पावट्याच्या शेंगाची भाजी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024
- साहित्य
पावटा शेंगा पाव किलो
शेंगदाणे अर्धी वाटी
लसूण दहा ते पंधरा पाकळ्या
लाल तिखट एक चमचा
हळद अर्धा चमचा
मीठ एक चमचा
तेल तीन ते चार चमचे
कोथिंबीर अर्धी वाटी पाणी अर्धा ग्लास
जिरे अर्धा चमचा
मोहरी अर्धा चमचा
हिंग चिमूटभर
Mast😊
धन्यवाद