बाई माझ्या थोबाडीत मार ! | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Prakash Ambedkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 548

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive1439 9 หลายเดือนก่อน +14

    पहिल्यांदा वंचित बहूजन आघाडी च्या बाजूने हा व्हिडिओ धन्यवाद सकारात्मक होण्यासाठी

  • @Ananayaa24
    @Ananayaa24 9 หลายเดือนก่อน +238

    हागणदारीमुक्त भारत आणि संजय राउत मुक्त महाराष्ट्र ही काळाची गरज आहे.

  • @dhananjayharidas2167
    @dhananjayharidas2167 9 หลายเดือนก่อน +11

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. संजय राऊतांची कोणीही अक्कल काढते हे न पटणारे आहे, कारण ज्याला मुळात अक्कलच नाही त्याची अक्कल कशी काढणार?

  • @mukundkulkarni8007
    @mukundkulkarni8007 9 หลายเดือนก่อน +124

    वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा कुलकर्णी साहेब🎉

    • @prashantchandajkar9419
      @prashantchandajkar9419 9 หลายเดือนก่อน +2

      Wish you many many happy returns of the day sushklji 💥🎉💥🎉

    • @sidharthsavant1053
      @sidharthsavant1053 9 หลายเดือนก่อน

      555555555555555555555555555555555555555555511111111111151111111111111111111111111111111111111111 2:05 2:05

    • @gajendrakamble383
      @gajendrakamble383 9 หลายเดือนก่อน +1

      लय बरोबरच आहे कुलकर्णी साहेब तुम्ही जय भिम जय शिवराय

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 9 หลายเดือนก่อน +37

    आंबेडकर ब्रँडच आहेत देशाचे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 9 หลายเดือนก่อน +2

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @sunilshirke8316
    @sunilshirke8316 9 หลายเดือนก่อน +5

    कुलकर्णी साहेब. सागतात‌ हे बरोबर आहे आड प्रकाश आंबेडकर हे शक्ती वान नेते आहे आणि ते महाराष्ट्र राज्याला योग दिशा देऊ शकतात सामनय‌ व गरीब जनतेला पाहिजेत

  • @vijayadhokale1572
    @vijayadhokale1572 9 หลายเดือนก่อน +10

    याचं दार त्याचं दार,
    दादा मला खेटरान॓ मार!
    अशी ती म्हण आहे सुशीलजी.
    यांना नुसती थोबाडीत देऊन नाही सांगणार.याना खेटरच पाहिजे.

  • @sureshadmane7803
    @sureshadmane7803 9 หลายเดือนก่อน +37

    जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही, जय श्रीराम 🎉

  • @sandeshkamlakar7955
    @sandeshkamlakar7955 9 หลายเดือนก่อน +12

    संजय राऊत हे म्हणजे सूर्यापुढे दिवा दाखवण्यासारखे आहे. बाळासाहेब आंबेडकर हे आदरणीय नेते आहेत

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 9 หลายเดือนก่อน +34

    वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा सुशीलजी 🎉

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 9 หลายเดือนก่อน +35

    सुशिलजी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरद : शतम 🙏🙏

    • @prakashjoshi910
      @prakashjoshi910 9 หลายเดือนก่อน

      Dear Sushilji Apan Ha Changala video Banawala ahe tyat Prakash Ambedkar Sanjay Raut Yanche Vishayi yogya Mahiti Amhala dilit Abhari Sushilji Apan Asecha video Banawawe hi Apexa Go Ahead With Confidence Prakash Joshi 77

  • @तानाजीसगर
    @तानाजीसगर 9 หลายเดือนก่อน +40

    अंबेडकर हे असे खेळाडू आहेत कीते म वि आघाडी चा खेळ संपवू शकतात म्हणून राऊत त्यांना लहान मुलांना देतात तसं चॉकलेट देऊ बघतात

  • @ambadasambhore8007
    @ambadasambhore8007 9 หลายเดือนก่อน +31

    भाऊ कोणत्याही विषयाची
    मांडणी फारच सुंदर आणि कोणालाही सहज समजण्या सारखी करतात

  • @anantpawar892
    @anantpawar892 9 หลายเดือนก่อน +9

    लढणारा कुठे ही लढू शकतो. त्यांना कोणत्याही विरोधकाची भीती नसते.

  • @vishnukale894
    @vishnukale894 9 หลายเดือนก่อน +16

    सुशिलजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संजय राऊत हा संतुलन बिघडलेला प्राणी आहे

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 9 หลายเดือนก่อน +40

    जय श्रीराम सुशिलजी.
    नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद.
    जय महाराष्ट्र.

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 9 หลายเดือนก่อน +18

    VBA all time right 💯 one and only leader prakash Ambedkar saheb power 📚📘🖊️🙏💥👑💥🙏 जर कोनी प्रकाश अम्बेडकर साहेबा चा वापर करून नका राऊत साहेब नाही तर सर्व पशाला जागा दाखवनार हे नकी आहे प्रकाश अम्बेडकर साहेब 👑💥👑🙏📚📘🖊️💯

  • @vaishaligore1944
    @vaishaligore1944 8 หลายเดือนก่อน +1

    Happy Birthday to you sir

  • @shrikrishnaaghaw5317
    @shrikrishnaaghaw5317 9 หลายเดือนก่อน +19

    Vaaa....!!!! खूप छान विश्लेषण केले आहे...सर...👌👌👌👍👍👍
    वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा... सर तुम्हाला...🌷🌷🙏🏻🙏🏻

  • @sushiladravid6594
    @sushiladravid6594 9 หลายเดือนก่อน +5

    राऊत त्यांच्या बालबुध्दी प्रमाणे बोलणारच महत्व हवे त्याला

  • @dadaraokokane9254
    @dadaraokokane9254 9 หลายเดือนก่อน +2

    बाळासाहेब धूर्त राजकारणी आहेत सन्मानाने जागा मिळाल्या तरच ते मूवी यात राहतील

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 9 หลายเดือนก่อน +2

    कुळकर्णी साहेब चांगले विचार मांडले जय भिम जय संविधान

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 9 หลายเดือนก่อน +20

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. तुमचं कार्य असेच सतत उर्जेचा स्त्रोत निर्माण करत राहो. हीच श्री स्वामी समर्थ चरणीं प्रार्थना करतो.🎉🎉

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi2497 9 หลายเดือนก่อน +11

    संजय राऊत हा व्हिडीओ करण्याच्या लायकीचा विषयच नाही.त्याचा जामीन काळ कधी संपतो आणि तो परत जेलमध्ये केव्हा जाणार याचीच आम्हाला उत्सुकता आहे.

  • @nandkumargheware5503
    @nandkumargheware5503 9 หลายเดือนก่อน +16

    सुशील कुलकर्णी सर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

  • @gajendrakamble383
    @gajendrakamble383 9 หลายเดือนก่อน +1

    कुलकर्णी साहेब तुमची बाइट लय भारी आहे जय शिवराय जय भिम

  • @avinashmahajan699
    @avinashmahajan699 9 หลายเดือนก่อน +23

    मौलाना संजय राऊत ला बाहेरची हवा सुट होत नाही डॉ एकनाथ शिंदे साहेबांनी काहीतरी उपाय योजना करावी जय महाराष्ट्र

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar 9 หลายเดือนก่อน +3

    VBA Power...VBA Zindabad

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 9 หลายเดือนก่อน +8

    Only वंचित बहुजन आघाडी only ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sushamakulkarni2271
    @sushamakulkarni2271 9 หลายเดือนก่อน +20

    आज तुमच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तसेच खुप खुप शुभ आशिर्वाद ईश्वर तुम्हाला खुप ताकद देवो ह्या लोकांना उघड करण्यासाठी सदैव सुखी रहा

  • @ChandrakantWaghmare-dx1dv
    @ChandrakantWaghmare-dx1dv 9 หลายเดือนก่อน +14

    सुशिलजी तुमच्या विचारांना सलाम ठोकला पाहिजेच ❤❤द पाॅवर ऑफ अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेब लावा ताकद दाखवून देऊया या वेळेस ❤❤❤😂

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 9 หลายเดือนก่อน +15

    Sushilji Happy Birthday. Stay blessed with good health happiness and peace. God bless you in your future ventures.

  • @virendrabirhade356
    @virendrabirhade356 9 หลายเดือนก่อน +47

    Khup chhan saheb..... Thank u
    intellectual leader balasaheb ambedkar 🚩🚩
    Great personality...

  • @anilavhad4558
    @anilavhad4558 9 หลายเดือนก่อน +5

    यांचे गळ्यातील पट्टयाला सोनीयाची साखळी ' अण हे कुठे परस्पर जागा वाटायला निघले .

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 9 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनाच साथ देवूया

  • @gautamjanjal3516
    @gautamjanjal3516 9 หลายเดือนก่อน +3

    Ambddkar is a brand!

  • @Say_gaming_009
    @Say_gaming_009 9 หลายเดือนก่อน +13

    चांगले विश्लेषण केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत सर वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम जय संविधान जय ओबीसी

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 9 หลายเดือนก่อน +13

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशीलजी. 🥳🥳🥳🥳

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 9 หลายเดือนก่อน +8

    Jug jug jiyo. Nirogi dirghyushy labho. Thanks for sharing n god bless you all the time.

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 9 หลายเดือนก่อน +9

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुशील कुलकर्णी जी

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 9 หลายเดือนก่อน +18

    आद.बाळासाहेब आंबेडकर हुशार व्यक्तिमत्त्व जयभीम

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 9 หลายเดือนก่อน +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण. ....! 🙏

  • @balkrishnaambhore4926
    @balkrishnaambhore4926 8 หลายเดือนก่อน +2

    Very good analysis, Mr. Sushil

  • @anildeshpande2680
    @anildeshpande2680 9 หลายเดือนก่อน +3

    Hi namashkar Shri.Sudhil Kulkarni sir wish you MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY , Enjoy.Have a good day & healthy years ahead.

  • @ashokamrutkar9899
    @ashokamrutkar9899 9 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.!! सुदिनम सुदिनम तवं जन्म दिनमं! भवतु मंगलम तव जन्म दिनमं!!.....

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 9 หลายเดือนก่อน +16

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare527 9 หลายเดือนก่อน +2

    अहो, ही त्यांना सवय झाली आहे, फक्त कोणत्या कानाखाली वाजवली ते स्पष्ट केले नाही , त्याचा उल्लेख स्पष्ट केले असतं तर खूप छान झालं असतं!

  • @rameshzalake9756
    @rameshzalake9756 9 หลายเดือนก่อน +8

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुलकर्णी साहेब ❤

  • @nathamane7943
    @nathamane7943 9 หลายเดือนก่อน +2

    अहो सुशिलजी राऊत यांना मराठीत उपमाच सुचत नाही म्हणून आपण त्यांना नॉटी बॉय म्हणुया

  • @guru_mh23
    @guru_mh23 9 หลายเดือนก่อน +19

    जन्मदिनाच्या शुभेच्छा सुशीलदा!!🎂💐

  • @kautikushir3556
    @kautikushir3556 9 หลายเดือนก่อน +1

    Happy birthday sir निर्भीड पत्रकारिता ला मानाचा मुजरा जयभीम जय शिवराय

  • @dhananjaysbambardekar67
    @dhananjaysbambardekar67 9 หลายเดือนก่อน +4

    संजयला सर्वांकडून कानफटात खायची सवय लागली आहे

  • @RGThorat555
    @RGThorat555 9 หลายเดือนก่อน +3

    Only VBA 💪❤

  • @Movieempire-l7n
    @Movieempire-l7n 9 หลายเดือนก่อน +4

    Only VBA

  • @adityamalkhedkar
    @adityamalkhedkar 9 หลายเดือนก่อน +12

    Happy birthday sushi ji....🌹🙏

  • @tukarammane2322
    @tukarammane2322 9 หลายเดือนก่อน +6

    वाघ तो वाघ असतो ONIY बाळासाहेब आंबेडकर साहेब❤❤❤

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 9 หลายเดือนก่อน

      बदा बदा ढुंगणावर दोन दोन ठिकाणी पडतोय तुमचा वाघ 🐯.😀😀😀😀😁😁😁😁😁

  • @urmilakalyankar6782
    @urmilakalyankar6782 9 หลายเดือนก่อน +6

    Happy बोर्थडे सुशिलजी. असेच बोलत रहा. खूप खूप शुभेच्छा.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 9 หลายเดือนก่อน +6

    जस काही खिशा मधून देत आहे संजय राऊत

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 9 หลายเดือนก่อน +1

    ऊदव आणि संजय राऊत यांचं असेच झाले आहे.

  • @shirishpatil7443
    @shirishpatil7443 9 หลายเดือนก่อน +1

    सुशिलजी Happy Birthday.संजूबाबा चं ऐका.त्याच काम फत्ते झालं आहे. शिवसेना संपवली.शिंदे सर्वसर्वो झाले. पण ते उतणार नाही मातणार नाहीत.
    देवेंद्र अकेला क्या कर सकता है।
    पहा.सुप्रिया सुळे जी.

  • @sudhirpatake843
    @sudhirpatake843 9 หลายเดือนก่อน +7

    वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 9 หลายเดือนก่อน +1

    कमेंट वाचून कळले आज तुमचा वाढदिवस आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐. संजय राऊत सध्या एकनाथ शिंदे यांच्या कडून पराभूत झाल्यामुळे अस्थिर झालेत त्यांना शेवटी शेवटी याची निकालाची चाहूल लागली होती बहुदा. त्यामुळं त्यांनी प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या संदर्भात विधान केले असेल. आंबेडकर साहेबांनी जिथल्या तिथं विषय संपवून टाकला.

  • @vijaykulkarni5571
    @vijaykulkarni5571 8 หลายเดือนก่อน

    संजय राऊत ची किती इज्जत बाकी आहे हाच संशिधानाचा विषय आहे.

  • @prabhakarjangle3769
    @prabhakarjangle3769 9 หลายเดือนก่อน +6

    बाळासाहेब आंबेडकर अगदी बरोबर बोलतात

  • @mangeshbhawar8234
    @mangeshbhawar8234 9 หลายเดือนก่อน +6

    बरोबर आहे साहेब तुमच

  • @ashabonde134
    @ashabonde134 9 หลายเดือนก่อน +24

    प्रकाश आंबेडकर अमेरिकेत जाऊन पण लढतील 😂😂😂😂. या आविर्भावात बोलत होत ते.

    • @avinashkhadse7355
      @avinashkhadse7355 9 หลายเดือนก่อน +10

      मतदार त्यांच्या सोबत आहे ( आंबेडकर वादी)

    • @trymbakkacharupunwatkar3517
      @trymbakkacharupunwatkar3517 9 หลายเดือนก่อน +7

      महाराष्ट्रात कोणता जिल्हा आहे, जिथं बाळासाहेब आंबेडकरांना ओळखत नाही...!
      बाळासाहेब आंबेडकर मास लिडर आहेत, बाबासाहेबांना श्रद्धांजली देताना प्र. के. अत्रेंचा लेख वाचा, तुमच्या ही विचारात फरक पडेल..

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 9 หลายเดือนก่อน

      तुम्हाला सवय आहे खोटा निकाल देण्यासाठी EVM ची सोबत घेण्याची.

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 9 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा सुशीलजी

  • @WasudevDhande
    @WasudevDhande 7 หลายเดือนก่อน +1

    Wasudeo. Dhande
    Akola

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 9 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री.सुशील सर

  • @shrikanttubaji21
    @shrikanttubaji21 9 หลายเดือนก่อน +26

    ह्यातून एकच कळतंय संजय राऊत उद्धव ठाकरेना करणार ऑल आऊट 😅

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 9 หลายเดือนก่อน +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
    व्हिडिओचे शीर्षक जबरदस्त.
    संजय राऊतने शिवसेना उबाठा संप

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 9 หลายเดือนก่อน +2

    सुशीलजी, वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा तथा शुभाआशीष🎂🎊💐💐

  • @eknathkamat5340
    @eknathkamat5340 9 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे जर हरण्याचे ठरले आहे रार कुठून ही उभा रहायला काय हरकत आहे.

    • @rajendradonde2814
      @rajendradonde2814 9 หลายเดือนก่อน

      हरवण्या साठी लढनार आहेत ते

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 9 หลายเดือนก่อน +1

    एवढेच म्हणेन घोडा आपल्या मोलाने दाणे खात.

  • @pavanramekar1044
    @pavanramekar1044 9 หลายเดือนก่อน +1

    Kiti channn bhau ekdam sahi hai

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 9 หลายเดือนก่อน +5

    Thanks sir, nmo budhay Jay savidhan.

  • @madhavtange751
    @madhavtange751 9 หลายเดือนก่อน +7

    Happy Birthday sushilji Jay Bhavani Jay shivaji

  • @manikwathore9675
    @manikwathore9675 9 หลายเดือนก่อน +3

    Buldhana madhe la..बाळासाहेब आंबेडकर Only

  • @bhagyalataramavat1176
    @bhagyalataramavat1176 9 หลายเดือนก่อน

    Jivet Sharadah Shatam
    Sushilji khup khup shubhechha.

  • @ashokshahane1964
    @ashokshahane1964 9 หลายเดือนก่อน +5

    राऊतांच डोक ठिकाणावर आहे त्यांच्या मालकाच डोक ठिकाणावर नाही. राऊत ने ऊबाठा अरबी समुद्रात नेऊन बुडवायची ठरविली आहे.

  • @jaganbonde7422
    @jaganbonde7422 9 หลายเดือนก่อน +3

    संज्याने उद्धव ला आयुष्या उठवायच विदा उचलला आहे असे वाटते

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 9 หลายเดือนก่อน +8

    Happy Birthday sushil ji Wish you long heathy life

  • @suvasgandhi6856
    @suvasgandhi6856 9 หลายเดือนก่อน +6

    Well said sir

  • @anil.b.kulakarnikulakarni6425
    @anil.b.kulakarnikulakarni6425 9 หลายเดือนก่อน +4

    God bless

  • @rajechhatrapati593
    @rajechhatrapati593 9 หลายเดือนก่อน +5

    वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर💐🎂

  • @kacharughonge7418
    @kacharughonge7418 9 หลายเดือนก่อน +2

    वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

  • @VijayDhokate
    @VijayDhokate 9 หลายเดือนก่อน +1

    सुशीलजी, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठीही यशस्वी शुभेच्छा..!🎂🎂🌹🌹🌹🙏🙏

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 9 หลายเดือนก่อน +22

    ज्याला जागा वाटपाचा कसलाही अधिकार नाही त्यांची बडबड व्यर्थ समजावी

  • @neerajpatil3384
    @neerajpatil3384 9 หลายเดือนก่อน +1

    Happy birthday सर 🎂🎊🎊🎂🎉🌹🌹🌹🌹

  • @ajaysawale1476
    @ajaysawale1476 9 หลายเดือนก่อน +3

    Saheb khup bhari bolle

  • @SamratDipke
    @SamratDipke 9 หลายเดือนก่อน +1

    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤
    ❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, 😂

  • @arunranjane9645
    @arunranjane9645 9 หลายเดือนก่อน +1

    सुशिल जी आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.🎉🎉🎉

  • @ushaprakashjoshi9469
    @ushaprakashjoshi9469 9 หลายเดือนก่อน +4

    वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा 🎉 दीर्घायुष्य लाभावे.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 9 หลายเดือนก่อน +2

    Vote for VBA

  • @sanjayvazarkar6409
    @sanjayvazarkar6409 9 หลายเดือนก่อน +6

    Happy birthday 🎂🎂

  • @bhavikakini1008
    @bhavikakini1008 9 หลายเดือนก่อน +2

    Happy birthday sushil ji ❤

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 9 หลายเดือนก่อน +7

    नमस्कार सुशील जी

  • @Nation_first1
    @Nation_first1 9 หลายเดือนก่อน +1

    हार्दिक शुभेच्छा सुशील जी.सर्व मंगल होवो.

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 9 หลายเดือนก่อน +14

    अगदी बरोबर,योग्य मांडणी केली.
    वंचित बहुजन आघाडीला अस वारंवार बोलून ते काँग्रेस, राष्ट्रवादी सारखे विरोधच करत आहेत.पण आम्ही सावध आहोत आमचा गेम झाला तर आम्ही गेम करणार.