श्री देव राटेश्वर मंदिर गढिताम्हाणे |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ต.ค. 2024
  • श्री देव राटेश्वर मंदिर गढिताम्हाणे 2024 | @devacha.gad.devgad #yatra #temple #harharmahadev #rahteshwar
    श्री देव राटेश्वर मंदिर गढिताम्हाणे
    तळेबाजार गढीताम्हाणे व रहाटेश्वर गावचे आराध्य ग्रामदैवत म्हणून ओळख असलेला श्री. देव रहाटेश्वर भक्तांच्या हाकेला धावतो. स्वयंभू देवस्थान म्हणून या दे स्थानाची सर्वदूर ख्याती पसरली आहे. देवगड तळेबाजार महामार्गापासून ४ कि. मी. अंतरावर हे मंदिर आहे. आजूबाजूला घनदाट वनराई असून मंदिरासमोर मोठे प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या मागे विहीर असून या विहीरीच्या पाण्याने हात व पाय स्वच्छ केल्याशिवाय मंदिरात जावे असा दंडक आहे. पूर्वी रहाटेश्वर देवाचा उगम गढीताम्हाणे परिसरातील 'राठोबा वड' येथे आहे. श्री. रहाटेश्वरचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात सपन्न होत असतो. मंदिराच्या मागे असलेली पुरातन विहीर गोड्या पाण्यासाठी तसेच पवित्र तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. या पुरातन मंदिरीचे बांधकाम तसेच लाकडावर कोरलेले नक्षीकाम ऐतिहासिक वारसा जतन करणारे असेच आहे.
    त्याचा संपूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता शेवट पर्यंत पहा.
    व्हिडिओ मध्ये काही बोलण्यात चूकी झाली असल्यास क्षमस्व 🙏
    #devgad #devbhoomi #aai #yatra #jatra #bholenath #mahadev #shivratri #shivratrispecial #dev #devotional #kokan #parampara #daivat #devdarshan
    #yatra #mahashivratri #kokan #temple
    Yatrotstav 2024
    Shree Rahteshwar Mandir Yatra 2024
    देवाचा गड देवगड - Registered ®️
    आपल्या चॅनेल बद्दल
    हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील.
    तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.
    TH-cam - / @devacha.gad.devgad
    Instagram - / devacha_gad_devgad_off...
    Twitter - / devachagaddvgad
    आमचे व्हिडिओ
    • श्री मुंब्रेश्वर मुंब्...
    • श्री मुंब्रेश्वर मुंब्...
    • देवगड तालुक्यातील दाभो...
    • रॅायल मराठा या शाॅपमध्...
    Copyright disclaimer
    under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly TH-cam videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.

ความคิดเห็น • 14

  • @DEVILGAMER-xb1mn
    @DEVILGAMER-xb1mn 5 หลายเดือนก่อน +1

    Shri dev rahateshwar prasanna

  • @apekshakokam231
    @apekshakokam231 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @vedikavinayakchavanvedikac3798
    @vedikavinayakchavanvedikac3798 7 หลายเดือนก่อน +1

    माझ्या मामाच्या देवाचे दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

    • @devacha.gad.devgad
      @devacha.gad.devgad  7 หลายเดือนก่อน

      खरच धन्यवाद तुमचे 🙏

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏👍

  • @Pravindhuri-m4v
    @Pravindhuri-m4v 7 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गावच्या देवाच दर्शन दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 7 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप धन्यवाद

  • @shreekrishnakadam
    @shreekrishnakadam 7 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏