprotest
manoj jarange patil
manoj jarange
manoj jarange live
manoj jarange patil live
manoj jarange patil speech
manoj jarange patil news,
sangharshyodha manoj jarange patil 2024
manoj jarange rally
manoj jarange patil maratha aarakshan
manoj jarange patil movie
manoj jarange patil family,manoj jarange patil live sabha
manoj jarange patil sabha
manoj jarange patil status
laxman hake on manoj jarange patil
latur manoj jarange patil rally
manoj jarange patil rally
maratha aarakshan
maratha reservation
maratha aarakshan news
maratha aarakshan latest news
manoj jarange patil maratha aarakshan
marathi news
maratha aarakshan song
maratha aarakshan speech
marathi batmya
maratha aarakshan protest
maratha aarakshan new song
marathi news live
maratha aarakshan latest news today
maratha aarakshan fayde in marathi
maratha reservation protest
maratha
marath aaarakshan
maratha arakshan
live marathi news
laxman hake
laxman hake news
laxman hake on manoj jarange
manoj jarange vs laxman hake
laxman hake live news,laxman hake on jarange
laxman hake vs jarange
laxman hake obc
laxman hake live
laxman hake updates
manoj jarange patil vs laxman hake
laxman hake manoj jarange,laxman hake today
laxman hake protest
laxman hake on manoj jarange patil
manoj jarange patil on laxman hake
obc leader laxman hake
laxman hake latest update
laxman hake interview
सता तुमची आहे, तुम्ही 50%च्या आत मराठा कुणबी आरक्षण जाहीर करा, कशाला विषय बदलता, कोण विरोध करतोय जनता बघेल
तू मुख्य मंत्री म्हणून जे आलेत पक्ष त्यांची मिटिंग घेउन आरक्षण देऊ शकतो पण दोन डोंगरा वर हात ठेवू नये
सरकार तुमचं आहे निर्णय तुम्ही घ्या.विरोधक नाही घेणार
अरे बाबा त्या शिवाजी महाराज शपथ शपथ खाल्लीस ना मग कशाला कोणाची वाट बघतोस
तुमचं भाषण नाही एकायच आम्हाला ,,
आमचं घडवायचं,,
तुमचा निर्णय एकायचा......
मा.शिंदे साहेब किती वेळा चर्चा करण्यासाठी सभा घेता.आज चर्चा करण्याची वेळ नाही.तुमचं सरकार हे पूर्ण बहुमत़ात आहे तर निर्णय घेतला पाहिजे.
ज्यांना ओळखायच आहे त्याना मराठा समाजाने ओळख लेले . आहे
जय शिवराय
शिंदे साहेब तुमम्ही अरक्षन दया सगळा मराठा समाज तुमचच्या सोबत आहे
50 % च्या वर दिलेलं आरक्षण टिकणार नाही त्यामुळे तुम्ही दिलेलं 10 % आरक्षण पण टिकणार नाही
. आरे 50% च्या आत देणा
आधी आपण अधिवेशन चालू आहे तर आपण निर्णय घेऊन टाकावेत साहेब
शिंदे साहेब गतरी नाही करायचे गंधारी केली तर तुमची शिवसेना सुद्धा भुईसपाट करू जय शिवराय जय शंभुराजे जय जय जरांगे पाटील
हे राज़कारणी मराठा समाज़ाला मुखं बनवतात मराठा मुख्यमन्त्री असताना आरक्षण मिलत नाहि हे महणतात विरोधक विरोध करतात हे किती खर आहे हि गोषट मराठा समाज़ाणी लक्षात ठेवावी एक मराठा कोटी मराठा ज़य ज़िज़ाऊ ज़य शिवराय
आर बाबा आरक्षण कधी देणार आहे ते सांग बाकी नको बोलू
ओमकार पाटील याच्या हातात काहीच नाही हा भाजपच्या दावणीला बांधलेला नंदी बैल आहे हा सांगकाम्या रामा गडी आहे
Bjp सरकारने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्यावे विरोधी पक्ष अची भूमिका पुत्ना मावशीचे प्रेम आहे.
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
शिंदे साहेब १० टक्के नको आहे सगे सोयरे चा जि आर काढा बाकीचे वायफळ कशाला बोलता महत्वाच आहे ते बोला वेळ काढू पणा करू नका एक मराठा लाख मराठा
मुख्यमंत्री शिंदे साहेब आरकक्ष देलपननटीकनार 10% टके%50%मधुन पाहीजे ते देलनाही लबाडिकेलि
पहिल फडणवीस साहेबांना विचारून घ्या मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी
सगेसोयरे का झाले
याला पहीलं हाटवा याला घंटा काही कळत नाही हा दुसऱ्याच्या बटणावर नाचणारा बाहुला आहे ❤ एक मराठा लाख मराठा ❤ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ❤
सरकार म्हणून पहिला तुम्ही निर्णय घ्या विरोधी पक्षनेते कसे पाठिंबा देत नाही ते मराठी समाज बघून घेईल फुकट याच्या त्याच्यावर खापर फोडू नका शिंदे साहेब
आरक्षण मराठा लवकर निर्णय घ्यावा शिंदे यांनी हैदराबाद गैजेट् लागूकरा नाहीत तर विधानसभा निवडणुकीत उत्तर दिले जाईल
हे फक्त रिमोट कंट्रोल आहे. हा मुख्यमंत्री पद शायनिंगं साठी घेऊन हिंडतो जंनते साठी काहीही नाही
ओबीसी मधून सरसकट चं बोल
महायुती व सरकारला विनंती आहे की, गरिब मराठा समाजाला आरक्षण द्या. नाही तरी तुम्ही पडणार आहेच. 💯%✓
मुख्यमंत्री साहेब टिकणार आरक्षण दिल्या शिवाय मराठा गप बसणार नाही आपल काम धोबी का करता घरकाम नमस्कार घाटका
आणि आज मराठा मुख्यमंत्री आरक्षणावर बोलले.देव पावला.
न टीकनार दील हे दील आनी सांगताय आमी आरक्षन दील मनताय हे सांगतात
Ata sarkar yetaka bagh mag bol khote arakasen dhayche Ani mote bolache band kar
एकनाथ शिंदे. याने. माझ्या मराठी जनतेचा विचर करू नये, त्याने प्रथम मोदी. यालार. महाराष्ट्रात. आरक्षण. ढेवे
आंदोलन कर्त्यांनी विचार करून काही महायुतीला पाठिंबा द्यावा का 16% वरून 10% वर आणलं साहेब थोडी तरी लाज वाटली पाहिजे
विरोधी पक्ष हजर असतील तर मुख्यमंत्री साहेबांनी आरक्षण दिले असते का काहीतरी बोलून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचे
दोन वर्षापासून साहेब तुम्ही हेच बोलत आहात पण ठोस निर्णय घेऊ शकत नाही
Baba Don Samajat Aag Lavnyache Kam Bhujbal Karat Aahe Aspan Sivraysnchi Shapath Ghetali Te Purn Kara Rajkaran Bas
टीकनार द्या नाहीतर न टीकनार दोऊन मराठा समाजावर उपकार करु नका अन्यथा इलेक्शन मधो मराठ्यांची ताकत दाखवून दोऊ आम्ही मराठा समाज
मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही आत्ता
चोरांवर कोण शहाणा माणूस विस्वास ठेविल
नोंदी आसून सुध्दा मिळत नाही C M Saheb
पुन्हा तीच क्यसेट वाजवली
Shivaji maharajachi shapth ghetleli ahe
Hi.
विरोधी पक्ष दुटप्पी भूमिका घेत आहे
तू ओबीसी समाज वर निवडून ये
विरोदाकांचा नावाने नुसती बोंब
मराठा ओ बी सी मधे आहे तीसर बोलु नका
काही नाही साहेब तुमच्या हातात काहीच नाही तुम्ही नावाला मुख्यमंत्री आहात
याच्या हातात काहीच नाही हा भाजपचा सांगकाम्या आहे
11 कोटी महराष्ट्रातील जनतेला 10% आरक्षण एकनाथ शिंदे. देतो 😅😅
Maratha.aarksan.konala.dile.konalahi.nokari.dili.nahi.na.aarakasan
T
50/.thke.madil.aarakasan.dile.nahi.sivarayacha.gulal.udalun.10.take.var.na.thikanare.koni.magitale.hote.ka.man.ki.bat.gara.ka.na.ghat.ka
1o%nako o b c madhun dayya magil kadhu naka aatta tumcha hatat aahe nasata tumhi1oo%Padale mahanun samja
सरसकट आरक्षण वाऱ्यावर, गाजर