Manoj Jarange LIVE : मनोज जरांगे स्वत: विधानसभेच्या मैदानात उतरणार, निवडणुकीची रणनीती ठरली...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 เม.ย. 2024
  • Manoj Jarange LIVE : मनोज जरांगे स्वत: विधानसभेच्या मैदानात उतरणार, निवडणुकीची रणनीती ठरली...
    #manojjarange #manojjarangepatil #manojjarangelive
    FB-483286290941231-0-AbyEztOCzvw5Qku8
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

ความคิดเห็น • 431

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 18 วันที่ผ่านมา +120

    एक मात्र खरं आहे मनोज दादा खूप highlight झाले आहेत. त्यामुळे फडणवीस विरोधात मराठा आक्रमक झालेला स्पष्ट दिसत आहे. परीणाम, BJP कमीत कमी १५ सीट वर जोरदार दणका बसणार.

    • @parmeshwarrsakhare804
      @parmeshwarrsakhare804 17 วันที่ผ่านมา +7

      15 नाही 30 सीटला धोका आहे .

    • @GaneshPhapal-ne8oi
      @GaneshPhapal-ne8oi 17 วันที่ผ่านมา +5

      दोन चार निवडून आले तरी समाधान मानावे भाजपने 😂
      फडणवीस ने वाट लावली आहे
      मोदी तुमसे बैर नही फडणवीस तेरी खैर नही

    • @user-de7sm3dw8u
      @user-de7sm3dw8u 15 วันที่ผ่านมา +2

    • @akshaydipkhadse9080
      @akshaydipkhadse9080 14 วันที่ผ่านมา +5

      Only जरांगे पाटील

    • @Aapli_manas
      @Aapli_manas 13 วันที่ผ่านมา +2

      बरोबर आहे!

  • @cricbhai5168
    @cricbhai5168 18 วันที่ผ่านมา +51

    पाटील तुमचा रुबाब लय भारी 👌💪💪,🚩🚩

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane2173 18 วันที่ผ่านมา +69

    जालना जिल्हा लोकसभेला मंगेश साबळे यांना सपोर्ट करा 100% टक्के निवडून येतील पाटील

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 18 วันที่ผ่านมา +33

    महाराष्ट्राच्या राजकारणातुन आजी माजी आमदार खासदार मंत्री. घराणेशाही हटवा महाराष्ट्र वाचवा.

    • @anilnagargoje196
      @anilnagargoje196 18 วันที่ผ่านมา +1

      मग jarange कशाला बाहेर काढलाय,,फक्त कुणाला ठेवायचं bjp ठरवणार🤣🤣

    • @nayanjerande9478
      @nayanjerande9478 15 วันที่ผ่านมา

      Barobar

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 17 วันที่ผ่านมา +45

    जरांगे पाटील बोलतात त्या गोष्टीला आमचा सपोर्ट आहे जय भीम

  • @VinayakMore-iq3jl
    @VinayakMore-iq3jl 18 วันที่ผ่านมา +53

    एक मराठा लाख मराठा

  • @prasadpatil6000
    @prasadpatil6000 18 วันที่ผ่านมา +27

    मराठ्यांनी आता एकत्र राहायला शिकले पाहिजे,नेतृत्व कोणीही करत असुदे.आपल्यातील गटबाजी चा फायदा बाकीचे लोक नेहमीच घेत आलेत.

    • @prasadgadhave777
      @prasadgadhave777 18 วันที่ผ่านมา +2

      Agadi barobar saheb 💯

    • @parmeshwarrsakhare804
      @parmeshwarrsakhare804 17 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर10,05 नेत्यामुळे वाट लागली ते सुधारले बाकी गरजवंत मराठा देशोधडीला लागला एकीचे बळ आता कळेल सगळ्यांनाच

    • @vakratundadvertisinggraphi9485
      @vakratundadvertisinggraphi9485 14 วันที่ผ่านมา

      Hech OBC ne pan shikayla pahije

  • @TheBurningMinds
    @TheBurningMinds 18 วันที่ผ่านมา +35

    सगे सोयऱ्याच्या बाजूनं असलेली यादी सांगा उमेदवारांची जनतेला म्हणजे कळेल

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 17 วันที่ผ่านมา +1

      कोण नाही, एखादी कोण स्थानिक नेता असणार, बाकी हा Tutari Man आहे 😂😂

    • @manoharpatil5341
      @manoharpatil5341 7 วันที่ผ่านมา

      सगेसोयरे च्या बाजून कोणत्याही पक्षाचा नेता नाही

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 17 วันที่ผ่านมา +7

    मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहायचे आहे ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🇮🇳

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 18 วันที่ผ่านมา +22

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा

  • @ashokhinge5227
    @ashokhinge5227 17 วันที่ผ่านมา +11

    होऊन जाऊ द्या तुतारी, पूर्वीचे आरक्षण व आताचे आरक्षण फडणवीस यांनीच देण्याचा प्रयत्न केला ते टिकणे न टिकणे महत्वाचे!आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले त्यांनी टिकणारे आरक्षण का मिळवून दिले नाही?

    • @vitthalbele695
      @vitthalbele695 11 วันที่ผ่านมา

      Sanga tya m jarangela

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 18 วันที่ผ่านมา +41

    NDA 13 ते 15 जागा जिंकेल, INDIA 33 ते 35 जागा जिंकेल

    • @dagdumagar4343
      @dagdumagar4343 18 วันที่ผ่านมา

      तुमच्या तोंडात साखर पडो

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 17 วันที่ผ่านมา

      INDIA + होतील

    • @ramdasthote8073
      @ramdasthote8073 17 วันที่ผ่านมา

      🙏🙏
      मनोज दादा आपण ठळक पणे मराठा समाज ला का ❓❓
      सांगत नाही कुठे मतदान करायचे कुणाचा दबाव आहे का ❓❓
      🙏मराठा समाज आपले आदेशाची वाट पाहात आहे
      🙏मराठा स

  • @sandipdhaygude3781
    @sandipdhaygude3781 17 วันที่ผ่านมา +7

    किती वेड्यात काढायचं राव पहिला म्हणता सगळे समाज एकत्र करून धनगर आरक्षण पण मिळून देतो अस करतो तास करतो. पुन्हा म्हणता मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं की मी पुन्हा काय करणार नाही. म्हणजे. ओबीसी लोकांचा तुम्ही पण वापर करताय की

  • @prabhakargunjal1717
    @prabhakargunjal1717 18 วันที่ผ่านมา +16

    मराठा आरक्षणावर लंके साहेब यांनी विधान भवन गेट समोर पायर्या वरती बसून समर्थन पर आवाज उठवला, मंगेश साबळे यांनी स्वतःची लाखो रुपये किंमतीची कार पेटवून आरक्षण समर्थक म्हणून सिद्ध केले. त्यामुळे समाजाला सांगण्याची गरज नाही. योग्य वेळी योग्य निर्णय मतदार घेऊन धडा शिकवला जाईल.

    • @narayanKulkarni933
      @narayanKulkarni933 12 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂 insurance madhe new bhetli tyala gadi

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 18 วันที่ผ่านมา +7

    अगदी बरोबर

  • @Rdc.1360
    @Rdc.1360 18 วันที่ผ่านมา +9

    समाज समाज करून लोकांची वाट लागली. सर्वच लोक आता समाज समाज करतात.

  • @shrikishanshelke8325
    @shrikishanshelke8325 18 วันที่ผ่านมา +10

    जय शिवराय जय शंभुराजे दादा

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 18 วันที่ผ่านมา +11

    जय जरांगे पाटिल ❤❤❤❤

  • @RAGHAV80672
    @RAGHAV80672 18 วันที่ผ่านมา +24

    जरांगे ने निवडणुकीला उभे राहून दाखवाव.१००% आम्ही त्याची गुर्मी उतरवंनार. त्याला त्याचा समाजाचा अभिमान तर आम्हाला (OBC) समाजाचा अभिमान

    • @dagdumagar4343
      @dagdumagar4343 18 วันที่ผ่านมา +7

      तुम्हाला चार जुनला कळेल जरांगे काय आहे

    • @RAGHAV80672
      @RAGHAV80672 18 วันที่ผ่านมา

      @@dagdumagar4343 जरांगे येडा झाला
      ४ जून पर्यंत वेड्यांच्या इस्पितळात राहिलं.
      सागे सोयरे असाच म्हणत राहील

    • @shaileshjadhav2501
      @shaileshjadhav2501 17 วันที่ผ่านมา +3

      नाशिक..😂

    • @dipakparade4112
      @dipakparade4112 17 วันที่ผ่านมา

      केळ घ्या केळ ओबीसी ला

    • @rampatil41123
      @rampatil41123 16 วันที่ผ่านมา

      तुमच्या १०पिढ्या लागतील मराठ्याची गुर्मी उतरायला

  • @TabajiLokhande-su2yo
    @TabajiLokhande-su2yo 18 วันที่ผ่านมา +5

    राम कृष्ण हरी !
    वाजवा तुतारी ! !

  • @XamppYT
    @XamppYT 13 วันที่ผ่านมา +14

    हा माथेफिरू आपल्या मराठा समाजच वाटोळं करणार आहे. ह्याच्या नदी लागू नका, सुज्ञ बणा. जय शिवराय🚩

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 17 วันที่ผ่านมา +5

    जरांगे भाऊ मोदी हा असा माणूस आहे त्याने पटेल गुजर शेतकरी आंदोलन असे खुप मोठे मोठे आंदोलन चिरडले आहेत ...तुमचा आंदोलन खुप छोटा आहे त्यांच्या पुढे 🙏🙏अरविंद केजरीवाल सारखा खुप व्यवस्थित पने सत्ता मध्ये सामील व्हावे लागेल त्यासाठी खुप हुशारी आवश्यक आहे ....तुम्ही तुम्हाला लोक येऊन सांगतात म्हणजे ते तुमचे आहेत असा समजू नका फडणवीस असे लोक तुम्हाला सांगायला मुद्दाम ठेवील कारण त्याला जे पाहिजे तेच तुमच्यापर्यंत पोहचणार

  • @user-uk8wm2jl2i
    @user-uk8wm2jl2i 6 วันที่ผ่านมา +3

    यावेळेस विधानसभेला बीजेपी ने एकही मराठा आमदाराला तिकीट देऊ नये.

  • @Jh5ew
    @Jh5ew 18 วันที่ผ่านมา +9

    लोकसभा मध्ये पाटील आपण काका ना सपोर्ट केला,आता उधड उघड काका कडून उभा रहा.

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 18 วันที่ผ่านมา +24

    ❤️मनोज दादा जरंगे पाटील ❤️🔥✌️🚩

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 17 วันที่ผ่านมา +2

      लाचार.

    • @user-wg5kn7xg3d
      @user-wg5kn7xg3d 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhare bap😮

    • @vilasnarkar1845
      @vilasnarkar1845 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@user-wg5kn7xg3d तेरे ma को puch mai तेra बाप हूँ.

  • @uttamsolankar
    @uttamsolankar 18 วันที่ผ่านมา +8

    तुम्ही खासदार उभे केले नाहीत, आणि म्हणे कोणाला पडायचं मराठयाना माहीत आहे, मत कोणालातर टाकावंच लागणार ना सगळे एकच आहेत.उभारलेले

  • @umeshmalkar4404
    @umeshmalkar4404 18 วันที่ผ่านมา +18

    मग obc मधून आरक्षणातून का मागता स्वतंत्र मागा

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 14 วันที่ผ่านมา +2

      अर्धा मराठा obc मध्ये आहे, मग स्वतंत्र कस मागणार.

    • @user-ci9ms1wv3s
      @user-ci9ms1wv3s 13 วันที่ผ่านมา

      ओबीसी tu बापाच का

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 18 วันที่ผ่านมา +9

    एक मराठा कोटी मराठा 😢😮😢😮❤

  • @amitnawale6783
    @amitnawale6783 18 วันที่ผ่านมา +33

    मंगेश साबडे यांचा प्रचार करा साहेब

    • @cricbhai5168
      @cricbhai5168 18 วันที่ผ่านมา +2

      विधानसभेत करनार,आता एकाला केलं तर बाकी समाज बांधव नाराज होतील

    • @rameshsakhare5659
      @rameshsakhare5659 18 วันที่ผ่านมา

      फॉर्म भरू नका म्हणल्यानंतर तरी भरायचा नाही

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 18 วันที่ผ่านมา

      आपण करू

    • @VoiceNsm__1991
      @VoiceNsm__1991 17 วันที่ผ่านมา

      मंगेश साबळे यांच्यामुळे दानवेंच सीट फिक्स झालं आहे..मराठा मतांची विभागणी होणार आहे

    • @obc1943
      @obc1943 17 วันที่ผ่านมา

      मग याला कोण विचारणार.साबळे मोठा होईल याचीच राजकीय महत्वकांगशा मोठी आहे

  • @garjebhagwat6213
    @garjebhagwat6213 2 วันที่ผ่านมา

    मी ह्याला मोठं करतो..... मी त्याला मोठं करतो.....
    केवढा हा मी पणा....
    आरे मोठं होणाऱ्यांना जे काही करायचे ते स्वतःलाच करावं लागतं....
    माझे कितीतरी मित्र ( मराठे) स्वतः कष्ट /अभ्यास करून मोठमोठ्या पोष्टवर कार्यरत आहेत....
    अजूनही वेळ गेलेली नाही...
    जरांगेंनी समाज जोडण्याचे काम करावे...
    तेच सर्वांना फायद्याचे ठरेल....

  • @ramkadam5127
    @ramkadam5127 18 วันที่ผ่านมา +8

    Jay shivray

  • @kaluramsarde8657
    @kaluramsarde8657 18 วันที่ผ่านมา +26

    मराठ्यांचे आरक्षण नाकारणाऱ्यांना नेस्तनाबूत करा...😢😮😢😮😢

  • @asaramdarade7428
    @asaramdarade7428 17 วันที่ผ่านมา +3

    शरद पवारांचा राजकीय खेळ आहे

  • @namdevnakate8153
    @namdevnakate8153 17 วันที่ผ่านมา +9

    जरांगे पाटीलाच्य मुळे मराठा समाजाला सगळ्यात मोठा फटका बसतो आहे आणी हे मराठा समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे

    • @surykantjadhav2737
      @surykantjadhav2737 10 วันที่ผ่านมา

      तुझ्या डोक्यावर बर्फ ठेवून बोला. ६ कोटी मराठे एक विचारी आहेत.

  • @rajuwagh1138
    @rajuwagh1138 16 วันที่ผ่านมา +5

    जरागे तु विकलेला मानुस आहे

  • @hanumantandale2542
    @hanumantandale2542 14 วันที่ผ่านมา +1

    बरोबर बोले दादा 👍🏻

  • @vijaynagare4202
    @vijaynagare4202 18 วันที่ผ่านมา +4

    पाटील बहुरंगी च योगदान नसताना तुम्ही सपोर्ट करायला याचा काय अर्थ समजायचा

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 18 วันที่ผ่านมา +3

    दादा म्हणतील तस... 🚩🚩🚩

  • @surajraut2664
    @surajraut2664 18 วันที่ผ่านมา +8

    अबे गट तर आंदोलनाच्या आधीच पडलेय

  • @Jh5ew
    @Jh5ew 18 วันที่ผ่านมา +13

    पाटील बाकीच्या समाजाला काय करायचे हे ठरवायला त्यांचे नेते आहेत ना....त्यांचा नेता होण्याचे स्वप्न पाहू नये...लोकांना पण अक्कल आहे,,है मान्य करा

  • @sachinbobde398
    @sachinbobde398 18 วันที่ผ่านมา +6

    Manoj Jarange Patil jindabad🚩🚩🚩🚩

  • @user-ip2ti6wk1b
    @user-ip2ti6wk1b 18 วันที่ผ่านมา +11

    पोकळ गोष्टी आहे, खासदार साठी पण हा प्लान सांगत होते, पण अचानक निर्णय बदल तो.

    • @Jh5ew
      @Jh5ew 18 วันที่ผ่านมา +1

      काका ने बदलला

  • @milindindurikar5686
    @milindindurikar5686 18 วันที่ผ่านมา +3

    दादा नी एक नंबर डाव टाकलाय 🎉🎉🎉

  • @babasahebnaikwade1810
    @babasahebnaikwade1810 17 วันที่ผ่านมา +1

    ⚔️संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटिल😎 एकटाच् बास्⚔️
    मराठ्यांनो लक्षात/डोक्यात ठेवा
    अंतरवाली सराटी मध्ये
    माता माऊलींवर अमानुष अत्याचार चा बदला घ्यायचाच

  • @subhashdange9229
    @subhashdange9229 17 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही विधानसभा निवडणुकीत ऊध्दवसेना ला सोबत घेतले तर विरोधी एक पण येणार नाही

  • @sanjaychavhan8224
    @sanjaychavhan8224 2 วันที่ผ่านมา

    माननीय मनोज जलांगी साहेबांना सांगणे आहे की आता प्रचार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे तच करायचा आहे कारण की तो व्यक्ती आहे ना व्यक्तीमत्व आहे ना फार चरणी उद्धव साहेबांनी बिचाऱ्यांना एवढं पद बसवलं पण कधी जात भेद किंवा सर्वसाधारण गोरगरीब जनता उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 18 วันที่ผ่านมา +16

    बीड मतदार संघ मध्ये आठ लाख मराठा मतदार आहेत, तर वंजारी तीन लाख. विचार करा.

    • @SLR36
      @SLR36 18 วันที่ผ่านมา +5

      Tari pn yet nasto 😅

    • @vishnudhakne5088
      @vishnudhakne5088 18 วันที่ผ่านมา +5

      4 जुन ला स्पष्ट होईल.

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 16 วันที่ผ่านมา +4

      तरीही पंकजा मुंडे निवडून येत आहे.

  • @arvindmarudkar5288
    @arvindmarudkar5288 18 วันที่ผ่านมา +11

    राजकारणात येण्याचा प्रशस्त मार्ग, पण केजरीवाल बनू नका. मोदी नादाला लागू नका खुप मेहनती मानूस आहे तो त्याचाच भाग आहे तो पूर्ण भारतात फीरतायत दक्षिण भारतात पहा त्यांची पद्धतच वेगळी आहे किसान आंदोलन, शाहीन बाग पहा ठसकी मस नाही तेव्हा माझ्या मुळे मोदी राज्यात हा समज करू नका.

  • @hanumantsalunke2506
    @hanumantsalunke2506 17 วันที่ผ่านมา

    मनोजदादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @bharatrahane3244
    @bharatrahane3244 16 วันที่ผ่านมา +10

    आम्ही मराठेच आहोत देशहितासाठी आम्ही मोदी यांच्या पक्षालाच मतदान करणार देश महत्वाचा * नको येड्यात काढु केजरीवाल असाच शपथा घेत होता

  • @tukaramdukare9880
    @tukaramdukare9880 17 วันที่ผ่านมา +1

    मग परभणी मध्ये का जमलं नाही

  • @RanjitKarande-eh8il
    @RanjitKarande-eh8il 18 วันที่ผ่านมา +7

    जानकर साहेबांना का विरोध केला
    तुम्ही पंकजा ताई आणि जानकर साहेबांना विरोध करतात ते जरांगे दादा तुमचं नाव घेऊन करतात
    या बद्दल तुमचं मत सांगा ना दादा

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 18 วันที่ผ่านมา +11

    सर्व राज्यात मराठाच सत्तेत येत आहे स्वातंत्र्यापासून, आणि आजही 150 पेक्षा अधिक आमदार मराठा समाजातील आहे, मग इतरांना दोष का देता पाटील.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 18 วันที่ผ่านมา +1

      निवडून दिलेलं लोक फक्त मराठा समाजासाठी सरकार चालवतात का बे असं असतं समाज रस्त्यावर आला असता का

    • @vishnudhakne5088
      @vishnudhakne5088 18 วันที่ผ่านมา +1

      @@nilesh.j935आपले नाही धड आणि शेजाऱ्याला भांडायचे .

  • @sunilsawant792
    @sunilsawant792 14 วันที่ผ่านมา

    मनोज दादा सर्व ओबीसी सर्व जाती धर्माचं कल्याण होण्यासाठी छत्रपतींचे सरकार होण्यासाठी सर्वांनी मिळून स्व पक्ष स्थापन करून महाराष्ट्राचं कल्याण होण्यासाठी मनोजदादा विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे तुमचं नेतृत्व असणं आवश्यक आहे🔥🔥🔥👍

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 18 วันที่ผ่านมา +6

    Jarange ghabarle la disto

  • @lakhankokate3058
    @lakhankokate3058 วันที่ผ่านมา +1

    Super hero

  • @vivekvaishnav7165
    @vivekvaishnav7165 17 วันที่ผ่านมา +1

    राजकारन करायचा नाही मनतात आनि केलेया शिवा रात नही मनोज भाऊ

  • @sanjeevkale3044
    @sanjeevkale3044 18 วันที่ผ่านมา +8

    पूर्णतः पूर्वग्रहदूषित.सुपारीबाजीचे दर्शन.जनता जाणते..😂

  • @anilmisal2313
    @anilmisal2313 14 วันที่ผ่านมา

    ठिक आहे पण आता संभाजीनगर आणि जालना येथील उमेदवार निवडून येवू शकतात त्यांना थोड बळ दया ना. दिल्लीत पण आपले कट्टर समर्थक असू दया ना 2==3

  • @ankushlanke4602
    @ankushlanke4602 13 วันที่ผ่านมา

    एक मराठा लाख मराठा जरांगे साहेब बोलतिल तसंच होणार

  • @user-ic5xh7oy9r
    @user-ic5xh7oy9r 18 วันที่ผ่านมา +1

    पाटील बरो बर बलतात कारे करम करेक्ट करणार दादा धन्यवाद

  • @Maximus-xx6fu
    @Maximus-xx6fu 17 วันที่ผ่านมา +1

    Good going Manoj dada....tumhi BJP la jinknyache no 1 reason zale aahat....Jase owesi aahe tase Jaranage he BJP chi B Team aahe....jevdhde ha Maratha maratha Karel tevde OBC consolidate hotay...thank you jaramge patil

  • @digambermundhe75
    @digambermundhe75 17 วันที่ผ่านมา +11

    कर वाटोळं देशाचं

  • @ishwarkale7625
    @ishwarkale7625 13 วันที่ผ่านมา

    मनोज दादा जरांगे पाटील तुम्ही खरच ग्रेट आहे

  • @SJ-sc7ne
    @SJ-sc7ne 17 วันที่ผ่านมา +1

    अहो पंतप्रधान लेकरांकरीता आले..
    लेकरांना गुलाल लावायचा आहे...

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 14 วันที่ผ่านมา

    👍जय शिवराय पाटील साहेब आपण विधान सभेच्या (248)जागा लढवायला लागतील हॆ द्याण्यात आसु द्या ही विनंती.

  • @Jh5ew
    @Jh5ew 18 วันที่ผ่านมา +8

    स्वतः उभा रहा,, काकाच्या पक्षात

  • @user-lo1us4ct6q
    @user-lo1us4ct6q 15 วันที่ผ่านมา +1

    Best jarage pa

  • @d.m.thakre1922
    @d.m.thakre1922 18 วันที่ผ่านมา +20

    तू नको रे बाबा तुझेच लोक पण शिकलेले लोक तयार कर

    • @AbhijitKolhe-vl8rr
      @AbhijitKolhe-vl8rr 18 วันที่ผ่านมา +1

      Kay sangav rao 85 takke padun sudha kahi fayada nahi kashya mule tar reservation nahi mhanun

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 17 วันที่ผ่านมา

      ​@@AbhijitKolhe-vl8rrहो भाऊ खरं आहे म्हणुन क्षत्रिय नाहीं शूद्र म्हणा आणि backward जातीत या, फायदा होईल

    • @AbhijitKolhe-vl8rr
      @AbhijitKolhe-vl8rr 17 วันที่ผ่านมา

      @@Megatron-xu8rj tas kel tar aarkashn radh hoil mag aani na amhala aani na tumhala

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 17 วันที่ผ่านมา

      @@AbhijitKolhe-vl8rr अरे भाऊ पण ते तर सामाजिक मागास लोकांसाठी आहे ना, म्हणुन त्या साठी मागास होयला लागेल

    • @AbhijitKolhe-vl8rr
      @AbhijitKolhe-vl8rr 17 วันที่ผ่านมา

      @@Megatron-xu8rj aata kon magas rahilay te sang

  • @tejaswininatkar2163
    @tejaswininatkar2163 13 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात पाटील

  • @bapumore5533
    @bapumore5533 18 วันที่ผ่านมา +9

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल

    • @vipeenpatil3880
      @vipeenpatil3880 13 วันที่ผ่านมา +1

      Ani chatrapati shivaji Maharaj?

    • @narayanKulkarni933
      @narayanKulkarni933 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@vipeenpatil3880 😂😂😂😂 point ahe

  • @SachinRahathul
    @SachinRahathul 2 วันที่ผ่านมา

    आम्ही धनगर समाजासोबत वंजारी समाज आहे. जरांगे पाटील तुमी काळजी करायची नाहीत

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 18 วันที่ผ่านมา +3

    आवाज ऐकू येत नाही 🎉

  • @tanhajijagtap6110
    @tanhajijagtap6110 12 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩 संघर्ष योध्दा मनोज पाटील की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @KrishnaThakur36597
    @KrishnaThakur36597 15 วันที่ผ่านมา +3

    आरक्षण हा मराठा समाजाचा एक मुद्दा आहे. पण फक्त आरक्षण म्हणजे मराठा आसे नाही.. देशासमोर बाकी ही प्रश्न आहेत मराठा समाज एक हिंदू आहे देशभक्त संकुचित विचार ठेवून तो मतदान करणार नाही. तर देशाचा विचार करून मतदान करणार. आरक्षण हा महाराष्ट्राचा विषय .

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 8 วันที่ผ่านมา

      Arakshan jari bhetle tr khup balidananter bhetnar ahe tr tu tuzya mulani tyacha labha gheu naye

    • @somanathmane8564
      @somanathmane8564 8 วันที่ผ่านมา

      Bjp virodhk nahi pn jarange patil supporter ahe

  • @madhukargore9354
    @madhukargore9354 18 วันที่ผ่านมา +3

    Jati jati madhye Bhandan lavale Rao.

    • @nilesh.j935
      @nilesh.j935 18 วันที่ผ่านมา

      भुजबळ चा पहिला नं आहे यात

  • @krushnatawre2624
    @krushnatawre2624 13 วันที่ผ่านมา

    मंगेश साबळे ला मतदान करा गरीबांच्या व्यथा लोकसभेत नक्कीच मांडतील

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 16 วันที่ผ่านมา

    अगोदर मातोरी येथील सरपंच बिनविरोध निवडून येऊन दाखवावे.

  • @vipeenpatil3880
    @vipeenpatil3880 13 วันที่ผ่านมา

    Ha chapter aahe re babaa

  • @meenashinde7183
    @meenashinde7183 12 วันที่ผ่านมา

    तेरा वांदा क्या होया लय भारी दादा एक मराठा लाख मराठा 😂😅

  • @user-meghna-sadhna
    @user-meghna-sadhna 13 วันที่ผ่านมา +1

    आत्ता काल परवाचा राहुल गांधीचा व्हीडीओ बघा म्हणजे कळेल ' काँग्रेसचा एक कार्यकर्ता हातामध्ये छत्रपती शिवरायांची मुर्ती राहुल गांधीला भेट देत होता त्या राहुल गांधी ने स्पेशल नकार देत त्या छत्रपतींच्या मुर्तीला बाजुला काढण्याचा सल्ला दिला त्यावेळेला सकल मराठा समाज शांत का? त्यांना आपण उत्तर द्यायला पाहिजे होते

  • @graniteinfo-arunjadhav5798
    @graniteinfo-arunjadhav5798 18 วันที่ผ่านมา +2

    देवेंद्र फडणवीस म्हणतो ओबीसीच्या मतावर ती बीजेपी आणि मित्र पक्ष राज्य करू शकतो त्यामुळे बीजेपीला मराठी समाजाने ठरवले आहे त्यांना पाडणार

  • @irfanbagwan9519
    @irfanbagwan9519 17 วันที่ผ่านมา

    मनोज दादा तुम्ही मराठा आरक्षणा बरोबर मुस्लिम व धनगर आरक्षणाच्या पाठीमागे उभे राहिला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार

  • @ravikale4552
    @ravikale4552 17 วันที่ผ่านมา

    बदत झाला पाहिजे

  • @PappuMane-kw9oy
    @PappuMane-kw9oy 17 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @balasahebrodge9875
    @balasahebrodge9875 17 วันที่ผ่านมา

    Atta amanya Maratha purn taktinishi amche Jantya raja sobat ahot Abb sarkar ke age vidhansabha Ladhege Ek sath karoda Maratha Sath Hai Ladhege aur Jitege 🎉❤

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 17 วันที่ผ่านมา +3

    Jarage shabe dum nahi ahe fixing disat ahe

  • @DnyaneshwarDhavane-ri2gq
    @DnyaneshwarDhavane-ri2gq 18 วันที่ผ่านมา +1

    तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय

  • @ghuleramling4277
    @ghuleramling4277 3 วันที่ผ่านมา

    काय पण बोलता नसत जमत अस जय शिवराय जय भवानी

  • @gajanangarate5358
    @gajanangarate5358 17 วันที่ผ่านมา

    मला ऐक योग्य वाटले की देणारे बना बरोबर आहे कारण सरकार ची पिढी संपली आता आपली पीढी नवीन तयार करूया नवीन मुलांना कधी आमदार खासदार मुखमंत्री आणी पंतप्रधान कधी होणार आत्ताच योग्य वेळ आहे त्याना पाडायची या नेत्यांनी 70 वषॅ राज्य केले आता बस झाले जे काय करायचे ते आपण करायचे आहे कधीतरी हे सर्व नेते आपल्या पायापर्यंत यायलाच हवे

  • @mulchandmore528
    @mulchandmore528 11 วันที่ผ่านมา

    लोकसभा मधे दम देत होता आता विधानसभा काय शे उपटणार

  • @sunilsinghthakur1190
    @sunilsinghthakur1190 18 วันที่ผ่านมา

    जरागे साहेब खर बोलत आहे एक मराठा लाख मराठा जय महारास्ट्र❤

  • @shubhamdoifode9123
    @shubhamdoifode9123 15 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे नी निवडणूक लढवावी महारष्ट्राला कळेल कोणाला पाडायचे आणी कोणाला निवडून आणायचे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. 16 วันที่ผ่านมา

    मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @healchillmindmusic4110
    @healchillmindmusic4110 18 วันที่ผ่านมา +6

    ह्याला आरक्षण बद्दल काही प्रेम बिम नाही ह्याला आमदार खाजदार होईचे आहे शरद पवार छा चेला

  • @AbhijitKolhe-vl8rr
    @AbhijitKolhe-vl8rr 18 วันที่ผ่านมา +2

    Patil mhantil tas

  • @SandipKothule-pd6gn
    @SandipKothule-pd6gn 13 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा दादा बोलतील तसं आम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करणार नाही

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 18 วันที่ผ่านมา +2

    आवाजदाबला

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 13 วันที่ผ่านมา

    मनोज दादा तुम्ही फक्त उपोषण करू नका

  • @sanketjadhav192
    @sanketjadhav192 16 วันที่ผ่านมา

    मनोज दादा विधानसभेच नियोजन लावा, धुरळा उडवून टाकू , जय महाकाल